तुझे आई आणि बाबा फारच गोड आहेत रे.. खासकरून आई❤️😘.आज तू जे भटक्या मंडळी अशी का असतात? या बद्दल जे बोललास ना ते फार छान वाटलं.मी जेव्हा ट्रेकला जाते ना तेव्हा माझी आई नेहमी हा प्रश्न विचारते..आज तिला मी तुझा व्हिडिओ दाखवला.आज तिला पटलं तुझे बोलणे आणि आवडले ही..BIG thanks 2 u dada😘
@jadhav4544 жыл бұрын
आई बाबा फार निरागस आहेत प्रेम पार मुरलंय..!!
@shreyashmasane18144 жыл бұрын
वास्तविकता अन् काळजाला भिडणारं वाक्य..."पोरं मोठी झाली की त्यांच्यात किती फरक पडतो ना म्हणजे लहानपणी जर त्यांच खेळणं मोडलं तर अक्षरशः रडायला लागतात पण आता स्वप्न मोडली तरी हसत हसत समाजासमोर जातात." - जीवन दादा 💯👌❤
@KalpakMarathi4 жыл бұрын
किती छान लिहिलेत👍👍
@pranaliwairkar52424 жыл бұрын
आईवडिलांन सारखे प्रेम कोणी देऊ शकत नाही आईवडिलांना दुखवू नकोस बेटा कधी
@nitinpagare47394 жыл бұрын
हो ना खरच
@nitinpagare47394 жыл бұрын
थोडी फिलिंग झाली खरच मला
@vaibhavsuryavanshi80214 жыл бұрын
ह्या व्हिडिओ मधला सर्वात बेस्ट सीन म्हणजे आई सोबत मारलेल्या गप्पा. आई खरंच एक भारी व्यक्तिमत्व आहे. मी कधी कधी नुसता बोलत बसतो आई सोबत. खूप गोष्टी माहिती पडतात पूर्वीच्या सवयी वगेरे. आई ला पण कधी कधी एकटे वाटत असतं. आपण भले किती पण बिझी असू बाहेर पण एकदा वेळ काढून मित्रा सारखे मनसोक्त गप्पा मारत बसून बघा आई सोबत. Thank you Jeevan Dada. Truly amazing video
@jairajdeshmukh6694 жыл бұрын
Barobar ahe dada aai sobat Aapan jevade Val Rahil to vel kup Chan asto Ani aplyaly life made kup urjja pan milate
@vaibhavrajsalunkhe-patil45144 жыл бұрын
जीवन दादा मी तुझा खूप मोठा फॅन आहे मी जयपूर ला राहतो मी जयपूर मध्ये पण तुझ्या बद्दल सांगत असतो...☺️👍👌👌👌👌👌
@TheKaus2bh4 жыл бұрын
आता माझी भिती कमी झाली आपण सर्व एकत्र आलोय हे आई चे बोल खुप भावुक आहेत ,आई चे प्रेम खरच एक आशिर्वाद आहे
@akshayjagtap72124 жыл бұрын
" जीवन"हे खूप सुंदर आहे अगदी दादा तुझ्या नावा सारखच आणि तू बरोबर बोललास की त्याचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. तसं तर तू नेहमीच चांगल्या गोष्टी सांगत असतो पण कधी कधी काही वाक्य ही ह्रदय हेलावून टाकणारी असतात. तुझे प्रत्येक वलोग्स हे jkv फॅमिली चे असू पुसणारे व चेहऱ्यावर स्मित हसू आणणारे असतात संपूर्ण jkv फॅमिली कडून तुला खूप साऱ्या थँक्स..🙏 आई च निरागस स्वभाव, वडिलांची माया, वहिणींचं प्रेम, आणि jr. jkv च असणं ह्यातच तुझं " जीवन " सार्थ आहे दादा..!👌
@hrishikeshbadale66904 жыл бұрын
दादा,चांगल वाटल तुला पुन्हा एकदा परत पाहून तुला कोणी विसरणार नाही दादा तुझं कामचं असं आहे एकदम जबरदस्त आणि आनंद वाटला तुला मोकळ झालेल पाहून love you दादा ❤❤❤
@abhijitkadale3324 жыл бұрын
गांधी टोपी अन त्यावर हेडफोन्स... वा रे राजा.... एकदम कडक 🤘🤘😍
@shardaupadhye73724 жыл бұрын
मला आजचा हा व्हिडीओ खूप जास्त आवडला, आणि तुमचे आई बाबा पण, आई जेव्हा मोकळे पणाने बोलत होत्या तेव्हा त्याना तुम्ही व्हिडिओ काढताय ते माहिती नव्हते बहुतेक😊त्यामुळे त्या किती छान बोलल्या, आई बाबानची नोक झोक मस्त😄👌तुमच्या घरातलं वातावरण बघता तुम्ही २महिने इकडे मुंबईत कसे राहिलात यांची कल्पना येते, असो आता लवकरच बाळ आणि बाळाची आई यांची भेट होईल तेव्हा खरा आनंद पूर्ण होईल, पुढच्या व्हिडिओ ची वाट बघत आहे साताऱ्याचा निसर्ग खूप सुंदर आहे👌👌
@sanikagurav194 жыл бұрын
काकू लई भारी आहेत 💕 आणि comedy सुद्धा 😂😂
@suvarnavilas4 жыл бұрын
दादा आई बाबा खूप छान आहेत,या वयात पण किती छान हसून बोलतात,आई तर खुपच छान👌👌🙏🙏
@ashrefaatthar20754 жыл бұрын
खूप भारी तुमच्यां मूळ मी ही जरा बाहेर फिरून आलो की काय अस वाटतंय खूप भारी आपल्या भाषेत खूप भारी मांडणी आणि माहिती
@joshnin114 жыл бұрын
JKV is back... खुप आनंद झाला की तु सुखरूपपणे ही विलगीकरणाची प्रक्रिया पार पाडलीस .. आई वडीलांना झालेला आनंद... त्यांच्यातील मजेशीर गोष्टी ... खुप चांगल्यारित्या टिपल्यास.विलगीकरणा नंतर चा सुर्योदय आणी सुर्यास्त तुझ्यासाठी खास होता यात काही शंकाच नाही ... अप्रतिम !!! तुझ्या पुढील सर्व वाटचालीस खुप शुभेच्छ्या ..!!!!
@shreyakadam80944 жыл бұрын
Khup chan astat tumche video amhi sagle bagto. Amhi pan chanchli chech aahot
@tusharhasabe70704 жыл бұрын
Jivan dada gharchi aatvn aali.khoop chan vdo....
@annienesamani47494 жыл бұрын
Khoop sunder aahe gaav cha drushya aani tumche aai baba 👌♥️
@Fitnessforhealthylife4 жыл бұрын
खूप भारी दादा😍😍आम्ही भटक्यांना घरी बसून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता आला या व्हिडिओमुळे👌
@doctorpk494 жыл бұрын
एकदम भन्नाट व्हिडिओ आहे. तुझे काही वाक्य मनाला खूप भावले . Be creative always.. stay Healthy . Dr. Pawan Karad
आईचे प्रेम आणि वडिलांची काटकसर आजही तशीच दिसून येते भावा ... खुप छान वाटले. धन्यवाद.👪
@user-cs1rb4sq9n4 жыл бұрын
दादा तुझे सर्व विडीओ न चुकता बघतो खूप छान वाट बघून असेच विडीओ बनवत जा आणि असाच आनंदी राहा
@sheelavphadtare76144 жыл бұрын
Are dada majha lecture chalu hota tari suddha vedio like karun save to watch later kela.. Ani ma parat lecture attend kela😅😅 Lots of love❤❤
@JeevanKadamVlogs4 жыл бұрын
पहिला अभ्यास, मग आपला व्हिडिओ ❤️
@vasukarande85974 жыл бұрын
Aajicha mala barobar Gavakadchya goshti... Tujya Aajicha video..it was fabulous...mi save Karun Thevlay.. Please Punha ekda aajibarobar video Kar... Tuje aai baba Khupach mast
@suhasmaske34164 жыл бұрын
जीवन...... खूप छान फोटोग्राफी..अफलातून अन् आपली सातारी भाषा खूप भावते. आपले प्रत्येक vdo खूप आवडतात. सुहास मस्के, कराड..
@tamasharasikforever484 жыл бұрын
भाऊ मला यात सर्वात जास्त आवडले ते आई बाबा बरोबर मनमोकळ्या मारलेल्या गप्पा.खूप छान वाटले मला पण आईबाबा बरोबर गप्पा मारल्यावर खूप भारी वाटते😊.तुझी आई एक नंबर आहे भावा .मी तुझे quarantine चे सर्व विडिओ पाहिले त्यातुन एक नक्की समजले की काळ कितीही वाईट आला तरी आपले आई वडील नेहमी खंबीर पणे पाठीशी असतातच
@ibalajiii_0072 жыл бұрын
दादा sakhargada vrti Yamai mandir ahe na karn tu je sakali 5.30 vajta running la gela hotas ani ntr je tu ti विहीर दाखवत होतास tithun tyach angle ni mi map search krun bghitl same feel ale dada ki mi hi tyach jagevrti ubha ahe ani sakhargad , chanchali, Ghadgewadi, ani shendurjane hi gav paht ahe khup chan दादा 🤗🥰👌🏻🔥
@ranjitpatil3094 жыл бұрын
Waah dada...ek गोष्ट आवडली ....एक तर काम अस करा की नाव झालं पाहिजे किंवा नाव अस करा की काम झालं पाहिजे😍👌👍
@umachoudhary84164 жыл бұрын
Yee dada aai la first time bghitle boltana...mast.....tumhchi ditto style ahe bolaychi bhari....
@akshaynikam57074 жыл бұрын
दादा आपल्या कोरेगाव मध्येच जरंडेश्वर पण आहे खूप मस्त आहे ते पण दाखव एकदा आणि तुझे जुने घर पण
@pritimahalle83094 жыл бұрын
Tumche aai baba khup chan ahe. Aai tr khupch god ahe. Ani sunset view lay bhari. Love from nagpur
@gavranjivan4 жыл бұрын
दादा खूप छान असल गावाकडील मजा कुठच मिळणार नाही ,आणि सह्याद्रीचा मावळा ,आज गड भेटीला गेला,आई आणि दादांना माझा दंडवत आणि जीवन दादा तुला माझा नमस्कार ,,,,जय महाराष्ट्र
@anjalikhandait53244 жыл бұрын
Dadus तू कायम free आहेस म्हणून आम्हाला घरी बसून सगळं बघण्याचा अनुभव घेता येतो.Thanku Dada We All Love you😊
@akshaythite68924 жыл бұрын
एक वाक्य खूप सुदंर आहे मनुष्या च आयुष्य एकदाच आहे ते आपल्या आवडत्या गोष्टी करण्या मध्ये घालवले पाहिले ❤️😍
@shreyakadam80944 жыл бұрын
Khup chan astat tumche video. Aamhi pan chanchali chech aahot.
@tusharsonavane75814 жыл бұрын
Finally.......City madhe rahun gaav firayala bhetla.Bcoz mi Gujarat la rahto nd gaavi jat nahi nehmi. Thank you bro. love you JKV family.😇
Spot mst aahe. Sunrise and sunset was great. And congratulations. Aai vadil yanch Prem Khup murl aahe. Aani tractor shiktanacha video pn tak. And Salute to covid19 warriors.
@chaitanyaadhal92364 жыл бұрын
जीवन दादा मी पुण्याहुन चैतन्य बोलतोय, खूप छान video होता . तु दिलेली माहिती पण खूप छान होती. मी lockdown मधे तुझे सर्व vlogs बघितले , खुप छान होते . तु जेव्हा बोलत असतो ना तर असं वाटतंय की आपलं कोणीतरी बोलतंय. असेच चांगले vlogs बनवत जा.🙏🙏🙏
@nishi88704 жыл бұрын
आई - बाबा खूपच छान आहेत ... नमस्कार सांगावा दोघांनाही... आणि Jr. JKV ला कधी पाहता येईल...??? आणि sunset व्हिव्यू एकदम मस्त होता....👌👌👌👌👌
@MadMax_834 жыл бұрын
Bhari video hota Bhawaa..khaskarun pahaateche camera shots ekdam cinematic hote. Tuzi mom pan ekdam bolaki aahe. tu bhetlyaavr ajunach khush zale aai-baba tuze. Keep it up 👍. Stay safe. Lawkarach bhetu tuzya next video madhye..bye..
@ashishhh.4 жыл бұрын
जीवन भाऊ एकदम मस्त आता आपल्या चॅनल वरील माझा सगळ्यात आवडता व्हिडिओ हा झाला आहे. व्हिडिओची सुरुवातच एकदम भन्नाट केली जणू काही चित्रपटाची शूटिंग. 🌅👌😳🙏🤗😊
Bhava Tu Aai BaBa na Original aahe tas present kartos Bhava Kharch Bhari.... Proud
@nisargpreminitin.18004 жыл бұрын
खुप छान...... जीवन दादा.....👌👌👍👍🙏🙏
@sandeepshinde74354 жыл бұрын
Khup chaan mitra... आई वडील खूप मस्त आहेत... विडिओ मागची मेहनत एका व्हलॉग मध्ये दाखवा.. JKV rocksss
@prashantjoshi43264 жыл бұрын
Jivan dada tujya aai babana baghun khup chan vatla....simple living high thinking 👌👌👍
@amitbhosale30574 жыл бұрын
Jivnya Ek number😍😍😍... Laich bhariii... Me pan gavalach ahe...bhetu ekdaaa....
@shwetabapat4304 жыл бұрын
Superb vlog! Khup chan vatla dongar, darya ani sunset baghun! Ani kaka kakunchya gappa mast vatlya aikaila! Kaku bhari boltat😊
@ganeshbhalerao34894 жыл бұрын
खुप छान आहे तुमचे गांव , आई वडिल पण खुप साधेभोळे आहेत आणि आईचा स्वयंपाक पाहून तोंडाला पाणी सुटले
@akshaypulaskar73964 жыл бұрын
दादा पुन्हा एकदा मस्त आणि विहंगम दृश्य असलेला विडिओ...एक request होती...पुन्हा जेव्हा कधी नवीन ट्रेक चा video बनवशील तेव्हा bike किंवा कार न वापरता सुद्धा तो ट्रेक कसा घडू शकतो दे दाखव..म्हणजे आमच्या सारख्या ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही त्यांना सुद्धा एखादा गडावर जाता येईल..बाकी तुझ्या पुढील सर्व वाटचाली साठी शुभेच्छा
@namitamusale20474 жыл бұрын
Tumachi Aai khup bhari, aani bindhast aahe, aai sarkhech tumahi aahat, sun set khupach mast👌👌 tumacha bolanya mulech video baghavasa vatato, nice👍👍tumacha aai, babana🙏🙏
@prasadbhonde74744 жыл бұрын
दादा खूप छान बोललास , मी पण तुझ्यासारखा सकाळी आणि संध्याकाळी अजिंक्यतारयावर भटकतो रोज
@28-mayurimore714 жыл бұрын
Dada me tujhya channel vr new ahe pn me tujhe 3 yr ahodrche pn videos bghitle 👍👍👍👍 khup chhann dada . गुडूप mhnje ? Keep it up 👍👍👍
@shwetawalawalkar98914 жыл бұрын
Dada,तुझा हा साधेपणाच आम्हाला तुझ्यावर खुप खुप प्रेम करायला भाग पाडतो...Lots of love from Konkan(सिंधुदुर्ग)✌
@vinayakbabar83724 жыл бұрын
Jeevan ha video pahoon khoop chan watal...khaas dongrawarchi ratrr khoop chota hota shot pan lai bhari....1ch no..
@sonalamzare72034 жыл бұрын
आजच्या विडीओ बद्दल काय बोलायचं शब्द सुचेनासे झालेत.विषेश म्हणजे आई आणि बाबांची गंमत आम्हांला फार आवडली.आम्ही जबरे फॅन झालोय तुझे.पुढच्या विडीओ साठी अनंत शुभेच्छा.
@rajnagarkar47764 жыл бұрын
खूपच भन्नाट व्हिडिओ होता दादा. भटकंती चालू दादा आता गुडूप होण्याची तयारी सुरु...... पावसाचे व्हिडिओ बघायला आवडेल🙏🏻🙏🏻
Khup Chan ahe vlog😘😘ani suruvat Ek no dada... Jkv rocks...
@akashjamdade56964 жыл бұрын
लई भारी विडियो होता दादा आजचा..👌👌 सर्वप्रथम आईला एक सलाम🙏👍🏻. सुर्यादय आणि वृक्षासन- अप्रतिम शॉट होता. गावाकडे व्यायाम करण्याची मजाच काही वेगळी असते.
@ibalajiii_0072 жыл бұрын
जीवन दादा तुला एक दिवस नक्की भेटायला येणार lots of Love From Baramati 💙🥰🌈🤗
@atulalhade4964 жыл бұрын
तुम्ही घरी आलात तर आई वडील खुप खुश आहेत काळजी त्यांची ..jkv👍😊
@lalitarathod6714 жыл бұрын
खूप छान वाटलं तुमचा परिवार पाहून 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😃
@infomania45624 жыл бұрын
आपली माता आणि माती हे अनमोल ठेवा आहे. Nice amazing video to watch. Keep it up Jeevan & take Care. When ur meeting Jr JK. I m eager to see him.
@tejashulawale50924 жыл бұрын
10.24 👌🏻👌🏻kharach Dada
@santoshdhawale71564 жыл бұрын
Chan gappa zalya aai baba sobat... Aai Baba yaana dandawaat sanga
@sangitabaad2744 жыл бұрын
Khup chaan... Saadhi rahani... Kasalch garva nahi Aai babanna Satara madhe WAI taluka madhe pan khup chaan thikana ahet.... Must visit.... 😊
@Cm554 жыл бұрын
भाऊ भारीच, आई बाबा .👌 आता छोटा jkv कधी आणतोयस घरी, बाकी खुप दिवस प्रतीक्षेत होतो तुज्या व्हिडिओ च्या भावा, आई ने बनवलेली ते भजी, गुलगुले चपाती.😍 साताऱ्यात पाऊस चालु झाला आहे तर वाटलं त्या वर एखादा व्हिडिओ असेल, आतुरता त्या ही व्हिडिओ ची, आणि छान झाला नेहमी सारखा व्हिडिओ..😊👍
@rekhaabhang4 жыл бұрын
Khupach chaan vakya..lahanpani khelna modla tar kiti radto aapan ..pan aata motha zalyaver swapna modli tari hasat samor jawa lagta ...dats life 😊👍
@sidharthparab91704 жыл бұрын
Khup chan vlog hota tumcha. Mala tumhala ajun ek sangaychay ki climbing sathi excercisize, wyayam, yoga ani kay kalgi ghyaychi yachyabaddal sir ek sepreate vedio banva sir biginersathi. Ani tumcha gav kuthla aahe sir. Plz reply kara.
Tuja video continue chalu asava ase vate baghayla khup majja yete jivan dada...
@pratikkarangle4 жыл бұрын
आई-वडिलांच्या नात्याची डोर जाम टणक 😊😊😍😍
@dhirajshinde80444 жыл бұрын
ek no jeevan dada ....kitihi baher phira pn apal gao apli mati , apli manas hyanchyabaddal chi apulaki vegalich aste...
@hrishikeshbadale66904 жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे 🚩
@saeekagalkar72454 жыл бұрын
मस्त. Video.,काका आणि काकू दोघेही छान आहेत..पण End असा का केला
@djsandipdivekar18814 жыл бұрын
Lai bhari...saglach lai bhari....more power to you Bhai zabardast.
@Lady_Charlie.4 жыл бұрын
Khup chan ahet aai vadil tuze .mala pan gavchi athvan ali gulgule baghun.😊
@jyotishelar16094 жыл бұрын
Hi , तुमचा quarntine टीम संपला ,गुड. काकूंना भेटून छान वाटले . ती दगडी विहीर पाहून बारा मोटेची विहीर ची आठवण झाली . ती सातारा जवळ च आहे ना म्हणून . मस्त
@digambarghorad30754 жыл бұрын
खूप छान एकदा तुम्हच्या गावाला यायला लागेल कधी साधी मिलाली तर नक्की घर आणि तुझं गाव पाहायला नक्की येईल
@pravingaikwad72624 жыл бұрын
Jeevan dada me tuza khup.....Mota fan zalo ahe lockdown chya kalat tuze sagle videos baghitle mla khup aavdel ahet 🙂😍😍😍😍😍😍
@apekshaghatage19644 жыл бұрын
Mla last khup awdla karan mza pn fav gulgulya💃💃💃
@kalyanipatil094 жыл бұрын
Aai solid aahe tujhi bhawa.. majja aali tyana baghun.. mast boltat... Tyanchyasathi ek like tar bantoch.👍
@shreyashghadge50944 жыл бұрын
Bhava mi pan koregaon talukyat aahe
@akshayk_94014 жыл бұрын
खतरनाक .....सिनेमॅटिक शॉर्ट.....मज्जाच आली राव.......😃👍
@bhumanandamaharaj81774 жыл бұрын
Mazya drishtine ha sarvottam video! Chataka lavnara bhavnik manusakila sad ghalnara ...aai ani vadilansarakh khar prem karnar kuni Nahi! Tumachi matru pitrubhakti pahun dolyat pani aal ..tumhi khup pudh jal!
@satamabhishek1234 жыл бұрын
VAT baghtoy.... For ur village vedios
@Anand24.864 жыл бұрын
नावा पुढं बा लावायचा की आदर आपसूक वाटतो,, माझे सुद्धा मित्रांना मी अजून तसाच बोलतो,, उदा, किसबा, राजबा,संजबा,खुप छान
@ganeshtikate76294 жыл бұрын
एकणबर दादा तुमचं गाव छान आहे👍👍😘😘😘😘
@MINIMINDJR4 жыл бұрын
Aai che darshan...🙏🙏🙏
@preetam23694 жыл бұрын
आई बहुत अच्छी बोलती है👌❤️
@ughadage4 жыл бұрын
आई साहेब मस्त बोल्याल्यात....
@smitakirtane18194 жыл бұрын
खुप मस्त आहे गाव.....मुंबईत राहुन गावचा आनंद घेता येतो आहे.....❤❤❤
@ronakgujarthi41904 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य आणि वीडियो सुद्धा....👌👌👌
@kunalwagh24314 жыл бұрын
Aala Video ekda cha..khup Vat pahat asto dada Tuzya video che
@prathameshmane83974 жыл бұрын
Dada tuzya Aai la baghun mala majhya aaji chi athvan zali😊 Khup chaan video
@gangstudy4 жыл бұрын
Tuzi aai, baba n tu ek number.. bhariye family😎🤟
@smitakadav73384 жыл бұрын
Music छान choice केले आहेस. या व्हिडीओ साठी. व्हिडीओ superb