एके काळी हीच देवगिरी आमची आन बाण आणि शान होती आहे आणि राहणार…❤️💯🚩
@swapnilpatil8441 Жыл бұрын
Tumche 'Kul' 'Jadhav (Yadav)' aahe ka?
@omkarghare721417 күн бұрын
पुन्हा एकदा खुप सुंदर इतिहास वर्णन केल्याबद्दल आपले धन्यवाद सर 🙏🙏राजे लखुजीराव जाधवराव यांचा अद्वितीय देवगिरी विजय या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही अजरामर केला!
@raghunathkulkarni9613 Жыл бұрын
महान वीर लखुजीराजे हेच खरोखर या किल्ल्याचे स्वामी मालक होते .
आमचे पूर्वज शुर वीर लखूजी राजे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@diliptambekar3619Ай бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
@niveditaghare3718 Жыл бұрын
राजे लखुजीराव जाधवराव यांच्या अपरिचित आणि अतुलनीय पराक्रम वर्णन केल्याबद्दल धन्यवाद
@marutijadhav77522 жыл бұрын
खूप छान माहिती.... जाधवराव चे खरे कर्तुत्व जगासमोर आणल्या बद्दल खूप धन्यवाद..
@nagarkar752 жыл бұрын
Salute to g great and brave Raje Lakhuji Jadhav Maharaj
@dipakdhumale34519 ай бұрын
एवढं मोठं कार्य करणारे लखुजीराव यांना याच किल्ल्यात बोलावून त्यांच्या पुत्त्रानंसह दगा करून मारणारा नीच निजाम, sir तो इतिहास पण सांगावा अर्थातच पुराव्यासह 🙏🙏
@dakhanicenter32582 жыл бұрын
देवगिरी म्हणजे महाराष्ट्राचा १००० वर्षाचा अस्खलित इतिहास.....
@samadhanmarkande69442 жыл бұрын
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणूनच की काय आमच्या मां जिजाऊ पराक्रमी होऊन त्यांनी महाराष्ट्राला शिवाजी महाराज दिले.
@ajitjadhav24112 жыл бұрын
खूप छान माहती सर 🙏
@aniketjadhav7470 Жыл бұрын
खूप छान सर,,,
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏🚩🚩🚩
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@jaymalharkedare30297 ай бұрын
The great maratha
@sardarbhosale96962 жыл бұрын
श्री कृष्णाचे वंश ❤️
@Prajuaryan10 ай бұрын
Navin mahiti kalali Sir tumachyamule
@sumantdhareshwar81910 ай бұрын
Very nice.
@ashokashtekar42659 ай бұрын
Always Supra....
@navroz11352 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@bhaskargaikwad207510 ай бұрын
फलटण येथील वणंगपाळ निंबाळकर यांचा इतिहास सांगावा, त्यांना बारा वजीरांचा काळ का म्हणतात व ते कोणत्या शाहीचे सरदार होते इ.
@katha-vishwa38432 жыл бұрын
धन्यवाद सर.....🙏 विडिओमुळे किल्ला व्यवस्थित समजला. द
@manoharkarale962 жыл бұрын
सर्वांनीच डोळसपणे ईतिहास अभ्यासला पाहिजे. ईतिहास माहीत असणारा भविष्यातील चूका टाळून प्रगतीपथावर वेगाने जातो.
@swapnilmhatre92766 ай бұрын
नकाशा अतिशय उत्तम आहे.
@sahebraopatil20742 жыл бұрын
लखुजी जाधव राव यांचे दुर्मिळ अचूक माहिती पुराव्यासह सादर केले याबद्दल राजे जाधव परिवार कुंभारगाव जाधवाचे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर🙏🙏🙏
@manojchavan39042 жыл бұрын
Very nice information . thank you sir.
@marotighatul93332 жыл бұрын
Apratim..
@bhalchandrakarkhanis64672 жыл бұрын
Many more vedios on forts and Maratha Empire history.
@shivurja81392 жыл бұрын
खूपच सुंदर
@abhishekkajale82392 жыл бұрын
राजमाता जिजाऊ माँसाहेब तिन्ही मातोश्री बद्दल सांग ना त्याची इतिहास सांग
@ramraoidhole4186Ай бұрын
लखूजी जाधव म्हणजेच पूर्वश्रमीचे यादव होते त्यामुळं किल्ल्याचे खरे मालक तेच होते.
@MaratheShahiPravinBhosaleАй бұрын
बरोबर
@ETERNAL4U-i8m Жыл бұрын
मिठाची पोती हा विषय निवडून यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा ही विनंती. ते कोण होते फितूर की भ्रष्ट ?
@ganeshbhate70642 жыл бұрын
Ha parakram mogalan sathi kela gela.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
नाही.निजामशाहीसाठी.
@sujitpatil25002 жыл бұрын
Khup Chan mahiti
@kartiksk-artic2 жыл бұрын
हा किल्ला सदाशिवराव भाऊ ने जिंकला होता.म्हणुन त्यावर पनिपतचे नेतृत्व सोपवले.
@priyankam69682 жыл бұрын
Nahi udgircha jinkla hota
@sahilsatte10732 жыл бұрын
भोसले सर तुमचा no pahije hota ple
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
9422619791
@swapnilpatil8441 Жыл бұрын
San 1187 la 'Fituri' mulech 'Devgiri killyachya' dhanyakotharat 'Dhanyachya Potyan aaivaji' 'Mithachi Poti' bharli geli hoti 'Yadav - Jadhav Maharaj Ramchandradev Yadav - Jadhav' yana haravinyasathi.
@amolghodkepatil98832 жыл бұрын
पण या अगोदर अल्लाउद्दीन खिलजी ला हरवलं होत 1294 साली.सेनापती नामदेव शंकरराव यादव आणि आमचे पूर्वज नरसिंहराव पाटील या दोघांनी इ.स 1294 साली अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध खूप भयंकर लढाई केली विक्रमसन्मानित 1294 साली अल्लाउद्दीन खिलजी ला एक वेळ हरवलं होता 🚩🚩⚔️🚩🚩
@rajaramkolekar12022 жыл бұрын
सेनापती नामदेव यादव कोणत्या राजा चे सेनापती होते
@amolghodkepatil98832 жыл бұрын
@@rajaramkolekar1202 माहिती नाही पण माहिती करून घेतो आणि आपल्या लवकरच कळवतो 🙏
@@rajaramkolekar1202 Mi sudhdha ek 'Yadav (Jadhav) Patil' aahe.
@Sambhajibaravkar1211 күн бұрын
नामदेव शंकरराव यादव-हे चुकिचे नाव . राजा रामदेवराय यांच्या मुलाचे नाव - शंकरदेव यादव. त्यांची खीलजीशी लढाई झाली होती.
@pramodpandey72352 жыл бұрын
प्रवीन् जी की जय हो ।
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
नगर चे पुर्वीचे नाव काय होता?
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
इथे पूर्वी भिंगार, नालेगाव, माळीवाडा,चाहुराणा इ.खेडी होती. मलिक अहमदने हा परिसर राजधानीसाठी विकसित करुन, किल्ला बांधून, अनेक नव्या इमारती बांधून याला अहमदनगर नाव दिले. वरची गावे आज अहमदनगर शहरात आहेत.
@modernfarmingindia1502 жыл бұрын
Yanchi pan hatya keli nizamani
@shantanuraosawant860211 ай бұрын
Kadachit Khudda Shree Devgiri chi iccha asel ki Yadavanche vanshaj punha ekda Devgiri varti rajya karavet....
@thewolverine74782 жыл бұрын
सुलतानांची चाकरी न करता स्वत:चं राज्य केलं असतं तर चांगलं झालं असतं
लखोजिराजे जाधवराव व जाधवराव घरण्याचा स्वराज्य स्थापन करण्यात व वाढवण्यात असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती द्यावी
@kishornikalje25399 ай бұрын
जाधवराव नसून जाधव हे मुळ आडनाव आहे
@uab73272 жыл бұрын
Devgiri Yadavanche vanshaj ata ahe ka koni ?
@sryadav532 жыл бұрын
होय.... आम्हीच
@swapnilpatil8441 Жыл бұрын
Mi pan 'Yadav (Jadhav) Patil'.
@iprabha3459 ай бұрын
खिलजी कसा काय।यात।येऊन यादव कन्या घेऊन गेला हे नेमके सांगावे
@-user-9jpkthshdyekb7 ай бұрын
यादव साम्राज्यातील काही लोकांनी फितुरी करून खिलजीला अंधारातून मदत केली आणी त्या फितूरांनी अन्नधान्याच्या साठा संपल्यानंतर पुन्हा नवीन साठा भरलाच नाही त्यामुळे उपासमारी मुळे त्यांनी किल्ला खिलजीच्या स्वाधीन केला. 😢