Special Report|धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचा मोठा दणका;बीडची राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

  Рет қаралды 82,551

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 106
@Marathvadanews
@Marathvadanews 3 сағат бұрын
जर आपल्या भारताचा भ्रष्टाचार बंद झाला. तर हा माझा भारत देश. जगात नंबर एकच राष्ट्र होईल. यात कुठलीही शंका नाही.
@madhukarpatil2037
@madhukarpatil2037 2 сағат бұрын
1000000000000000% barobar aahe bhau
@chadrakantshitole6526
@chadrakantshitole6526 2 сағат бұрын
दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या तेव्हाच लोकांना दादा दादाच आहे कळेल
@Alex-kl1qd
@Alex-kl1qd Сағат бұрын
Tumcha Dada Pada aahe aajun pan nahi kalale ka tumhi DM is Boss 🎉🎉🎉
@nomadicexp
@nomadicexp Сағат бұрын
Too late for that
@dnyaneshwarsonwane6596
@dnyaneshwarsonwane6596 2 сағат бұрын
लोकांचे जीव घेणारी माणसं कोणत्याच पक्षातील कार्यकारिणी त घेऊ नये, कारण सामान्य जनतेचे हाल होतात 🙏🙏🚩🚩
@nitinbharatmalve4718
@nitinbharatmalve4718 2 сағат бұрын
धन्याचा राजीनामा घ्या..
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 2 сағат бұрын
ही गोष्ट खरं बोलले संजय राऊत साहेब ह्या गोष्टीला सहमत आहे राजे
@RahulSardar-o8x
@RahulSardar-o8x 3 сағат бұрын
दादानी हा चांगला निर्णय घेतला आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 3 сағат бұрын
मुंडे यांचा राजीनामा द्यावा, नाही तर हस्तक्षेप होऊ शकतो, दबाव निर्माण केला जाऊ शकतो 😢
@kailashmarathe7030
@kailashmarathe7030 2 сағат бұрын
खरे बोलले अरविंद सावंत साहेब एकदम बरोबर आहे.
@devidaschavan7953
@devidaschavan7953 2 сағат бұрын
पहिले धनु चा राजीनामा द्या. तोपर्यंत महाराष्ट्र शांत होणार नाही..
@dadasojavir3257
@dadasojavir3257 Сағат бұрын
धनंजय मुंडे चां राजीनामा घ्या. आमदार सुधा नको.
@RahulChoudhari-se7uw
@RahulChoudhari-se7uw 3 сағат бұрын
दादा सर्वसामान्य जनतेला त्रास देनारांणा कुठलेही पद देउ नये. जिल्हाआद्यक्षसुद्धा.
@rushikeshsonawane5337
@rushikeshsonawane5337 3 сағат бұрын
त्यांच्याच 70 हजार कोटींच काय झालं काय माहित😅😅
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 3 сағат бұрын
दादा लोक तुम्हाला नाव ठेवतात,पण मी तुमचा खुप आदर करतो,या अशा लोकांना एकदा"नार्को टेस्ट""करून पुर्ण सत्य सांगुन टाका ???
@nomadicexp
@nomadicexp Сағат бұрын
लोक आता शपथ घेतील. पुन्हा कडीच ह्या अजित दादा आणि त्यांच्या पार्टी क्या आमदार आणि खासदार ला कधीच मत आणि आदर देणार नाही
@dadasojavir3257
@dadasojavir3257 Сағат бұрын
मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. मूल्य छाटून काय उपयोग मुळावरच घाव घालायला पाहिजे.
@pravindeshmukh6617
@pravindeshmukh6617 3 сағат бұрын
कार्यकारणी बरखास्त केली पण मुंढे चे मंत्री पदाचा राजीनामा का घेतला नाही
@machhindradoke-sl3xe
@machhindradoke-sl3xe 2 сағат бұрын
मुंडे चा राजीनामा घ्या
@Siddhi-94
@Siddhi-94 2 сағат бұрын
प्रिय, किंव्हा स्व जातीचा नेता कितीही मोठा असला तरी स्वतः नेतावर जेव्हां आरोप होतात तेव्हा जवळचे प्यादे अडकवण्यात येतात.. हे आजच्या पिढीने समजून घ्यायला हवे व कुटुंबासाठी वेळ अन् चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करावी..
@prashantdahihandepatil8913
@prashantdahihandepatil8913 Сағат бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या दादा
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol Сағат бұрын
मुंडे यांचा राजीनामा घेतला तरच लोकांचा दादांवर विश्वास राहील
@RajuS-y3n
@RajuS-y3n 2 сағат бұрын
धनु ची संपत्ती आणि आमदारकी रद्द करा
@ChandrakantSavant-i3d
@ChandrakantSavant-i3d 2 сағат бұрын
😮 या लोका मुळे अख्या राष्ट्र वादी पार्टी बदनाम झाली आहे.
