No video

Sharad Pawar यांच्यासमोर Ajit Pawar यांनी Supriya Sule यांना का फटकारलं?| Sunil Shelke|Sunetra Pawar

  Рет қаралды 224,209

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#AjitPawar #SharadPawar #SupriyaSule #NCP #SunetraPawar #sunilshelke
पुण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांवर मावळचे आमदार सुनील शेळकेंनी आक्षेप घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 160
@user-rq1vv5dw3u
@user-rq1vv5dw3u Ай бұрын
ताब्यात असायची म्हणजे पवार साहेबामुळे असायची
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
म्हातारं जाईलच की एकदिवस ढगात पोरीला सगळं देवून 😂
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
@@VRKHS नराधम कृषिमंत्री होता तेव्हा हजारो शेतकरी मेले आमच्या विदर्भ राज्यात म्हणून तर कानाखाली वाजवली होती त्याच्या .. 2-3 जिल्हे सोडले तर सगळीकडे भकास केलं मरणाचा जातीयवाद केला आणि राजकीय घरणेशाई पोसली .. याक थू
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
@@VRKHS आजही पवार मुळेच विदर्भ मराठवाडा मध्ये शेतकरी आत्महत्या करतोय .. एक धरण बांधायला 10-15 वर्षे लागतात .. 70000 करोड च घोटाळेबाज पवार च पुतण्या आणि पवार वाकडा दोघांनी मिळून केला आहे .. पोरगी पुतण्या नातू पणतू जंतू सगळे राजकारणात गरीबांसाठी काय केलंय आजवर? शरद पवार ४-५ वेळेस मुख्यमंत्री होता .. काय केला पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा पट्टा सोडला तर ? खानदेश कोकण मराठवाडा विदर्भ काहीच नाही
@vikaskadam4820
@vikaskadam4820 Ай бұрын
@@ShivajiJadhav-zp1sg व्यक्ती कोणीही असो त्याच्या मरणाबद्दल विचार करणे म्हणजे आईवडिलांचे संस्कार आणि बोलणारयाची लायकी समजते. पृथ्वीतळावर आलेला प्रत्येक जण कधी ना कधी जाणारच आहे तसा नियतीचा नियम आहे. कोणीही अमर पट्टा घेवून आलेला नाही.
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
@@vikaskadam4820 देवाची लीला अगाध आहे .. घर फोडण्याचे घर फुटले .. कायम ह्यांचे त्याचे पाय ओढणारा माणूस तोंडाने वाकडा झाला .. हजारो शेतकरी मेले तेव्हा हा नराधम फुगलेला होता .. मरणाचा जातीयवाद करणारा जातीयवादी ३.५ जिल्ह्याचा प्रधानमंत्री भोगत आहे आणि स्वप्ने मोठी बघतो मुलगी पुतण्या नातू पणतू जंतू सगळे कामाला आणि तुम्ही सतरंज्या उचलायला .. जातियवादी कुत्रा नराधम माजी कृषिमंत्री एकदा कानाखाली वाजवली आहे लोकांनी परत मारतील
@arjundivekar6294
@arjundivekar6294 Ай бұрын
अजित पवार हहम पणा सोडा असंच चालू राहिले तर तुमच वाटोळे होईल 🙏
@prakashpant486
@prakashpant486 Ай бұрын
आतापर्यंत काकाच्या भरवशावर व आता श्रीमोदीच्या दयेवर फक्त भष्टाचारासाठी
@user-qc4qn9cp8j
@user-qc4qn9cp8j Ай бұрын
अजितचा अहंकार काही कमी होत नाही. त्याला
@rupalibhosale976
@rupalibhosale976 Ай бұрын
बायको निवडून आली नाही त्यामुळे अजित दुखी😂😂😂😂😂
@Dnyaneshwar_Patil_999
@Dnyaneshwar_Patil_999 Ай бұрын
महाराष्ट्रातलं एक नंबर चं नाटकी कुटुंब 😂
@markwatson3766
@markwatson3766 Ай бұрын
भाऊ त्या नथुराम गोडसे शासित भाजप पेक्षा ठीक आहे .
@rameshpande6283
@rameshpande6283 Ай бұрын
पालक मंत्री अक्कल पाजळत नाही😢प्रश्न सोडवत नाही😢म्हणून तर खासदार बोलत आहे😂 मग बोलावता कशाला त्यांना?
@RahulKhose1995
@RahulKhose1995 Ай бұрын
विधानसभा मद्ये अजित च कपडे फडणार बारामतीकर
@laxmanjadhav1688
@laxmanjadhav1688 Ай бұрын
100%
@arti5444
@arti5444 Ай бұрын
अजित पवार यांना खुप अहंकार आहे सुप्रीया ताईंनी पण आदर न करता चांगले उत्तर दिले पाहिजे,जनताने अजित पवार यांना नाकारले आहे
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Ай бұрын
B j p ला पाहिजे ते होत आहे .. पवार साहेबां पुढे b j p टिकत नाही .म्हणून घरातील सोडले साहेबांचे अंगावर ...पण जनता महारास्ट्र साहेबां बरोबर
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Ай бұрын
😂😂😂😂
@R.D.R112
@R.D.R112 Ай бұрын
निवडणूक झाल्या नंतर एकत्र आले तरी काही आश्चर्य वाटणार नाही.
@pankajkale4065
@pankajkale4065 Ай бұрын
Pawar ha maharashtra la lagali kid aahe 😅😅😅
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Ай бұрын
@@pankajkale4065 ज्या ग्रह मंत्री d cm ने मराठा अंदोलक तयांचे गावात जंरागे पाटलांचे समवेत उपोषनाला बसले आसता बाया बापडयावर अमानुष लाठी हल्ला हल्ला केला .ते फडनवीस चांगला ना ? फक्त o b c चा d n a भाजपचा हे चांगलं आहे ना?करोणा आजारात आमदार खासदार यांचा मदत निधी महारास्ट्र ला न देता दिल्ली ला फडनीस यांनी दिला हे चांगलं ना ? महारास्ट्र चे रोजगार गुजरातला. मोदी शहा म्हणतील तसं चांगले ना ?
@pankajkale4065
@pankajkale4065 Ай бұрын
@@PandharinathSablepatil-vj7kt तोच sharad pawar म्हणाला maratha samajala aarkshnachi garaj nahi tech sharad pawar 4 वेळा cm jhale pan त्यांनी कधी प्रयत्न pan केले नाही maratha samajala aarkshan bhetav आता मागे kolhapur madhe jevha chatrapati shivaji महाराज बॅनर फाडले तेव्हा हाच sharad pawar म्हणे ही लहान gost aahe हाच pawar म्हणाला chatrapati shivaji maharaj janata raja नव्हते khar तर हा maratha nahi हा musalman चा neta aahe
@prakashkadam8567
@prakashkadam8567 Ай бұрын
अजित पवार तुमची पायाकडून आली आहे ज्या शरद पवारांना तुम्हाला मोठं केलं त्यांना बोल तुमचा आवाज बंद करता
@subhashjadhav8327
@subhashjadhav8327 Ай бұрын
महाराष्ट्रासमोर भांडण भांडण करणार आणि घरातील तीन माणसं दिल्लीला खासदार बसणार महाराष्ट्रातील जनतेने फक्त विचार करा
@akshayugade3626
@akshayugade3626 Ай бұрын
उरलेली मस्ती पण विधानसभेत उतरवली जाईल 😂😂.
@sachinthanekar5975
@sachinthanekar5975 Ай бұрын
अरे हे वाद झाल्याचा दाखवतात आणि बारामती ला निधी पळवतात 30 वर्ष हेच पाहतेय जनता
@sachinranavare1629
@sachinranavare1629 Ай бұрын
💯 दादा तुमचा कार्यक्रम बारामती कर करणार
@sagargarud9167
@sagargarud9167 Ай бұрын
ह्या सगळ्या बोक्याना सामान्य जनतेचं काहीही पडलेले नाही कसे ac मद्ये बसलेत आरामात फक्त मलिदा खायला सांगा यांना निधी मिळाला नाही निधी मिळाला नाही एवढंच बोंबलतात पण निधी कुठं खर्च केला हे नाही सांगत कधी
@surajhonde2228
@surajhonde2228 Ай бұрын
अजित पवारांचा अहंकार त्याच राजकारण संपवेल
@isaqzarekari6225
@isaqzarekari6225 Ай бұрын
पादा ला आता कोण बोललं तरी सहन होत नाही.
@SataraPlus
@SataraPlus Ай бұрын
मस्ती जिरली नाही अजून थांबा पूर्ण जिरेल
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s Ай бұрын
दादा 👍
@rameshtambe8338
@rameshtambe8338 Ай бұрын
एकच न दादा
@amolshinde6059
@amolshinde6059 Ай бұрын
खासदार बैठकीत बोलण्याचा अधिकार नाही मग शरद पवार साहेब कोण आहेत ते पण तर खासदारच आहेत
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Ай бұрын
नियम सगळ्यां ना सारखे मग सुप्रिया सुळे असू किंवा बाकी कोणी
@GovindSalve-vc9ne
@GovindSalve-vc9ne Ай бұрын
एकाच घरातील तीन मान्यवर बैठकीला उपस्थित घराणेशाही हटाव
@ShivajiVeer
@ShivajiVeer Ай бұрын
जनता आहे धडा शिकविण्यासाठी
@RahulKhose1995
@RahulKhose1995 Ай бұрын
सामान्य जनतेचा.....अपमान आहे अजित हे विसरू नकोस बाळा
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e Ай бұрын
मोगीला खुश करायला सुप्रिया चा अपमान केला
@drneo819
@drneo819 Ай бұрын
Samanya jantecha apman kasa jhala thod sangta ka plz?
@vikaskhamkar1110
@vikaskhamkar1110 Ай бұрын
दादा फक्त रडीचा खेळ खेळू शकतात....
@user-dh1we1gc6p
@user-dh1we1gc6p Ай бұрын
समजून घेणारा नेता नाही हा उर्मट नेता आहे सगळया चा बाप एकच शरदचंद्र पवार साहेब
@vijaypatil6350
@vijaypatil6350 Ай бұрын
अशीच एक मीटिंग महाराष्ट्राची घ्या बघा महाराष्ट्र कुठे जातोय
@iloveindia4078
@iloveindia4078 Ай бұрын
किती जळणार सुप्रियावर.
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Ай бұрын
अजित पवार यांना गर्व झाला आहे
@santoshkadu2555
@santoshkadu2555 Ай бұрын
जे 60 वर्षांपासून आजपर्यंत राजकारणात प्रभुत्व करत आहेत,ज्यांचे बोट धरून राजकारणात मोठा झाला,ज्याला गोठ्यातून उचलून सत्तेच्या खुर्चीत बसवला, मान,सन्मान,प्रतिष्ठा दिली,तोच पवारसाहेबांना बैठकीचे नियम सांगतोय,काय दुर्दैव आहे .
@tusharrshhinde
@tusharrshhinde Ай бұрын
ज्यांनी राजकारण शिकवल त्यांना नियम अटी शिकवू नये🎉
@sandipbabar4709
@sandipbabar4709 Ай бұрын
अजून ही मस्ती जिरली नाही वाटत
@vishaymanacha
@vishaymanacha Ай бұрын
शरद पवार काय बोलतायेत ते कळत नाहीये, कॅप्शन द्या.
@siddharthgade01
@siddharthgade01 Ай бұрын
ओन्ली अजितदादा 🔥❤️⏰
@saibag787
@saibag787 Ай бұрын
आजही आजीत पवार यांचा अहंकार बघा भेटल्या तुझी मस्ती मतदारच उतरतील पण पवार साहेबांनी यांना विनंती यांना परत इकडे घेऊन मुख्यमंत्री करताल
@dattatraybhosale9884
@dattatraybhosale9884 Ай бұрын
अजित पवार यावरूनच एक समजलयं की बारामती तुम्हाला का विसरत चालली,कारण तुम्ही स्वतःच्याच मतदार संघात निधी न देता फक्त मावळ कडे लक्ष देता हे काय बरं नाही, मग बारामतीकर तुम्हाला काय म्हणुन मतदान करतील ,या वेळी तुम्ही आमदार सुद्धा होत नाही हे नक्की लक्षात ठेवा म्हणजे झालं.
@pravinkhomane258
@pravinkhomane258 Ай бұрын
😢😢😢😢ha ha
@hemantthosar966
@hemantthosar966 Ай бұрын
दादाला माज आलाय उतरवू लवकरच
@jagtappoonam749
@jagtappoonam749 Ай бұрын
बोलायचं अधिकार नाही तर मग खासदार यांना या बैठकीला का बोलावले आहे.
@baluwaykar2378
@baluwaykar2378 Ай бұрын
पवार साहेबांना जनतेच्या दरबारात न्याय मिळाला आहे
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i Ай бұрын
अजित पवार साहेब तुम्ही काही करा जनता पवार साहेबां बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही किती बडबड केली तरी तुम्ही काही द्यायचं करू शकत नाहीत हे सत्य आहे
@abhibagal4920
@abhibagal4920 Ай бұрын
दादा नाही येत आता परत कधी
@akshaychavare4693
@akshaychavare4693 Ай бұрын
शरद पवार आहेत समोर सर्वांनी लक्षात ठेवावे
@shri.gaming8135
@shri.gaming8135 Ай бұрын
फक्त आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद.
@uujadhav7777
@uujadhav7777 Ай бұрын
आकडेवारी राहिली बाजूला काही तरी गुराळ ओकू नका......
@MasterrGK
@MasterrGK Ай бұрын
ह्याला जास्तच माज आलाय.
@Goldybhai4525
@Goldybhai4525 Ай бұрын
पाडले चा राग बाहेर येतोय
@Action....6673
@Action....6673 Ай бұрын
Bas zala mhatarych ata ❤❤❤
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 Ай бұрын
आपल्या लोकांना मोठे केले कि असले चावतात नंतर
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Ай бұрын
अजित पवार भ्रष्टाचार केल्यामुळे तुरुंगात जाण्याच्या भितीने भिऊन पळालाय भाजपबरोबर
@devayanideshmukh2998
@devayanideshmukh2998 Ай бұрын
गर्विष्ठ दादागिरी.
@uttamaraojawale
@uttamaraojawale Ай бұрын
bjp अजित दादालाधडा शिकविल
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Ай бұрын
Ajit dada ne rajkaran sodun dyawe Ani paksh Sharad pawar chi mulgi Supriya sule jr Astana dyawa
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 Ай бұрын
यापुढे अजित कधीच पा मंत्री होणार नाही
@swapnilwagh8557
@swapnilwagh8557 Ай бұрын
अहंकार एवढा चांगला नव्हे
@kailasjadhav9449
@kailasjadhav9449 Ай бұрын
Ajit Pawar tula kalel Vidhansabha la
@mukundgaikwad
@mukundgaikwad Ай бұрын
Dada padtoi ya weles...lava mahnava takat🤣😂
@pareshwagh3012
@pareshwagh3012 Ай бұрын
AC madhe mast time pass karata
@Dipeshoswal
@Dipeshoswal Ай бұрын
हा मूत्रा नुसता मी किती कामे करतो मी किती शब्दाचा पक्का आहे याचा आव अनतो कामे केली ती शरद पवार यानी
@swapnilchaudhari9279
@swapnilchaudhari9279 Ай бұрын
Aarey dada ne baramaticha vikas kela result opposite gela to aarkshan ani sanvidhana mule nahi tari..punyat kolhe tar kadhi firat navta ani he baya selfi ghet firsychi..hey hyanche udyog
@pritamshirsat4096
@pritamshirsat4096 Ай бұрын
Good job dada
@Soulful_Shailesh
@Soulful_Shailesh Ай бұрын
Baramati kar kay kartil he pahaychaya ata amhala
@beinghuman7400
@beinghuman7400 Ай бұрын
सुनील अण्णा शेळके पवार साहेबांसमोर तुम्ही असा वाद घालायला नको पाहिजे होता.... विधानसभेला साहेब डाव टाकून चितपट केल्याशिवाय राहणार नाहीत....
@agriindia1691
@agriindia1691 Ай бұрын
😂😂
@user-in5uu2vk7n
@user-in5uu2vk7n Ай бұрын
भा ज पा ने एक चांगल कुटूंब फोडल
@imranAttar-xp5ms
@imranAttar-xp5ms Ай бұрын
Ajit chi ajun jirli nahi baata,
@Bhautorsekarfanclub
@Bhautorsekarfanclub Ай бұрын
अजित पवार ला विधानसभेच्या निवडणुकीनंतर अधिकार राहणार नाही. हा माणूस आमदार पण बनू शकत नाही स्वत्त च्या मुलाचा आणि बायकोचा पराभव झाला आता हा निवडणुकीला पडणार.
@cricketlover-pt3hs
@cricketlover-pt3hs Ай бұрын
Sunil shelke jast bolto tyachi amdarki janar
@pramodsonawane3614
@pramodsonawane3614 Ай бұрын
हे अख पवार कुटुंब फ्कत राजकारण करत बाकी काही नाही....
@sanjivanigaikwad2473
@sanjivanigaikwad2473 Ай бұрын
मनात द्वेष न ठेवता पवार साहेबांचा अभ्यास करा.
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r Ай бұрын
शरद पवार साहेब गटांचे लोकं घेणं ना देणं कंदील लावून येणं....मुद्दाम काशी करायला आणि विषय वाढवायला गेले आहेत त्या meeting ला..
@sarveshovalekar1020
@sarveshovalekar1020 Ай бұрын
Maaj utrvun rahu kalji nka kru
@Digital_MayDay
@Digital_MayDay Ай бұрын
Maskari karat nahi...pan sharad pawar kay boltat, kahich kalala nahi...retire whaychya time madhe ugach pudhe pudhe kartayet...
@tanishqpote2790
@tanishqpote2790 Ай бұрын
पाप कुणाचा बाप नाही
@shrawanpatil9776
@shrawanpatil9776 Ай бұрын
अजित दादा आपण जे उपमुख्यमंत्रीपद लावतात ते घटनेच्या कोणत्या कलमात आहे हे आपण सांगाल का फडतूस कुठला जीआर आणला संविधान जर प्यारा असेल आजपासूनच उपमुख्यमंत्री पद नावापुढे लावणार नाही अर्थमंत्री म्हणून उल्लेख करायला लोकांना सांगा आपण जो निधी वाटला आमदारांना तो प्रस्ताव आपण गृहमंत्री फडणवीस यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता का त्या जीआर चा उल्लंघन आपण प्रथम केलेले लाज वाटली पाहिजे ताई दादांना विचारा आपण स्वतः जी आर च पालन केलं का
@maheshkalyanshetti8058
@maheshkalyanshetti8058 Ай бұрын
Kamacha manus ajit dadach lihun ghya
@PiseVisnu
@PiseVisnu Ай бұрын
जनता पवारसाहेब यांच्यासोबत आहे
@santoshpalakhe3844
@santoshpalakhe3844 Ай бұрын
शरद पवार आणि अजित पवार हे आतून एकच आहेत, लोकांना वेड्यात काढतात 😂😂😂😂😂😂 आणि लोक ही वेडे होतात 😅😅😅😅😅
@pritamjagtap6799
@pritamjagtap6799 Ай бұрын
hoy. tula sangun gele vatat aatun. chutya kuthla😂😂😂
@sagarsawant6101
@sagarsawant6101 Ай бұрын
Amhi enjoy kartoy pawar gharanyacha vatola hotay he baghun Ani tyanche chele chapate tyancha pan chalu rahudet ha cinema fukat distoy
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 Ай бұрын
BJP शाबासकी देईल.
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 Ай бұрын
मुतरा दादा 😂😂
@UnknownBoy_B
@UnknownBoy_B Ай бұрын
Fkt sharad pawar❤
@prempatil1621
@prempatil1621 Ай бұрын
Jevdha aahot pawar tras denar tevhadha jantechya manatun utrnar
@harryd984
@harryd984 Ай бұрын
Damdati ani maj utarla nahi dada cha ,thamba jara atta mhntan tumhi pn kaka kaka mala vachva
@sunilgangurde9916
@sunilgangurde9916 Ай бұрын
Shikari Ajya p
@ajitk6517
@ajitk6517 Ай бұрын
Ajit pawar la masti khup ahe he distay an Saheb ni jo nirnay ghetlay te barobar ahe aata distay ajit la ajun tudavla pahije 😡😡😡😡😡😡
@gorakhnathchavan5858
@gorakhnathchavan5858 Ай бұрын
Aajit Pawar la kon motha kela, laj watli pahije
@Shohebrules
@Shohebrules Ай бұрын
Tujya aai la nai na fatkrla na... ???
@sunilgangurde9916
@sunilgangurde9916 Ай бұрын
Hya Ajyala butane marlA pahize
@parshuramkotkar2572
@parshuramkotkar2572 Ай бұрын
याच्यातर अजित दादाचा आणि सुप्रिया सुळेचा कुठच काडीमात्र संघर्ष नाही
@user-nl5qz6cw9o
@user-nl5qz6cw9o Ай бұрын
70000 koti
@AmolKamble-x8x
@AmolKamble-x8x Ай бұрын
Ajit Pawar bharstwadi parti
@shindepravin1032
@shindepravin1032 Ай бұрын
Mutra Ajit Padnar tepn khup jorat
@Action....6673
@Action....6673 Ай бұрын
Only ajita dada❤❤❤
@electriclearner3093
@electriclearner3093 Ай бұрын
Mast marli dada ne
@ravisunapeakaadi1
@ravisunapeakaadi1 Ай бұрын
दादाची विधानसभेत बघा
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq Ай бұрын
आता सुप्रिया ताई योग्य करत आहेत...ह्या दादा पादाला ला सत्तेची मस्ती आहें
@chaudharis5160
@chaudharis5160 Ай бұрын
भाई तो मुत्रा भाई
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 40 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 14 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 40 МЛН