Ajit Pawar Interview: शरद पवार,सुप्रिया सुळेंसोबत पुन्हा जाणार का? बारामतीमध्ये कसा मिळवणार विजय?

  Рет қаралды 128,331

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AjitPawar #SharadPawar #NCP #SupriyaSule
भविष्यात पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का? बारामतीतील सुप्रिया सुळे विरूध्द सुनेत्रा पवार लढतीविषयी काय वाटतं? शरद पवारांनी केलेल्या आरोपांवर काय आहे म्हणणं? या आणि अश्या अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरं देतायत उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी अजितदादांची लोकसभा निवडणुकीत घेतलेली पहिली खणखणीत मुलाखत
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 491
@jockey-c6k
@jockey-c6k 5 ай бұрын
शरद पवारसाहेब... तब्बेतीची काळजी घ्या... अजून लय कर्माची फळे राहिली आहेत...
@ShinuSanyal
@ShinuSanyal 5 ай бұрын
👥 संपूर्ण चाळीस आमदार जर जात असतील तर नक्कीच दादा योग्य आहे 👥
@वारकरी-ण7छ
@वारकरी-ण7छ 5 ай бұрын
😂 bar
@gani6436
@gani6436 5 ай бұрын
हो का 😂😂, समजल तुझ राजकीय ज्ञान 😂
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 5 ай бұрын
अजित पवार बोलतात ते खरं आहे. ज्याचं सरकार केंद्रात आहे त्याचंच राज्यात आसव.कारण त्या राज्याचा विकास लवकर होतो.विरोधी पक्षाला कोणही विचारत नाही.
@JyotiDevarukhkar
@JyotiDevarukhkar 5 ай бұрын
💡 दादा योग्य निर्णय घेतला आपण 💡
@DhonuSing
@DhonuSing 5 ай бұрын
भविष्यात उद्योगधंदे महाराष्ट्रात कसे आणता यावे यासाठी शक्य लढवत आहे अजित पवार.
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 5 ай бұрын
जिथ तिजोरीची चावी , तीथ अजित पवार . हेच विकासाचे सूत्र आहे 😂 याच सूत्र नुसार ७० हजार कोटी जमविले आहे🙏
@amarsawalkar1757
@amarsawalkar1757 5 ай бұрын
😊0
@HaridasChougule-z8g
@HaridasChougule-z8g 4 ай бұрын
Dadani ७० हजार बाबत उत्तर दिले आहे..सर्व यंत्रणा कडून चौकशी झाली.. क्लीन चीट मिळाली
@ramrajeshinde5605
@ramrajeshinde5605 5 ай бұрын
दादा हे काॅग्रेसचे सुपारी भाद्दर आहेत? ह्यांच्या बरोबर कशाला बसलात हे तुम्हाला शब्दात धरण्यासाठी पाठवले आहेत?
@RiyaBrahmbhatt-su5fz
@RiyaBrahmbhatt-su5fz 5 ай бұрын
🇮🇳 फक्त राष्ट्रवादी नाही तर अनेक पक्षातील लोक भाजप सोबत आहे 🇮🇳
@manoharsamant7594
@manoharsamant7594 5 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेत पत्रिका काढली म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर आगपाखड केली होती.
@MahiLimbu
@MahiLimbu 5 ай бұрын
🌟 भावी खासदार बारामती सुनेत्रा अजित पवार 🌟
@harshadsulke5799
@harshadsulke5799 5 ай бұрын
Only Ajit Dada ❤
@Sauravsuman3
@Sauravsuman3 5 ай бұрын
इतके वर्ष अन्याय झालेल्या तृतीय पंत समाजाला प्रगती करता यावी म्हणून राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.
