निर्भीड पत्रकारिता व पारदर्शक प्रसारण मुंबई तक च्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत असल्याची जाणीव होते धन्यवाद मुंबई तक
@sharadd36632 сағат бұрын
हा वकील पण जातीवाद वादाच्या भावनेतून मुक्त नाही..हा काय निष्पक्ष वकिली करणार. इतका गलिच्छ पणा आजवर पहिला नाही.😢
@nandkishorwalke3 сағат бұрын
अंगात काळा कोट घालुन मी वकिल आहे सांगणारा च जोरजोरात घोषणा देतो पोलीसावर व इतर कोर्ट? ? वगैरे वर पण टक्केवारीचा आरोप मिडियासमोर करतो! !!!! वाह क्या सिन है!!! सिनेमात शोभेल असा सिन जमावबंदी व परीसरात लाठीमार पण होतो कायदा कि शिरजोरी अरे बाबांनो तुमचा अण्णा निर्दोष असेल तर येईल ना बाहेर @मुंबै तक च्या रिपोर्टरंना सँल्युट 1:00
@बालुफपाल2 сағат бұрын
संतोष देशमुख खुनाचा मासरमाईड कराड
@swapniljadhav-ry8ns2 сағат бұрын
Number 1 News reporter
@baburaokalwaghe46693 сағат бұрын
कर नाही तर डर कश्याला मुजोरी कायदा आहे कि नाही
@swapniljadhav-ry8ns2 сағат бұрын
Salam tumachya karyala
@thezzzaaafff2 сағат бұрын
Avghad aahe sagle. Mumbai Tak che dhanyvad ❤
@sudeshkamble15Сағат бұрын
Baki channel che sarv reporter eka side la ani omkar eka side la...sarvat best omkar ❤️
@prakashkulkarni908755 минут бұрын
ओमकार वाबळे एक नंबर रिपोर्टर
@akshayshinde88532 сағат бұрын
ओमकार सर खूप care करा.
@shrirambapat7763Сағат бұрын
राडा वगैरे झालेला दिसत नाही. मारामारी झाली तर राडा म्हणता येईल. अशी घोषणाबाजी आदित्यच्या बाजूने सुशांत खुनाच्या वेळी झाली होती.
@krishnapingale6122 сағат бұрын
कराडने गुंडगीरीचया मारगाने अपरंपारा माया जमा करुन तयातील थोडी माया लोकांना मदत करुन सहानभुती जमा केली आहे.तयाचाच परिणाम काल परळी बंद व आज कोरटा बाहेर दिसून आला.
@ramdaspote902110 минут бұрын
सरकार याला कळत नाही का सरकार पण संतोष देशमुख याची हात्यात सामील आहे
@बालुफपाल3 сағат бұрын
बीड जिल्ह्यात वाल्मीक कराड कडून पैशाचा थैमान केला
@vilasparab62692 сағат бұрын
फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतल्या शिक्षा झालेली नाही
@ramdaspote902115 минут бұрын
वाल्मीक कराड याचे काये करते हे पण यात सामिल आहे याना आटक झाली पाहिजे
@vilasparab62692 сағат бұрын
सरकारी कामात अडथळा आणत आहेत
@ramdaspote902119 минут бұрын
हा वकील आहेत हा पण गुणेगारीचे समथे कर आहे
@prakashkulkarni908753 минут бұрын
अनुजा सगळ्या ना माहिती आहे, जमावबंदी आहे तरीही हे गावगुंड कसे आले