वाबळे सर आपल्या पत्रकारितेला सलाम. आत्मीयता असलेली ही पत्रकारिता. आपल्यासारख्या पत्रकाराची बीड जिल्ह्यासाठी गरज आहे.
@YashRa--jadhav2 күн бұрын
धन्यवाद ताईनो तुमचे हार्दिक आभार न्याय मिळण्यासाठी महिलांना लढावं लागतं आहे महाराष्ट्राची दुर्दैव आहे या सरकारच
@Machinderdisle2 күн бұрын
सर्व महिला भगीनिंचे खुप खुप आभार ❤❤❤
@indiangamerff11212 күн бұрын
खुपचं भयानक प्रकार आहे..... ऐकुन डोकं सुन्न झाले
@bhaskardevkule58342 күн бұрын
सगळ्या ताई 💯बरोबर बोलतात
@ananadchaudhari48772 күн бұрын
देवेंद्र मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा द्यावा काहीतरी न्याय द्यावा
@संघर्ष_News_network2 күн бұрын
वाबळे सर तुम्ही खरचं पत्रकार शोभतात
@latakatore91142 күн бұрын
टाईमपास 😅😅😂
@harddikindya42452 күн бұрын
लोकशाही खरंच धोक्यात आहे.. फडणवीस ने राजीनामा दयावा....BJP आहे सत्तेत ठीक आहे पण पर्याय धाकडं मुख्यमंत्री च सांभाळू शकतो.. हे गुळ गुळीत आहे फडणवीस,स्वतः खुर्ची साठी निर्लज्ज पाना खूप झाला
@spidergamerx7672 күн бұрын
हे टरबुजा काहिच करु शकत नाही...... योगि पाहिजे मंत्री....... टरबुजा हटावो देश बचावो
@laxmanpawale5762 күн бұрын
फेकू ची सगळी माणसं फेकू सारखीच नीच आहेत .
@सुशीलकुमार-छ1घ2 күн бұрын
भावा खरच तुला सलाम ....बेस्ट पत्रकार काळजी घे
@Harsh-mk7bj2 күн бұрын
लाज वाटते प्रशासनाची आणि या राजकारणी लोकांची
@laxmanpawale5762 күн бұрын
प्रथम नीच फेकू ला हद्दपार करावे लागेल .त्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल .फेकू आणि त्याची माणसं कपटी आहेत .
@SanikaMore-b9u2 күн бұрын
ताई मीडिया वाल्या मुळे तर हे प्रकरण चालू आहे आणि हा दादा तर खूप हुशार आहे 🎉🎉🎉
@raosahebpatil40122 күн бұрын
Tai tumache barobar aahe
@कवितायशवंताच्या2 күн бұрын
ही शोकांतिका आहे - गरिबांचा वाली कोणीच नाही - हे सर्व पाहून मन विषण्ण होते........
@pralhadsuryawanshii2 күн бұрын
लोकशाहीचा अंत झाला आहे
@bapuraovarahade48552 күн бұрын
एवढ्या सामान्य लोकांना कळतंय... जाणीवपूर्वक केलं जातंय सगळं...षंड सरकार आहे..
@kundanpatil78662 күн бұрын
अफगाणिस्तानातील घटना ऐकल्या होत्या त्याच्यापेक्षाही निर्दयी गंभीर माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिवसा ढवळ्या अपहरण करून घेऊन होते हे किती मोठं दुर्दैव आहे... हे कोणाचा अपयश आहे.. सरकारचं? पोलीस यंत्रणेचा? गृहमंत्र्याचे?..... कुणाचं..?
@DattatrayDhirwade2 күн бұрын
भर दुपारी मानस उचलले जाता त तर लोकनी रात्रि झोपायच कस कायदा गरीबा सा टी च आहे का ,,,
@vijaywaghamare83712 күн бұрын
जर सरकार ने वालमिकला अटक करायचे होते तर त्याच वेळी पाहिले बॉडीगार्ड ला सांगून arrest karayayla पाहिजे होते
@ananadchaudhari48772 күн бұрын
देवेंद्र फडवणीस राजीनामा देऊन टाका
@vijaydarekar78922 күн бұрын
गुहामंत्री ने राजी नामा देय तुमच्या कडून काय होणार नाही जनता हुशार झाली आहे
पोलीस प्रशासनाचे काम हे धनु आणि अजित पवार यांच्या सांगण्यावरून चालला आहे का असा संशय वाढतोय
@Yuvrajshinde_8442 күн бұрын
पत्रकार भाऊ सलाम तुम्हाला
@PRIYANKALOGISTICS-s3z2 күн бұрын
सरकार बांगलादेशाची परीस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याची वाट पाहत आहे.😂😂😂😂😂
@kundanpatil78662 күн бұрын
रक्षकच भक्षक झालेली आहेत... गुन्हेगाराला साथ देत आहेत.... कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...!!!
