Ramdas Kadam Interview:मुंबई Tak चावडीवर रामदास कदमांनी सांगितले स्फोटक किस्से,शिवसेनेत का झाली फूट?

  Рет қаралды 98,661

Mumbai Tak

Mumbai Tak

8 күн бұрын

#RamdasKadam #UddhavThackeray #BalasahebThackeray
शिवसेना नेते रामदास कदमांची मुंबई Tak वर रंगलेली स्फोटक चावडी
#RPT0155 #RPT0284

Пікірлер: 454
@user-gn2wq7tl7v
@user-gn2wq7tl7v 6 күн бұрын
अरे ही सुरुवात आहे रामदास कदम भाजप तुम्हाला संपवणार
@marathaforindia4659
@marathaforindia4659 5 күн бұрын
Eid mubarak tula ☪️ Namaz ada kar tu matoshri la
@user-gn2wq7tl7v
@user-gn2wq7tl7v 5 күн бұрын
@@marathaforindia4659 तू कोण सांगणार
@SuryakantVidhe
@SuryakantVidhe 5 күн бұрын
Faltu manus ramdas kadam
@sandeept7518
@sandeept7518 4 күн бұрын
​@@marathaforindia4659तुझ्या राजकीय पालकांना सांग आम्हाला मुसलमानांनी मतं नको असे जाहीर करा 😂😂😂
@shivamjogdand5826
@shivamjogdand5826 Күн бұрын
7lmn 😅😅😅​@@marathaforindia4659
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 6 күн бұрын
मुंबई तक ने बामदास कदम याना चपलेचा हार घालन्याची परवानगी द्यावी 🙏👈👈👈
@dineshpandit9803
@dineshpandit9803 6 күн бұрын
बामदास हा शब्द सुंदर आहे.
@veermukadam4729
@veermukadam4729 6 күн бұрын
#बामचोळ्या 😂🤣😂
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 6 күн бұрын
या असल्या निर्लज्ज लोकांना कशाला बोलवता
@dhruvrajpatne5135
@dhruvrajpatne5135 6 күн бұрын
बरोबर बोललात
@dhruvrajpatne5135
@dhruvrajpatne5135 6 күн бұрын
मुंबई टक हल्ली कोणालाही मुलाखतीला बोलवून चॅनेल चं महत्व कमी करून घेत आहेत, रामदास कदम म्हणजे गलिच्छ मानसिकता असणारा माणूस
@nandkishorwalke
@nandkishorwalke 5 күн бұрын
मी मी मी मी असा मी तसा माझी मुलं माझी पोरं मी कसा श्रेष्ठ माझ्यामुळेच सर्वकाहि याची उजळणी करणारा हा अडगळीत पडलेला स्वतःलाच नेता समजणारा माणुस झिरो आहे राजकारणात दादावर बोलुन कँमेरे वळले यांचेकडे पण त्यांच्याविरुध्द एक शब्द बोलण्याची हिम्मत नाहि आता स्तुती करतोय
@pramodmanjarekar8317
@pramodmanjarekar8317 6 күн бұрын
डोक्यावर परिणाम झाला आहे रामदास आता वेडा होणार पत्रकार मस्त मजा घेत आहे
@sagarpujare5186
@sagarpujare5186 6 күн бұрын
याचा पोरगा 100% पडणार आहे
@shortvines561
@shortvines561 6 күн бұрын
निदान ठाकरे सोबत होतात तेव्हा वाघ होतात , आता काय हाल झालेत कुत्र विचारेना ,
@marathi2307
@marathi2307 6 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी बोलायला चालू केला तर याला कपडे घालायचे सुद्धा गरज पडणार नाही
@user-of2wk4zp9v
@user-of2wk4zp9v 5 күн бұрын
कधी बोलणार आहेत 😅😅
@marathaforindia4659
@marathaforindia4659 5 күн бұрын
Udhav Khan ☪️
@user-jt2je2rq3z
@user-jt2je2rq3z 5 күн бұрын
Uddhav ne kite ghtele hya kade entry asnar mhnun tar gaap aahe
@sandeept7518
@sandeept7518 4 күн бұрын
​@@marathaforindia4659फेकुद्दीन मोदीमिया बेचूखान ला ओळखतो का माधवी लता,नवनीत राणा,आणि अयोध्येत काय हाल झाले आहेत ते बघ आणि आता तरी सुधरा
@user-lo5qj8tm8b
@user-lo5qj8tm8b 4 күн бұрын
तुला अनुभव आला वाटतं....😂😂
@Shourya-5778
@Shourya-5778 6 күн бұрын
बाप-पोरगां ...माझी सत्ता...माझी नाराजी...यातंच गुतलेतं आजचे राजकारणी !!...जनतेची कामं,प्रश्न या सगळ्या काल्पनिक गोष्टि आहेतं
@user-ye5eg7zn2c
@user-ye5eg7zn2c 6 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे ❤
@sunilgurav5536
@sunilgurav5536 5 күн бұрын
हा रामदास कदम स्वार्थी माणूस
@AB-jb7ky
@AB-jb7ky 6 күн бұрын
रामभाऊ तुम्ही मुसलमान ना विरोध करता मग त्यांचे मत तुमच्या विरोधातच जाणार ना.त्यात उद्धव ठाकरेंची काय चूक.
@PARKARG
@PARKARG 6 күн бұрын
M
@PARKARG
@PARKARG 6 күн бұрын
He gets muslim votes.... On winning on that
@VijayPatil-ng3tw
@VijayPatil-ng3tw 5 күн бұрын
रामदास कदम या मणसाला सगल आपल्यालाच पाहीजे मुलगा आमदार आणखी पोराला खासदार बनणवण्यासाठी तडफडतोय
@vasantbargode6677
@vasantbargode6677 5 күн бұрын
पत्रकारांना काय तरी धंदा पाहिजे म्हणून ही त्याची मुलाखत घेत आहेत
@sandeept7518
@sandeept7518 4 күн бұрын
हा थोड्या दिवसांनी एकनाथ शिंदे ला पण शिव्या घालताना दिसेल आणि एकनाथ शिंदे पण माझ्यामुळेच मोठा झाला असं सांगेल.😂😂
@baburaoraut1373
@baburaoraut1373 5 күн бұрын
विधानसभा मध्ये ऊ बा ठा निवडून येइल महाविकास आघाडी चा मुख्यमंत्री होईल
@user-md5ip6hj8n
@user-md5ip6hj8n 6 күн бұрын
ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय हा निष्प्रभ आहे
@marathaforindia4659
@marathaforindia4659 5 күн бұрын
Ubhatha ☪️ la madine ka Chand mubarak
@sudhirkharode6445
@sudhirkharode6445 6 күн бұрын
फक्त....उद्धव बाळासाहेब ठाकरे
@nikitashelokar5126
@nikitashelokar5126 6 күн бұрын
ह्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला
@munna82683
@munna82683 4 күн бұрын
चला म्हणजे हे तर सांगून टाकलात जे काय चाललंय ते आपले पोट भरले आता माझ्या पोरांचे भरले पाहिजे. हाच उद्देश
@SureshPatil-kc4np
@SureshPatil-kc4np 6 күн бұрын
बामदास कदम😮😮😮😮
@sanjaymore9854
@sanjaymore9854 5 күн бұрын
मुलाखतीच्या नंतर रामदास कदमांनी कमेंट वाचून आपली किंमत किती आहे ते समजून घेणं
@pramodnagare8212
@pramodnagare8212 4 күн бұрын
हो नक्कीच ✅💯 वाचल्यावर परत राजकारण करु नये संन्यास 😅
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm 2 күн бұрын
उद्धव ठाकरे यांचा खरा भावनिक राजकारणा पलीकडचा भोळा चेहरा जनतेसमोर मांडला रामदासभाईंनी
@prakashkadam9054
@prakashkadam9054 5 күн бұрын
ह्याला फक्त उद्धव ठाकरे च्या विरोधात बोलायला चॅनल ने बोलावले आहे का? आणि किती वर्षे तेच, तेच बोलणार?
@pintupatil5182
@pintupatil5182 3 күн бұрын
हा तर खराखुरा स्वार्थी आहे याला सदैव मुलाची पडलीय
@vasantbargode6677
@vasantbargode6677 5 күн бұрын
आज संपलेला माणूस आहे त्याची काही अभ्यास अभ्यास करायची लायकी नाही
@chandrasenmhaskar7852
@chandrasenmhaskar7852 4 күн бұрын
रामदास कदम ना संपवायला निघालेला पेंगविंचा बाप संपला रामदास ही अशी व्यक्ती आहे तिला जो संपवायचा विचार जो करतो तो स्वतःच संपतो चावडी चे धन्यवाद
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 5 күн бұрын
रामदास कदम शेवटच्या काळात रिटायरमेंट घ्यायचे असते त्यात तुमचा मुलगा सुद्धा आमदार झाला समाधान पाहिजे का गुलाल टाकायच्या वेळी सुद्धा आमदारकी पाहिजे
@vasantbargode6677
@vasantbargode6677 5 күн бұрын
तू आता पहिलीच्या वर्गात बस अभ्यास करायला
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 4 күн бұрын
सुरूवात बालवाडीपासून करावी लागेल
@santajishinde4199
@santajishinde4199 5 күн бұрын
टिआरपी साठी ब्रेकिंग न्यूज साठी पक्षा पक्षात काड्या लावण्याचं काम मिडिया करायला लागला तेंव्हा पासून महाराष्ट्राच नुकसान होत आहे.
@sirajdongre5699
@sirajdongre5699 2 күн бұрын
पत्रकार काय विचारतो ते सुध्दा याला कळत नाही जोकर सारखं उत्तरे देतोय स्वतःची लाल करून घेण्याची धडपड धड बोलता येत नाही.पत्रकार (वयाने किती तरी लहान)त्याची मजा घेतायत ते सुध्दा कळत नाही.वेळ वाया गेलं आमचं
@joy-ht9xb
@joy-ht9xb 6 күн бұрын
मी आज रामदास भाई कदम मुलाखत पहिली मला ज्या पद्धतीने रामदास भाई बोलतात ते खरे वाटत ही होते, पण २०१४ हे मंत्री होते आणि २०१९ ह्याचा मुलगा आमदार मग रामदास भाई ना उध्दव ठाकरे जर इतका नीच माणूस होता किंवा तुम्हाला संपवत होता, तर तेव्हाच का आवाज उठवला नाही. आणि जर २०१९ ल परत रामदास भाई ना मंत्रिपद दिले असते तर उध्दव साहेब बाप माणूस झाला असता का ?😅
@ramsawant7652
@ramsawant7652 4 күн бұрын
साहिलजी, तुमचं अभिनंदन 👍कारण असे नेते बोलवत जा जेणेकरून आम्हालाहि काही गोष्टीचा उलगडा होतो 👍
@gajaali-555
@gajaali-555 6 күн бұрын
याला म्हणतात पद्धतशीर कपडे काढून घेणं
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 6 күн бұрын
सायली च्या मागे झंडू बाम लागला आहे
@sanjaymore9854
@sanjaymore9854 5 күн бұрын
साहेबांच्या पुण्याई म्हणून रामदास कदम मोठे झाले आता त्यांना ही भाषा सोबत नाही याचा पुढचा काळ रामदास बाईने दाखवून देईल
@ashokdeshamukh317
@ashokdeshamukh317 6 күн бұрын
शिंदेचे ४० आमदार तरही‌ १०मंत्रि.आणी अजित दादा नसते आले तर ९मंत्री एकुण १९मंत्री शिवसेनेचे.आमदार ४० आणी मंत्री १९. भाजपचे १०५ असुन १० मंत्री वारे रामदास भाई.सर तुम्ही हा प्रश्न रामदास भाईला विचारा.
@SureshPatil-kc4np
@SureshPatil-kc4np 6 күн бұрын
तुमी बाम लावून का रडला ....?
@sanjaythorat5134
@sanjaythorat5134 6 күн бұрын
भाईंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे वाटते आहे
@ashokpatole5265
@ashokpatole5265 6 күн бұрын
स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आता उद्धव साहेब चालवत आहेत या शिवसेने शिवाय पर्याय नाही सर्वानी एकत्र येहून जोमात पक्ष चालवा
@user-zs6jx4fz1q
@user-zs6jx4fz1q 6 күн бұрын
खिशात झंडू बाम आहे का विचारा
@sushantsubhashkadam4305
@sushantsubhashkadam4305 4 күн бұрын
छान भाई कोकण चा वाघ सर्व सामन्याच्या माणूस Jay maharashtra bhai ❤
@diliprathod83
@diliprathod83 6 күн бұрын
लोकांच्या कामाशिवाय फक्त राजकारण, फक्त धुनी भांडी काढणे खूप चुकीचे आहे.
@sndshpwr39
@sndshpwr39 6 күн бұрын
यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.. प्रश्न विचारतायेत काय, हे उत्तर काय देतायत. याना मानसोपचार तज्ञाची गरज आहे..😂
@subhashirsath4730
@subhashirsath4730 5 күн бұрын
थोडे दिवस राहिले घे बोलून
@ramsawant7652
@ramsawant7652 4 күн бұрын
आत्ता जे तुम्ही अनुभवी नेते म्हणुन बोलता व जे जे खोटी उदाहरणं देतात त्यालाचं नेरेटिव्ह सेट करणं म्हणतात 🤷‍♂️🤦‍♂️ ह्यातच सर्व आले. 🤔🤭आत्ता उपरती आली. सर्व मी नी माझं कुटुंब. 🤷‍♂️🤦‍♂️
@thevadapavministry8684
@thevadapavministry8684 2 күн бұрын
Khup Sundar karykram 👏
@NitewadDatram
@NitewadDatram 6 күн бұрын
मग शिंदे गटात काय मिळेल
@amolk251
@amolk251 4 күн бұрын
मुंबई तक पश्चात्ताप झाला असेल आज सन्मानीत महोदय चावडीवर बोलवून
@ashokpatole5265
@ashokpatole5265 6 күн бұрын
श्री रामदास कदम साहेब तुम्ही म्हणताय भाजपा मला सपंवत आहे मग आपला पक्ष काय करतोय शिवसेने शिवाय पर्याय नाही
@akashwaiker2976
@akashwaiker2976 5 күн бұрын
चांगला टाईमपास आहे 😅😅😅😅
@vijaysawant8064
@vijaysawant8064 6 күн бұрын
Uddhav thackeray 🙏 💯
@vikrambhure3904
@vikrambhure3904 6 күн бұрын
हा माणूस दुसरा रामदास आठवले दिसतोय . काय जोकर सारखा बोलतोय😅😅
@ranjitsonu9
@ranjitsonu9 5 күн бұрын
खर दुःख हे दिसतंय स्वतः च्या मुलाला काही मिळालं नाही म्हणुन हे उद्योग केलेले आहे
@user-ex4cz1zl8r
@user-ex4cz1zl8r 4 күн бұрын
Only उद्धवजी ठाकरे..... ❤️
@vijaysawant8064
@vijaysawant8064 6 күн бұрын
CM 🤣 😮
@vishwassubhedar9586
@vishwassubhedar9586 6 күн бұрын
कदम उठवळ बोलतो, खूप मोठ्या फोका मारतो. तुम्ही लोक पत्रकार आहात, एकानेही त्याला विचारलं नाही की उद्धव चे इतके अवगुण ठाऊक असताना त्याच्या पाया का पडायचा ? इतकी वर्षे का समजलं नाही ? कोडगा राजकारणी आहे, त्याला दीड तास भाषण करायला व्यासपीठ दिलं, पण परखड प्रश्न विचारले नाहीत. मोदीच परत यावेत असं का वाटतं? नवीन न्यायसंहिता, pmla चा दुरुपयोग, धार्मिक उन्माद अशा गोष्टी विचारायला हव्या होत्या. मी, माझा कार्टा हेच चाललं आणि साहिल,अभिजित सारखे अनुभवी पत्रकार फक्त हसतात ? कमाल आहे.
@prashantjadhav8148
@prashantjadhav8148 6 күн бұрын
याला कोणी आणल
@ARP1820
@ARP1820 5 күн бұрын
Only Udhav Thackray saheb💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@dipakkambe4641
@dipakkambe4641 5 күн бұрын
पत्रकार मित्रानु तुम्ही तेचि मुलाखत घेता तुम्हाला तरी कळतंय का तो काय बोलतोय आम्हला तरी काय कळना
@chetanjogale2466
@chetanjogale2466 5 күн бұрын
खूप छान मुलाखत आहे... BJP तुम्हाला बरोबर संपवणार आहे 😂😂😂😂. काळजी नका kru 😂😂
@anandparle7799
@anandparle7799 4 күн бұрын
100%स्वतःच्या व मुलांच्या करिअर साठी शिवसेनेचा वापर झाला पाहिजे. नाहीतर समोरचे सर्व बाद अशा स्वार्थी प्रवृत्तीचा बदमाश माणूस...
@Irondaji
@Irondaji 6 күн бұрын
रामदास जी कसे रडता ते दाखवून द्या एकदा समोरच्या पत्रकारांना..... चला एकदा होऊन जाऊदे...
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 4 күн бұрын
झंडुबाम घेऊन गेला नाही तिथे
@apj5544
@apj5544 3 күн бұрын
Original शिवसैनिक रामदास भाई
@sureshnigade-deshmukh1948
@sureshnigade-deshmukh1948 5 күн бұрын
रामदास भलताच पॉवरफुल माणूस दिसतोय , मोदी शाह यांच्यावर सुद्धा यांचा प्रभाव दिसतो. खरे तर यांनाच मुख्यमंत्री करायला पाहिजे. फडणवीस साहेब ही चूक सुधारा ... संधी मिळाली तर.
@pramodnagare8212
@pramodnagare8212 4 күн бұрын
तुमच्या पक्षात गुहागर मुंबई या ठिकाणी दुसरे कोणी कार्यकर्ते नाही का.. सगळंच तुमच्या घरात😅
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 4 күн бұрын
निर्भिड माणूस रामदासभाई.
@veermukadam4729
@veermukadam4729 5 күн бұрын
भाजप कसा मित्रपक्षांना संपवतो 51:41
@dilipdevane1599
@dilipdevane1599 4 күн бұрын
अरे बाबा ह्या राम्या ला बोलवलं ्दुसराकोणी मिळाले नाही का
@sagarpyaram1003
@sagarpyaram1003 4 күн бұрын
Kadak Ramdaas Bhai Khup Chan Mulakhat
@akashd2843
@akashd2843 5 күн бұрын
जी मुलाखत एक तास च्यावर होत असेल समजून जा तो खूपच रिकामचोट आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣
@pankajpatil1105
@pankajpatil1105 5 күн бұрын
जोशी ला मिंध्ये नी खोके दिले असतील , संधीसाधू ला चावडी वर बोलू दे म्हणून
@Sunilganetarane
@Sunilganetarane 4 күн бұрын
विधानपरिषदेतील ह्यांचे भाषण शेवटचे ह्यांना ऐकवा. साहिलजी!
@ARP1820
@ARP1820 5 күн бұрын
Most bakwas cha wadi !! Yevde wait divas yetil tumchya ver mumbai tak ase navte watle !!?😡😡🔥🔥🔥💯💯💯
@ythakur4654
@ythakur4654 5 күн бұрын
Modi mule yevdhe seat aale visru naka aani maju naka
@dhananjaykhane5334
@dhananjaykhane5334 2 күн бұрын
कोकणातल्या कंपनीतून पैसे किती आणि कसे घेतले ते सांगाल का?
@shankarhaldankar1367
@shankarhaldankar1367 4 күн бұрын
राज ठाकरे यांनी BJP बिनशर्त पाठिंबा देवून महाराष्ट्रात मराठी माणसांचे खांचिकरण केलं
@ruttvikcreation
@ruttvikcreation 4 күн бұрын
यापुढे हा निवडून येणार नाही
@sudhirkamblemassiveworkout1487
@sudhirkamblemassiveworkout1487 4 күн бұрын
Mr Ramdas kadam Sense of humour is amazing.He is not getting irritated of any questions.😊
@kishorgaikwad1174
@kishorgaikwad1174 4 күн бұрын
रामदास भाई खरच तुम्ही हुशार आहात
@maheshkale5640
@maheshkale5640 6 күн бұрын
Only Police ❤
@baburaoraut1373
@baburaoraut1373 6 күн бұрын
अहो तुम्ही यवडे वर्ष का काडले सिवसेनेत आता फक्त तुम्ही निवडून यऊन दाखवा
@vaidyaraje
@vaidyaraje 4 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १८- पगड समाज सह स्वराज्याची स्थापना करण्यात आली आहे! - ⛳⚔️- गर्वसे कहो हम हिंदू है! - हिंदुह्रदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे! - ५८- वर्ष प्रवास पूर्ण झाले असून अनेक वर्षे हिंदू धर्म रक्षक म्हणून ओळख असलेल्या -⛳🏹- ' शिवसेना '- आणि राहा अपडेट। एकच लक्ष्य - ⛳⚔️- ' विधानसभा ' - ९०+ ⛳🏹- भाजप १५०- ! - राष्ट्रराष्ट्रवादी कांग्रेस + अपक्ष - दिल्लीतदिल्लीतील चौक परिसरात असलेल्या भारतीय नागरीक आप आपल्या परीने बोलत आहेत। तेच मुंबईत परप्रांतीय ॰। **
@rohittapkir2178
@rohittapkir2178 6 күн бұрын
रामदास भाई पाहिले 10 मिनिटे खरंच तुमची पक्ष्याविषयी निष्ठा समजली पण काय ना भाई हे मागच्या दारातून आल्यानं कित्ती महत्व द्याच हे पक्ष प्रमुख म्हणून तर समजल अस्त तर येवढं रामायण महाभारत माझ्या पक्षात नसत घटल😢
@ARP1820
@ARP1820 6 күн бұрын
Kay vel Ali asel Mumbai tak ver ha interview ghenya sathi!! Ha manus swata 2-4 ncp madhe janar hota ase swata fadanvis bolele eka speech madhe ha Shivsena Badal bolto!! Dapoli madhe anant geete na lead ahe!! ANI he Udhav Thackray ani Aaditya Thackray Badal bolat ahe !! Only Udhav Thackray saheb!!!💯💯💯💯💯🔥🔥💯💯🔥🔥
@rohanp4113
@rohanp4113 3 күн бұрын
याचा पोरगा पाडायचा नक्की
@vitthalkhutan446
@vitthalkhutan446 6 күн бұрын
राजकारणातून संपलेले लोक यांना धडा शिकवतील मतदानातून
@rahulmane7980
@rahulmane7980 11 сағат бұрын
रामदास कदम ला स्वतःच्या पोराचे आमदारकी फक्त वाचवायचे आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही
@dineshpandit9803
@dineshpandit9803 6 күн бұрын
तुम्हाला गुहागर मिळणार नाही व दापोलीही मिळणार नाही.
@usi3122
@usi3122 3 күн бұрын
Ramdas best interview..
@vaidyaraje
@vaidyaraje 4 күн бұрын
केंद्र परप्रांतीय पक्ष , मोठे दोन। - स्थानिक पक्ष संपविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट आहेत ! . असे स्पष्टीकरण दिसत आहेत। असे गावकरी गाव चावडी वर चर्चा नेहमीच चर्चेत आहेत। ओफ कॅमेरा। ** ✍️
@sanjaywaghmare4932
@sanjaywaghmare4932 6 күн бұрын
उद्धव ठाकरे संग होतास तेव्हा केस चमकत होते आत्ता चकीत घाम सुठतो 😂😂😂😂😂
@ganeshgunjal4672
@ganeshgunjal4672 6 күн бұрын
राम्या बाम लाव्या😂😂
@dhananjaykhane5334
@dhananjaykhane5334 2 күн бұрын
बाळासाहेब बाहेर जात नव्हते तुम्ही काय करताय ते पाहायला, उद्धव साहेबांनी सर्व बघितले तुम्ही कसे ओरबडले ते?
@eknathshelat7582
@eknathshelat7582 5 күн бұрын
भाई शिवसेनेचे नेते आहेत की घर भावकीचे नेते ते स्पष्ट कळत नाही हो अजून
@avinashbansod6818
@avinashbansod6818 3 күн бұрын
मस्त टाइमपास झाला
@shivsarthi19-02
@shivsarthi19-02 6 күн бұрын
Raj Saheb❤
@hirensolanki6629
@hirensolanki6629 5 күн бұрын
बामदास कदम काय गिरगिट आहे
@vitthalsalunkhe5874
@vitthalsalunkhe5874 4 күн бұрын
आरे कसलि स्फोटक रामदासचा स्फोट पहिलाच झालाय
PINK STEERING STEERING CAR
00:31
Levsob
Рет қаралды 24 МЛН
PINK STEERING STEERING CAR
00:31
Levsob
Рет қаралды 24 МЛН