@BhanuAfeem
@BhanuAfeem 5 ай бұрын
कदाचित UP बिहार ची PR टीम हायर केली वाटते, शर्मा, यादव असल्या आडनावाचे मराठीत कॉमेंट करत आहेत कॉमेंट च पॅटर्न एकच दुष्काळग्रस्त भागासाठी मदत करणार🤣🤣🤣🤣🤣
@SatyapalMaharaj
@SatyapalMaharaj 5 ай бұрын
😂😂😂😂
@nirajjagtap9716
@nirajjagtap9716 5 ай бұрын
💯
@ajjayThakur
@ajjayThakur 5 ай бұрын
Bc Sagle comments paid ahet😂😂
@Shouvi1602
@Shouvi1602 5 ай бұрын
Ikdam Barobar...Paid Comments... Election commission ne yachi nond ghetali pahije
@jockey-c6k
@jockey-c6k 5 ай бұрын
अरे तुझं नाव बघून मला प्रश्न पडला.... भानू अफिम कोण नाव ठेवत account च महाराष्ट्र मध्ये 😅😅
@tusharvijaykadam2097
@tusharvijaykadam2097 5 ай бұрын
एकच वादा अजितदादा ❤
@sonu1625
@sonu1625 5 ай бұрын
Saglya paid comment yet aheat bc 😂😂😂
@vkwagh2738
@vkwagh2738 5 ай бұрын
te pan sagle yadav bharadwaj Dubey 🤣🤣
@NikhchansGaming
@NikhchansGaming 5 ай бұрын
मग रोज भाजपला शिव्या घालणारे खानदानी वेठबिगार असतात का?
@Just_learning_how
@Just_learning_how 5 ай бұрын
त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथे भाविक जास्तीत जास्त यावे म्हणून त्यांच्यासाठी उच्च दर्जाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.
@AnanyaGupta-mp7ly
@AnanyaGupta-mp7ly 5 ай бұрын
🔆 सुनील शेळके निलेश लंके अमोल कोल्हे हे सर्व दादा नी निवडून आणले 🔆
@Khyati_raj
@Khyati_raj 5 ай бұрын
महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारायला मदत करणारा अजित साहेब महानंदाला नफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.
@ulhaskarkhanis4674
@ulhaskarkhanis4674 5 ай бұрын
सरदेसाई & साहील हे दोघे निष्पक्ष पत्रकार नक्कीच नाही. म्हणून तर असल्या संवादाला एक अजेंडा आहे हे लपत नाही.
@AnimaShukla-wx5pt
@AnimaShukla-wx5pt 5 ай бұрын
📈 फक्त दादाच्या नेतृत्वात दादा ने चाळीस आमदार निवडून आणले 📈
@sanjayTECH04
@sanjayTECH04 4 ай бұрын
well said dada
@mahmadtamboli1953
@mahmadtamboli1953 5 ай бұрын
दादा तुमी बरोबर केल नाही bjp बरोबर जाऊन
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 5 ай бұрын
आजित पवार म्हणजे पैसे आणि पैश्यातुन सत्ता असे चक्र आहे
@akshaychate1391
@akshaychate1391 5 ай бұрын
Sharad Pawar ch ky ahe mg??
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 5 ай бұрын
ज्या व्यक्तींनी आपल्याला राजकारणात आणले. आपल्याला, सत्ता ,सगळी पद भेटली ,आणि आपल्या घरातल्या वडिलांना (काका )सोडून जाणारा कुठलाचा परिवाराचा माणूस नको आणि या लोकांचे कुठलेच विचार नसतात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhav.dvd55
@vaibhav.dvd55 5 ай бұрын
Vasant dada cha sarkar koni padla? Pathit Khanjir khupsne kuthun chalu jhala Maharashtra rajkaranat?
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 5 ай бұрын
वैभव भाऊ नमस्कार 🙏🏻 एकदा प्रतिभाताई पवार यांची मुलाखत ऐका सगळी कोडी सुटतील 🙏🏻
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 5 ай бұрын
Swatachya bhava viruddh congress cha prachar koni kelaa🤔🤔🤔
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 5 ай бұрын
असे अजून बरेचसे प्रश्न आपल्या सारख्या मतदा्रांमध्ये आहेत 🙏🏻 आणि ते माझ्याकडून पण आणि आपल्याकडून पण संपणार नाही 💥 आपणच आपली प्रगती करायची🙏🏻🙏🏻
@NikhchansGaming
@NikhchansGaming 5 ай бұрын
मग पाहिलं शरद पवारांना सोडा!
@ArchitaMehrotra
@ArchitaMehrotra 5 ай бұрын
❤️ दादा म्हणजे दादा प्रेम करणारा नेता ❤️
@वारकरी-ण7छ
@वारकरी-ण7छ 5 ай бұрын
Ag fake account adnav tri neat spell karaych
@swapnilpingale5234
@swapnilpingale5234 5 ай бұрын
​@@वारकरी-ण7छ तू काय लावले रे. आडनाव 😅😅😅 डगऱ्या ते आडनावे आहेच... तुला इंग्लिश कळते का.