@ranjitborkar80212 күн бұрын
Omkar & Abhijit ❤ तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिक पणे करीत आहात..कुटुंबाला न्याय मिळो
@SureshKamble-y8y2 күн бұрын
पोलीसावर कार्यवाही झाली पाहिजे ज्यादिवसी घटणा घडली होती त्यादिवसी आसलेले सर्व पोलीस जिम्मेदार आहे
@bhaskardevkule58342 күн бұрын
भयानक आहे हे सगळ फरक असा दिसतो एकीकडे पैसा आणि एकीकडे गरीब असा इमानदार गरिबांना मदत करणारे सरपंच असा वाटतो फरक
@subhashkale96162 күн бұрын
ग्रह खातं मोकळ ठेवा जनता सुरक्षित राहील मुख्यमंत्र्यावर कम्प्लीट करतील पोलीस
@shambudum47122 күн бұрын
सरकार वाईट विचारांचं आहे लाज वाटली पाहिजे सरकारला
@udhavbe63762 күн бұрын
आदी बैठक झाली बैठक मध्ये ठरलाय काय काय करायचं आरोपीला कसं पाठवायचं नंतर कसं सोडवायचं
@DagaduChavan-e4y2 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील जनता सुरक्षीत नाही पण गुन्हेगार सुरक्षीत आहेत तरी सरकारने बीड जिल्ह्यांचे नामांतर अजित पवार यांच्या हस्ते करावे बीड चा न्यू बिहार असे नामांतर करावे
@sandippanmand37282 күн бұрын
योगी आम्हाला 1 month साठी भाड्याने द्या राव आम्हाला CM म्हणून, हे टरबुजाच्या ने काय होणार नाही, एवढी अवघड परिस्थिती आहे बीडमध्ये सध्या , भाड्याने द्या राव 1 month साठी आम्ही डबल सॅलरी देऊ पण आमचा महाराष्ट्राला पुन्हा सुख शांती असलेला बनव राव योगी बाबा
@TatyaSolanke2 күн бұрын
खरं बोलत आहेत सरपंच देशमुख न्याय मिळालाच पाहिजे शासनाने काय करीत आहे
@VikasLendave-r4r2 күн бұрын
राज ठाकरे कडे गृहमंत्रालय द्या
@Rajeshwarsp2 күн бұрын
Wabhale sir you are great ground reporter . ❤
@kailaspalodkar27992 күн бұрын
बेकार हाल आहे ह्या मधे कलेक्टर, तहसीलदार, राजकारणी लोक, सरकारी अधिकारी, पोलिस सगळे जण एक आहे अस वाटत, आणि पहिला एसपी S P पण ह्या मधे समावेश आहे अस वाटत, पहिल्या S P एसपी ने बदली करून घेतली तो गेला निसटून.
@vijayhable85962 күн бұрын
सेटिंग....
@ShivrajSuryawanshi-f4b2 күн бұрын
सरकारचा उठाव करणयाची वेळ आली आहे सरकार या जणते चा आक्रोश समजुन घेत नाही हि अतिशय निंदनीय आहे न्याय कधी भेटणार का हि जणता काय फक्त तुम्हाला मत देणया साठी 😢
@फक्कडपंचरास2 күн бұрын
आरोपी कुठे आहेत हे त्या कराडला माहिती आहे.कराडला मिरचीची धुरी दिल्यास कराड खरं खरं सांगेन
@nitinmalamkar62582 күн бұрын
येजो पब्लिक है 🥵🥵ये सब जाणती है 🥵🥵
@hemantsarpare7310Сағат бұрын
😂😂 चांगली लोकशाही काय मस्करी करत का आहे कोठे लोकशाही....अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है 😢😢😢😢
@prakashchanwal3252 күн бұрын
अगदी बरोबर बोलतात ता या
@rajebhaubochare36042 күн бұрын
आंदोलनकारी ३महिला पाण्यात बुडत असताना लेडिज पोलिस कर्मचारी मोबाईल फोन पाहत होत्या त्यांना नोकरी वरून काढून टाका
@Tanmay-99992 күн бұрын
सामान्य माणसाला न्याय मिळतच नाही
@ananadchaudhari48772 күн бұрын
😢😢
@AvinashMaghade-v8c2 күн бұрын
हा फक्त वेळ काढू पणा चालु आहे लोकांना मुर्खात काढू पहात आहे आपल्याकडे स्वताची यंत्रणा असता देखील असला प्रकार घडतोच कसा....