@deepakjagtap1185
@deepakjagtap1185 Сағат бұрын
देशमुख कुटुंबाच्या घरी गेला नाही आणि वाल्याच्या घरी पालथ पडला याचा अर्थ काय ? देवा भाऊंनी याचा राजीनामा घेतला पाहिजे
@achitraje6649
@achitraje6649 2 сағат бұрын
अमरसिंह पंडित साहेब एक पण गुन्हा नाही करा मंत्री ❤
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 сағат бұрын
तिकडून पांकीं ल पण हाकलून द्या 😂😂😂😂 भिकेला लावा यांना 😂😂😂
@NamdeoD-yy5vu
@NamdeoD-yy5vu Сағат бұрын
मग काय तूझ्या आईला मंत्री करायच का
@krishnazarekar5263
@krishnazarekar5263 Сағат бұрын
भाषा निट वापर ली पाहिजे
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 45 минут бұрын
@krishnazarekar5263 मग काय BJP चे स्टार प्रचारक म्हणून राज्यात फिरवावे का?? मुंढे, वाल्या आणि टोळी ल!!! आमच्या पक्साच नुकसान होत आहे यांच्यमुळे.😡😡😡😡😡
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 43 минут бұрын
@krishnazarekar5263 यांना दुसऱ्या पक्ष्यात जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे. हाकलून देण्याची वाट बघू नये.
@pandurangkhedkar7501
@pandurangkhedkar7501 39 минут бұрын
मराठी नीट लिहावी 😂😂 नसता लिहू नये
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d Сағат бұрын
दादा तुमचे चारित्र्यावर आधि शोधा शोध
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 2 сағат бұрын
धन्याचा श्वास कोंडतंय मग राष्ट्रवादी मध्ये,जातंय मग भाजप मध्ये तिकडे गेल्यावर वॉशिंग मशीन मध्ये सगळे डाग धुऊन निघतात (रामबाण उपाय)
@sunilbabar2316
@sunilbabar2316 Сағат бұрын
त्यांच्यासाठी स्वतः चारित्र्य संपन्न असले पाहिजे किती आमदार खासदार चारित्र्य संपन्न आहेत हीच अवस्था जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य किती निष्कलंक आहेत हे बघा ही अवस्था सगळयांच पक्षांची आहे
@RameshorKadam-hy1cz
@RameshorKadam-hy1cz Сағат бұрын
आजित दादा गुन्हेगार आहे आदि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाका मग धनु चा घ्या
@akash_d_93
@akash_d_93 Сағат бұрын
सरळ सरळ मंत्री पदावरून खाली करायच सोडून हे फालतुगिरी करत आहे उगीच लक्ष दुसरीकडे विचलित करत आहे 😡
@Ekadhav
@Ekadhav Сағат бұрын
मुंढे चा राजीनामा घ्या......
@babasahebkhalkar1924
@babasahebkhalkar1924 2 сағат бұрын
पोलीस कराड ला बेडी का घालत नाही, इतका मोठा गुन्हेगार असताना, तसेच आक्का चा राजीनामा घ्या.
@Maulishinde25199
@Maulishinde25199 2 сағат бұрын
दादा ह्या धन्याच्या नादात तुमी बदनाम होतात
@KadamAniketPrabhakar
@KadamAniketPrabhakar Сағат бұрын
गुन्हेगार लोकांचे आंदोलनं😂😂😂 काय वेळ आली आहे
@prabhapratap9659
@prabhapratap9659 Сағат бұрын
दादा फक्त कार्यकारीणी बरखास्त करून चालणार नाही डागी नेताच बरखास्त करावा लागण नाही तर तुमची छबी मलीन होणार यात शंका नाही
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 2 сағат бұрын
मुंडेंचा पाहिलं राजीनामा घ्या आकाचे आका अती झालं आहे
@pandurangkhedkar7501
@pandurangkhedkar7501 46 минут бұрын
असा राजकारणी कोण आहे ज्यावर गुन्हा नाही
@shaileshnilakh945
@shaileshnilakh945 2 сағат бұрын
राजीरामा घ्या
@YuvrajBagal-y2f
@YuvrajBagal-y2f 3 сағат бұрын
पहिल अजित दादाचिच चारित्र्य पडताळणी झाली पाहीजे
@GaneshPawar-ux3vz
@GaneshPawar-ux3vz 3 сағат бұрын
बरोबर
@dr.pradeepachole6817
@dr.pradeepachole6817 2 сағат бұрын
You are right Sawant sir!
