Рет қаралды 25,866
मिलेट सिरिज मध्ये आज आपण बघणार आहोत, नाचणीचे मुद्दे. नाचणी हे सर्वांना माहीत असलेलं तृणधान्य आहे. भरपूर आयर्न, फायबर्स आणि मिनरल्स असलेलं हे तृण धान्य आपल्या आहारात असायलाच हवं.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, पौष्टिक आणि चविष्ट असे नाचणीचे मुद्दे कसे करायचे, ह्याची झटपट रेसिपी दाखवली आहे. ही रेसिपी कर्नाटक आणि आंध्रप्रदेश इथे भरपूर प्रमाणात केली जाते.
तुम्ही सुद्धा हे नाचणीचे मुद्दे नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
1 katori water
1 tsp Ghee
Salt as per taste
1 katori Ragi flour
मिलेट सिरिज मधील सर्व व्हिडिओ बघण्यासाठी, खालील लिंक वर क्लिक करा 👇
• मिलेट स्पेशल / Millet ...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#नाचणी #मुद्दे #रागी #कर्नाटक #आंध्रप्रदेश #पौष्टिक #मिलेट #रेसिपी #मिलेटइयरस्पेशल #nachani #mudde #fingermillet #ragi #healthy #milletrecipes
how to make nachani mudde, how to make ragi balls, ragi balls recipe in marathi, Karnataka special recipe, healthy millet recipes, millet year special recipes, नाचणी मुद्दे, नाचणी मुद्दे कसे करायचे, नाचणी मुद्दे रेसिपी मराठी, पौष्टिक नाचणी मुद्दे, रागी बॉल्स, मिलेट रेसीपी मराठी, नाचणी ,मुद्दे ,रागी ,कर्नाटक ,आंध्रप्रदेश ,पौष्टिक ,मिलेट ,रेसिपी ,मिलेट इयर स्पेशल ,nachani ,mudde ,finger millet ,ragi ,healthy ,millet recipes,