_जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा_ _वो आसमान था मगर सर झुका के चलता था..._ देशाचे सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ भारताचे माजी पंतप्रधान - डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐💐💐💐💐💐
@prakashkulkarni908711 сағат бұрын
भारताचे माजी प्रधानमंत्री, अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषवले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻
@anandashewale541611 сағат бұрын
माझ्या. देशाचे.महान. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना. भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे. मुळेच. भारत.महासत्ता झाला.आज.जो.नवश्रीमंत.लोक.आहेत.ते केवळ.मनमोहनसिंग याचेमुळेच.आहेत
@drchaitaligadekar80029 сағат бұрын
Om shanti!!May his soul rest in peace
@drchaitaligadekar80029 сағат бұрын
News reader has to be changed !! Sadhe baghun vyavasthit वाचता येत नाही
@Assabaiisonamy6 сағат бұрын
🌹🌹 अशा महान पंतप्रधानांचा आम्हाला आदर आहे पहा कुठं मनमोहन सिंग आणि आता कुठे आहे हा गुजरात ते अमोल मोदी याचा धक्का रे मनमोहन सिंग ला भावपूर्ण श्रद्धांजली