आतली_बातमी Live: संपादक Ashish Jadhao यांच्यासोबत बघूया… महायुतीचं विधानसभेचं गणित कसं असेल?

  Рет қаралды 155,482

LOKMAT

LOKMAT

10 күн бұрын

Vidhansabha Election 2024 आतली_बातमी Live: संपादक Ashish Jadhao यांच्यासोबत बघूया… महायुतीचं विधानसभेचं गणित कसं असेल?
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 255
@viikasnkadu8996
@viikasnkadu8996 9 күн бұрын
शिंदे ना खरी शिवसेना त्यांची नाव व चिन्ह होते, सत्ता पैसा होता.. वास्तविक त्यांनी 15 पैकी 15 जिंकले पाहिजे होते. व दुसरीकडे नवीन पक्ष, नवा चिन्ह, ना सत्ता ना नेते तरीही 9 जिंकणे महत्वाचे.
@User-85634
@User-85634 9 күн бұрын
Yes khup lokanhi Thackeray samjun dhanushyaban la matdan kel
@swapniltalekar4863
@swapniltalekar4863 8 күн бұрын
Thackeray yanna ekghata Muslim voting zali tya sobat khote narrative chalavle ghele ani rahila prashna paisacha tar matoshree ne kiti Tati varsha talghar bharlet
@vishvjitpatil4401
@vishvjitpatil4401 8 күн бұрын
अजित पवार गट नसता तर 2 जन निवडून आले असते शिंदे गटाचे
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 күн бұрын
​@@swapniltalekar4863अरे तलीउचल्या, भाज पार्टीची गुज्जू हिंदी मते मिळाली न मींधे लाच
@swapniltalekar4863
@swapniltalekar4863 8 күн бұрын
@@ShaunakDeo-gs2pr accha penguin lover,shambaji nagar ani Baki Maharashtra Madhe Kay tujha baapaane gujrati aanale ka,are murkha Kay yogdan re tujha penguin ani tyacha papacha Maharashtra saathi matoshree che talghar maatra tevde bharle ani ek don matoshree kele
@swamismarth433
@swamismarth433 9 күн бұрын
ही मते फक्त शिंदे ची नाही. भाजपा पाठीमागे
@SandipJadhav-zi3tk
@SandipJadhav-zi3tk 4 күн бұрын
I 4
@arvindatale5782
@arvindatale5782 9 күн бұрын
स्ट्राईक रेट पेक्षा उध्दव ठाकरेंचे भिती भाजपच नव्हेतर शिंदे सुध्दा घाबरले आहे! किती पैसे ओतले महायुतीने या निवडणुकीत हे तुम्ही पाहीलेले आहे!
@never_everddiss
@never_everddiss 8 күн бұрын
फवड्याचे पैसे संपले काय 😂
@swamismarth433
@swamismarth433 9 күн бұрын
ग्रामीण भागात धनुष्य बाणामुळे गोंधळ झाला
@ashmikadu5292
@ashmikadu5292 9 күн бұрын
चिन्ह नावाचा, bjp चा फायदा शिंदे गटाला झालाय...
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 9 күн бұрын
ज्या काही शीट आल्या त्या मोदींना बघून मिळाल्या....विधानसभेत सुफड़ा साफ होईल😂
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 9 күн бұрын
शेवटी जनता बरोबर करणार आहे
@thefarmer4986
@thefarmer4986 8 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा जास्त नाद असल्यामुळे व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे . ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
@maheshwani7404
@maheshwani7404 9 күн бұрын
उद्धव साहेबच विधानसभा जिंकणार आणि सत्ता पण आणणार
@Gsk3587
@Gsk3587 9 күн бұрын
शिदेची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाही जनता,पिकविम्याचा एक रुपया दिला नाही नुसते 300 रु कामधंदा सोडून खर्च करायला लावले गेल्या वर्षीच्या जून महिन्यात, आम्ही धार लावून बसलो आहे आता
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 8 күн бұрын
Absolutely right
@vasantsalape6518
@vasantsalape6518 9 күн бұрын
शिंदेंनकडे १३/त्यातले ७/आले उद्धव ठाकरे यांच्याकडे ५/ त्यांचे ९/,आले. स्ट्रॉईक रेट हा कागदावरचां बुडबुडा आहे. सत्ता आणि पैसा असला की गाढवाचा घोडा सुध्दा होऊ शकतो. जय महाराष्ट्र.
@devendrapatil4830
@devendrapatil4830 8 күн бұрын
Shinde yani 15 जागा ladlya फक्त उध्दव ठाकरे यांनी 22 जागा ladlya तेरहा ठिकाणी समोरा समोर शिंदे व उद्धव ठाकरे यांचे उमेदवार होते तिथे साथ ठिकाणी शिंदे यांचे खासदार निवडून आले
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 9 күн бұрын
उद्धव साहेबांकडे काहिही नसताना 9 सिट आल्या हे नसे थोडके
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 8 күн бұрын
Mulim
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 9 күн бұрын
उध्दव साहेब यांच्या कड चिन्ह नाही नाव नाही तरी पण 9 खासदार आले आहे आशिष सर हे पण बोला शिंदे स्वता मुख्यमंत्री आहेत 15 जाग आला पाहिजे सर ..... फक्त उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 күн бұрын
Muslim mate milai
@sudambhoite
@sudambhoite 9 күн бұрын
काहीही सांगा पण मतदार युतीला मतदान करणार नाही राज्यात आघाडी विजयी होणार
@baludawkhar9305
@baludawkhar9305 8 күн бұрын
शिंदे फडवणीस यांच्या राजकारणाचे शेवटचे दिवस. फक्त इलेक्शन मधे वेस्त जनता त्रस्त
@vishwanathsolanke206
@vishwanathsolanke206 9 күн бұрын
सर लोकसभा निवडनुकित मोदि ला पासुन मतदान करणारे मतदार हे विधानसभा निवडनुकित मतदान करानार नाहित हे आपन जनतेला अवगत करावे
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 9 күн бұрын
आशिष आधी तु हे सांग की भाजप आणि शिंदे चि मिळालेली मते bifurcation कस केल समजा 500000 मते मिळाली इथे शिंदे चि आणि भाजप?
@ramdaskarande2153
@ramdaskarande2153 9 күн бұрын
असेच ठेवा आणि आपली व बाकीच्यांची तळी भरून घ्या
@manikraokhode7146
@manikraokhode7146 9 күн бұрын
शिंदे फेल होतील ubt ओरिजनल पार्टी आहे
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 9 күн бұрын
आषिश तु एकतर्फी बाजु सांगत आहेस
@user-rk9wp1vc4m
@user-rk9wp1vc4m 9 күн бұрын
सुपारी कि काय शिदे दादी ची
@darshmahida9636
@darshmahida9636 9 күн бұрын
जय महाराष्ट्र!
@VijayBorey
@VijayBorey 8 күн бұрын
सर पण शिंदे साहेबाच्या शिवशेनेचे 13 खासदार होते आता तर फक्त 7 खासदार निवडूण आले आहेत मग स्ट्राईक रेट जास्त कसा
@atmaramharibhaubankar6563
@atmaramharibhaubankar6563 9 күн бұрын
BJP चे गेल्या निवडणुकीत तेवीस निवडून आले होते त्याचं कारण त्यावेळेस उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर युतीत होते. हे निश्चित महत्त्वाचं आहे.......
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291 9 күн бұрын
भाजपचे शिंदेची बाजू सांगता तुम्ही भाजप वाल्या कुणाल शिंदे कोण काही पैसे घेतले का
@vedanta2054
@vedanta2054 9 күн бұрын
😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 9 күн бұрын
शिंदेला मते मिळाली मग bjp ल का मिळाली नाही ubt ची 6सीट कमी आली उमेदवार निवड चुकली बुलडाणा सीट तुपकर ल दिली असती तर तुपकर चूनके आले असते
@ashishl4081
@ashishl4081 9 күн бұрын
पार्टी बदली केली का
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 9 күн бұрын
उध्दव ठाकरे सोबत नाही हे मुख्य कारण. आज रोजी ७ खासदार खुप महत्वाचे आहे.केंद्रात कमजोर सरकार आहे. त्यांना सात खासदार महत्त्व पुर्ण आहे.शिंदे म्हणतील ते भाजपा व फडणवीस यांना ऐकावे लागणार आहे
@avantilatkar7008
@avantilatkar7008 9 күн бұрын
भाजप पक्ष स्वताचे हाताने स्वताचा गळा आवळत आहे
@Gsk3587
@Gsk3587 9 күн бұрын
आता थोड्यासाठी खातेवाटप कशासाठी?
@nivasnaik7555
@nivasnaik7555 9 күн бұрын
उध्दव ठाकरे आक्तोंबर मध्ये मुख्यमंत्री होणारं😊
@swapnilhande6475
@swapnilhande6475 8 күн бұрын
शिंदेसेना म्हणजे आळवावारच पाणी आहे. सोरट मधली लॉटरी लागली आहे
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 9 күн бұрын
काय नाही हो फक्त पैसाची मते आहेत शिंदेची आम्ही बघीतलोय हातकणंगले मध्ये ठाकरे ची शीट 14ह न पडली
@user-vi7hn3by9b
@user-vi7hn3by9b 9 күн бұрын
आशिष सर , आता जो मंत्रीमंडळ विस्तार होईल , ते सारे मंत्री माजी मंत्री म्हणून शपथ घेतील . कारण ईकडं विस्तार , तिकडं लगेच विधानसभा निवडणुक .
@curiology5987
@curiology5987 9 күн бұрын
नितीन गडकरी साईडलाईन झाले काय ?
@prashantswami3314
@prashantswami3314 8 күн бұрын
शिंदे गटांनी पण नवीन चिन्ह घेऊन लढायला पाहिजे म्हणजे कळेल शिंदे किंवा ठाकरे कोण मोठं आहे
@vijaydesh4014
@vijaydesh4014 8 күн бұрын
भाजपा खूपच कमजोर झाली आहे . विधानसभेत १०६ वरून ७१ ते ८१ पर्यंत आल्यास आश्चर्य वाटायला नको .
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 9 күн бұрын
Ashish sir, best analysis🙏💐 why don't you advice Udhaw Thakare directly?
@Musicmakelifebeauty
@Musicmakelifebeauty 9 күн бұрын
बीजेपी चा पाठीवर २ फोड झाले शिंदे आणि अजित पवार😂
@User-85634
@User-85634 9 күн бұрын
😂😂
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 9 күн бұрын
किती नोकरी लाचारी करता राव जाधव म्हणजे पक्षपाती विश्लेषणाचा कळस जनता जाणते एकदम ओके....
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 8 күн бұрын
आशिष शिंदे यांची मत असतीतर बीजेपी ला फक्त 9 जागा का मिळाल्या ,गेल्या वेळेस 23 होत्या.काय सांगतोय तु
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 2 күн бұрын
भाजपने सातारा येथील जागा जमलेत धरू नये, निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह दिल्याने शशीकांत शिंदे पराभूत झाले आहेत
@Kbhft
@Kbhft 8 күн бұрын
भाजप ला लागलेलेली 2 पणतो फसनवीस 🍉 आणि शहा...
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 8 күн бұрын
जनतेने पण ठरवले आहे, प्रथम 105 वर हल्ला करायचा
@dineshsangle8439
@dineshsangle8439 8 күн бұрын
आशिष सर तुम्ही पण शिंदे शिंदे करायला लागलात तुम्हाला सुद्धा पॉकेट पोहचले असणार नक्की 👍
@agari-queen-06
@agari-queen-06 8 күн бұрын
विधान सभेला सत्ते विरुद्ध मतदान होण्याची शक्यता वाट ते
@shamdahiwal4769
@shamdahiwal4769 7 күн бұрын
शिंदे ना केंद्र सरकारचा वापर केला सत्तेचा गैरवापर केला
@mdr3132
@mdr3132 8 күн бұрын
आशिष तु जाम पैसे घेतलेस वाटतें सत्ता धारी कडून तुमची भाषा बदलली आहे
@sampatmedge4222
@sampatmedge4222 7 күн бұрын
लोकसभेला एक विकेट पडली. आता विधानसभेला दुसरी विकेट पडणार मग महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ होणार
@ramkishanrathod2299
@ramkishanrathod2299 8 күн бұрын
Lets wait for assembly election
@sanjaysat1028
@sanjaysat1028 8 күн бұрын
Tula shindene kiti khoke dile?
@babajiindore4691
@babajiindore4691 9 күн бұрын
Balasaheb Thackeray Aani dhanusha Baan yaanchya navane mata milali aahe.
@anitanirhali2999
@anitanirhali2999 8 күн бұрын
शिंदे नी स्वतः चा पक्ष नवीन काढून निवडणूक लढवावी.
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 8 күн бұрын
बिजेपी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचेमुळे होती , आता उद्धव ठाकरे नाहीत, त्यामुळेच बिजेपी भविष्यकाळात संपेल महाराष्ट्रातुन
@ashokbhojane7758
@ashokbhojane7758 8 күн бұрын
कोर्टाने जर शिंदेची शिवसेना आणि 16 आमदार अ पत्र केले तर शिंदेचं काय होईल
@babajiindore4691
@babajiindore4691 9 күн бұрын
Shinde retun Kahi sangel pan jantela Kahi kalat Nahi ka
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 8 күн бұрын
Sirji, what about supreme courts disqualification case
@nileshpalve578
@nileshpalve578 9 күн бұрын
ho Ashish sir he barobar bolle....udhav saheb ni thoda paksha majboot karun ...booth management pakka karava lagel
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 9 күн бұрын
फडणवीस सत्तेचा वापर बरोबर पक्षासाठी करतात म्हणुन त्यांना ठेवलय
@nishikanttambe6974
@nishikanttambe6974 8 күн бұрын
आतली बातमी ऐका. ह्या वरून असे वाटते की सुप्रीम कोर्ट भारतातल्या खर्या शिवसेनेचा निर्णय अजुन पर्यंत देऊ शकत नाही म्हणजे लोकांना सुप्रीम कोर्ट फसवतोय.
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 8 күн бұрын
Absolutely right
@jayramwakale9022
@jayramwakale9022 9 күн бұрын
जाधव शिवसेना म्हण शिंदेंची शिवसेना नाही
@prasadsawant262
@prasadsawant262 8 күн бұрын
चोरलेली शिवसेना योग्य वाटते.
@hassanalipanjwani5538
@hassanalipanjwani5538 8 күн бұрын
कोर्टा च्या निकाला चा परीणाम होनार नाही काय
@maheshkayastha6561
@maheshkayastha6561 8 күн бұрын
राज ठाकरे यांचे समर्थन मुळे मतं जास्त पडले शिंदे यांच्या शिवसेनेला
@jamirmagdum2459
@jamirmagdum2459 9 күн бұрын
बोलो जल्दी
@kamlanaik7442
@kamlanaik7442 8 күн бұрын
हेतू पुरस्कृत केलेला पराभव हा पराभव नसून तो स्वतः साठी खोदलेला खोल खड्डा आहे !!
@prabhakarshelke13
@prabhakarshelke13 9 күн бұрын
Kahi pan @Ashish Jadhav
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 8 күн бұрын
भाजप ची मत शिंदे ना मिळाली
@dnyaneshwarshende888
@dnyaneshwarshende888 8 күн бұрын
लोकांना सगळे समजते. पक्ष कुणाचा. बाप तो बापच. बापाला कुणीच घेऊ शकत नाही.
@UbaleVM
@UbaleVM 8 күн бұрын
धनुष्यबान हे चिन्ह पाहून मतदान झालेल दिसतच
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 2 күн бұрын
कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी शिंदे साहेब यांना गुजरात राज्या अगोदर का सुचलं नाही, केंद्रीय आदेशानुसार ते निर्णय घेत आहेत , त्यांचं स्वतःचं अस्तित्व संपुष्टात आले आहे,
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 8 күн бұрын
Meaning of Uddhav is only due to Muslim oats because of changing strategy of Uddhav
@user-jr6di5cg4x
@user-jr6di5cg4x 5 күн бұрын
Ashish Jadhav sir नवीन पक्ष असताना पण एवढे जागा मिळाल्या
@babajiindore4691
@babajiindore4691 9 күн бұрын
Maharashtra chi jantela murkha samatat ka.?
@satishsawant5409
@satishsawant5409 8 күн бұрын
शिंदे कडे खासदार आहेत झेला झेली करावी लागणार आहे...फडनविसा नि कॅचीग चा सराव सुरू करावा 😂
@rohitdevang5503
@rohitdevang5503 9 күн бұрын
त्या एका प्रोग्रॅम मधून बाहेर पडले हे निवडणूक झाल्यावर 😊 डिबेट करायचे हे 😊आता कोणाची चाकरी करत आहे समजत आहे
@sanjaykambale5673
@sanjaykambale5673 9 күн бұрын
आज चुकीच विश्लेषण
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 8 күн бұрын
शिंदे कडे पक्ष चिन्ह सत्ता,नेते पैसा महाशक्ती होती ,13 खासदार घेऊन गेले आले फक्त 6 , ठाकरे यांचेकडे काहीच नव्हत फक्त 5 खासदार होते तरी 9 आले
@ravindrashinde941
@ravindrashinde941 8 күн бұрын
महाराष्ट्रातून भाजपला सेना संपवायची आहे।पण सेनाभाजपलाच संपवणार।नेतृत्व कोणतेही असो।मंत्रीमंडळ विस्ताराचे जनतेला काही पडलेले नाही।सगळ्यांना मंत्री केले तरी हलकेपद, अवजड पद,मलयीदार पद यावरून वादंग होणारच।सगळेच मंत्रीपदासाठीच फुटलेत।
@user-kk6kb5vd6w
@user-kk6kb5vd6w 9 күн бұрын
Kiti paise khalle asish ji.
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 7 күн бұрын
आता मंत्री होऊन कोणते मोठे तीर मारणार अहेत सर्वांचा पराभव अटळ आहे
@gorakhnathahire6668
@gorakhnathahire6668 8 күн бұрын
आषिश जाधव सर आपणही लाचारी करतात, एकतर्फी विश्लेषण करत आहात
@user-iv5he8it2d
@user-iv5he8it2d 8 күн бұрын
चिन्ह आणि नाव हे शिंदे च्या फायदा झाला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नवीन चिन्हं घेऊन सरस ठरले बरोबर पवार हि सरस ठरले
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 8 күн бұрын
बिजेपी ने दुसऱ्यासाठी खड्डा खांडला पन तिच खड्ड्यात पडलीय
@drbharatgyn
@drbharatgyn 5 күн бұрын
सांगलीत शेजारच्या दारातील पारिजातक स्वतः च्या अंगणात लावायचा प्रयत्न केला।
@subhashvarekar4529
@subhashvarekar4529 8 күн бұрын
आशिषभाई भाजपने जोकाय निर्णय घेतला जातोय तो अतिशय चुकिचा आहे. पुन्हा भोगनार भाजपच एवढा का मारला शिंदे भाजपमुळे जिंकले हि खरी गोष्ट आहे .
@user-rr8ks7lf7j
@user-rr8ks7lf7j 5 күн бұрын
आशिष सर तुम्ही पण एकतर्फी बोलता आहात
@dhaneshsawant6695
@dhaneshsawant6695 8 күн бұрын
Jadhav sir sushasan Ani Fadtus fadanvis cha dur dur cha tari sambandh ahe ka
@user-kk6kb5vd6w
@user-kk6kb5vd6w 9 күн бұрын
Nikhil wagale kadun shika.
@deepakkakaskar8630
@deepakkakaskar8630 8 күн бұрын
अजित पवार राष्ट्रवादी ने येणारी निवडनक स्वतंत्र लढावी
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 8 күн бұрын
भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 7 күн бұрын
शिंदेचा फायदा भाजपला झालाच नाहि भाजपचा फायदा अजित दादाला झालाच नाहि अजित दादाचा फायदा या दोघाना झाला नाहितर हे दोघे दिसलेच नसतेआ
@mindrelaxation6723
@mindrelaxation6723 9 күн бұрын
Raj thakare cha prachar mule
@indrajitsurve6012
@indrajitsurve6012 7 күн бұрын
हे पत्रकार नक्की काय खातात १३ चे ७ झाले ५ चे ९ झाले मग मोठ कोण?
@ninadnagare4254
@ninadnagare4254 8 күн бұрын
Ase chukiche analysis shobhat nahi sir aaplyala. Paksha aani chinh donhi chorun aani paishyacha maaj dakhwun aaleli satta aahe mindhyanchi. Tyawarhi kahitari bolawe aapan. Warun Supreme Courtcha decision aajun pending aahe tyawarhi kahi bhashya nahi aaple. Ugach faltu rajkarn je challay tyala aajun hawa deun naka plz.
@nileshpalve578
@nileshpalve578 9 күн бұрын
Ashish sir mala aasa vatata aahe Udhav saheb ni 48 khasdar che pradhibidhtva kela aahe..tyani aasa nahi baghtila te pawar saheb aahe ka congress haae ka ...mala tari aasa vata aamhi sarva udhav saheb sobat aahe..maharshtra madhye..udhav saheb cha strike rate jasta aahe
@prasadsawant262
@prasadsawant262 8 күн бұрын
पक्ष चोरून निवडणुका जिंकता येणार नाहीत
@user-wj6pp9hv9i
@user-wj6pp9hv9i 8 күн бұрын
बऱ्याच वर्षापूर्वी हात फ्रॅक्चर झाला होता त्यावेळी ग्राउंड वर पत्रकारिता करत होते आता छातीची बर्गडी फ्रॅक्चर झाले जरा कमी पित जा
@kidsshortsfunnygames5077
@kidsshortsfunnygames5077 9 күн бұрын
Shinde boycott
@ganpatdhangat7781
@ganpatdhangat7781 3 күн бұрын
ज्यांच्याकडे 13 खासदार होते त्याचे 7झाले ज्यांच्याकडे 5 होते त्यांचे 9 झाले ह्यावरून तुम्ही काय खरे आणि काय खोटे दाखवत आहात हे जनतेला समजले आहे पैसा,सत्ता तुमच्याकडे असूनही काय झाले त्याचे सविस्तर सांगा
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 8 күн бұрын
Vanchit che meharbani ni paise cha paus , yantra cha Gairvapar nahi tar 1 seat pan mushkil
@sureshghag1672
@sureshghag1672 8 күн бұрын
Ashish jadhav is swapnalu.
@jayramwakale9022
@jayramwakale9022 9 күн бұрын
सर चाय बिस्किट खाल्ले का
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 23 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 23 МЛН