#टेन्शन_निघुम_जाईल

  Рет қаралды 25,168

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.u...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील

Пікірлер: 137
@anitathorat4368
@anitathorat4368 4 ай бұрын
हो माऊली जी खूप छान होणार आहे सगळ्यांचं चांगले होऊ दे परमेश्वरा
@prabhunivas7342
@prabhunivas7342 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा जीवन बदलून जाईल लगेच खुप खुप धन्यवाद माऊलींजी
@MinakshiTelavane
@MinakshiTelavane 4 ай бұрын
खूपच छान सत्संग माऊली जी खुप प्रेरणा मिळते तुमचे शब्द कानावर पडले की सगळे दुःख टेन्शन निघून जाते मनात एक वेगळीच ऊर्जा येते. खुप खुप धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏
@Kalpanaawad9
@Kalpanaawad9 22 күн бұрын
तुम्ही छान सांगत आहात असंच तुमच्यामुळे सगळे लोक सुधारले धन्यवाद माऊली धन्यवाद अशीच कृपा असू द्या
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 4 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात.
@MaheshPatil-nx2gq
@MaheshPatil-nx2gq 5 күн бұрын
हो माऊलीजी मी प्रयत्न करणार 👍
@deolalawachar1437
@deolalawachar1437 4 ай бұрын
Yes माऊली मी नाराज राहणार नाही. हसत राहील. आपला आशीर्वाद आहे. मी हारणार नाही. जय गुरुदेव 🙏🙏
@MohanMartand
@MohanMartand 21 күн бұрын
हो माऊली जी खूप प्रेरणा मिळते आम्हाला
@aashasavale4242
@aashasavale4242 2 ай бұрын
मला कुणाला काही बोलायचे आहे माझ्या मनात जे आहे ते. पण मला भीती वाटते की आपण असे म्हणू बोललो तर त्या. व्यक्तीला काय वाटेल म्हणून मी बोलत नाही. आता हा. सत्संग एकुण मी तशी वागायचा प्रयत्न करेन जय गुरु माऊली 🙏👍👌🌺🏵️ खूप खूप धन्यवाद 🙏
@meenaviture8006
@meenaviture8006 4 ай бұрын
अगदी बरोबर माऊली जी 👍 टेन्शन मुळे आपल्या मनावर व शरीरावर देखील खूप परीणाम होतो, पण तुमचा छोटे छोटे सत्संग मुळे खूप प्रश्नाची उत्तरे मिळतात माऊली जी 🙏 धन्यवाद
@MeghaMore-k2d
@MeghaMore-k2d 3 ай бұрын
Yess jay .. gurudev maulijee ❤❤❤😊😊😊
@manishapunyarthi3498
@manishapunyarthi3498 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात माऊलीजी आम्ही आता कधीच टेन्शन येणार नाही तुम्ही आमच्या सोबत आहात तुमचे सकारात्मक विचार आमच्या सोबत आहेत आता आम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही किती बळ देता खूप खूप धन्यवाद त्या परमेश्वराचे त्याने तुमची आणि आमची भेट घडवून आण ली आणि तुमचे देखील खूप खूप धन्यवाद तुम्ही हा सत्संग आमच्यापर्यंत पोहोचवला आम्ही तुमचे कायम ऋणी राहू जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
@sandeepmane9775
@sandeepmane9775 4 ай бұрын
होय माऊलीजी बरोबर आहे आनंदी राहाणे
@सुरेशसखारामकांबळे
@सुरेशसखारामकांबळे 4 ай бұрын
Yes mauli 🙏🙏🙏
@jaiagrasenji
@jaiagrasenji 4 ай бұрын
Yes Maulijee प्रत्येक प्रॉब्लेम नक्कीच सुटणार आहे.🧘 जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तू अगर संग है🦸
@sangitaviladkar6027
@sangitaviladkar6027 4 ай бұрын
किती तळमळीने सांगत आहात माऊलीजी तुम्ही. नक्कीच सकारात्मक विचार करणार 👍🙏🙏
@nandamotling4730
@nandamotling4730 3 ай бұрын
माउली खरंच खूप छान वाटतय positive वाटत आहे
@amolakat3678
@amolakat3678 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी...🙏, सद्या आपान सांगत आहेत सद्या याच परिस्तिथी मी जात आहे, आस्या दुःखतून मी बाहेर आलो आहे,पणं परत नवीन काहीं करायचे ठरवलं की नवीन काहीं तरी एवढी मोठी अडचण येते की त्या मुळे मी आणखीन दोन ते तीन वर्ष पाठीमागे जातो आणि त्या मुळे मी खूप सद्या मानसिक ताणात जगत आहे गुरुदेव,
@सुरेशसखारामकांबळे
@सुरेशसखारामकांबळे 4 ай бұрын
माऊली आपले विचार खुप चांगलें आहेत तुमचे प्रत्येक सतसंग बघतो मी मला खुप आनंदित राहतो जय माऊली 🙏🙏🙏
@dnyaneshwarrajput528
@dnyaneshwarrajput528 4 ай бұрын
धन्यवाद माऊली
@SYK89
@SYK89 3 ай бұрын
हो माउलिजी तुमच्या आशिर्वादाने सर्व ठिक आहे व होईल
@kirtikatwale3503
@kirtikatwale3503 4 ай бұрын
Ho mauliji mi tensan ghenar nahi yes yes yes yes yes yes yes
@shamraoyadav7961
@shamraoyadav7961 4 ай бұрын
माऊलीजीनां माझ्या मनातील समजते.आता मला कशाची गरज आहे तेच संत्सग माऊलींच्या तोंडातून ऐकाला मिळतो.धन्यवाद🙏
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 4 ай бұрын
🙏🏻जय गुरुदेव माऊली जी खूप छान सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्या सत्संग व्हिडिओच्या माध्यमातून
@manisharakshe7770
@manisharakshe7770 4 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺
@jayshreedeshmukh1651
@jayshreedeshmukh1651 4 ай бұрын
जयेश गुरूदेव माऊली
@sanjeevkadam4454
@sanjeevkadam4454 4 ай бұрын
Yes
@pandurangsalgarwithvw9121
@pandurangsalgarwithvw9121 4 ай бұрын
Khupch chaan Mauli ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Thanks Mauli ji 🙏🏻🙏🏻
@LalasahebBarge
@LalasahebBarge 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी आपण सांगितलं होतं तसं आचरणात आणल्या मुळे मनातील सर्व वाईट विचार निघून गेले व आता खुप खुप आनंदी जीवन जगत आहे
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 4 ай бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 ай бұрын
जंय गुरुदेवा माऊली जी अप्रतीम सत्संग सुंदर सत्संग 🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
@MeghaMore-k2d
@MeghaMore-k2d 3 ай бұрын
Yessss maulijee mi sarv kahi kru shkte
@anilghodke9624
@anilghodke9624 4 ай бұрын
यश माऊली जी🙏
@MeghaMore-k2d
@MeghaMore-k2d 4 ай бұрын
Yessss maulijee maze sagle problem nkkich sutnar...mi sarv kahi kru shktee..❤❤❤
@kalpanaarbat7076
@kalpanaarbat7076 4 ай бұрын
माऊली जी तुम्ही खूपच चांगला सत्संग करता तुमचे विचार ऐकून मन शांत होते धन्यवाद??
@MeeraWaghmare-x2w
@MeeraWaghmare-x2w 4 ай бұрын
माऊली अगदी माझ्या मनातलं बौललात मी पण प्रत्येक गोष्टीत टेन्शन घेते
@AsmitaAdsul-s7h
@AsmitaAdsul-s7h 4 ай бұрын
Jai gurudev
@dattakondhare5573
@dattakondhare5573 2 ай бұрын
अगदी बरोबर गुरूजी
@AshokVibhute-on6sw
@AshokVibhute-on6sw 4 ай бұрын
हो.माऊलीजी
@sukhshailalande8827
@sukhshailalande8827 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप सुंदर सांगितले ऐकतच रहावेसे वाटते खुप छान जय गुरुदेव माऊलीजी
@udaygunjal293
@udaygunjal293 4 ай бұрын
Eshvari wani khup Sunder ❤❤❤❤❤ thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shraddhabandri5444
@shraddhabandri5444 4 ай бұрын
हो माऊली खरच बरोबर आहे तुमचं खरच हसत राहील पाहिजे नेहमी मी नकीच प्रयत्न करीन. जय गुरू देव
@dipakpawar7218
@dipakpawar7218 4 ай бұрын
Yessssss Mauliji 👍 Jai Gurudev 😊🙏
@chhayawasnik2997
@chhayawasnik2997 4 ай бұрын
Yes mauli ji Jay gurudev
@namdeowardole424
@namdeowardole424 4 ай бұрын
Yes mouli ji
@prernasarode128
@prernasarode128 4 ай бұрын
Yesssssssss mauliji agdi barobar
@dhananjayborade4939
@dhananjayborade4939 4 ай бұрын
माऊली खूप चांगले मार्गदर्शन केले आहे
@Vandana-t8r
@Vandana-t8r 17 күн бұрын
👌👌💯
@swatinayak1514
@swatinayak1514 25 күн бұрын
Yes, I will not give up.
@sameerrane9487
@sameerrane9487 4 ай бұрын
Jai Gurudev Maulijee
@AppasahebShelke-xv3mw
@AppasahebShelke-xv3mw 4 ай бұрын
जय गुरूदेव माऊ़ली🙏🙏
@gamingojasoyt
@gamingojasoyt 4 ай бұрын
Yesss Jay gurudev mauliji 😊😊
@RajeshGangurde-s3h
@RajeshGangurde-s3h 4 ай бұрын
येस येस येस माऊली जी
@sanjayrajwade21
@sanjayrajwade21 3 ай бұрын
👍👍👍👍
@pradnya2628
@pradnya2628 4 ай бұрын
Ho nakkich
@sangeetajangery
@sangeetajangery 4 ай бұрын
🙏👍
@shobhashirolikar5774
@shobhashirolikar5774 4 ай бұрын
य स सगळे चांगले होईल माऊली सासंग ऐकतच राहावे असे वाटते
@jadhavamar1
@jadhavamar1 4 ай бұрын
sagla chaan honar, all new surruvaat honar yes i am positive i am happy thanks.
@rahulnimbalkar7696
@rahulnimbalkar7696 4 ай бұрын
Chup Chan sir
@krishnabirari2323
@krishnabirari2323 4 ай бұрын
मि टेंशन घेणार नाही मि निर्भय आणि सकारात्मक विचार घेऊन ते कृतीत सवय लावून घेईन मि निडर झाली आहे गुरु देवा मी संयम ठेवून शांत राहून हसून सामोरं जाईन मि स्वतःला मजबूत बनवणार गुरु देवा तुमची आज्ञा पालन करेन तुमच्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. गुरुदेवा तुम्ही बरोबर आहात मी येस पासून सुरू वात करेन🙏🙏🙏🌹🌹🙏🌹👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@santoshkolhe2857
@santoshkolhe2857 4 ай бұрын
Yes माऊलीजी माझ्यासोबत आहेत
@AparnaPashte
@AparnaPashte 4 ай бұрын
होय माउलीजी❤
@mahesharali1595
@mahesharali1595 4 ай бұрын
बरो्बर आहे माऊली
@vimalkharabi9263
@vimalkharabi9263 4 ай бұрын
Yes Mauliji 🌹🌹🙏🙏😊☺️
@mundhesantosh1544
@mundhesantosh1544 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे माऊली
@skrishnanetake63
@skrishnanetake63 4 ай бұрын
Thank you guruji❤Shree swami samarth❤
@DarshanDigital
@DarshanDigital 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 👏👏
@shwetakashiwale3791
@shwetakashiwale3791 4 ай бұрын
Yes yes yes 😊👍🏻
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 4 ай бұрын
Yes maulijee
@janardhanbore7331
@janardhanbore7331 4 ай бұрын
मी स्वतःला बदलणार माऊली राम कृष्ण हरी
@anitathorat4368
@anitathorat4368 4 ай бұрын
yes 👍
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 4 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@hiramanlanghe2190
@hiramanlanghe2190 4 ай бұрын
जय गुरु देव 🙏🏼🙏🏼
@ShitalNimbhorkar-x1k
@ShitalNimbhorkar-x1k 4 ай бұрын
Yes guruji yes yes
@aparnaganvir6059
@aparnaganvir6059 4 ай бұрын
Yes Mauliji
@sayalikankanwadi9571
@sayalikankanwadi9571 4 ай бұрын
जय गुरदेव माऊली जी
@nirmalaborse9805
@nirmalaborse9805 4 ай бұрын
हो माऊलींची खरच सगळ्यांचे चांगले होईल जय गुरुदेव
@alkadhakane3135
@alkadhakane3135 4 ай бұрын
येस छान होणार आहे माझं हा हा हा जीवन जगत रहा
@Vast456
@Vast456 4 ай бұрын
Dhanyawad mauli khup Chan watl ❤
@parasappakale2882
@parasappakale2882 4 ай бұрын
Yes jai gurudeo mauliji
@prasadkukarni6809
@prasadkukarni6809 4 ай бұрын
YES
@shwetakashiwale3791
@shwetakashiwale3791 4 ай бұрын
||जय गुरुदेव माऊलीजी||
@vrushalimayekar4148
@vrushalimayekar4148 4 ай бұрын
Yes
@seemaghawate1330
@seemaghawate1330 4 ай бұрын
Yes yes mauliji
@shantakhodke2070
@shantakhodke2070 4 ай бұрын
एस गुरूंचे आशीर्वाद
@akverma0426
@akverma0426 4 ай бұрын
Yass
@ombornarevlogs4125
@ombornarevlogs4125 4 ай бұрын
एस माऊली आजपासून सुरुवात करूया पॉझिटिव्ह रिचार्ज
@smitadeshmukh6474
@smitadeshmukh6474 4 ай бұрын
Khup chaan vedieo
@Mgade9766
@Mgade9766 4 ай бұрын
खूप छान, एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही❤🎉🎉
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 4 ай бұрын
❤❤ जय गुरुदेव माऊली 🙏 🙏🙏🙏 🙏🌹🌹
@PriyankaTapase
@PriyankaTapase 4 ай бұрын
Very good
@MrcrackerWorld2857
@MrcrackerWorld2857 3 ай бұрын
मला आनुभव आहे.आपल्यामुळे मि बाहेर आलो
@udaynaiknaware8851
@udaynaiknaware8851 4 ай бұрын
Jay guru dev
@rajeshjadhav1069
@rajeshjadhav1069 4 ай бұрын
खूपच छान सर मला खूप आवडलं
@SwapnaDangare
@SwapnaDangare 4 ай бұрын
Yes 😊
@hanumantshendage9788
@hanumantshendage9788 4 ай бұрын
Jay gurudev mauliji
@DevrajAwatade
@DevrajAwatade 4 ай бұрын
Jay gurudev mauliji 🙏
@sanjayshende9306
@sanjayshende9306 4 ай бұрын
जय गुरुदेव ❤
@shantakhodke2070
@shantakhodke2070 4 ай бұрын
अगदी बरोबर अगदी बरोबर
@NamdevShivsharan-yr7pd
@NamdevShivsharan-yr7pd 4 ай бұрын
Jijamatala pn tension ale hote he sangayla ki mahar mhanun janmala ali ki maratha mhanun janmala ali ...ki ticha third gender ha kinner Hota
@artinagare4940
@artinagare4940 4 ай бұрын
yess..khup chan honar ahe maj🤗🙇‍♀️🫂
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 2,3 МЛН