@PranavBhalekar-l5u2 күн бұрын
हाय कोर्ट मध्ये केस दाखल केली असती तर बरे झाले असते
@latakatore91142 күн бұрын
मिडीयावाले टाईम पास करत आहे आपलच मत काडत आहे
@SelfLove-y9l2 күн бұрын
इथ बोलून उपयोग नाही, तुम्ही सगळे मिळून शोधा ना आरोपींना, तुमच्या गावचा आहे आरोपीच्या घरच्या लोकांना पकडा मग ते येतील आपोआप
@amarsakhare82592 күн бұрын
Kharch nyay milel ka ho 😢 कोणावर विश्वास दाखवावा इतकी दहशत कुठे घेऊन जातोय महाराष्ट्राला आपण न्याय कोणाला मागायचा इतकं सारं प्लॅन केलेलं दिसून येत आहे
@GaneshSolanke-w3b2 күн бұрын
सरकारचा टरयाप,आहे आस वाटत आहे
@shahupatil66642 күн бұрын
Ek nirbhid patrkar Salam aaplya patrkaritela 🙏
@kundanpatil78662 күн бұрын
We want justice yuva sarpanch santosh Deshmukh
@NonotThemonkey-q1o2 күн бұрын
अंगदी बरोबर आहे ताई
@Akshaysarkar26112 күн бұрын
😢
@jagannathkute49292 күн бұрын
ताई बरोबर बोललात
@BaburaoKagde2 күн бұрын
अहो पोलीस प्रशासनावर या गृहमंत्र्यांचा कसलाही वचक राहिलेला नाही नाही लाज वाटली पाहिजे याला गृहमंत्री म्हणून घ्यायला ऐकत नाही सुदा माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि हा का झोपलाय का खटीक आहे हा
@mangeshkhalate4908Күн бұрын
महाराष्ट्र बंद ठेवायला हवा
@babaraobhosle24632 күн бұрын
ह्या माय माऊलींच्या हातात या आरोपींना द्याव कारण पोलीस प्रशासन आणि सरकार प्लान करून आरोपींना सरडर करायला सांगतायत सर्व आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न चाललाय
@vivekmore20522 күн бұрын
राजकारण किती खालच्या दर्जा वर जाऊन बसलाय
@prasaddupade98142 күн бұрын
सर्वसामान्य जनतेचा सरकार वरचा विश्वास उडाला आहे. सरकार महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढत आहे.
@gajanandeshmukh43042 күн бұрын
हे मुख्यमंत्री ला दाखवा
@balajideshmukh65882 күн бұрын
🕉️
@AnandShirgaonkar-oc9rj2 күн бұрын
अरे सर्व शेती मुंडे खांदनाच्या नावावर करा.
@DigamberPatil-ms2lm2 күн бұрын
न्या य पाहिजे
@santoshlokegaonkar40472 күн бұрын
असे वाटते की गुन्हे गाराणा राजाश्रय मिलतो आहे
@bardesomnathbhimrajbarde2227Күн бұрын
वेळ काढू सरकार
@AmarShahir-w7jКүн бұрын
Cm wrong
@Bhairuchamulga2 күн бұрын
आणि पाण्यातून बाहेर आलात ?
@Savitakamble-v2t2 күн бұрын
Karad var 302 kalam lava
@Haribhaujadhav-f4i2 күн бұрын
Kay bolave mogal shahi
@DigamberPatil-ms2lm2 күн бұрын
अरे हे दळमळ पहा
@Jaihind9112 күн бұрын
Dhanajay munde cha rajanama ghetlya shivay न्याय milnar nahi..😢
@dr.anjali4212 күн бұрын
What will happen after the resignation? Nothing... After few months everyone will get clean chit
@shivanjalidandawate27722 күн бұрын
Maharashtrala Yogi chi garaj aahe
@NanubaiSuryavanshiКүн бұрын
Plan karun aatak karu rahile barobar aahe
@ilovenagar32492 күн бұрын
वाबळे मराठा आहे वाटतोय 😂
@ravirajzende42962 күн бұрын
बुलल्ल्या situation बग
@yashpalpatil63822 күн бұрын
Pant (Deva bhu) ugda dole Baga nit 😢😢😢
@AmarShahir-w7jКүн бұрын
Cm not is right
@funnyjoker1m3532 күн бұрын
ज्याच्यावर विश्वास ठेवाव तोच भक्षक झालाय आज 🥲🥲🥹💯💯💯
@SunandaJagdale-q7u2 күн бұрын
Govt koi bhi ho yad🎉 rakho ba🎉🎉hoo🎉t ba🎉di🎉 bh🎉o🎉o🎉l🎉 hogi
@pramodborkar50922 күн бұрын
Khup ch dukhat, justice sati lokanaa keeti trass sahan karava lagtat, Respected modiji aamhi tumhala voting kele ,Tumhi aamhala justice tar dya
@sanjaypanditkakad2 күн бұрын
न्याय नसन तर कायदा हातात घेण्याची परवानगी द्या
@pradeepbane13882 күн бұрын
He sarv manage. Zalaver Pratrakarita. Sodun dya ?
@सत्या-0072 күн бұрын
याना मरताना वाल्या ला कॉल केला होता वाल्या मनत होता धन्या मुंढे चा आदेश आहे याला संपवा त्या शिवाय वांजऱ्याचे चालणार नाही. हे सर्व डोळ्यांनी पाहिले आहे त्यांनी. त्याना सर्वेक्षण द्या
@Pgmayuri2 күн бұрын
Yaach aikun khrch beed aahe ki bhihar asch vatat aahe