धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे म्हणून त्यांच्या राजीनामा हा घेतलाच पाहिजे अंजली या दमानिया यांचे मनापासून धन्यवाद धाडसी निर्णय चांगले विचार
@PralhadArekar-xv8uo2 күн бұрын
Y
@Pradeep-jd8rgКүн бұрын
हा interview घेणारे विकले गेले आहेत हे स्पष्ट दिसतंय.. त्यांचं अंजली ताई काय बोल्ताय याकडे पहिल्या 5 मिनिटात विडिओ बघा. दोघे आपापल्या मोबाईल मध्ये व्यस्त आहेत... हे कसले पत्रकार नी निष्पक्ष मीडिया???
@Dragunom2 күн бұрын
अंजली दमानिया खरोखरच ग्रेट आहेत.आम्ही तुमच्या सोबत आहोत.तुम्ही लढा असाच् चालू ठेवा.
@GorakhShingare2 күн бұрын
दमानिया सारखा रत्न महाराष्ट्र सापडलं यासारखा भाग्य महाराष्ट्राला कोणत्याच नाही
@Veduvedu4772 күн бұрын
अंजली ताई तुमच्या आणी अनुजा मॅडम च्या कार्याला सलाम
@PralhadArekar-xv8uo2 күн бұрын
Veduvebu477 2:48
@PralhadArekar-xv8uo2 күн бұрын
Ú kukku a great
@madhup3403Күн бұрын
अनुजाचा कार्य काय ? चाटू कारीला काही सीमा असावी.
@Veduvedu477Күн бұрын
@@madhup3403 अनुजा मॅडम लूकिंग बघ ना यार कितनी ओसम 😀😀
@vlm78812 күн бұрын
धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन कारवाई झाली पाहिजे 🚩🔥
@seemashirodkar79592 күн бұрын
अंजनीताई मी ऐक आजी आहे तुम्हाला नमस्कार करते.मी रोज सर्व वीडीओ पहाते ह्याना फाशी नाही चौकात आणुन मारायचेच म्हणजे ऐकावे दुसर्याचे मरण पहावे फार कृर कृत्य केले आहे आपण स्वतःला संभाळा धन्यवाद
@sarthakcreation46352 күн бұрын
अजित दादांना स्वतः ची किंमत कमी करायची नसेल तर धनंजय मुंडे चा राजीनामा घेतील
@suniltoke87022 күн бұрын
त्यांना लाज आहेच नाही
@PK-qe2pyКүн бұрын
त्याची किंमत राहणार नाही राजकारणात येत्या ५ वर्षात. त्याचा जय पवार साठी आता राजकारणासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, पुरंदर या मतदारसंघांची पुढील विधानसभेसाठी चाचपणी सुरू आहे. त्याला अजिबात निवडून देणार नाही जनता. फक्त बांडगूळ बारामतीचा विकास करतो.
@ashoksable54652 күн бұрын
ताई तुमच्या कार्यास सलाम,
@siddhantrshingare86122 күн бұрын
Thanks Anjali Tai and Mumbai Tak 🎉
@rajendraithape62752 күн бұрын
खुप अभ्यासू आणि संयमी पत्रकार साहिल सर आपले कोणतेही विश्लेषण आम्ही रोज पहातो
@ashokpingle53572 күн бұрын
अन्जली दमानिया खरेच सामाजीक कार्यकर्त्या आहेत त्याना खरोखरच तळमळ आहे लेडीज असून लढवय्या आहेत बघु या त्याना अजित पवार फडणवीस काय कारवाई करतील समजेल
@deepakjagdale35972 күн бұрын
अजित दादांनी धनंजय मुंडेंचा राजिनामा घेतला तरंच त्यांचा पक्ष या राज्यात जिवंत राहील.
@ushanaikwade88752 күн бұрын
मॅडम तुम्ही खरच खूप छान काम करत आहेत
@VaishnaviMore-hy8cp2 күн бұрын
अंजली ताई तूम्हाला मानाचा जय शिवराय.
@smb4459Күн бұрын
आज तरी कुठल्याही राजकारण्यांकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे कोल्ह्याकडून लोणी वाटून घेण्यासारखे आहे असे वाटते. तरीही अपेक्षा ठेवू या की, आदरणीय दादा नक्की योग्य निर्णय घेतील....!! ताई आपको सलाम....🙏🙏
नमस्ते , राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर जनता यांचा माज उतरलेलं.thsnks Mumbai talk&Damaniyaji.