@vkwagh2738
@vkwagh2738 5 ай бұрын
te sarva thik aahe pan ithe Yadav, Gupta, mishra comments ka karat aahe te pan pure marathi madhe 🤣🤣
@RaniSingh-im5mv
@RaniSingh-im5mv 5 ай бұрын
कळसुबाई भंडारदरा जिल्हा अहमदनगर येथे पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा आणण्याचा प्रकल्प अजित पवार साहेबांनी केला आहे.
@samadhanushir2877
@samadhanushir2877 5 ай бұрын
किती खोटे बोलणार दादा
@marathi2307
@marathi2307 5 ай бұрын
नको मुतारी वाजवा तुतारी
@NamdevpachpilleOfficial
@NamdevpachpilleOfficial 5 ай бұрын
😂 70हजार कोटी
@Ramanbhalla2562
@Ramanbhalla2562 5 ай бұрын
राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार धोरणाची अंमलबजावणी एनसीपी चे अजित पवार साहेबांनी केली आहे.
@ashishgawande6477
@ashishgawande6477 5 ай бұрын
किती खोट बोलतो हा माणूस..
@mandartilekar8557
@mandartilekar8557 5 ай бұрын
काल परेंत त्याच्या गोट्या चोळत होता आज खोटा झाला का…???
@RishuRanjan-bc1yo
@RishuRanjan-bc1yo 5 ай бұрын
लोणार जिल्हा बुलढाणा, अजिंठा वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे पर्यटकांची उच्च दर्जाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.
@sangleshriram
@sangleshriram 5 ай бұрын
Rajdeep why conducting interview like paid journalist?
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 5 ай бұрын
Godi Media.
@चेतन_महाराष्ट्र
@चेतन_महाराष्ट्र 5 ай бұрын
Please vote for development and for keeping corruption and islamic and maoist terrorism under control. Say no to caste politics and regionalism.
@pradeepmore6508
@pradeepmore6508 5 ай бұрын
Interview is not taken properly.
@panchalpravin81
@panchalpravin81 5 ай бұрын
भाजपचे सुरवातीला दोन खासदार होते.त्यांनी तुमच्यासारखा विचार केला असता आणि ते सरकारमध्ये सहभागी झाले असते तर आज बीजेपी दिसली नसती.पण सगळेच राजकारणी तुमच्यासारखे स्वार्थी नाही.
@ShashikantChavan-mk6gz
@ShashikantChavan-mk6gz 5 ай бұрын
बायकोचा दादला.
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 5 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील लोक फक्त पवार साहेब यांचाच विचार करतात
@NikhchansGaming
@NikhchansGaming 5 ай бұрын
पवार साहेबांचीच मुलाखत आहे ही.
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 5 ай бұрын
3:55 3:56 3:58 Ajit Dada Ajit Dada Ajit Dada Ajit Dada Ajit Dada Ajit Dada
@sanjaymahabaleshwarkar984
@sanjaymahabaleshwarkar984 5 ай бұрын
AP_Your decision is great.All the best to you and your team.
@nandkishorwalke
@nandkishorwalke 5 ай бұрын
१२ मती अन शुन्यावर आउट हे प्रश्न विचारण्याची हिम्मत नाहि झाली
@gajananswami4896
@gajananswami4896 5 ай бұрын
Rajdeep sir तुम्ही bhita ka ho. 😂
@rohitmurkute116
@rohitmurkute116 5 ай бұрын
राजकीय जीवनामध्ये पुढ माघ नाही आपल पोळी भाजण्यासाठी आणि अजून भ्रष्टाचार करण्यासाठी BJP मध्ये जावं लागत नाहीतर अटक झाली असती 🙏🏻😡 हीच गत अजित पवार गटाच्या आमदारांची पण आहे कारण भ्रष्टाचार च एवढा केला जेल वरितून वाचण्यासाठी सगळे BJP मध्ये गेले
@RahulRock-rm6xw
@RahulRock-rm6xw 5 ай бұрын
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा टप्पा दोन मधील सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चून 7000 किलोमीटर लांबीचा रस्त्यांची प्लॅनिंग केली आहे अजित पवार साहेबांनी.
@Shouvi1602
@Shouvi1602 5 ай бұрын
Ajit Dada mhnta aahet mi sanstha Udbhya kelya. Tyanche vay 13 varshe hote jevha Vidya PRATISHTHAN ESTABLISHED in 1972. Sahebani arth Mantri kele tithe ghotala kela mhnun Tyani Dada na Erigation Minister kele tar 75000 cr ghotala nantar Shikhar Bank ase BJP n News wale mhnat hote. N aata he ikmekanshi hat me milvun basle. Mr CM kay Mhnale hote tar Ajit Dada Nidhi det nahit mhnun paksh phodla...N aata Dada n barobar basle aahet..Mhnje Shivsena Tyanihi swarthapoti phodli....BJP, Shinde Saheb n Ajit Dada swarthapoti ikatra aale Ahet...Sarv udyog dhande Gujrat madhe chalale Ahet... SARKAR Unemployment, MAHAGAI, Health Facility, Education facility, Petrol n Diesel prices, Gas prices, women safety, Shetkari Malala rast kimmat yavar bolat nahit. BjP, Ajit Dada n IkNATH SHINDE GHARCHE lagn aslyasarkhe personal tika karta aahet...Muddyache n lokanchya prashnache kahi bolat nahit....Saheb muddesud bolatat
@PreetiKumari-o4w
@PreetiKumari-o4w 5 ай бұрын
भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत 50 वर्ष मुदतीचे बिना व्याज ही कर्ज देण्यात येणार आहे अजित पवार साहेबाकडंन.
@madhukardurugkar2419
@madhukardurugkar2419 5 ай бұрын
Bjp सोबत गेले आहेत जनतेला शेवटी विकास आवडतो विरोधी लोकांचं विकास सोडून दुसरं काहीही बोलले तरी जनता विश्वास ठेवायला तयार नाही
@sachingaikwad7281
@sachingaikwad7281 5 ай бұрын
पवार साहेबांची मुलाखत 20मिनीट आणि ह्या उपऱ्याची 45 मिनिटे, ह्याची स्वतःची काहीच लायकी नाही. साहेबांच्या जीवावर मोठा झालाय हा.
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 4 ай бұрын
अजित पवार साहेब यांनी काकांच्या सांगण्यावरून राजकीय गणित आखत होते.पण त्यात त्यांच्यावर दगाबाजी झाली पण दादांना मानणारा फार मोठा समाज बारामतीत आहेत. 😊😊
@satishshinde9763
@satishshinde9763 5 ай бұрын
अजित पवार या निवडणुकीनंतर तुम्हाला मंत्री पद मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावे लागेल
@SaurabhMahato
@SaurabhMahato 5 ай бұрын
कोकण विभागातील गडकिल्ल्यांना डाग तुझी करून व्यवस्थित जतन करण्यात येणार आहे अजित पवार साहेबांकडनं.
@siddheshwarkasabe
@siddheshwarkasabe 5 ай бұрын
राजदीप सरदेसाई खूप शांत आहेत ?
@rajsharma7315
@rajsharma7315 5 ай бұрын
राजदीप सरदेसाई आजकाल गूंगे बहिरे मुके झाले आहेत
@Rohan-m6n
@Rohan-m6n 5 ай бұрын
प्रत्येक कमेंटला ४० पैसै तर मराठी नसून सुद्धा मराठीत लिहणारऱ्याला २रू मिळतील, दोन हाना पण मराठी बाणा 😂
@Rishirajj2
@Rishirajj2 5 ай бұрын
अजित पवार चे विजन आहे की महाराष्ट्र एवढा विकसित झाला पाहिजे की ग्रामीण आणि शहरीबाग दोन्ही पण कोणाच्या पाठीमागे नाही पाहिजे.
@sureshkamath468
@sureshkamath468 5 ай бұрын
I like the way address and asserts himself. Both these Chai Biscuit are cleaned bolted
@aaryastuti5805
@aaryastuti5805 5 ай бұрын
83 करोडचा निधी निश्चित केला आहे अजित पवाराने अर्बन सेंटर डेव्हलपमेंट साठी डेव्हलप करायला.
@satwashiladairygoatfarm4933
@satwashiladairygoatfarm4933 5 ай бұрын
शेतकऱ्यांच्या दूध ला भाव नाही तुम्ही जाणार
@anantcharkhe2649
@anantcharkhe2649 5 ай бұрын
खुप लोकना काम करायचे आहे पन काका मुख्यमंत्री किंवा मोठे नेते नाहित शरद पवार सोबत नसते तर झाला आसता का जनता खुली नाही आहे सर्व तर तुमचा कडे होते अहो ७० हज़ार करोड़ वर बोला
@Lizajagle
@Lizajagle 5 ай бұрын
स्मार्ट टॉयलेट्स आणि लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर आणायचे आणायचं प्लॅनिंग हे अजित पवार ने केला आहे.
@pravinpatil9336
@pravinpatil9336 5 ай бұрын
माननीय शरद पवारांच्या पक्षात होता त्यावेळेस हे महाशय पिंडी वरचे विंचू म्हणून प्रसिद्ध होते महादेवा पेक्षा नंदी मान द्यावा लागायचा चहा पेक्षा किटली गरम
@kalpeshmona
@kalpeshmona 5 ай бұрын
क्रॉस प्रश्न विचारा पत्रकारोनो
@Saurabh_Sharma00
@Saurabh_Sharma00 5 ай бұрын
लोकांपर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे कॉलिटी प्रोडक्ट जावे म्हणून तपासण्याचे अधिकार दिले आहे पशुसंवर्धन आयुक्तांना अजित पवार साहेबांनी.
@AlishaLuthra-no5og
@AlishaLuthra-no5og 5 ай бұрын
🤝 दादा आणि वाहिनी विजय आपलाच आहे 🤝
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 5 ай бұрын
SC on DHANGAR AARAKHSHAN ...1ST Cabinet F20, MAHADEV JANKAR,PADALKAR......kzbin.info/www/bejne/rn3OiIGVqNiZh9Esi=RPqgy1HyKF85zJiu
@sunilmundhe5002
@sunilmundhe5002 3 ай бұрын
दादा आता clean Cheet घ्यायचं बाकी आहे. BJP मध्ये गेले मुळे सगळ शक्य आहे 😂😂
@nikhilmadavi6425
@nikhilmadavi6425 5 ай бұрын
70 हजार करोड (700000000000) शून्य बघा 💰💰💰 घोटाळा इतका की काका च्या पाठीत खंजीर खुपसाव लागलं
@rameshzolamkar7249
@rameshzolamkar7249 5 ай бұрын
अजित पवार तुम्ही जणतेला मुर्ख समजता का? तुम्ही भाजपा सोबत का गेला हे जणतेला चांगलच माहित आहे.
@kalpeshmona
@kalpeshmona 5 ай бұрын
एवढे वर्ष काम अजित सहेब केल नाही का?आमचे आम जनतेचे गरीब जनतेचे ७० हजार करोड चोरले त्याचं काय
@Viveksinghh43
@Viveksinghh43 5 ай бұрын
संगणकीय ताकद वाढवून गुन्ह्याची वेगाने उकल करणार अजित पवार साहेब.
@nandupagar2382
@nandupagar2382 3 ай бұрын
दादा आपला अभ्यास आणि विचार अतिशय चांगले आहेत .पण आपण साहेबांना सोडल हे मतदारांना मान्य नाही .
@Anonymouswriter710
@Anonymouswriter710 5 ай бұрын
Thnks Mumbai tak...ata koni mhnar nai modi media samor sfotak interview nai tr scripted ahe...😅
@vaibhavkulkarni751
@vaibhavkulkarni751 4 ай бұрын
एकच वादा अजितदादा…… दादा या सरदीप सारख्या माणसांशी कशाला बोलुन वेळ घालवू नका.
@rushikeshpatil8028
@rushikeshpatil8028 5 ай бұрын
तुम्ही original बोला bjp ची स्क्रिप्ट नका वाचू
@preetarathod6427
@preetarathod6427 5 ай бұрын
YOU ARE GREAT BUT WITH ONLY WITH SHARAD PAWAR GO BACK
@SambridhiPatel
@SambridhiPatel 5 ай бұрын
🌌 अजित दादा यांनी रात्र दिवस मेहनत करून पक्ष वाढवला मात्र त्यांना अध्यक्ष न करता ताई ल केले 🌌
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 5 ай бұрын
ED lagli manun radnara ajit pawar ...modi bolele thevha chadi piwali zali ani gela BJP barobar
@SonaliJadhav-vs7bp
@SonaliJadhav-vs7bp 5 ай бұрын
एकच वाद अजित दादा
@nagarajaadiga3738
@nagarajaadiga3738 5 ай бұрын
मुंबईतल्या ट्रॅफिकला अजून कमी करायला उत्तम ते विरार सागरी सेतू मार्गास अजित पवारांनी मान्यता दिली आहे.
@manojnarwade9406
@manojnarwade9406 5 ай бұрын
सरदेसाई; अ..ऊ.... अन्.....ए.....ओ....ते.......पण.....स...औ........ शेवटचा प्रश्न..... संपली मुलाखत..😂😂😂😂😂
@sunilmundhe5002
@sunilmundhe5002 3 ай бұрын
त्यामुळं आज दादाला मंत्रिपद मिळाले नाही हे आज सिद्ध झालं 😂😂
@Indian-hq7no
@Indian-hq7no 5 ай бұрын
NCP che adyaksh 😂😂😂😂 kiti state made ladat ahe ? Kiti loksabha che jaga mila le? Kiti jinknar?
@baburaodatir1034
@baburaodatir1034 5 ай бұрын
You both date to ask such question to Raj Thakare
@ShitalaDhebar
@ShitalaDhebar 5 ай бұрын
💥 दादा का दम 💥
@MahamaiBhate
@MahamaiBhate 5 ай бұрын
📅 पवार साहेबांनी सुधा 2014 ल बाहेरून पाठिंबा दिला होता 📅
@ChhotimaiTavade
@ChhotimaiTavade 5 ай бұрын
📅 पवार साहेबांनी सुधा 2014 ल बाहेरून पाठिंबा दिला होता 📅
@mrdss1235
@mrdss1235 5 ай бұрын
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक लाख महिलांचा विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे अजित पवार साहेबांकडून.
@MultiSexyvideo
@MultiSexyvideo 5 ай бұрын
Most corrupted person , and not 1% reliable
@Parijain306
@Parijain306 5 ай бұрын
निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क उभे करण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.
@sanjaymahabaleshwarkar984
@sanjaymahabaleshwarkar984 5 ай бұрын
Uddhav Ani Sanjay raut la jodyane marle pahije, bagha bjp ne tumhhala tevhha hi dur kele nahi jevhha tyanna khup chhan sandhi purvi hoti..
@samirtilak4486
@samirtilak4486 5 ай бұрын
I stil see Rajdeep is still licking sharad Pawar
@Topgun46775
@Topgun46775 5 ай бұрын
लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यायला स्मार्ट टॉयलेट्स हे अजित पवारांचे प्लॅनमध्ये आहे.
@Gokuumesh
@Gokuumesh 5 ай бұрын
Washing powder nirma
@Vishalshivalepatil
@Vishalshivalepatil 5 ай бұрын
Jar modinchech haat balakat karaychet ani tyasathich sagale umedwar mat magnar astil tar evadhi umedvar nivdichi prakriya rabvaychich kashala kuthalyahi sarv samanya gharatla manus ubha karaycha
@sureshkamath468
@sureshkamath468 5 ай бұрын
This Sardesai does not know Marathi and says he is Maharashtrian 😢
@sandeshtakawale5873
@sandeshtakawale5873 5 ай бұрын
अजित पवार ने जर भ्रष्टाचार केला नसता तर आज महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असता
@priyapandey1413
@priyapandey1413 5 ай бұрын
जीएसटी मध्ये नवीन फाईट 22 पदांना मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.
@matoshreetransportcompanyp6852
@matoshreetransportcompanyp6852 3 ай бұрын
Bapani prapoti kamvaychi aani ritayar zalyavar mulacya tabyat dilyavar mulanich mhanaych mi kamavle
@-user6832
@-user6832 5 ай бұрын
As vat दादाची it team active jhali ..dada ne je kam nahi kel te pn sangt ahet .. comments cha same pattern
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 23 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,7 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН