Live: रविंद्र वायकर प्रकरण तापलं,कारवाई केली जाणार का? निवडणूक आयोगाची मुंबईत तातडीची पत्रकार परिषद

  Рет қаралды 119,781

Mumbai Tak

Mumbai Tak

11 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#uddhavthackeray #adityathackeray #eknathshinde
रविंद्र वायकर प्रकरण तापलं,कारवाई केली जाणार का? निवडणूक आयोगाची मुंबईत तातडीची पत्रकार परिषद
#RPT0283
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 651
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 9 күн бұрын
सरळ फेरनिवडणूक व्हावी..... 😎🙏🏻🚩 असं वाटतय तरच जनता न्याय करेल.... 🙌🏻😇👏🏻🎉
@sandeepchorage3045
@sandeepchorage3045 9 күн бұрын
या मॅडम ची ब्रेन मॅपिंग टेस्ट केली पाहिजे. सगळंच सत्य समोर येईल.
@Shelkeanand0043
@Shelkeanand0043 9 күн бұрын
बाई जो 2000 मतानी निवडून येतो तर दुसराच 48मतानी निवडून येतो हा झोलच आहे की😂😂😂
@sgk2100
@sgk2100 9 күн бұрын
शेळक्या... तू काय EVM मधून पैदा झाला आहेस का?
@sanjaykendale4704
@sanjaykendale4704 9 күн бұрын
किती खोटी बोलती ही बाई
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 9 күн бұрын
ही पळवाट काडत आहे हीचाच हात आहे हीने बऱ्यापैकी घेतले आहेत👍
@uddhavsawant3681
@uddhavsawant3681 9 күн бұрын
2000 मतांनी निवडून आलेल्या उमेदवार नंतर 48 मतांनी पराभूत कसा होतो
@SangitaKhetre-qt3di
@SangitaKhetre-qt3di 9 күн бұрын
मी rti टाकणार आहे उद्या cctv फुटेज बाबत
@janardannishandar3235
@janardannishandar3235 9 күн бұрын
🙏🏻
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 9 күн бұрын
👌👌👍
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 9 күн бұрын
Goodluck Sangita 👍✅🇮🇳
@proudtobeindian9928
@proudtobeindian9928 9 күн бұрын
👍
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 9 күн бұрын
सिसि टीव्ही आलाऊड नाही आसे कसे जर काही गडबड आसेल तर सी टीव्ही पाहिल्यावर खरखोठ समोर येईल जर सी टीव्ही आलाऊड नसेल तर ईतका खर्च करून सी सी टीव्ही बसवून काय फायदा सी सी टीव्ही दाखवलाच पाहीजे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 9 күн бұрын
खूप घाबरली आहे ही बाई
@sandyshirke7576
@sandyshirke7576 9 күн бұрын
हा निवडणूक आयोग जनतेची दिशाभूल करतोय
@rajgundekar
@rajgundekar 9 күн бұрын
1 मताने निवडून आलेले कीर्तीकर 48 मताने कसे हरले हे स्पष्ट करा
@janardannishandar3235
@janardannishandar3235 9 күн бұрын
Pahila kirtilar 742 matanni nivdun ale hote, nanatr kahi she matani, nantr 1 matani ase 3 recounting che rounds jhale Shevati kahitari ferfar karun, 110 mat radd karun tyanni mg 48 ni wayakaranna nidun anal
@sureshsolanke6795
@sureshsolanke6795 9 күн бұрын
किर्तीकर विजयी घोषित केले पाहिजे.
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 9 күн бұрын
हीने सल्ला घेवूनच तूमच्यासमोर आली आहे.
@sureshsolanke6795
@sureshsolanke6795 9 күн бұрын
अधिकारी जर दोषी असेल तर जेल मध्ये टाकले पाहिजे.
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 9 күн бұрын
कठोर शिक्षा व्हायला हवी.
@user-st7kk5to2m
@user-st7kk5to2m 9 күн бұрын
आजन्म कारावासाची शिक्षा व्हायला हवी
@sandeepchavan9415
@sandeepchavan9415 9 күн бұрын
बाई वर दडपण ठेवले गेलं आहे
@titwalatimes4493
@titwalatimes4493 9 күн бұрын
या अधिकारी पूर्ण दबावाखाली प्रेस समोर बोलत आहेत ... यानाच दोषी करून यांच्या प्रॉपर्टी ची चौकशी केली पाहिजे
@amolwaghmare5048
@amolwaghmare5048 9 күн бұрын
2200 वरून 48 वर कसे काय... किती खोके एकदम ओके
@shivajishinde1260
@shivajishinde1260 9 күн бұрын
महाराष्ट्रात काय चाललय हे जनतेन पूर्ण ऐकल बघीतल
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 9 күн бұрын
दोषी सापडल्यास कडक कारवाई करण्यात आली पाहिजे.
@sanjaypagar1885
@sanjaypagar1885 9 күн бұрын
आधी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित केलं होतं.... ते काय होतं मंग... काही दबाव होता का आपल्या वर... चुकीचा निकाल घोषित करण्यासाठी?
@sachinpatil4221
@sachinpatil4221 9 күн бұрын
एकदा काऊन्टींग झाली अमोल किती्कर यांना विजयी घोशीत केले मग वायकरांनी पुन्हा काऊन्टींग करण्यास सांगितले तरी फरक पडाय नाही पाहिजे .
@shouraysugandhiprodoct4836
@shouraysugandhiprodoct4836 9 күн бұрын
पहिला निकाल दिला किंवा लागला तो कोणत्या अक्लेखातर
@proudtobeindian9928
@proudtobeindian9928 9 күн бұрын
@@shouraysugandhiprodoct4836 निकालात मतांमध्ये दोन अंकी फरक असेल तरच फेर मोजणी केली जाते. मग दोन हजार मतांचा फरक असताना फेर मोजणीची मागणी मान्यच कशी केली.
@virendraprajput
@virendraprajput 9 күн бұрын
फोन करुन फेरमतमोजणीत निकाल बदलवायला कोणी फोन केला...
@shyamjadhav2352
@shyamjadhav2352 9 күн бұрын
सगळ्यांनी चंदीगड बघितलं आहे....
@sagarpujare5186
@sagarpujare5186 9 күн бұрын
आता नोटीस पाठवा चोर आहेत तुम्ही CCTV द्या
@sushilkhode3533
@sushilkhode3533 9 күн бұрын
बाई चा चेहरा पार उतरलाय काही तरी झोलं नक्कीच आहे
@meenaskitchen1397
@meenaskitchen1397 9 күн бұрын
Nakki
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 9 күн бұрын
खरं आहे
@Oppositeworld163
@Oppositeworld163 9 күн бұрын
Correct fear on her face
@sudhakarpatil1216
@sudhakarpatil1216 9 күн бұрын
भीती वाटतं असेल केलेल्या कृत्याची
@avi9312
@avi9312 9 күн бұрын
Khuch to jol hai
@AnilGodse-wg3un
@AnilGodse-wg3un 9 күн бұрын
परत निवडणूक घ्यावी म्हणजे कुणावर अन्याय होणार नाही
@LokeshFunde-rb3fc
@LokeshFunde-rb3fc 9 күн бұрын
तुमच्या बोलण्यावरूनच कडून येतय् तुम्ही पण या घोटाळ्यात सामील आहात
@SangitaKhetre-qt3di
@SangitaKhetre-qt3di 9 күн бұрын
सावरा सावर करू नका.... तुम्ही घोळ केलाय
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 9 күн бұрын
100%
@sharadpore7248
@sharadpore7248 9 күн бұрын
अहो २२०० कुठे आणि --४८ कुठे ?दोन्ही निकाल एकच मशिन वर कसे ?पंचनामा करायला हवा होता ?
@dnyaneshpawar8169
@dnyaneshpawar8169 9 күн бұрын
बाई झोल झालाय
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 9 күн бұрын
अहो बाईसाहेब गणिताच्या नियमाप्रमाणे १०+१० =२० हे दहा वेळा मोजले तरी ते २० च आले पाहिजे.
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 9 күн бұрын
🤣🤣👍🏻👍🏻, बाईने नंतर गणित चुकवले
@shyamjadhav2352
@shyamjadhav2352 9 күн бұрын
काय तरी गडबड आहे...
@prakashgadre1311
@prakashgadre1311 9 күн бұрын
सत्य, press conference शिवाय पसरले जाते.. सत्याचा नेहमीच विजय असतो
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 9 күн бұрын
आधी कीर्तीकर विजयी झाले नंतर कसं हरले ते सांगा
@appasoshinde1437
@appasoshinde1437 9 күн бұрын
हिच्या बोलण्यावरुन समजते हि कधीतरी लपवते
@ankushpawar7322
@ankushpawar7322 9 күн бұрын
हिला घाम फुटला आहे घाबरली आहे हिला बोलता येत नाही तू तू करत आहे
@nasrinazad7511
@nasrinazad7511 9 күн бұрын
Yes
@rajanmunankar7694
@rajanmunankar7694 9 күн бұрын
या बाई ची उडवाउडवी ची उत्तर आहेत. CCTV चा काय फायदा जर त्याचे फूटेज देणार नसतील तर. CCTV फक्त शो पीस आहे का?
@kiranchougule3995
@kiranchougule3995 9 күн бұрын
मॅडम तुम्ही किती घाबरलात एवढे का दमले आहेत तुम्ही कोणाच्या दबावाखाली पत्रकार परिषद घेतात किती घाबरला तुम्ही याच्यावरून समस्त काहीतरी काळाबाजार आहे
@shilpagiri1714
@shilpagiri1714 9 күн бұрын
कडक कारवाई करावी
@sureshshinde92
@sureshshinde92 9 күн бұрын
पहिला कीर्तीकर ना 2200 मतांनी का घोषित का केले व नंतर 600 मतांनी नंतर परत 1 मतांनी कीर्तीकर विजयी परत वायकरला कशी ग 48 जास्त मतं मिळाली ही चोरुन मिळवली
@user-xd4oq1kv8g
@user-xd4oq1kv8g 9 күн бұрын
माल किती भेटला
@mohankharote9192
@mohankharote9192 9 күн бұрын
Cc tv फुटेज देण्यास का नकार दिला याचे उत्तर दयावे सरळ अर्थ आहे की आपण म्हणजे निवडणूक आयोग मॅनेज झाले आहे निवडणूक घेण्याचे नाटक केले व आम्हा भारतीयांचे पैसे खर्च केले
@sureshsolanke6795
@sureshsolanke6795 9 күн бұрын
सीसीटीव्ही कॅमेरे तपासा.
@balugagare6277
@balugagare6277 9 күн бұрын
मँडम तुमचा चेहरा सांगतो आहे तुम्ही चोरी केली आहे असे वाटते
@pundalikbhalerao430
@pundalikbhalerao430 9 күн бұрын
दोनवेळा घोषित विजयी केले आणि नंतर काय जादू झाली आणि नंतर पराजीत केले
@rashmimayekar2899
@rashmimayekar2899 9 күн бұрын
महाराष्ट्र ऐकतो पण आणि बघतोय पण एकनाथ चिंठींग करतोय
@dilipchavan6216
@dilipchavan6216 9 күн бұрын
CCTV फुटेज जाहीर दाखवा
@vijaypawar5765
@vijaypawar5765 9 күн бұрын
सीसीटीव्ही कशाला लावले जातात
@mahadevhirave
@mahadevhirave 9 күн бұрын
शि शी टीव्ही मध्ये सत्य आहे
@NitewadDatram
@NitewadDatram 9 күн бұрын
बाई आगोदर तुम्ही उमेदवार निवड करता नंतर दुसरा उमेदवार जाहीर करता तर तुम्हाला काय मनायच आहो भारतातील लोकशाही जिवतं ठेवा
@nikhilnaik9039
@nikhilnaik9039 9 күн бұрын
अरे काय चू बनवते आहे, केस तुमच्यावर टाकायला हवी, झोलर कुठले निर्लज्ज
@nasrinazad7511
@nasrinazad7511 9 күн бұрын
Yes
@BalasahebShitkal-bu1mj
@BalasahebShitkal-bu1mj 9 күн бұрын
ही घाबरलेली आहे
@dnyaneshwarmohite2725
@dnyaneshwarmohite2725 9 күн бұрын
इथे अमोल किर्तीकर खासदार झालेले आहे...बाकीचा सगळा रडीचा डाव चालू आहे
@narkarprakash3501
@narkarprakash3501 9 күн бұрын
न्यायालयात उत्तर तयार ठेवा
@narendraprabhale5679
@narendraprabhale5679 9 күн бұрын
मॅडम फेर मतदान झालेच पाहिजे सरळ सरळ तुम्ही झोल करत आहे तुम्ही सरकार छा फिवर मध्ये आहे ह्याचा वर योग्य तो निर्णय घेऊन न्याय दिलाच पाहिजे जय भारत मेरा भारत महान
@sureshrampurkar1590
@sureshrampurkar1590 9 күн бұрын
जर खरच घोटाळा झाल्याचे आक्षेप होत असेल तर त्याची निपकक्ष चौकशी करायला काय हरकत आहे लोकशाही टिकून ठेवायची असेल निवडणूक आयोगाने चॊकशी करणे आहे. व त्यामुळे निवडूक आयोगावरील विश्वास दृढ होईल.
@amitabagwe8425
@amitabagwe8425 9 күн бұрын
Konakadun apeksha karta nivadnuk ayog konachya adeshane kaame kartat ? He janatela mahit ahe
@sureshrampurkar1590
@sureshrampurkar1590 9 күн бұрын
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने CCTV फुटेज ची माहिती ही माहिती च्या अधीकारत च मागणी करावी व आयोगाचे उत्तर आल्यावर च उच्च न्यालयात जावे जेणेकरून आयोग असे म्हणेल की सदर तक्रार कर्त्यान्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली नाही व ते सरळ उच्य न्याल्यात आले व त्या मुळे आयोगाला वेळ काढू धोरण करता येऊ श्यकते.
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 9 күн бұрын
चोरांना जर चोरी केलाय का विचारलं तर चोरी केलंच नाही म्हणणार आता त्यांनी दहा अकरा दिवसांत सगळे सेफ करून ठेवले आहेत त्यामुळे असे उत्तर देत आहेत
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 9 күн бұрын
खरं आहे
@PRANAYWAGHDHARE
@PRANAYWAGHDHARE 9 күн бұрын
कलियुग आहे आणि कलियुगात चोरांना जास्त मान मिळतो.
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 9 күн бұрын
आधी जिंकले मग हारले असं कसं झालं ?
@raosahebsomase8722
@raosahebsomase8722 9 күн бұрын
मला तर असं वाटतंय कुठेतरी मॅडम सुद्धा यात सामील आहे
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 9 күн бұрын
नक्कीच.
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 9 күн бұрын
नक्कीच.
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 9 күн бұрын
खरं आहे
@ajup009
@ajup009 9 күн бұрын
Khoke bhetle
@namdevthombare9215
@namdevthombare9215 9 күн бұрын
Cctv बंद होती कि बंद केली
@eknathtayade9019
@eknathtayade9019 9 күн бұрын
हे सर्व विकले गेले आहेत .
@dattatraypawar8898
@dattatraypawar8898 9 күн бұрын
कार्तिकर पहिले दोन हजार पाचशे मतांनी विजयी झाले आहे असे निकाला दिला नंतर आस काही झालं की वायकर निवडून आले
@mukundvavale6629
@mukundvavale6629 9 күн бұрын
सदर निवडणूक अधिकारी चांगले काम करते कदाचित भाजप सरकार चांगले मोठे बक्षीस देऊ शकते.
@user-ll1ny8hj6h
@user-ll1ny8hj6h 9 күн бұрын
पोष्ट तुन आलेली मते 449 पहिली मोजली नव्हती का ॽ नंतर काशी लक्षात आली, उत्तर हवं.
@nandusawant8531
@nandusawant8531 9 күн бұрын
मोबाईल देताना नियम नाहि सीसीटीव्ही footage मागितला तर नियम
@user-rn3gq5tf3m
@user-rn3gq5tf3m 9 күн бұрын
सर्व सर्व वकिलांनी एकत्रित येऊन ही हे केस कोर्टात हँडल करावी सॅंडल करावी
@arunjunnarkar1028
@arunjunnarkar1028 9 күн бұрын
आता मेटर दाबणार
@ravish6073
@ravish6073 9 күн бұрын
गोंधळ कसा नाही आधी निकाल जाहीर करता परत मतमोजणी करता दुसराच उमेदवार विजयी घोषित करता हा काय गोंधळ नाही का
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade 9 күн бұрын
कल्याण आणि ठाणे मतदार संघात देखील गडबड आहे
@nasrinazad7511
@nasrinazad7511 9 күн бұрын
Yes enquiry kara
@AnilGodse-wg3un
@AnilGodse-wg3un 9 күн бұрын
एकदा निवडूण आलेले कीर्तिकर पडले कसे स्क्रीन ची light ऑफ करणे मतमोजणी केंद्रात मोबाईल बंदी होती मग आत मोबाईल कसे नेले
@mahadevhirave
@mahadevhirave 9 күн бұрын
धापलत बोलत आहे या बाई
@eknathtayade9019
@eknathtayade9019 9 күн бұрын
अरे बाबा मोबाईल आत मध्ये घेवून जायची परवानगी असते काय ते सांगा .
@Vedant0104
@Vedant0104 9 күн бұрын
CCTV बगायला परवानगी नाही तर ते CCTV बसवले कशाला
@nitingangnaik9097
@nitingangnaik9097 9 күн бұрын
या बाई वर कारवाई करण्यात यावी
@nasrinazad7511
@nasrinazad7511 9 күн бұрын
Yes
@sachinsawant2342
@sachinsawant2342 9 күн бұрын
ही बाई घाबरली आहे मेन आरोपी हीच आहे
@gstgurugyan3616
@gstgurugyan3616 9 күн бұрын
original shivsena Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩
@user-rn3gq5tf3m
@user-rn3gq5tf3m 9 күн бұрын
जो उमेदवार 2000 मतांनी निवडून येतो परत फेरफार कशी काय झाली निवडणूक आयोगाने निपक्षपाती चौकशी करावी
@user-rn3gq5tf3m
@user-rn3gq5tf3m 9 күн бұрын
निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे
@eknathtayade9019
@eknathtayade9019 9 күн бұрын
डबल मतदान घ्या .
@sudhakarpatil1216
@sudhakarpatil1216 9 күн бұрын
OTP यो अथवा न येवो पण मोबाईल आत आला कसा बंदी असताना
@marathi2307
@marathi2307 9 күн бұрын
सीसीटीव्ही फुटेज हस्तांतरित केले नाही तर रिटरनिग ऑफिसरला सुद्धा जेल झाली पाहिजे
@prakashkulkarni4590
@prakashkulkarni4590 9 күн бұрын
निवडणूक रद्द करा, पुन्हा निवडणूक घ्या
@dineshpatil3015
@dineshpatil3015 9 күн бұрын
CCTVफुटेज का देत नाही
@marathi2307
@marathi2307 9 күн бұрын
तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव सांगत आहे की याने काहीतरी घोळ घातलेला आहे हे अतिशय मानसिकदृष्ट्या त्रस्त दिसत आहे
@user-or9mi4st9w
@user-or9mi4st9w 9 күн бұрын
जो प्रथम दोन हजार मतांनी विजयी होतो तर विरोधी उमेदवार फेर मतमोजणीत अठ्ठेचाळीस मतानी निवडणुक अधिकारी विजयी म्हणुन घोषीत करतो यात नक्कीच गोड बंगाल असायलाच पाहिजे नक्कीचं म्यानेज केलेला प्रकार आहे यात निवडणुक अधिकारी विकल्या गेला असावा चौकशी होणे गरजेचे आहे 🎉🎉
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 9 күн бұрын
सखोल चौकशी झाली पाहिजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला पाहिजे बेलेटपेपर निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी विनंती आहे,
@milindmali5870
@milindmali5870 9 күн бұрын
असे निकाल लावले गेले पहीला तिन वेळा विजय नंतर पराजय कशी मतमोजनी करत होते असे निकाल तर सर्वच ठिकांनी ह्या लोकांनी झोल असेल.
@nitsbk6718
@nitsbk6718 9 күн бұрын
ह्या मॅडम एवढ्या का घाबरल्यात...??
@nasrinazad7511
@nasrinazad7511 9 күн бұрын
😂
@nitsbk6718
@nitsbk6718 9 күн бұрын
@@nasrinazad7511 😄
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 9 күн бұрын
Cctv मिळणार नाही, हें कीर्तीकरांना यांना आधीच का नाही सांगितले तुम्ही त्यांना सांगितले की अजून ते मिळाले नाही
@pramodkale3208
@pramodkale3208 9 күн бұрын
सत्तेचा गैर वापर दुसरं काय
@Rajeshbhojane1982
@Rajeshbhojane1982 9 күн бұрын
ईव्हीएम हॅक होऊ दे किंवा न होऊ दे निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांनी मोबाईल युज करून देणे योग्य आहे का
@user-zd5vy5pu4d
@user-zd5vy5pu4d 9 күн бұрын
सत्यमेव जयते.
@mahadevhirave
@mahadevhirave 9 күн бұрын
झोल आत झाले आहे
@gstgurugyan3616
@gstgurugyan3616 9 күн бұрын
Shivsena Kunachi tyach pahile uttar dya
@user-rn3gq5tf3m
@user-rn3gq5tf3m 9 күн бұрын
निवडणूक आयोग सीसीटी सीसीटीव्ही रिपोर्ट का देत नाही
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 9 күн бұрын
Evm ka khel hai
@dineshkhale4046
@dineshkhale4046 9 күн бұрын
किती उत्तरे उडवाउडवीची देताय
@ravindralandge7977
@ravindralandge7977 9 күн бұрын
रिटर्निंग ऑफिसरला सुस्पेंड करायला पाहिजे.
@ravindralandge7977
@ravindralandge7977 9 күн бұрын
रेकॉऊंटिंग केले पाहिजे
@AnilGodse-wg3un
@AnilGodse-wg3un 9 күн бұрын
गुरव ला डिसमिस केले म्हणजे गुन्हा घडलेलाच आहे
@user-rn3gq5tf3m
@user-rn3gq5tf3m 9 күн бұрын
पश्चिम मुंबई साठी बॅलेट पेपरवर मतदान घ्या
@legendry84
@legendry84 9 күн бұрын
देशात सर्व नियमात चालू आहे का cctv मिळाले तर सर्व विषय जागेवर संपेल पण हे चोर आहेत तर कसे होईल
@sohanjadhav5403
@sohanjadhav5403 9 күн бұрын
ह्या मॅडम चां CDR report काढा सगळ समजेल
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. ФИНАЛЬНАЯ ГОНКА! BMW M5 против CLS
47:36