@pramodlohakane1967Күн бұрын
उत्कृष्ठ चर्चा सत्र मुंबई आज तक खूप छान काम करत आहात तुम्ही धन्यवाद.. एका पक्ष प्रमुखाला कळायला हवे कि यामुळे भविष्यात त्याच्या पक्षाचे किती प्रचंड नुकसान होणार आहे
@amoljadhav9534Күн бұрын
खूप छान काम करत आहेत, अंजली दमानिया मॅडम, धन्यवाद ❤❤
@gurunathjoshi14252 күн бұрын
अंजली ताई to the point बोलतात.
@dattatraypadale81402 күн бұрын
द ग्रेट ताई खुप छान कार्य आपण करत आहात या माध्यमातून आपण आसे महिला व पुरुष तयार करावेत जेणेकरून आसे गुन्हेगारी ला आळा बसेल तर यातुन भष्टाचार शोधून जगापुढे आणणे सोपे जाईल
@Veduvedu4772 күн бұрын
नमस्ते अनुजा सो क्युट ❤❤ आता बातमी पूर्ण बघतो ❤❤❤❤
@umeshdete41962 күн бұрын
Good mumbai tak 👍
@MaheshTupe-sl8nm2 күн бұрын
ताई तुमच्या कार्याला मनापासून मनाचा मुजरा 🙏💐
@dattaambore2025Күн бұрын
धन्यवाद अंजली ताई धन्यवाद मुंबई तक
@ShankarJadhav-mb4rj2 күн бұрын
आका चे आका चे आका चे आका ते चआहेत अजित दादाच त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा करणं चुकीचेच आहे
@subhashpatil28782 күн бұрын
उत्कृष्ठ चर्चासत्र ...!👍
@Pradeep-jd8rgКүн бұрын
पहिले 5 मिनिट दोघे बिझी होते
@kaviingle33842 күн бұрын
आपल्यासारखे सामाजिक प्रश्नांनावर लढणारे कार्यकर्ते आपण निर्माण करावेत
दादा आता काय करायचं गेम चांगले प्रकारे झाले आहे आता भुजबळ साहेब यांच्या वाट मोकळी झाले आहे राजकारण आणि खेळ खंडोबा झाल
@rameshyeske12302 күн бұрын
Damaniya madam, you are absolutely great now we want resign of Mr Fadanvis sir from home ministry.
@vijayparab43912 күн бұрын
अंजली ताई तुमच्या नंतर कोण भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारा तयार होणार काय
@shreekantbore1732 күн бұрын
Dada all Maharashtra hope take decision
@ujjwalamoteКүн бұрын
धन्यवाद मॅडम तुमच्या कार्याला सलाम
@tanajijagtap30322 күн бұрын
Khatarnaak madam.. !!
@Justthinker90902 күн бұрын
30:27 ले थुक दिया निक्कमे opposition पे 👌🏻 मला तर वाटत काँग्रेस ने राजकारण सोडून टोल नाक्यावर टाळ्या वाजवल्या पाहिजेत 🤬 देरे हरी पलंगा वरी 🙏🏻
@PHISIKOARTSКүн бұрын
Media व अंजली दमानिया यांचे खुप कौतुक,खुपचं छान काम
@VswarajsknКүн бұрын
Anjali Madam Solute for your work n clarity of thinking ❤
@yogeshnikam25892 күн бұрын
धणुबाऊ लय मोक्कार बिनलाज्या माणूस ए राव.....माणूस म्हणून पण खालच्या दर्ज्याचा माणूस ए
@ChandrakantBiradar-y6gКүн бұрын
सलाम तुमच्या कार्याला अंजली ताई
@hemantmhatre60862 күн бұрын
ताई सत्याचा विजय होईल
@VikasZadpide2 күн бұрын
एवढं सगळं धनंजय मुंडे चे कांड बाहेर येऊन सुध्दा अजित पवार धनंजय मु्ंडे यांचा राजीनामा घेत नाहीत. धनंजय मुंडे मुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष खूपच बदनाम झाला आहे.
@शिवराष्ट्रКүн бұрын
दमानिया मॅडम तुम्हाला बीडमधून कोटी कोटी प्रणाम
@shreekantbore1732 күн бұрын
Anuja nice Ankaring
@yogeshnikam25892 күн бұрын
एवढं सर्व होऊन पण मस्त भाषण करत फिरतोय.......असे लोक धन्या सारखे भारतात नकोय ...नाहीतर लवकरच आपला तालिबान होणार नक्की
@sunilraut12422 күн бұрын
कौतुक वगैरे काही नाही सरकार डुप्लिकेट आणि फ्रॉड पद्धतीने आलेल आहे !
@parshuramkasule24092 күн бұрын
सध्या अंजली ताई या महाराष्ट्राच्या वाघीण आहेत असे स्पष्ट दिसत आहे
@vijaysawant80642 күн бұрын
Tai 👍
@D_P-j1xКүн бұрын
गंगाधर ही शक्तिमान है.. अजित पवार यांना सगळे माहित आहे
@AniruddhaKamble-vz9jo2 күн бұрын
मुळात मला असं वाटतं कि जिथे पूनित बालन अस नाव येत तिथे मिडिया कुठेतरी corrupted झाली आहे....100 पर्सेंट खरी आहे. आणि मुंबई तक मला हे ही माहित नव्हत की तुम्ही आज तक वाले आहात ....पण तुमचाच एक असा कर्मचारी पहिला की जो ग्राउंड रिपोर्ट म्हणुन राख या बद्दल माहिती देत आहे.आणि माझ्या माहिती प्रमाणे ती व्यक्ती या प्रकरणात तेंव्हापासून दूर गेली आहे ,जेव्हा रेल्वे दुर्घटना घडली ती बातमी आल्यापासून गायब झालेत.का माहित नाही पण तुमचा पत्रकार जो एवढा गाजला की जो कोर्टात नेहमी जाऊन रिपोर्ट करायचा आणि कोर्टाने काय निकाल दिलेला आहे हे बाहेर येऊन सांगतो तो कुठे आहे .... त्यानंतर महाराष्ट्रात सैफ बद्दल सोडलं तर अशी कोणतीच न्यूज नाही की महाराष्ट्र एवढं महत्त्व कोणत्या न्यूज लां देत आहेत ... स्वतःला मार्केट मध्ये जिवंत ठेवण्यापेक्षा तुम्ही कधीही मेलेले बरे आहात.....
@pravinshendarkar42322 күн бұрын
ताई ग्रेट 👍👍
@yuvrajepatil-officialbroadcast2 күн бұрын
अंजलीताई दमानिया जी - आपण खरेच मोठे सामाजिक कार्य करता आहेत ; आपण पहिल्या फळीतील देशभक्त आहात - पण, पालथ्या घड्यावर पाणी घालणे आणि वंदनीय विद्यमान उपमुख्यमंत्री (हे संविधानिक पद नाही) श्री अजितचंद्र दादा पवार साहेब आणि पुज्यनीय विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी याना काही नैतिक आणि न्यायप्रियता याविषयी काही साकडे घालणे एकच आहे - पालथ्या घड्यावर पाणी - कारण सोयीचे राजकारण हि त्यांची प्राथमिकता आहे ....त्यामुळे त्यांच्या लेखी नैतिकता आणि न्यायप्रियता ह्या फक्त आणि फक्त भाषणात बोलण्याच्या गोष्टी आहेत ,,, काही धनंजय मुंढे यांचा राजीनामा ते घेऊ शकत नाहीत
@karbhumalo73382 күн бұрын
मुंडेला वाचविण्यास अजितदादा व फडणवीस दोघेही काम करत आहे, बिडचे पोलीस खाते बरबाद झाले ते फडणवीसच्या काळातच, गृहमंत्री म्हणून काही जबादारी नाही काय?
@sayajisathe6812 күн бұрын
अजित पवार यांनी राजीनामा द्यावा
@prakashdevgaonkarPatil2 күн бұрын
मुंबई tuk चे आधी धन्यवाद!!खूप छान काम करतेय तुमची टीम. या भ्रष्ट नेत्यांचे पितळ उघडे पाडा. दमानिया तृप्ती देसाई सुरेश धस सर्वांनीच या प्रकरणात उत्तम काम केलं आहे या प्रकरणातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट आहेत त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. हे सर्व गुंतागुंतीच प्रकरण आहे सिमेंट फॅक्टरी च्या विषयात अनेक मंत्री ही अडकणार आहेत माजी मुख्यमंत्री शिंदे च्या ही सिमेंट फॅक्टरी स आहेत ते ही लाभार्थी आहेत कसून तपास व्हायला पाहिजे
@ritikmohol17262 күн бұрын
अंजली ताई दमानिया यांना नम्र विनंती वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींची नार्को टेस्ट करायला सांगा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dr.kirandixit74562 күн бұрын
अनुजा मुळे बघावं लागतंय❤
@sanjayraut92412 күн бұрын
सात्विक विचार अच्छा लगा है।
2 күн бұрын
Madam We are with You.
@vaibhavkawade67782 күн бұрын
We are common citizens of India being citizens we are with Anjali Tai
@gorobakolhe137Күн бұрын
मुंडे चा राजीनामा आमदारकीव मंत्री पदाचा घेतला पाहिजे.
@vishnutanpure7134Күн бұрын
अंजली दमानिया ग्रेट व्यक्तिमत्व 🙏
@इंडिया-घ9षКүн бұрын
ताई साहेब 🙏🙏
@shreekantbore1732 күн бұрын
TAi plz say your energy
@PramilaShirke-g6d2 күн бұрын
अंजली ताई ग्रेट
@इंडिया-घ9षКүн бұрын
पोल कुठे बघावा 🙏
@ritikmohol17262 күн бұрын
अंजनी ताई दमानिया महाराष्ट्राची लाडकी थोरली लेक आहे
@ashwinishaligram26532 күн бұрын
अंजली दमानिया आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@sanjaymarutihegadkar25602 күн бұрын
काही ही कारवाई होणार नाही गृहमंत्री काही ही कारवाई करण्याची हिमंत दाखवणार नाहीत
@avinashwaman39552 күн бұрын
Tai fight ❤❤❤❤❤❤
@namdevpisal91242 күн бұрын
ताई इलेक्शन कमिशन कडे धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करावी तसेच सर्व पुरावे द्यावे
@yeshwantsolanke8152 күн бұрын
धन्यवाद ताई
@pranavghogare78602 күн бұрын
मॅडम कराडची नार्को टेस्ट करा
@akolkar-k5v2 күн бұрын
पुरव्याच्या झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा दमानिया ताई. याचा काय भरोसा
@karanwagh1820Күн бұрын
ताई तुमच्यासारखे लोक आज समाजात आहेत म्हणून आज समाज जिवंत आहे,
@SantoshSantosh-es4ioКүн бұрын
भाल्या भल्यांची पुंगी वाजवणारी ना कोणाला घाबरता पुरव्या सहीत आमच्या या वाघीनीला मनाचा सलाम..... साहिल साहेब राजीनामा होणार आंजीली ताई is ब्र्यांड ❤❤❤❤ साहिल साहेब
2 күн бұрын
अरै पण भा.ज.पप.ने असले हलखट व गुनहेगारी मंडळी समीप घेऊन घोडचचक केली आहै.
@sanjaytapkir32622 күн бұрын
हम सब चोर है काही होणार नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही पण दमानिया मॅडम यांना सलाम
@mangalasalvi1612 күн бұрын
राजिनामा घेतलाच पाहिजे तरच लोकांना विश्वास वाटेल
@gk8716Күн бұрын
Anjali ji You are Great 👍
@anand34452 күн бұрын
काही होणार नाही. त्यांचे राजकीय आणि कायदा सल्लागार त्यांना मार्ग दाखवतील.
@anilpatil3245Күн бұрын
अंजली दमानिया जी हम आपके साथ है
@sayajisathe6812 күн бұрын
Ed CBI झोपले kay?
@bhauraomote4239Күн бұрын
अंजेली ताई तुम्ही ग्रेट आहात
@gajendranangare87372 күн бұрын
ताई, अजितदादांना नाही तर त्या एका पक्षप्रमुखाला तक्रारदार म्हणून भेटायला गेल्या.....
@tanajikhemnar41312 күн бұрын
अन्ना कुठे आहेत?(राळेगण सिदधी वाले)😂😂
@DevidasPawar-pp1pf2 күн бұрын
अंजली ताई तुम्ही महान आहात
@SantoshSantosh-es4ioКүн бұрын
साहिल साहेब कोर्टात नाही त्या पालिकडे कुट जयचा सांगा अंजली ताई जाणार पण सुट्टी नाही धनू भाऊ ल करन हे प्रकरण गंभीर आहे साहिल साहेब ❤❤❤❤
अंजली ताई तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून गरिबांला नाय मिळतोय तुम्हाला सलाम
@VasantDanveКүн бұрын
अंजली ताई तूम्हाला पबलीकणे झाशीची राणी किताब बहाल केला आहे तर आगे बढो
@SudamMohite-qw2iuКүн бұрын
गरज aahe दमणियाच चिएफ मिनिस्टर हवी aahe. पण हे कस होणार.
@sanjayshinde6110Күн бұрын
धनंजय मुंडे गेल्या अनेक वर्षापासून परळी मतदारसंघातील टोटल बूट कॅप्चर करत आहेत कुठल्याही माणसाला मतदानाचा देखील अधिकार ठेवला नाही या माणसाने कटोरी आतली कठोर कारवाई याच्याविरुद्ध विजया पाहिजे आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे