Vishalgad आणि तिथल्या दर्ग्यांचा सगळा इतिहास इंद्रजित सावंत यांनी समजून सांगितला | Kolhapur

  Рет қаралды 180,417

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#Vishalgad #IndrajitSawant #Kolhapur
विशाळगड परिसरात झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते, तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी गजापूर परिसरात जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. नेमकं हे प्रकरण का तापलं? विशाळगडाचा नक्की इतिहास काय आहे? मलिक रेहान नक्की कोण? अतिक्रमणाचा नक्की विषय काय आहे? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत इतिहासकार इंद्रजित सावंत. त्यांच्याशी संवाद साधलाय अभिजीत करंडे यांनी #RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 414
@bag9845
@bag9845 Ай бұрын
विशाळगडाचे काय घेऊन बसलात. इथे महाराष्ट्राच्या राजधानीतील सर्व किल्ल्यांवर अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे.
@vishalpachare6813
@vishalpachare6813 Ай бұрын
Saglech kadhle jayil..... Fakt mutari vote deu naka😂😂😂
@raman87910
@raman87910 Ай бұрын
Raj karan, mi jaun adolan karto, karyakarte todfod, ani mi jaun vatawaran shant karto.
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
अरे भाऊ गांडीत दम लागतो पन्हाळा, सज्जनगड चे अतिक्रमण काढायला. विशाळगडावर विशेष प्रेम नाही द्वेष आहे😂
@firozkhan-ud5vt
@firozkhan-ud5vt Ай бұрын
Mirza raje jaychandane ya killyschi niv takli Muslim raje adilshachya malkicha ha Killa ahe. Shirayani tyala vishalgad. Ase. Nav dile
@shrikantshinde9654
@shrikantshinde9654 Ай бұрын
Ho pan visalgad ha parti point zalta daru matan he karnya sathi lok jaat hote
@Harshya-21
@Harshya-21 Ай бұрын
सामाजिक सलोखा राखण्यासाठी औरंग्या च्या कबरी जवळ हनुमानाच मंदिर बांधू या😊
@GAWMEO
@GAWMEO Ай бұрын
इकोसिस्टिम आणि नरेटिव्ह सेटिंग म्हणतात ते हेच
@azharmokashi
@azharmokashi Ай бұрын
True
@AnitaRaut-ul3zb
@AnitaRaut-ul3zb Ай бұрын
Kasal narrative set kelay?????Atikrammm Zale nahi ka?????Javun bagh baba svatha.🙏
@GAWMEO
@GAWMEO Ай бұрын
@@AnitaRaut-ul3zb शिवभक्त कसे चुकीचे आहेत या नरेटिव्ह विरुद्ध बोलत आहे मी. पुरोगामी मीडिया मावळ्यांना बदनाम करत आहे.
@patriotphvsl
@patriotphvsl Ай бұрын
कमाल आहे, ही बातमी टीव्ही वर ABP माझा वर तर 'दोन धर्मामध्ये होऊ घातलेला वाद' अश्या अर्थाने रंगवली . झालेल्या 'अतिक्रमण ' हा विषयच दाखविला नाही. इथे यूट्यूब वर देखील हे पत्रकार गोल गोल फिरवून मूळ मुद्दा ला हातच लावत नाही . खऱ्या बातम्या खाऊन जिरवण्याचा भसम्या झाला असे दिसते
@sameermaner1968
@sameermaner1968 Ай бұрын
संभाजीराजे यांनी प्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील अतिक्रमण काढून टाकले पाहिजे, त्यानी शाहू महाराज यांच्या नावाला काळीमा फासला
@awardanshuman6900
@awardanshuman6900 Ай бұрын
हा बारामती पुरस्कृत इतिहासकार आहे... बारामतीकचेसाहेब सांगतात ती इतिहासाची तथ्ये यांच्या पुस्तकात सापडतात... खोटं नरेटिव्ह पसरवायच कसं ते शिका...
@babasahebpatil5458
@babasahebpatil5458 Ай бұрын
हा तोतया इतिहासकार आहे.यांच्या विचाराने मराठे आपला सत्य इतिहास विसरत आहेत.
@scccc526
@scccc526 Ай бұрын
मग काय मनू खरा इतिहासकार आहे काय
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
तुम्हाला संभाजी भिडेने सांगितलेला इतिहास कळतो.
@user-xs9tk5km2q
@user-xs9tk5km2q Ай бұрын
Bamsef. sambhaji bigredh cha mudham lihlela khota etihas .vachu naka
@siddhidhuri8424
@siddhidhuri8424 12 күн бұрын
Manuvadi ch itihas nako mla
@user-ym5ll8rg7p
@user-ym5ll8rg7p Ай бұрын
हा शरद पवारांचा इतिहास कर आहे 😂😂
@Bharatyodhha
@Bharatyodhha Ай бұрын
मुंबई तक वाले दिवस रात्र एक करत आहेत हिंदूत्व विरोधी narrative सेट करायला😂
@navidmaniyar8581
@navidmaniyar8581 24 күн бұрын
And bhakt
@Bharatyodhha
@Bharatyodhha 24 күн бұрын
@@navidmaniyar8581 and virodhi 😅
@user-bt1jt4zt7n
@user-bt1jt4zt7n Ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे महाराज कुणाला समजले का अतिक्रमण काढा शंभर टक्के पण आपण सगळे भारत देश आहे
@abhijeetkirtane5450
@abhijeetkirtane5450 Ай бұрын
बस गपचूप छत्रपतींच्या नावाखाली अतिक्रमण केलेलं खपवून घेतल जाणार नाही.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
इंद्रजीत सावंत हा पवारसाहेबांचा पाळलेला इतिहासकार आहे. ज्यावेळी पवारसाहेबांना एखादा इतिहासातला विषय सर्वधर्म समभावात न्यायचा असतो त्यावेळी हा बोगस इतिहासकार मदत करतो.
@inn1145
@inn1145 Ай бұрын
सद्या चिन्मय आणि तन्मय हे इंजिनिअरिंग आणि मेडिकल च्या counceling राऊंड मध्ये बिझी असल्या कारणाने ते अतिक्रमण मुक्ती च्या अभियानात सहभागी होवू शकत नाहीत. क्षमस्व.
@anshghatage
@anshghatage Ай бұрын
कोणी केलय रे याला ईतिहासकार हा फक्त वाचलेल पाठ करुन बोलतोय माणुस,ज्या त्या ठिकाणी जावुन अभ्यास कर की रे बाबा ...!
@omkarpawshe4237
@omkarpawshe4237 Ай бұрын
इंद्र्या सावंत लय गुणगान गात आहे , औरंग्या चे , आपुलकी ने सांगत आहे .
@rajes6392
@rajes6392 Ай бұрын
कारण ते मुस्लिम ब्रिगेडचे समर्थक आहेत.
@nitinnaik8543
@nitinnaik8543 Ай бұрын
एका दिवसात दर्गा, मशिद बांधू शकतात. औरंग्याकडे तेवढी मनुष्यबळ उपलब्ध होत , हे सावंत विसरलेले दिसतात. आताच्या घडीला रातोरात दर्गे उभारले जातात हे सोईस्कर विसरलेले दिसतात मिडीया आणि सावंत
@mac_mehfil
@mac_mehfil Ай бұрын
पाकिस्तान हा देश कशासाठी आणि कोणासाठी निर्माण झालेला ,एका व्यक्ती च्य चुकीच्या निर्णयाने आज पुर्ण देश धार्मिक तेढ ,,त्रास भोगत आहे
@sopanpokharkar9319
@sopanpokharkar9319 Ай бұрын
डावी विचार सरणी.
@myfuhrerr
@myfuhrerr Ай бұрын
perfect bole
@scccc526
@scccc526 Ай бұрын
उजवी विचारसरणी जातीवादी उचनीच भेदभाव
@revive_me_sage5951
@revive_me_sage5951 Ай бұрын
अभिमान आहे आम्हाला डावे असल्याचा
@Andre.Russell
@Andre.Russell Ай бұрын
भगतसिंग , नेताजी सुभाषचंद्र बोस ???
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc Ай бұрын
​@@revive_me_sage5951 निघ इथनं
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
इंद्रजित सावंत हा इतिहासकार नसून शरद पवार चा कार्यकर्ता आहे!
@happyv007
@happyv007 Ай бұрын
आणि तू तो विशेष अंबा खाऊन जन्माला आलेला शहाणा
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवा त्यांचे भाऊ हे सुद्धा शरद पवार चे कार्यकर्ते आहेत का😂
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
@@JivanKumar007 आधुनिक अफजल खान, म्हणजे मोहम्मद जरांगे आहे ना!
@mumbaikalla2247
@mumbaikalla2247 Ай бұрын
Tumchya manatla itihas n sangta evidence sangitle tr to viruddh partitla manus , baray tumch😂
@avinashavachat5596
@avinashavachat5596 Ай бұрын
१००१% तसेच वाटते...
@ramchandragodase2385
@ramchandragodase2385 Ай бұрын
सर मी पुण्यात शनिवार वाडा येथे गेलो होतो तर शनिवार वाड्यात प्रवेश करतानाच एक मजार आहे ती तिथे कशी त्याचा इतिहास काय
@surajchavan9751
@surajchavan9751 Ай бұрын
@@ramchandragodase2385 थांबा सरांना विचार करून स्टोरी बनवूद्या..... मग ती मजार एकतेच प्रतीक कशी आहे ते आपल्याला कळेल....👍🤗
@inn1145
@inn1145 Ай бұрын
ती बाजीराव च्या अब्बाची आहे.
@varshaparab1289
@varshaparab1289 Ай бұрын
​तुझा खरा बाप mahit आहे का तुला??
@skk-yd3qo
@skk-yd3qo Ай бұрын
kzbin.info/www/bejne/eqS8lIKoiLSVb8ksi=hHR2h69wDJFep7qG
@bilalmulla7571
@bilalmulla7571 Ай бұрын
भावानु हि राजकार आहे आपली जिंदगी 50 कीवं 60 वर्ष आहे
@civilpractical8845
@civilpractical8845 Ай бұрын
कोणत्याच गडावर एक दगड हलुव देत नाहीत. एवढे मोठे अतिक्रमण बंधू कोण दिले. मशीद कोन तयार केले.
@HamidSayyed-iv6lf
@HamidSayyed-iv6lf Ай бұрын
Dubai madun kasi mandir bad li te pan thoda te ka na thodnar
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
@@HamidSayyed-iv6lfलपून छपून राष्ट्रद्रोहींचे मुडदेवर मंदिर बांधले नाही दुबईत, हे लक्षात घे भावा
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
कोण म्हणाले दगड हलवू देत नाहीत? पन्हाळा वर लफडे करायला रिसोर्ट चालतात, सिंहगडावर बंगले चालतात सज्जनगडावर खोल्या चालतात ते कसे? 🤣
@cosmos92
@cosmos92 Ай бұрын
Abe katvya pahile lihin shik mag bol Kay bolaych tar ​@@HamidSayyed-iv6lf
@iamharshoo
@iamharshoo Ай бұрын
​@@JivanKumar007तरीच म्हटले लिबरल कुत्री कशी आली नाहीत 😂😂.
@sahilthanedar2826
@sahilthanedar2826 Ай бұрын
किती रस्त्या कडे ची मंदिर अधिकृत आहेत???? 😂😂😂😂
@DattajiraoYadav
@DattajiraoYadav Ай бұрын
मीडिया पुरस्कृत एकमेव इतिहासकार
@patil1897
@patil1897 Ай бұрын
हा इतिहासकार राष्ट्रवादी पक्षाचा आहे त्यामुळे जास्त मनावर घेऊ नका...
@dhananjayjadhav6207
@dhananjayjadhav6207 Ай бұрын
खरोखरच खुप छान पद्धतीने राज्यांचा इतिहास सांगितलाय तुम्ही सर . कितीही ऐकले वाचले तरीही कमीच आहे . खुप वास्तव वादी भाग हा सत्य काय ते समजून घेण्यासाठी . कोटी कोटी प्रणाम महाराजांना .
@anilannathorat3651
@anilannathorat3651 Ай бұрын
कोण आहे हा इंद्रजित सावंत
@San-li3ex
@San-li3ex Ай бұрын
जितेंद्र आव्हाडचा चुलत भाऊ
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt Ай бұрын
प्रत्येक जण यांचीच मुलाखात का घेतात यांच्यापेक्षा चांगले इतिहासकार आहेत त्याnchi मुलाखत घ्या ना यांना अपुरी माहिती आहे
@shivampatil9688
@shivampatil9688 Ай бұрын
News वाल्याना महाराष्ट्रत एकच इतिहासकार दिसतो 😁
@theRealMemberOfSolapur
@theRealMemberOfSolapur Ай бұрын
Tumcha kade Konhi Aahe tar Dya ki tyanchi news Tumcha Itihaskar mahnun😂
@jayrajgaikwad-xt6ne
@jayrajgaikwad-xt6ne Ай бұрын
छत्रपतींच्या दरबारी विशाळगड बाबांचा ऊरुसाचा प्रसाद यायचा. हे देखील पारसनिशी दफ्तर मधे आहे.
@fawazsgaikh144
@fawazsgaikh144 Ай бұрын
शिवाजी महाराज आसे हिंसक न्हवते आस कधिच वाईट केले नाही जि फुकटि लोकं आहेत तेना काय काम नाही आशि लोक हे दगलि करतात सुशिक्षित लोक हे करत नाही कदि नेते लोक अशा लोका ना पुडे करता आरे कशाला हवा जाति वाद सारे जहाँ से अच्छा हिंदू सता हमारा जय शिवराय ❤
@avinashbarbind3458
@avinashbarbind3458 Ай бұрын
सारे जहाँ से अच्छा हिदुस्तां हमारा म्हणणारा एक शांतीप्रिय कवी पाकिस्तानचा जनक बनला हे माहीत नाही वाटत . 1947 पूवीही हा हिंदुस्तान होता . त्याचा पाकिस्तान कोणी केला ह्याचाही विचार करावा .
@varshaparab1289
@varshaparab1289 Ай бұрын
लांडे नाव कोणी दिल??? ❓ त्यांना आता वोट द्याव लागत आहे😂😂😂
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 Ай бұрын
वेगळी माहिती मिळाली सर
@Rohanabcxyz
@Rohanabcxyz Ай бұрын
bhimta itihaskar. yachi degree check kara
@Xvsmvts
@Xvsmvts Ай бұрын
Tuzya ghari ala huta ka r andhbhakt😂
@scccc526
@scccc526 Ай бұрын
भिडे किडे
@intradaytrader262
@intradaytrader262 Ай бұрын
हा ब्रिगेड इतिहासकार आहे😂
@subhashjankar3418
@subhashjankar3418 Ай бұрын
कोणी कोणावर हल्ले केले होते ते सर्व हिंदूस्थानातील जनतेला माहिती आहे, उगीच बिन बूडाचे आरोप चुकीचे आहेत.
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 Ай бұрын
धड बोलताही येत नाही म्हणे इतिहास कार
@deepakvaidya1463
@deepakvaidya1463 Ай бұрын
आदरणिय सावंत साहेब याना बरीच माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना एखाद्या इतिहास संशोधन मंडळ मधे अध्यक्ष नेमावे. त्याचा तरुण वर्गाला फायदा होईल
@Be_honest_man
@Be_honest_man Ай бұрын
श्रीमंत गेला इंद्रजीत आला 😂😂😂
@user-ym5ll8rg7p
@user-ym5ll8rg7p Ай бұрын
न्यारेतिव सेट करण्यात मुबई तक वालेनचा हात कोणी धरणार नाही निदान महाराजांना तरी सोडून द्या किती चाटू गिरी करणार
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
तालिबानी यांचे इंटरनेट आणि सुविधा बंद केली पाहिजे. सर्व देशात तालीबानी घुसले आहेत. भारत देशात हिंदु भारतीय यांना संरक्षण देणारे कायदे केले तर भारतातील हिंदु आणि मराठा यांची कत्तल होणार नाही.
@ajimsayyad494
@ajimsayyad494 Ай бұрын
Taliban la aple ladke modi madad pathvtat
@saifmulla3244
@saifmulla3244 Ай бұрын
Kahi pan 😂😂laaz watu de thodi boltana godse bhakt
@vishnudevkate6123
@vishnudevkate6123 Ай бұрын
Hindu aani marathi mhanje?
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
तालिबान शी मोदींची चांगली मैत्री आहे की रे. गजापूर वर हल्ला करणारे खरे आतंकवादि आहेत
@Coolreji
@Coolreji Ай бұрын
अले अले काकडे काकू डॉक्टर काकांना भेटा
@deepaknaik208
@deepaknaik208 Ай бұрын
पेपर फुटी मधून झालेला इतिहासकार!! जरांगे light
@scccc526
@scccc526 Ай бұрын
तुमचे खरे इतिहासकार अंबावीर भिडे किडे
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
संभाजी भिडेचा किडा आहेस का रे तु लवड्या?
@pratik4707
@pratik4707 Ай бұрын
बरोबर भिडे गुरुजी हेच इतिहासकार🎉
@abhijeetpawar3626
@abhijeetpawar3626 Ай бұрын
​@@pratik4707 मनोहर कुलकर्णी भिडे गुरुजी नव्हे 😂
@surajchavan9751
@surajchavan9751 Ай бұрын
भिडे गुरुजी समजायला आई नेक आणि बाप एक लागतो......😂😂.... ह्या सावंतला सेक्युलर शिवाजी महाराज बनवायचे आहेत पण त्याच्या इतिहासाचा पुरावा ह्यांच्याकडे घंटा काही नाही
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Ай бұрын
आदरणीय इंद्रजित सावंत सर ,हे एक प्रामाणिक,मेहनती व इतिहासाचे शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध, आणि सखोल ज्ञान असलेले अभ्यासू इतिहासतज्ज्ञ म्हणून भारतात प्रसिद्ध आहेत हे महाराष्ट्राला अभिमानस्पद बाब आहे !👍💐💐💐💐
@nityananddevendra3698
@nityananddevendra3698 Ай бұрын
मुस्लिमहृदयसम्राट जनाब उबाठा विशाळगड मुक्ती साठी शिवभक्तांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अतिशय नाराज झाले आहेत अश्या बातम्या येत आहेत. #vishalgad
@abhijeetpawar3626
@abhijeetpawar3626 Ай бұрын
तुला सांगालते काय 😅
@rajes6392
@rajes6392 Ай бұрын
😅 त्या विरोधी ते कोमट पाणी पिऊन एक तासाचे उपोषण करणार आहेत.
@irfankhot365
@irfankhot365 Ай бұрын
Tu yer zawa aahes ani rahnar jithe shivaji rajani pan jancha ader kela tite tuja sarkha bhikar chot jawoon lafda kela kai garaj re tula ..kiti bapacha ahesre tu?
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
गांडीत दम असेल तर सज्जनगडाची रंडदास बुंगळे स्वामी यांच्या ताब्यातून मुक्त करून दाखव😂
@user-xs9tk5km2q
@user-xs9tk5km2q Ай бұрын
​@@irfankhot365 athangwadhi v yasin bhatkal la muslim samajane rahayla jaga dili .. athangwadhi la sath denare muslim gaddar zale pan aaka hi muslim ne yacha virodh kela nahi
@HUMANITY.143.
@HUMANITY.143. Ай бұрын
ती मस्जिद विट व सिमेंट ने बांधली गेलेली आहे, काय इतिहास सांगता तुम्ही, 1702 ला सिमेंट सोडा विटांचा आविष्कार झाला न्हवता,
@rajes6392
@rajes6392 Ай бұрын
विशालगडावर झालेल्या बांधकामाला स्थानिक आमदार आणि ऊभाठा सेनेतील नेत्यांनी मदत केली आहे.
@rajeshreemahadik1079
@rajeshreemahadik1079 Ай бұрын
Tu bjp cha guj chatya ahes
@229vishwajeetekashinge6
@229vishwajeetekashinge6 Ай бұрын
​@@rajeshreemahadik1079kolhapur मधे ये भावा खर काय ते सांगतो तुला 😂😂😂, लोकसभेला पडलेला खासदार चि आग अजून झोंबत आहे वाट त😂😂😂, किती पण घासा तुम्ही एकवेळ उभाठा,शिंदे चा आमदार खासदार होईल येईल पन खरं भाजप ला कायम kolhapur मधे घंटा च मिळणार😂😂 तीच वाजवत बसायची
@user-xs9tk5km2q
@user-xs9tk5km2q Ай бұрын
​@@229vishwajeetekashinge6 muslim samajane athangwadhi yasin bhatkal la madat keli . rahayla jaga dili ..madat karnare desh drohi zale .aaka hi muslim ne yacha virodh kela nahi ..acmchech secular hindhu .muslim chi baju ghet ahet ... Hindhu hindhula virodh karat ahe .
@229vishwajeetekashinge6
@229vishwajeetekashinge6 Ай бұрын
@@user-xs9tk5km2q are bhava hoi ki mi kuth samrathan detoi yasin bhatakal la theval mhnun chukichch ahe te , tu phila itihas smjun ghe vishal gad cha bhava, atikrmn he masjid ch pn ahe ani aplya hindu ch pn kdhi gadavr jaun mahiti ahe ky nustya dengya mirvychya nahit. Mi mudda ky bola ahe te bgh ani ha bjp mhnje hindutv nve hepn sngto tula. Rvivr jotiba, somvar vateshwar yethil mahdev, manhal var odhyavrcha ganpti, guruvar aazad gallitil datt mahataj , shnivri railway station cha hanumanla jatoi ved upnishad pn yetyt mahabharat ramayan vachalg tyamule mla hindutv ch tr sngu nko jr sngych asel tr. Maz mi skshm ahe maz hindutv jpyla Mi ji kolhapur t jo situation ahe ti sngaloi na mla kuthlya pkshashi den ghen ahe. Bhava ganf ghasun maz mi 12 lpa ch package gheun bsloi 26 vya vrshi. Ya राजकारण yanchya nadala lagun vaya nhi gelo. Tenchi por videshat shiknar mothi honar ani apn asl dhd krt bsnr. Bgh tuch ky krych ani ky nhi
@user-xs9tk5km2q
@user-xs9tk5km2q Ай бұрын
@@229vishwajeetekashinge6 pese kay saglech mivtata ..majha pan pani puri. bhel puri cha thela ahe . Pan dhrmasathi kam kel pahije .amchech hindhu secular zale ahet . Muslim jyaveli jyast hoel teva deshachi vat lagu shakte ..he hindhuna kadhich kalnar nahi .
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 Ай бұрын
खर इतिहास सांगितला की त्याच्या अभ्यास सहिंशा ना करता घाण विचाराने घाण कामेंट करणे म्हणजे खरं इतिहास सांगणारयाचा गळा दाबने...
@santoshthorat7589
@santoshthorat7589 Ай бұрын
जे अनेक वर्ष सरकारला जमलं नाही, तो विशाळगड काही तासात यवनांच्या अतिक्रमणापासून मुक्त करणाऱ्या शिवभक्तांना माझा मानाचा मुजरा 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️👏🏻👏🏻🚩 आई तुळजाभवानी सर्व शिवभक्तांना उदंड आयुष्य व भरभरून यश देवो 🙏🏻🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
@ravibrid1368
@ravibrid1368 Ай бұрын
छान माहिती दिलीत .धन्यवाद.
@roshanjadhav3364
@roshanjadhav3364 Ай бұрын
स्वंयघोषित इतिहासकार😂😂
@sambhajidohale
@sambhajidohale Ай бұрын
तुम्ही निनाद बेडेकर गुरूजी यांना विचार खरा इतिहास सांगतील पुरव्या सकट..... शब्दांचा बाजार करणाऱ्या न कडून इतिहास l ची मोडतोड होते
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb Ай бұрын
निनाद बेडेकर खोटा इतिहास पसरवतात. व्हिएतनाम च्या लढ्याचा आणि मराठ्यांचा खोटा संबंध जोडणारी व्यक्ती म्हणजे बेडेकर साहेब.
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Ай бұрын
Bhau ninad bedekar ata ya jagat nahi ahe
@makaranddesai1406
@makaranddesai1406 Ай бұрын
निनाद बेडेकर RSS चा माणूस 😄
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Ай бұрын
@@makaranddesai1406 ani indrajit baramaticha
@user-bt1jt4zt7n
@user-bt1jt4zt7n Ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे महाराज कुणाला समजले का
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc Ай бұрын
@@user-bt1jt4zt7n बाळा, तुला कळ ले का.. 😂😂
@rampendse9166
@rampendse9166 Ай бұрын
फक्त त्या दर्ग्यांचे इतिहास काय आहे ते हिंदूंना सांगा, पण तिथे हिंदू मंदिरे किती आहेत, कुठे आहेत हे सांगू नका, त्या मंदिराचा इतिहास सांगा, कुठे गेली गडावर असलेली मंदिर, कोणी विध्वंस केला ते सांगा, दर्ग्याचा इतिहास आम्हाला नको, मंदिराचे काय झाले, आता त्या मंदिराची काय अवस्था आहे ते सांगा ना ओ इतिहासकार, करा दुसरा vdo. बघा जमले तर.
@ganpatshinde4549
@ganpatshinde4549 Ай бұрын
हा ईतिहासकार मुस्लीम धार्जीना आहे
@anandsawant3427
@anandsawant3427 Ай бұрын
Sawant saheb,khup chhan.mahiti.
@vikaspawar1960
@vikaspawar1960 Ай бұрын
हा बारामती पुरस्कृत ब्रिगेडी इतिहासकार आहे.... च्यू बनवतो खोट्या स्टोरी सांगून....
@sameerkamble1059
@sameerkamble1059 Ай бұрын
गजापूर गजापूर काय म्हणता? गाझापुर आहे का ते? काय असेल ते आधी नीट समजून घ्या आणि सांगा.😮
@JivanKumar007
@JivanKumar007 Ай бұрын
वा रे झाट्या. द्वेष आणि द्वेष एकच तुमचा उद्देश. शिवकाळात सुद्धा यांचे पूर्वज गडाची चाकरी करीत होते. तिथल्या मुस्लिम लोकांची आडनावे देशमुख, गडकरी, जमादार अशी आहेत. याच गडाजवळ मराठ्यांचे सेनानी सिद्दी हिलाल आणि त्यांची मुले जी शहीद झाली त्यांचे रक्त सांडले आहे. विनाकारण घरे पाडणे, जाळणे, तलावारी ने हल्ले करणे, लुट करणे हे आतंकवादि करतात आणि ते भिडेचे आतंकवादि होते
@manikpatil5235
@manikpatil5235 Ай бұрын
बहुजनांनी लोकमान्य(भटमान्य)टिळक,लता मंगेशकर( छान गाणारी चेटकीण) यांचे बंगले कुठल्या कुठल्या गडावर आहेत याची माहिती घ्यावी
@Rohanabcxyz
@Rohanabcxyz Ай бұрын
vinoba bhave yanni chalu kelelya bhumidan chalvalit 47 lakh acre jamin gheun baslat tumhi . he pan parat ghetlya pahijet ya 96k kharatyankadun.🧹🧹🧹
@anilpatilap7474
@anilpatilap7474 Ай бұрын
पैसे देऊन विकत घेतलीय जागा अतिक्रमण केलेले नाही भुरट्या
@manikpatil5235
@manikpatil5235 Ай бұрын
सब भूमी गोपाल की
@user-rg2qr2ed7g
@user-rg2qr2ed7g Ай бұрын
​@@Rohanabcxyz तुझ्या आईने नवरे केलें होतें का?? असेल केलें. आजही असेल जाऊन बघ. तु कोण हे सांगायची गरच नाही.😂
@vbh4315
@vbh4315 Ай бұрын
Bra फॉलॉवर लोकांच्या फार पोटात दुखत आहे.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
विशाळगडावर सावंत सरांचं व्याख्यान ठेवावं.
@sanaullahshaikh9634
@sanaullahshaikh9634 Ай бұрын
Good Reporting ❤❤
@navidmaniyar8581
@navidmaniyar8581 24 күн бұрын
Your great sir ji 🙏
@pradipdevadkar8019
@pradipdevadkar8019 Ай бұрын
इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे.सोशल मीडियावरील भडक न चितावणीखोर बातमीमुळे मूळ प्रश्न बाजूला राहून नको त्या घटना घडत आहेत.
@yashwantgurav8706
@yashwantgurav8706 Ай бұрын
विशाळगड किल्ला मधील भौगोलिक सुविधा खुप छान आहेत. त्याचा शोध घेऊन संशोधन करावे लागणार .
@MaharashtraMitrHk2022
@MaharashtraMitrHk2022 Ай бұрын
Very nicely u have explain
@NaimKhan-iw5dr
@NaimKhan-iw5dr Ай бұрын
Sir ram ram for your tru information. about dargah thanks sir king of chatrapati also know about dargah now no one can challenge about.
@mauli8159
@mauli8159 Ай бұрын
महाराजांच्या किल्यावर अतिक्रमण करताना पुरातत्व विभाग झोपल होत का? महाराजांच्या सर्व किल्ल्यांवर राज्य सरकारचा अधिकार पाहिजे.
@zafarullahkhan4887
@zafarullahkhan4887 Ай бұрын
खरं इतिहास च्या आधारित माहिती बद्दल 🙏
@mr-nb4wu
@mr-nb4wu Ай бұрын
Converted gappa bas
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc Ай бұрын
गेली कित्येक वर्षे ' बेळगांव ' महाराष्ट्र पासून वेगळा आहे. तिथे लक्ष द्या. तिथे कान डी तुमची मारतात. आणी आपण शेपूट घालतो हा पण एक इतिहास aahe...😂😂
@yogeshpatil5267
@yogeshpatil5267 Ай бұрын
विशाळगडावर पण कानडी कर्नाटकी मुसलमान राहतात.जे मुसलमान बिदर, विजापूर येथील आहेत
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc Ай бұрын
@@yogeshpatil5267 तुज्या पप्पनी, तिथे सर्वे केला आहे की, तु तिथे घरोघरी गेला बावड्या.. 😂😂
@harshad1951
@harshad1951 Ай бұрын
Good analysis
@kulkarniamit100
@kulkarniamit100 Ай бұрын
तुम्हाला हाच भामटा सापडला का पूर्ण महाराष्ट्रात...
@sangitaphalke233
@sangitaphalke233 Ай бұрын
आर गप्पा बंद करा आमाला काय लागायच नाही आमाला आमच गडकोट मुक्त करा 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩कशाला अक्कल पाजाळताय अतिक्रमण काढा
@preshramshrikhande519
@preshramshrikhande519 Ай бұрын
ही काँग्रेस ची मेहरबानी, स्वतःची जागा द्यायला पाहिजे होती
@mumbaikalla2247
@mumbaikalla2247 Ай бұрын
Aaju bajuche illigal bandh kamavr karvai kra, pn jya vastula maharajanni haat ny lavla tichya todnare tyachya adnecha apmaan krtayt
@AdvocateAbhinavKadam
@AdvocateAbhinavKadam Ай бұрын
एवढीच Energy Tourism Development ला लावली पाहिजे
@chabdrakantsalvi9531
@chabdrakantsalvi9531 Ай бұрын
यांना इतिहासकार पदवी कोणी दिली .प्रथम आपल्या मागील सात पिढ्या यांचं इतिहास जनतेला सांगावा आणि त्यानंतर पुढील .......
@yashwantgurav8706
@yashwantgurav8706 Ай бұрын
आम्ही विशाळ गडला चालतं जायचे खोरणींको प्रभानवली गावातून तालुका लांजा जि. रत्नागिरी
@machidrapawar1477
@machidrapawar1477 Ай бұрын
महाराष्ट्रआतील किल्ल्यावर असलेली अतिक्रमणे काढा.
@sagarjoshi8444
@sagarjoshi8444 Ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj 1680 madhe gelet , ani dargyacha ullekh 1702 madhe ahe
@sohelmulani8609
@sohelmulani8609 Ай бұрын
तेच तर महाराजानच्या काळात हा किल्ला होताच पन ह्या फालतू मावळ्यांना काय कळणार.मुस्लिम मावळा✌️🇮🇳
@Mototrack-M
@Mototrack-M Ай бұрын
अतिक्रमण करताना कळत नाय का
@sohelmulani8609
@sohelmulani8609 Ай бұрын
@@Mototrack-M video purn bagh ki bhava🤦
@Mototrack-M
@Mototrack-M Ай бұрын
@@sohelmulani8609 सगळं बगितल आहे... तु नीट बग गडकिल्ले काय बापाची जहागीर आहे काय उट सुट की केलं अतिक्रमण...
@anilpatilap7474
@anilpatilap7474 Ай бұрын
चाय बिस्कुट इतिहासकार
@myfuhrerr
@myfuhrerr Ай бұрын
perfect bole
@Rohanabcxyz
@Rohanabcxyz Ай бұрын
@@anilpatilap7474 sharad sponsored bhimta itihaskar
@Johnwick.9211
@Johnwick.9211 Ай бұрын
तोरसेकर बद्दल नको असं बोलूस 🤣🤣
@anilpatilap7474
@anilpatilap7474 Ай бұрын
@@Rohanabcxyz होय
@user-jm1lf5fp9l
@user-jm1lf5fp9l Ай бұрын
अरे हे सावन्त ही महाराजना त्या काळात विरोध करत होते.
@sandeeppatil5610
@sandeeppatil5610 Ай бұрын
येवढ सगळ सांगुन शेवटी थोरल्या छत्रपतीं पासुन ते आज परेंतचे सर्व छत्रपती हे सेक्युलर होते हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे सावंतांनी
@NASIMAMULLA-q1m
@NASIMAMULLA-q1m Ай бұрын
जे सत्य आहे पण तुम्ही तुमच्या सोयीने नाकारता.
@vijayjadhav6300
@vijayjadhav6300 Ай бұрын
विशाल गडावरचे आतिक्रमण हटवावे हिची सरकार ला नम्र विनंती।।
@A2Z......
@A2Z...... Ай бұрын
Good Politician
@34_mujtabarazashaikh81
@34_mujtabarazashaikh81 Ай бұрын
#JusticeForKolhapurMasjidHindutwaAttack🚩 Buldozer Kab chalega Hindutwa Dangaio ke ghar???
@abduljabbarmadani8002
@abduljabbarmadani8002 Ай бұрын
Nahi chalega bahi musalman hota to abtak sabke gharo pe bulldozer chal gaya hota modi daram ka nasha diya hai in sangio ko
@vijaybrid3365
@vijaybrid3365 Ай бұрын
पूर्वी रतनागिरीतिल् लांजा तालुक्यातील प्रभानवली खोरनिनको ही गाव कोल्हापूर संस्थान मध्ये होती
@imtiyazkhan9728
@imtiyazkhan9728 Ай бұрын
विशाळगड किल्ला कोणी व कोणत्या साली बांधला हे सांगितले तर ज्ञानात भर पडेल
@gopallabale801
@gopallabale801 Ай бұрын
सर...... एवढं फिरून सांगू नका ... खरचं सांगा की. महाराष्ट्रातील सर्व किल्ले,गड याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वा मराठ्यांचा हक्क आहे...सर्व महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आहे....असं सांगा...जय शिवराय
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
हा कोण लागून गेला आहे? हा पेड पोर्टर आहे. याचा व्यवसाय काय आहे? याला पैसे कोण देते तो इतिहास CID कडून काढून घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे.
@sarangbankar467
@sarangbankar467 Ай бұрын
इंद्र्या जनाची नाही तर मनाची तरी...
@sanjaydesale9791
@sanjaydesale9791 Ай бұрын
दर्गा लवकरात लवकर पाडा।अतिक्रमन हिंदू खपवून घेणार नाहीत।
@DattajiraoYadav
@DattajiraoYadav Ай бұрын
नमाज पडायला दर्गाकशाला पाहिजे रस्त्यावर पण नमाज पडतात
@AjayKarulkar
@AjayKarulkar Ай бұрын
इंद्रजीतजी तुम्हास मानाचा त्रिवार मुजरा…👏👏👏
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Ай бұрын
गोल गोल बोलतय
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
गांडु यासाठी किमान साक्षर असणे गरजेचं आहे. तुझी अक्कल कळली
@rajes6392
@rajes6392 Ай бұрын
हे ब्रिगेडी बारामती करांचे चेले आहेत. त्यांना सिरीयसली घेऊ नका. हे खोटा इतिहास रेटून सांगतात.
@pratik4707
@pratik4707 Ай бұрын
बरो्बर बामनांचा इतिहास हाच खरा इतिहास👍
@rajes6392
@rajes6392 Ай бұрын
​@@pratik4707हो, कारण आजची बामण मुसलमानांची तरी साथ देत नाहीत, उभाठा सोडून आणि त्याचे साथिदार सोडून. सद्या आनेक मराठ्यांना मोदी पेक्षा मुसलमान जवळचे वाटत आहेत.
@sachinbhosale8502
@sachinbhosale8502 Ай бұрын
नुसता विशाळगड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अतिक्रम केले आहे...
@nachiketthakur165
@nachiketthakur165 Ай бұрын
मुघल अणि adil shah ह्यांचे काही vanshaj aaj देखील महाराष्ट्रात आहे.....ते राजकारणात देखील आहेत.....त्यांचे नाव सांगायची गरज नाही
@bandumore487
@bandumore487 Ай бұрын
Gadavarun atikraman hatva he lok kuthun ale hyanchi vasti ithe vadhayla karnibhoot kon 🎉🎉
@user-kl3gn5ly8c
@user-kl3gn5ly8c Ай бұрын
Atikraman tar purn maharashtratch ahet.. mazya gavat jar gelat tar 7-8 mandire hi atikraman madhye jatil..
@NASIMAMULLA-q1m
@NASIMAMULLA-q1m Ай бұрын
जर शिव काळात दर्गाशरीफ होता तर महाराजांनी तो का पडला नाही . कारण महाराज मुस्लिम द्वेष्टे नव्हतेच मुळी, स्वतः ल शिवभक्त म्हणनाऱ्यानी पाहिले त्यांच्या प्रमाणे आचरण करावे.
@nitiningole8258
@nitiningole8258 Ай бұрын
यवणाचे शिर मारायचे राजे,, आता यवण कोण हे तूच वाचून घे 🚩🚩🚩
@govindborkar9191
@govindborkar9191 Ай бұрын
नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम द्वेष्टे नव्हते जसा औरंगजेब काफिर द्वेष्टा होता.छत्रपती संभाजी राजेंचा अनन्वीत छळ केला होता.
@shivash597
@shivash597 Ай бұрын
तथाकथित इतिहास अभ्यासक साहेब आपण लोकांची दिशाभूल करू नका..!! आपल्याला काहीच ज्ञान आहे... विशाळगड किल्ला कधी जिंकला हे आपल्याला माहीतच नाही आणि आपण स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवून घेता..
@I-love_India
@I-love_India Ай бұрын
Fakt राजकरण आहे
@eng.mitalraut6713
@eng.mitalraut6713 Ай бұрын
याला इतिहासातलं काय कळतं?
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Ай бұрын
समयोचित मुद्दा घेतला आहे. विशाळगड...
@user-mp5pj3si9z
@user-mp5pj3si9z Ай бұрын
Hazrat malik rihan 1000 purani dargah hai wo sufi sant sab dukhi isaano k liye aye killa bahut baad me bana shivaji maharaj ki shardha us dargah par hai masjid bhi bahut purani hai 🌹
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН