Рет қаралды 62,767
#BolBhidu #Muslims #MuslimSects #BolBhidu
मुस्लिम समाज हा सुरूवातीला म्हणजे मोहोम्मद पैगंबर यांच्या काळात विभागलेला नव्हता. तो फक्त मुस्लिम समाज म्हणून ओळखला जायचा. पैगंबरांच्या मृत्यूनंतर मग समाज आधी दोन भागांमध्ये विभागला गेला. त्यानंतर मग त्या दोन पंथांचे आणखी उपपंथ तयार होत गेले... याच सगळ्या पंथ आणि उपपंथांबाबत जाणून घेऊया या व्हिडीओतून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/