@baluVidhate-rf5pz
@baluVidhate-rf5pz 2 сағат бұрын
संजय राऊत साहेब 🐯🐯🐯🐯
@madhukarbhosale208
@madhukarbhosale208 3 сағат бұрын
Very nice dada
@sunilgadakh6935
@sunilgadakh6935 2 сағат бұрын
डी एम बोलते,खुद की खोलते
@missionpeace4820
@missionpeace4820 Сағат бұрын
😂😂😂
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 2 сағат бұрын
अरे आज्या अगोदर राजीनामा घे असली नाटकं नको दाखवू
@tukaramyadav4883
@tukaramyadav4883 3 сағат бұрын
Well done 👍
@HaribhaouSuse
@HaribhaouSuse 3 сағат бұрын
छत्रपती संभाजी नगर ची पण जील्हाकऱ्यकरणी ची चौकशी करा दादा माझ्यावर पण अन्याय केला आपल्या कार्यकर्त्याने
@AnPlantDoctor
@AnPlantDoctor Сағат бұрын
अभिनंदन दादा जय शिवराय दादा हीच अपेक्षा होती तुमच्या कडून आता शोभता तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आणि महाराजांचा मावळा जय शिवराय अजित दादा
@kailashmarathe7030
@kailashmarathe7030 2 сағат бұрын
राजीनामा घ्या धान्याचा मिन अक्का तर धन्या आहेस, धस साहेब खरे बोलतात, देवेंद्र फडणवीस साहेब खूप आभार तुमचे परत धन्यवाद तुमचे, फक्त याचा राजीनामा घ्या याचा,.
@Ramrajya66
@Ramrajya66 53 минут бұрын
काका पुतण्याने चांगली गेम केली
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 47 минут бұрын
Charitra padatalani important
@sunilbabar2316
@sunilbabar2316 Сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात फटका बसणार
@PrabhakarKute-o1n
@PrabhakarKute-o1n 2 сағат бұрын
Very good dada mundecha rajinama gya
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 2 сағат бұрын
भ्रष्टाचारा चा काळस झाला हा
@vishalpatil2892
@vishalpatil2892 2 сағат бұрын
राजीनामा द्यावा
@9321Bb
@9321Bb Сағат бұрын
Mude var 302 calam lava walimiki Karad rairt had ahe
@BapuSontakke
@BapuSontakke 2 сағат бұрын
Maharashtra tu hi rashtravadi barkhast zali pahije
@rupalibalutkar5339
@rupalibalutkar5339 41 минут бұрын
Nivin cheharyana sandhi dya
@deeppatil390
@deeppatil390 3 сағат бұрын
सर्वसामान्य, व चांगले माणस राजकारणात टिकूच शकत नाहीत
@Vpt507
@Vpt507 3 сағат бұрын
चांगले कोन
@515rama
@515rama 3 сағат бұрын
नेचुरली करप्शन पार्टी 😂 मोदीजिये 😂
@dr.pradeepachole6817
@dr.pradeepachole6817 2 сағат бұрын
Ajit dada apply all these new rules to al the workers of your party, starting from yourself!
@shwetadawne6457
@shwetadawne6457 2 сағат бұрын
Mantri pad kdun ghya
@bappasahebpatil3994
@bappasahebpatil3994 2 сағат бұрын
Mutra.ajeet.pawar
@SilverGoldPlatinum_777
@SilverGoldPlatinum_777 2 сағат бұрын
धनंजय मुंडेंना शरद पवार नंतर अजित पवार यांनीच मोठे केले
@BaburaoMaule
@BaburaoMaule Сағат бұрын
दादा पादा
@ashwinijadhao4088
@ashwinijadhao4088 2 сағат бұрын
Tapas pardarshi hwawa
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 45 минут бұрын
Parli madhalyaa gundaamule parli banda karun garib samanya lokanche haal, bajar,vyapar banda. Parli madhali gundagardi khandani banda zalich pahije 😡🙏
@jayrajsalvi5937
@jayrajsalvi5937 2 сағат бұрын
दादा, अजुनहि वेळ गेलेली नाही... "" देर आए, दुरूस्त आए "" ❤❤
@VishnuDhakne-xn2uh
@VishnuDhakne-xn2uh 3 сағат бұрын
फक्त सत्य पुरता मुंडे घराण्याचा भाजपने वापर करून घेतला
@pravinnalawade-patil6885
@pravinnalawade-patil6885 2 сағат бұрын
वाल्मिकला गृहमंत्री करूया का
@सत्या-007
@सत्या-007 2 сағат бұрын
Dada असल बंद करा. घेयाचा असेल तर राजीनामा घ्या नाहीतर तुम्ही आहेत मंग आकाचे आकाच्या आका तुम्हीच आहेत वाटत आहे. मंजे हे पूर्ण रॉकेट आहे असे दिसते आत्ता
@Vpt507
@Vpt507 3 сағат бұрын
मंत्रिपदावरून काढून टाका याला
@sushilsankpal5531
@sushilsankpal5531 Сағат бұрын
😂
@NitinJadhav-we4ns
@NitinJadhav-we4ns 2 сағат бұрын
😂😂😂
@bhaukamble3316
@bhaukamble3316 Сағат бұрын
ज्या लोकांना दोन दोन तीन तीन बायका त्यांना पण पक्षा
@RohidasKurhe
@RohidasKurhe 2 сағат бұрын
अजित पवार आधी धन्याचं चारित्र्य तपासा
@bhaukamble3316
@bhaukamble3316 Сағат бұрын
ज्या लोकांना दोन दोन तीन बायका आहेत त्या लोकांना पण पक्षा तु कांडा ॽ
@Kishor-Nakhate
@Kishor-Nakhate 2 сағат бұрын
मुंडे गुंडे 🙏
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН