डॉ बाबासाहेब आंबेडकर व रामास्वामी पेरियार यांना विनम्र अभिवादन..!
@nittm8630 Жыл бұрын
@@DailyLifeSolution भेद कोणत्याही प्रकारचा असो संविधानात नाकारला गेला आहे. 👍
@Berar24365 Жыл бұрын
या दोघांनाही लोकांनी त्यांची लायकी ओळखून निवडून दिले नाही. एकाला नेहरूंचे पाय धरावे लागले तर दुसऱ्याला एमजीआर आणि जयललिता यांच्या कडे आशाळभूत नजरेने पाहत मरावे लागले.
@StyleEuphoria Жыл бұрын
@@Berar24365 nivdun yene mhnjech fakt yashasvi Ani to Manus motha asto as mhann ahe ka tuz. Are bochyat pangalya manasa.........tya manasaevdhi layali tar hoti ka nehru Ani itar netyanchi.....fakt pidhyanpidhya chalt aalelya aplya jatichya navavar mothe zalele he nete.....babasaheb kiti chhote ahet he sangnar ka? Tuza nehru paas tari zala hota ka foreign la shikayla gelyavar. Tyanchyakade pidhyanpidhya chalat aaleli legacy bhetali ... Pan babasahebani shunyatun nirman kelay. Ata tya nehru la kiti Jan vichartat he tula mahitach asel.
@Berar24365 Жыл бұрын
@@StyleEuphoria अरे भिकमाग्या नेहरू या भिकमाग्यांच्या आधी बॅरिस्टर झाले होते आणि याच नेहरूंचे पाय चाटले म्हणून राज्यसभेवर घेतले नाहीतर लायकी तरी होती का निवडून यायची. नेहरू आयुष्यभर मताधिक्याने निवडून येऊन पंतप्रधान राहिले.बाकीच्यांना फक्त नेहरूंचे पाय धुवून पिले म्हणून पद मिळाले नाही तर साधा ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नव्हती.
@prajwalrokade437 Жыл бұрын
@@Berar24365 अरे शेंबड्या, आजही लोकं फक्त यांच्या नावासाठी मरणपत्करतात.. एवढे भावनिक आहेत लोकं.... म्हणून तर तुमच्या सारखे एडझवे फक्त कमेंट पुरते मर्यादित राहतात... कारण बाहेर लोकमानसात तुमची काय अवस्था होईल ये तुम्हाला पण माहिती आहे... 🤣🤧
@ajayk.7207 Жыл бұрын
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि तामिळनाडूत पेरियार फक्त एका हयातीत 1000 पिढ्यांचे वर्चस्व खालसा केले आहे
@akashingle255 Жыл бұрын
✌️✌️
@Berar24365 Жыл бұрын
महात्मा ? गुड जोक
@sanketmalavi4031 Жыл бұрын
@@DailyLifeSolution हो बरोबरच आहे ना. ब्राह्मण तर कूठे समतावादी होते. जातीवादी च होते ना. आर्य ब्राह्मण होतेच नालायक. साम - दाम - दंड - भेद - अनैतिकता - उदात्तीकरणं - हत्या - हरामखोरी - भेदभाव ह्याच गुणांवर ते मोठे झालेत. अनार्य लोकांवर छळ कपटाने विजय मिळवून, जातीभेद, वर्णभेद तयार करून इथल्या बहुजन अनार्यांच हाल हाल केलं, माणस माणूस म्हणून जगत होति त्यांना फालतू संकुचीत जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था व त्याच्याशी निगडित संकुचीत, अमानवीय नियमांमध्ये बांधून, अडकवून टाकलं. बळीराजा सारखा सात काळजाच्या आत जपून ठेवावा अश्या अनार्य राजाला मारले, अनार्यांची संस्कृति नष्ट केली, अराजकता माजवली. सुरुवात केली आर्यांनी मग शेवट अनार्याच करणार. स्वतच्या स्वाभिमानासाठी लढण काय पाप नाही.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Jay shri ram dogna
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
महात्मा फुले ❤️🔥🔥❤️
@prithvirajdudhate6667 Жыл бұрын
खूपच छान आणि मस्त महिती......महाराष्ट्रl ची अस्मिता कदाचीत असे व्हिडीओ बघूनच तरी जागृत होईल
@sagargavade8503 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तामिळनाडू कडून शंभर टक्के नाही तर दहा टक्के तरी घ्यावं
@Berar24365 Жыл бұрын
दहा टक्के का ?
@vikrantshelar524 Жыл бұрын
Ae chu gap
@Mah_Kol Жыл бұрын
Karan aaplya Marathi netyanchi kuvat 10 takkyachich aahe
@deeprajpawar4822 Жыл бұрын
Ky shikycha vansha bhed, bhasha bhed, vegla rashtra. Periyar ha dusra zinha hota.
@op-qu2vk Жыл бұрын
@@vikrantshelar524 Tu Gu kha fakt
@sangmeshwarbirajdar5155 Жыл бұрын
प्रत्येक व्यक्तीने पेरियार रामास्वामी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारले पाहिजेत. आणि प्रगती केली पाहिजे.
@RK-qr7nk Жыл бұрын
💯💙
@kedarkumare848 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
सर्वोत्तम भगवद गीता जय श्री कृष्ण
@saurabhmaliye6535 Жыл бұрын
Periyar Ani Babasahebache vichar same nahi ahe
@sangmeshwarbirajdar5155 Жыл бұрын
@@saurabhmaliye6535डॉ बसाहेबांनी आणि पेरियार यांनी लिहिलेली पुस्तके वाच सगळे समजेल.
@ghostrider..rajbhai8718 Жыл бұрын
🙏🙏🙏पेरियार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏
@hindu-rashtra2282 Жыл бұрын
Communist harami....work against India
@sumitborse Жыл бұрын
Swatchya muli sobat zopnara periyar 🤣🤣🤣
@Snggaikwd Жыл бұрын
@@sumitborse 😏 तुजा आई सोबत
@sumitborse Жыл бұрын
@@Snggaikwd Tuzya Bapa sobat ani aai sobat pn threesome 🤣🤣🤣🤣
@Snggaikwd Жыл бұрын
@@sumitborse 😂😂😂 अरे चु5इय है तु व्हॅटप्प युनिव्हर्सिटी
@dipulmanwar5649 Жыл бұрын
Dr Ambedkar 🙏
@dattatraykhaire7981 Жыл бұрын
स्टॅलिन 🔥🔥🔥
@sumitborse Жыл бұрын
Rice bag converted
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
तामिळनाडू एक समृद्ध राज्य आहे. शिक्षण आरोग्य अर्थव्यवस्था यात ते फार पुढे आहे. तिथे जवळपास 70% आरक्षण आहे. म्हणजे सामाजिक न्यायाच्या कसोटीवर वर पण प्रगत आहे. आणि तामिळ भाषेचे पण योग्य असे संगोपन त्यांनी केले आहे. तामिळ भाषेत शिकलेल्या मुलांसाठी NEET मध्ये आरक्षणाची व्यवस्था आहे. आपल्यासारखी हिंदीचे आक्रमण ते सहन करून घेत नाहीत. Stallin खऱ्या अर्थाने PM material आहेत.
@Renaissance861 Жыл бұрын
@@sumitborse आमटी भात गुलाम
@sumitborse Жыл бұрын
@@Renaissance861 Gaumas gulam
@Renaissance861 Жыл бұрын
@@sumitborse सावरकर सुद्धा गोमांस खायचा
@dhammpalbhuktar501 Жыл бұрын
एम के स्टॅलिन 🔥🔥🔥 पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार ...शिंदे साहेब घ्या काहीतरी यांच्याकडून
@sumitborse Жыл бұрын
Periyar chu hota tyacha mule loka Convert zale ahet
@hindu-rashtra2282 Жыл бұрын
Communist harami....work against India
@prasannasatange6113 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@jayshivray387 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@kunalpatil9671 Жыл бұрын
Udhav ni ghyala pahijel babasgebanchya vicharanchi vatt lavun takla
@Siddhantgaikwad04 Жыл бұрын
भाषिक अस्मिता,संस्कृती परकियांपासून कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे हे नक्कीच मराठी माणसाने आणि महाराष्ट्राच्या नेत्यांना तामिळनाडूकडून शिकलं पाहिजे. #saynotohindi #savemarathi #savemaharastra
@Shantanuu._.29 Жыл бұрын
💯 #महाराष्ट्रातमराठीच
@Renaissance861 Жыл бұрын
#SayNoToHinduHindiHindustan
@akashpawar4560 Жыл бұрын
Tamilnadu kaun nahi Andhra and telengana kadun sikayala pahije,
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@Shantanuu._.29 maharashtra madi marathi😂😂😂
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@akashpawar4560 english la baap bolyche Hindi la virodh
@akashbansode5659 Жыл бұрын
तामिळनाडूती लोकांप्रमाणेच , मराठी अस्मिताही असते हे महाराष्ट्रातील मराठी भैय्य लोकांना कधी कळणार ??..
@@Mah_Kol बाराच्या जरा नीट बोल. हिंदी माझ्यासाठी राष्ट्रभाषाच आहे, तुला काय समजायच आहे ते समज
@sanketbadepatil Жыл бұрын
राष्ट्रभाषा आणि राज्यभाषा यातील फरक तु सांगायची गरज नाही
@sumedhpatil573 Жыл бұрын
Babasaheb Ambedkar jindabad Tamilnadu jindabad
@avatar3442 Жыл бұрын
@@DailyLifeSolution थुकतो आम्ही तुझ्या वर आणि तुझ्या त्या निषेधावर 😂😂
@Mah_Kol Жыл бұрын
Majha tarr mhanana aahe ki BHIM-MAHAR vicharwantancha aani samajacha sampoorna NISHED kela pahije
@avatar3442 Жыл бұрын
@@DailyLifeSolution ओ... मग काल्पनिक रामाचा पण निषेध असो 🤦♂️ तसं तर मी तुमच्या देवाला काही बोलणार नव्हतोच, पण अरे ला कारे केल्याशिवाय तू सुधारणार नाहीस.
@avatar3442 Жыл бұрын
@@DailyLifeSolution नाही रे बाळा, देव असायला काल्पनिक नव्हते ते. चालते फिरते मनुष्य होते. पण तू या नादात नको पडु. तू एक काम कर. आजकाल तुझ्या धर्मातले लोक तुझ्या धर्माला लाथ मारून धर्मांतर करत आहेत. मी तर म्हणतो ट्रेंडच निघालाय त्याचा. तू तिकडं जाऊन लक्ष दे बाळ.
@avatar3442 Жыл бұрын
@@DailyLifeSolution तुझा धर्म मी सांगू ? बरं...मग तू सर्व धर्मियांचा हायब्रीड आहेस. खुश ? हे असले शब्दिक खेळ सगळ्यां समोर चालत नसतात मित्रा. तुला तुझ्या धर्माची बाजू नीट मांडता येत नाही, दुसऱ्यांना विचारतोय ओळखा पाहू मी कोण, लहान बाळ आहेस काय 🤦♂️ आता एका वडिलांची अवलाद असशील तर बोल ना *अरे मी या या धर्माचा आहे आणि कुणीही माझ्या धर्माबद्दल बोललेल मला चालणार नाही" हा काय फालतूपणा आहे पाहिले तू ओळख नंतर मी दाखवतो. मित्रा तू राहू दे आता, तुझ्याचान नाही व्हायचं ते 🙏.
@mayursalve7644 Жыл бұрын
पवित्र देशा महाराष्ट्र देशा सर्वात श्रीमंत राज्य समता, न्याय देणारा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणारा महाराष्ट्र देश.. पुरोगामी महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भिम💙💙💙💪💪💪
@rahulgadhave7311 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sachinbhangare4517 Жыл бұрын
जय फुले शाहु अंबेडकर पेरीयार.. जय जिजाऊ ..जय शिवराय... जय महाराष्ट्र ...
@kunalnirmal9299 Жыл бұрын
🧡💙
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@sachinbhangare4517 hindutva maharashtra 🚩🚩🚩
@Oamoacg2250 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारीजयस्तु महाराष्ट्र 🚩 जयस्तु मराठी 🚩 जय शिवराय 🚩 जय श्री राम 🚩 जय स्वराज्य 🚩
@karan-dw1yh Жыл бұрын
Tamil Lokaansarkhe Aapan Pan " Marathi Language " and " Marathi Clature "che chi japnuk karayala havi. Yes Ofcousre Country First but also Aaple clature pan japle pahije. Maharashtra madil project baher jatat BJP maade himmat aasel tar Tamil Nadu che project Gujrat la neun dhakhwavet
@Shantanuu._.29 Жыл бұрын
Marathi First!💯
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@Shantanuu._.29 tyna rice bag boltat
@manojingle008 Жыл бұрын
एक विनंती आहे की, तुम्ही 1978-1994 या 16वर्ष चालणाऱ्या नामांतर लढा (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad) याबद्दल पुर्ण स्पष्ट बेधडक असा video बनवावा ही विनंती करतो. नामांतराचे नामविस्तार झाले . 14जानेवारी नामांतर दिवस/नामविस्तार दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच कित्येक दलीत लोकांनी/ दलीत पँथर्स नी यासाठी लढा दिला, कित्येक जण या लढ्यात शहीद झाले. याची संपुर्ण महिती लोकांना कळायला हवी. 🙏🙏
@Berar24365 Жыл бұрын
शहीद ? कोणत्या सीमेवर लढले हे शहीद ?
@RK-qr7nk Жыл бұрын
💯
@akashpawar4560 Жыл бұрын
Kontya border war ladale
@Berar24365 Жыл бұрын
हे निजाम आणि शिवशाहीच्या बॉर्डरवर निजामाच्या बाजूने लढले आणि म्हणूनच यांची युती एमआयएम शी आहे कारण ही सर्व निजमाचीच मुले आहेत
@manojingle008 Жыл бұрын
@@Berar24365 tu chutiya aahes bhau ..
@ImGirishUnde Жыл бұрын
Very interesting history.. i didn't knew. Thanks for sharing
@dhoklaaaaabhai Жыл бұрын
marathi channel war english madhe comment karun ka guuu khaycha asto kalat nahi ani koni sangitli chuk ki grammar nazi mhnaycha tyala or "arre typo zala ,chukun type zala sarkha lame excuse dyayche" kay laj watte ka Marathit bolaychi ?
@thepleader Жыл бұрын
आंबेडकर, शाहू, फुले, पेरियार यांनी दाखवलेला मार्गच देशाला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो.
@AN-uf7mk Жыл бұрын
पेरियार चे फुटीर , देशद्रोही विचार घातक आहे
@navnathshedge8443 Жыл бұрын
Jatichalya vikasavar
@uttambarge2939 Жыл бұрын
जय पेरीयार
@Vijaybokare Жыл бұрын
Jay bhavani jay shivaji ❤️🚩
@मर्दमराठा-य3व Жыл бұрын
जातीवाद जिवंत ठेवण्यासाठीच प्रयत्न केले या पुरोगाम्यांनी
@manojingle008 Жыл бұрын
नमस्कार Sir/Madam 🙏 तुमचे चॅनल खुप छान /सोप्या पद्धतीने महिती देते मग ते एतिहासिक असो अथवा चालुघडामोडिंवर. धन्यवाद बोल भिडू ...✨❤️🙏
@kansepatil Жыл бұрын
एकूण काय तर स्वाभिमान जपा.. खूप छान माहिती दिलीत बोल भिडू आपण.. धन्यवाद 🙏🌷
@vjanandb9633 Жыл бұрын
Salute to Tamil Nadu CM 🙏🏻
@HindaviSwarajya2.0 Жыл бұрын
Aare घंटा salute ..... Ek bag rice gheun Christian convert झालेला भिकारी आहे तो.
@satyabodhidongardive8540 Жыл бұрын
पेरियार स्वामी #सच्ची #रामयान book 🔥🔥🔥
@Berar24365 Жыл бұрын
पेरियारने सर्वप्रथम आंबेडकर हा आर्य आहे हे सांगितले .
@sahilchandrikapure3311 Жыл бұрын
@@Berar24365 bhosdicha hi history kuthun anlas Ambedkar Ani periyar chi frendship bghitli ka bhosdicha he south madhye jaun bol tuza gandit sabar taktil🤣🤣🤣🤣
@ganeshpatil6020 Жыл бұрын
आपापसात कितीही भांडणं असली तरी राज्याचा प्रश्न येतो तेव्हा ही लोकं एकसंध उभी राहतात. हेच महाराष्ट्राने शिकण्यासारखं आहे.
@balkrishnaumale7742 Жыл бұрын
Styalin. जी. जबरदस्त. एक. नंबर.
@anilshirsat4406 Жыл бұрын
Salute to Periyar 🙏 Salute to Babasaheb Ambedkar 🙏 Salute to Hon'ble Stalin 🙏
@abhijeethanmantpawar1224 Жыл бұрын
खूप छान वाटलं. 🔥❤️
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
कर्नाटक सोडलं तर दक्षिण भारतात सुशिक्षित लोक ज्यास्त आहेत म्हणून तेथे bjp नाही..😅
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
नुकत्याच झालेल्या सर्व्हे नुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या ६०% हून अधिक लोकांनी BJP ला मतदान केलं आहे. चाणक्य एबीपी सर्व्हे पहा.
@II-gt3gc Жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 Godi media कडून काय अपेक्षा ठेवावी
@indianbyheart2075 Жыл бұрын
@@II-gt3gc Katwya lokankadun jast apeksha nahit
@sumitborse Жыл бұрын
Jithe Rice bag converted ani Mulle jast ahet tithe BJP nahi ani je chutiye ahet khangress la vote detat
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
@@II-gt3gcसत्य तुम्हाला पचत नाही तर ते लगेच गोदी होत नाही.
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
तामिळनाडू एक समृद्ध राज्य आहे. शिक्षण आरोग्य अर्थव्यवस्था यात ते फार पुढे आहे. तिथे जवळपास 70% आरक्षण आहे. म्हणजे सामाजिक न्यायाच्या कसोटीवर वर पण प्रगत आहे. आणि तामिळ भाषेचे पण योग्य असे संगोपन त्यांनी केले आहे. तामिळ भाषेत शिकलेल्या मुलांसाठी NEET मध्ये आरक्षणाची व्यवस्था आहे. आपल्यासारखी हिंदीचे आक्रमण ते सहन करून घेत नाहीत. Stallin खऱ्या अर्थाने PM material आहेत.
@divyesh4150 Жыл бұрын
Maharashtra cha literacy rate aani hdi tamilnadu hun jast aahe
@swapnilagawane220 Жыл бұрын
Itkech pragat ahet tar Maharashtra madhe udyog dhandhya sathi ka yet ahe
@Berar24365 Жыл бұрын
तामिलनाडू एक समृद्ध राज्य आहे त्यामुळे तामिळी लोक महाराष्ट्रात पेट्रोल पंपावर पंक्चर काढतात.
@samaybalwanhai9510 Жыл бұрын
@@Berar24365 tu kute baghital pumchar kadhatat mhanun ekhada baghitla mhanun kay sagade astat kay mumbai made jaun bag tamil lokanche thatbat realestate kay an bussness kay tyanche mandir jaun bag mumbai madhe sonyane madlele ahet ani mhanto pumchur kadhtat
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@DailyLifeSolution pune nashik nagpur thane
@durgeshpatil3148 Жыл бұрын
एकदा एम के स्टालिन ने वक्तव्य दिलेले होते की दक्षिण भारताला वेगळा देश बनवू
@lokeshlad8024 Жыл бұрын
बनवा
@hinduaryan2836 Жыл бұрын
Barobar bolela... Aani tyat Maharashtra pan include Kara..... Richest country hoil🚩😎
@indianbyheart2075 Жыл бұрын
@@hinduaryan2836 r u mad Indian is our identity and dna as well
@abhilashkuthe95 Жыл бұрын
Ho....mi jevha TN madhe alo hoto tevha majhe ikadche sobti hindi la naich mhanyche. Infact te asa mhanat hote ki TN la yayla special card kinva passport thevla pahije. Mala tr lay rag alta. Pn kahi varsha nntr samjla te ka bolle
@chaitanyakhairnar3805 Жыл бұрын
भारत एक आहे एकच राहणार...
@vikasjamdhade7190 Жыл бұрын
Best discussion thank you 😊 🙏
@vickyboss4330 Жыл бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@tvssajet Жыл бұрын
(उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार , मध्य प्रदेश) गायपट्या कडून एकतर्फी कररुपी खंडणी देऊन महाराष्ट्र राज्याची लुबाडणुक करून घेण्यापेक्षा स्वाभिमान स्वायत्त (दिल्लीवरून आदेश न स्वीकारणारा) महाराष्ट्र देश कधीही चांगला १९६१ पासून २०२३ पर्यंत जितकी खंडणी महाराष्ट्र राज्यातील दिल्लीने लुटून नेली तितक्या पैशात महाराष्ट्र राज्य तात्कालिन पश्चिम जर्मनी इतकी झाली असती आपण महाराष्ट्र राज्य विकसित झालो असतो आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची ज्योत सुरू करून महात्मा फुले ह्यांनी सामाजिक सुधारणा बाबत जागृती करून शिक्षित केलेल्या राजश्री शाहू महाराजांनी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सामजिक समतेची सुरुवात करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवलेल्या राज्यातील आहोत भाजप सत्तेत राहजन शिव-शाहू-फुले-आंबेडकर वारसा सोडून महाराष्ट्र राज्याचा भारतात राहून गायपट्टा करणार असू तर ह्यावर जालीम उपाय स्वतंत्र राष्ट्र हाच उपयोक्त मार्ग उरला आहे
Sorry brother I have great respect for Ambedkar not Periyar who want to divide country and accept Islam
@Mah_Kol Жыл бұрын
Periyar is India’s real Horror!
@Mr_Xavier358 Жыл бұрын
Periyar ne dev Devi yo ko na mankar scientifically mind develop Kiya hai 🙏🏻🙏🏻
@prajwalkalangutkar1635 Жыл бұрын
He want to separate country for dravid by braking India.
@Mah_Kol Жыл бұрын
Gapp re YZ bhimtya raktachya!! Dev-Devi manayche nastil tarr bhimte-buddha suddha manu naka mag!
@deeprajpawar4822 Жыл бұрын
Agar devi devta nahi he to kailas parvat pe ja kar mahadev vaha nahi he ye sidha karo.
@Mah_Kol Жыл бұрын
ओ पवार साहेब 🙏 मराठीत बोला की ओ थोडं 😇🤠. तुम्ही मराठी बोल्लेलं ऐकायला आवडेल आम्हाला 😃
@deeprajpawar4822 Жыл бұрын
@@Mah_Kol त्याला उत्तर द्यायला हिंदीत बोलो.
@bindudhote8654 Жыл бұрын
देशात काय घडामोडी चालू आहे हे समजण्यासाठी ,एका राज्याचा दुसर्या राज्याशी संपर्कासाठी ,संकृती जपण्यासाठी देशात राज्यभाषा, राष्ट्रभाषा, मातृभाषा सर्वांचे ही शिक्षण गरजेचे आहे। पण कुठे कुठे कोणत्याही एकाच भाषेला महत्त्व दिले जाते।
@aniketdodake6397 Жыл бұрын
Jay Bhim 💙🙏
@Mah_Kol Жыл бұрын
Jai Adhyakavi Valmiki Jai Shri Ram
@SatheClassesKokniHillNandurbar Жыл бұрын
अप्रतिम माहिती मिळाली
@buddhasandesh358 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण
@rupeshpawar8043 Жыл бұрын
तुम्ही अशी माहिती देण्यासाठी धन्यवाद👌
@vishalbhosale5647 Жыл бұрын
प्रादेशिक आणि भाषिक अस्मितेपेक्षा देशाची एकता और अखंडता कायम महत्वाची असते. द्रविड़ लोक या बाबतीत नेहमी वेगळी भूमिका घेतात...
@LiveAcoustic Жыл бұрын
marathi mansane sudha ghetli pahije.. maharajanni swarajya kai hindi lokanchi chatayla nahi ubharla hota.. maharashtra madhe hi loka amhala hindi bolayla laavtat ani marathit bol asa sangitla tar hyanchi rashtriya ekatmata baher yete..
@rohitrg2036 Жыл бұрын
हिंदी भाषेच्या सक्तीमुळेच देशाच्या अखंडतेला धोका आहे. पाकिस्तानने तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर(बांगलादेश) उर्दू भाषेची सक्ती केली होती म्हणून आज बांगलादेश अस्तित्वात आहे. 🙏
@vishalbhosale5647 Жыл бұрын
जर देश राहिला तर प्रदेश राहील आणि प्रदेश राहिला तर भाषा राहिला. ज्या देशाला स्वतःची राष्ट्रभाषा नाही तो देश म्हणावी तशी प्रगती करू शकत नाही.
@theinvincible2178 Жыл бұрын
पण आज काल Annamalai फारच फेमस होवून राहिलाय...🔥
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
अन्नामलाई आयपीएस अधिकारी आहे, स्वाभिमानी हिंदू आहे, फुकट्या घराणेशाहीसारखा राजकीय तुकड्यांवर जगणारा नाही. त्यामुळे अण्णा ची क्रेझ वेगळीच आहे.
@Voice-pg2kc Жыл бұрын
🤣🤣🤣🍌🍌 bheta tyala
@Vaibhavd416 Жыл бұрын
Comedian म्हणून... जी काय publicity दिली जातेय ती BJP IT Cell कडुन दिली जात आहे...
@theinvincible2178 Жыл бұрын
@@Vaibhavd416 bhaiii.. आपका knowledge तो कमाल का है।।।🤣😆
@Vaibhavd416 Жыл бұрын
@@theinvincible2178 जा के Twitter पे Check कर ले समज जायेगा... कोण Support कर रहा है और कितना popular है...😂😂😂🤣🤣🤣
@dushyantthete7986 Жыл бұрын
Agdi utttam...ashech video banvat raha..... 🎉🎉👍👍
@ramakantdeshmukh79428 ай бұрын
UTTAM MAHITI THX❤
@abhilashkuthe95 Жыл бұрын
काल परवाच हे पोस्टर पाहील आमच्या area मधे. आपल्या मराठी नेत्यांनी आणि public ni पण तरी शिकल पहिजे यांच्या kadun . आपल्याकडे नुस्ते पैसा खन्यात गुन्तलेले आहे yz. जोडन तर दुरच राहिल अक्खा MH तोडून ठेवला आहे bc अन kazhagam मधे 'zha = ळ' असते 'झ' नाही. Actually te ajun complex ahe ळ पेक्षा पन complex
@swapnilgawali8707 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ , झ नसतो ळ असतो , या yz लोकांना समजणार नाही ते
@ashishdhule2462 Жыл бұрын
पहिले तर बोल भिडू चे धन्यवाद जे तुम्ही अशे खोलवर जाऊ विषय मांडता.... जय पेरियार जय भीम 🙏
@walid9427 Жыл бұрын
Jay bhim💙💙💙
@शक्तिश्री Жыл бұрын
पेरियार कींवा Christian missionary 😀 बरोबर ना ❓️ english बोलता बोलता तमिळ भाषा पण विसरून गेलेत राव🤣
@ownopinions8246 Жыл бұрын
Nice information 👍
@jayeshpatil1751 Жыл бұрын
Thank you for this information..pan Jaylalita gele nantar tamilnadu cha politics mhde kay changes zale hyavar ek video banva please
@mahadevshirsat2926 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राला पण वेगळा देश बनवलं पाहिजे दिल्ली वाले महाराष्ट्राला कमजोर करताहेत झुकवत आहेत आपल्या नेत्याला कडीचा भाव नाही
@prithvirajdudhate6667 Жыл бұрын
परभणी जिल्हा नद्या पाणी आणि सुपीक जमीन असुनही विकासाच्य्या बाबतीत मागे का ह्याबद्द ल एक आढावा त्मक व्हिडीआो बनवावा
@Berar24365 Жыл бұрын
कारण परभणी शिक्षणाच्या दर्जात खूप मागे आहे आणि त्यात बदल करण्याची तेथील लोकांची इच्छा नाही.दुसरी गोष्ट ते निजामाचे 225 वर्ष गुलाम होते जे खानदान बे अक्कल होते आणि त्याचेच बे अकली गुण परभणीच्या लोकांमध्ये ठासून भरले आहेत. शाळा चांगल्या व्हाव्यात म्हणून परभणीच्या लोकांनी कधी आंदोलन केले आहे ? बोर्डाच्या परीक्षेत कॉपी बंद व्हावी म्हणून कधी प्रयत्न केलेत ? मुलांना चांगली इंग्रजी यावी म्हणून उत्कृष्ट शाळा काढल्यात ? विद्यार्थी निर्व्यसनी व्हावेत म्हणून प्रयत्न केलेत ? हुंड्याची प्रथा बंद झाली का परभणीत ?
@vinodtayade5842 Жыл бұрын
Nice information
@sharadchandradhurgude44035 күн бұрын
Excellent
@smitadb7382 Жыл бұрын
छान माहिती 🙌🏻
@yuvrajjondhale5705 Жыл бұрын
khup chan mahiti dili tumhi... thank you so much Bolbhidu...🙏🙏🙏
@vilassherki3534 Жыл бұрын
छान माहिती.
@AN-uf7mk Жыл бұрын
पेरियार ची भूमिका तालिबानी विचारांशी साम्य वाटते....
@shitalkamble327 Жыл бұрын
Nice video 👍
@rahulkamble3592 Жыл бұрын
Great ❤️🙏
@pradipbhosale9950 Жыл бұрын
Pradeshikwad इतका पण मोठा होऊ नये की देशाचे तुकडे honchyachi परिस्थिती येईल.... जात धर्म वंश लिंग भाषा या तील वाद देशाची एकता साथी घातकच
@shubhamshejaval8526 Жыл бұрын
Now I see why people refuse to call Gandhi a Mahatma. Aaj pasun mi hi Gandhi na Mahatma nahi mhanu shaknar
@conceptavaapya Жыл бұрын
🤣🤣🤣gandhi ni mi tyach lagnala janar jithe navra navri veglya jatichya astil as pn sangitlela aani dalit ji kam kartat ti kam savarnana karayla lawli vinoba bhawe tyanche bramhan shishya sandas uchlayche.... gandhi mahatma ch hote te kuthlyahi superiority chya against asle tri vyakti swatantryache puraskarte hote....jyala jas jagaychay tas jgu dya ashi bhumika ghetli tyani
@shubhamshejaval8526 Жыл бұрын
@@conceptavaapya Dhanyawas mahiti sathi. Pan Jyala jas jagaychay tas jagu dena mhnaje conflict yeto. Mhanun samajat laws ahet
@apekshit2612 Жыл бұрын
तो कोणी महान नव्हता.. बरा झाला मारला..आमच्या नथुराम गोडसे यांनी😂
@Dkisap Жыл бұрын
महाराष्ट्राचे लोक थंडे थंडे!!!
@sunilkast455 Жыл бұрын
@@apekshit2612 pls kunacha mage aple vichar lapvayche nahin godse was terrorist asper Constitution and will be no doubt gandaji was wrong but shooting is crime
@dipulmanwar5649 Жыл бұрын
South te North… Jikte tikde Ambedkar 🙏
@Berar24365 Жыл бұрын
फक्त लोकांनी निवडणुकीत पाडले आणि डिपॉझिट जप्त केले
@dipulmanwar5649 Жыл бұрын
@@Berar24365 kiti hi jala … deshbhar jevdhe Ambedkar Yana loka mantat te vadhat ch rahnar
@Berar24365 Жыл бұрын
@@dipulmanwar5649 अरे भिकमाग्या लोकांनी दोनदा डिपॉझिट जप्त केले याचे.एकदा मुंबईत आणि नंतर भंडारा राखीव मधून. नेहरूंचे पाय चाटले म्हणून राज्यसभेत घेतले नेहरूंनी
@dipulmanwar5649 Жыл бұрын
@@Berar24365abe ja check kr yedpata…. Congress chya virodhat nivdun aalet …. Boot tr tumchya sarkhe loka chatyche te pn Congress che aat Bhakt zale
@dipulmanwar5649 Жыл бұрын
@@Berar24365 ani tya mansachi power evdhi aahe ki sare loka tyancha putlyachya paya pdtat deshbharat tevha kuthe nivdun yetat…..
@RS-zh1vc Жыл бұрын
आपण सुद्धा फक्त महाराष्ट्राचा आणि मराठी लोकांचा विचार करायला हवं, नंतर सर्व
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Joke
@BG-mi6gq Жыл бұрын
हे जे नाव सांगताय ते सगळे गैर तमिळ लोक आहेत.. ह्या लोकांनी भाषेचं राजकारण करून त्या लोकांवर राज्य केलंय.. करुणानिधी तेलगू आहे, जयललिता कन्नड होती.. अडाणी लोकांना भावनिक राजकारणात गुंतवून राज्य करतं आहेत हे लोक..
@MarutiRd10 ай бұрын
पेरियार सुद्धा कन्नडिगा होत्ते
@deepakbhalerao833 Жыл бұрын
खूप छान माहिती
@studytimes358 Жыл бұрын
Salute to Tamilnadu CM
@अमू-प4ल Жыл бұрын
जसे महारष्ट्र मध्ये डॉ आंबेडकर तसेच तमिळ मध्ये पेरियार आहेत.
@aryanwaghmare1217 Жыл бұрын
ONLY Annamalai Sir 💯
@poonamborkarpoonamborkar3560 Жыл бұрын
Bhraman and brahminettar .
@aryanwaghmare1217 Жыл бұрын
@@poonamborkarpoonamborkar3560 ka evda dvesh aahe tumhala ?
@akashpawar4560 Жыл бұрын
@@poonamborkarpoonamborkar3560 Kay brahmin bharatche nagrik nahi ka
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@poonamborkarpoonamborkar3560 jai manuwad tumhla
@ajaylokare5384 Жыл бұрын
पेरियार 🇮🇳🙏🇮🇳
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Pakistan banvla asta ajun ek
@shripatil9790 Жыл бұрын
Thalapathy Vijay च्या राजकीय entry विषयी पण video बनवा
पेरियार ने स्वतः तमिळ भाषेला नाव ठेवली आहेत.. अर्धवट लोक असली की असच गुलामगिरी करत रहावं लागत
@Berar24365 Жыл бұрын
Tamil is a barbarian language
@sandeshausarmal9242 Жыл бұрын
Appreciate 🔥
@timepasswriter7468 Жыл бұрын
आता ज्याना संविधान hatwan सोप आहे अस वाटत त्यांनी baga bho पहिले तुम्हाला leftiest हिंदू cover करण आहे मग मुसलमान cover krn आहे मग sc st cover krn आहे Mg पंजाबी Mg जैन Mg द्रविड सरतेशेवटी भारत मातेला तुम्हीच आगीत उभ कराल तरी पण प्रयोग फेल जाईल 😁😁😁
@dericccccc Жыл бұрын
संविधान फक्त मुस्लिम च हटवू शकतात ,pfi cha mission 2050 बघा,काय सॉलिड प्लॅन बनवला आहे त्यांनी भारत देश मुस्लिम करण्याचा 😁मुस्लिम राज्यकर्ते झाले कुटल संविधान , कुटल आरक्षण ,कुटल तामिळनाडू #डीला पाय लावून पळचाल 😂
@bhim7183 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय सर्व सर्व नेत्यांनी महाराष्ट्र अस्मिता जपण्यासाठी तामिळनाडू चा आदर्श घ्यावा
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
🪙😂😂😂😂
@roshan.patil_586 Жыл бұрын
Make video on Amrish Puri sir ❣️💯🔥
@RAJ125rv Жыл бұрын
Khup chhan
@shortvideos9449 Жыл бұрын
Extraordinary
@MMSonkamble358 Жыл бұрын
फार उत्तम
@narayanmore9839 Жыл бұрын
Nice tai khup chan mandani krte
@avinashj656 Жыл бұрын
वास्तविक रामायण पेरीयारनेच लिहील..'सच्चि रामायण' प्रत्येक भारतीयानें वाचायलाच हवे.
@thermodynamics10 Жыл бұрын
heart attack yeil bhakt lokanna 😂
@indiasrailroadSpeak Жыл бұрын
khoti ramayan ahe ti swata courtat siddha zalay periyar mhanale hi aye tyat ki hi ramayan kalpanik ahe ani hindu dharshi yancha kahi ek sambandha nahi tycha manatil mandanai ahe hi fakta pustakat chukiche bhasha nahi mhnun ti ban nahi keli nahitar tya ramayanala kahi mahatva nahi
@ASK ME kay mag Ramtya.... Chadi dhari mafiveer gang
@amols8836 Жыл бұрын
@ASK ME tujhya baap chya bapa la vichar kon hota to... Jithe khodlya jail tithe konti murti sapdte saglyala mahit aahe... Fake nakli 33 carode mahit.. Eak cha aahe aamcha pan original aahe.... Nigh Ramtya nadi nako lagu... Pori sambhala aadhi swatachya muslim lavdya kahli ghetayat
@sachinanarupe8066 Жыл бұрын
Superb
@Vijaybokare Жыл бұрын
Jay bhavani jay shivaji ❤️🚩
@भारतीय-ज2ष Жыл бұрын
पेरियार जी पण खूप श्रीमंत होते
@tvssajet Жыл бұрын
वैश्यवाणी समाजातून होते इरोड रामस्वामी नायकर पेरियार काशी तीर्थक्षेत्रमध्ये आलेल्या अनुभवानंतर त्यांनी नास्तिकता स्वीकारली
@GDCHAKOR Жыл бұрын
स्वतःची भाषा कशी जपावी अणि स्वताचे अस्तित्व कसे टिकवावे हे आपण तामिळनाडू कडून शिकायला पाहिजे..
@therohit7505 Жыл бұрын
भाषेचा अभिमान असलाच पाहिजे
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
English yacha baap ahe ka
@Mahesh_1821 Жыл бұрын
Tuze Meri Kasam ha movie Tv var ka dakhavat nhi yacha ek video please
@themanohar3749 Жыл бұрын
Maharashtrian Lok Kadhi Marathi mhanun ekatra yetil , Marathi Hindu, Muslim, Christian lok milun.
@ganeshshardul9319 Жыл бұрын
Muslim sodun baki sagale chalatil bhawa 🙂👍ye secularism aplyala maravnar
@Sudeep.Manerkar Жыл бұрын
@@ganeshshardul9319 fakt hindu
@prathameshwankhade8988 Жыл бұрын
@@ganeshshardul9319 manuwadi 3% lok sodun baaki 85% zindabad
@abhinavchitra Жыл бұрын
हेच तर राज ठाकरे २००९ ला बोलत होते. तेव्हा लोकांनी त्यांना जातीय ठरवलं. मराठी माणसाने हिंदी चा नाद सोडला की सगळं बरोबर होईल. मराठीची मागणी केली पाहिजेत.
@rx_100-b8e Жыл бұрын
@@Sudeep.Manerkar gap gandu fakt Marathi
@milindtejale625 Жыл бұрын
Thank You 🙏 Salute Tamil C M
@harishbagul9343 Жыл бұрын
Tamil nadu has great culture and tradition and ideological thought. That transmission form one generation to another. DMK and AIDMK is both great party. Who fight for Tamil nadu . development and culture. I love tamil nadu.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Rice bag states
@user-dr9pk6oi4v Жыл бұрын
लोकांच्या आस्थेची चेष्टा! पण आज घडीला k अन्नमलाई, j दीपक साई यांना जो उस्फुर्त पाठिंबा मिळतोय या वरून इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा ही निती संपुश्टात येऊं लागली है लक्षात येत.
@HindaviSwarajya2.0 Жыл бұрын
ह्या सगळ्यांचा बापाचा उदय होतोय तामिळनाडू मध्ये हे लक्षात ठेवा one & only *Annamalai* 🚩🚩🚩 (EX-IPS officer).
@zenzokurita Жыл бұрын
(१). एकदा तामिळनाडू मधील काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले होते की, *"दक्षिण भारत व पश्चिम भारत कमावतो, उत्तर भारत व पूर्व भारत खातो."* पण टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. (२). तामिळनाडू मधील राजकारणींना, सरकार ला तामिळनाडू चा 'ता' आवडतो. म्हणून ते तामिळनाडू निष्ठ असतात. महाराष्ट्र मधील मंत्रींना गुजरातचा 'गु' आवडतो, म्हणून ते गुजरातनिष्ठ आहेत. (३) दक्षिण भारतातील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित केली, त्यामुळे त्यांची भारतीय लोकसंख्या मधील टक्केवारी कमी झाली, म्हणून दक्षिण भारतीय राज्यांचा निधी वित्त आयोगाने कमी केला होता. उत्तर भारतातील राज्यांनी लोकसंख्या वाढविली, म्हणून त्यांची भारतीय लोकसंख्या मधील टक्केवारी वाढली, म्हणून त्यांचा निधी वित्त आयोगाने वाढविला. तेव्हा स्वतंत्र दक्षिण भारताची मागणी केली गेली. लोकसंख्या चा प्रश्न फक्त हिंदु-मुस्लिम दृष्टीकोन मधून नाही, तर उत्तर भारत - दक्षिण भारत दृष्टीकोन मधुन सुद्धा बघितला पाहिजे. (४) दक्षिण भारत स्वतंत्र राष्ट्र बनू नये. जर दक्षिण भारत स्वतंत्र राष्ट्र बनणारच असेल, तर त्यांचे नाव 'दक्षिण कोरिया' प्रमाणे 'दक्षिण भारत' असले पाहिजे व दक्षिण भारतात महाराष्ट्र समाविष्ट केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र चा उत्तर भारतात समावेश नकोच.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
तुमचा baap चा आहे का महाराष्ट्र...manhe separate भारत हिमालय पासून कन्याकुमारी Attock te katak भारत एक आहे....... तुझे communist, राइस बॅग , जिहादी विचार घरी ठेव .....
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Rahile ek tar Kerala population isis ,pfi kiti terrorist ahe te saang ..... Tamilnadu, andhra madi hech atankwad honar.... Karnataka atta hindutva zale pasun safe zale ahe
@zenzokurita Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी म्हणजे *हिंदु खतरे में* बोंबलणारे स्युडो हिंदुइस्ट खोटारडे आहेत.
@zenzokurita Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी महाराष्ट्र आमचाच आहे. आम्ही महाराष्ट्र निष्ठ आहोत. आम्हाला महाराष्ट्र चा 'म' आवडतो, गुजरातनिष्ठां सारखा गुजरात चा 'गु' नाही.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@zenzokurita maharashtra hi amcha gujrat hi amcha Gujrath madi marathi ahe
@prafullakhandare9793 Жыл бұрын
Bhaucha dhakka la nav kase padale aani Maharashtra madhali sadyachi masemari var video banva Team bol bhidu
@bhakti7653 Жыл бұрын
हिंदी नव्हे हिंदू विरोधी आहे ही लोक
@AH-jn9vk8 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जातीवादाच्या विरोधात होते...त्यांनी देशविरोधी किंवा देशाच्या अखंडतेला आव्हान देणारी भूमिका घेतली नाही.
@kishordaware5278 Жыл бұрын
periyar ji he tamilnadu che Mahatma fuleji ahet Babasahe ambedkar ji che friend hote