मला तुम्ही जो इतिहास सांगता आणि त्यासाठी सर्व ऐतिहासिक संदर्भ दाखवता हे खूपच आवडते आणि त्यामुळे इतिहासाचा मागोवा घेतला जातो आमच्या ज्ञानात भर पडते एक छोटासा सल्ला आहे तुम्हाला पाहिल्यावर तुम्ही सुद्धा मागील जन्मी फार मोठे सरदार असाल असं वाटून जातं लखोजीराव जाधव यांसारखे तुम्ही सुद्धा मोठ्या मिशा ठेवा अगदी तसेच दिसाल
@sureshdamle29172 жыл бұрын
आपली माहिती देण्याची पध्दत चांगली आहे.अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत आहे.
@ShivKumar-lq7sr Жыл бұрын
👃🏾 धन्यवाद सर. सध्याच्या भेदभाव वाढवून टाळूवरचे लोणी खाणाऱ्या सत्तेच्या काळात आपण समाजाचे चांगले मार्गदर्शन करत आहात. मत्सरी स्वार्थी हलकट लोक सर्व प्रसार माध्यमांचा गैरवापर करून भावनिक राजनीती करून माणसा माणसात द्वेष निर्माण करून पडद्या आड स्वतः चा प्रचंड स्वार्थ साधत आहेत. एकूण काय अशा लोकांच्या नादी लागू नये हे आपल्या व्हिडिओतून चांगले समजले आहे.😊
@archissetiya3483 Жыл бұрын
सर तुम्ही सर्व खरा इतिहास अभ्यासपूर्ण आणि पुराव्यासह मांडत आहात ..... त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद....
@pradeepbatwal143 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण दिली सर,इतिहासातील बरीच तोड फोड करणारे बाडगे इतिहास तज्ञ निर्माण झाले आहेत, त्यातील काही राजकीय वरदहस्त घेऊन सुपारी बाज आहे,आपल्या विडिओ मुळे सत्य माहिती मिळते,जयहिंद
@sonuindora44502 жыл бұрын
सोनू मराठा हिसार हरियाणा हमारा समाज 1761पानीपत के युद्ध मे बचे हुए वीर मराठा है
@sankalppatil36919 ай бұрын
जयोस्तु मराठा 🚩🚩🚩
@saiecorp56462 жыл бұрын
भोसले सर, कोटी कोटी प्रणाम. वस्तुनिष्ठ इतिहास
@adwaitgodse80912 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समस्त घराण्याचा आणि स्वराज्य स्थापनेच्या त्या संपूर्ण काळाचा असा सखोल पट, त्याचे कित्येक पदर नव्याने उलगडून दाखवणारे अभ्यासक...नव्हे अस्सल शाहीर आहात आपण... भाटगिरी करणाऱ्या जमान्यातले सच्चे, अस्सल लखलखते सभ्य रत्न आहात आपण...
@digambarsutah2 жыл бұрын
अत्यंत माहितीपूर्ण. खुप माहिती अत्यंत थोडक्या शब्दात आणि थोड्या वेळात आपण सांगता. आपला अत्यंत आभारी आहे.
@MuraliKamthe2 жыл бұрын
मराठी इतिहासाची प्रामाणिक, वस्तुनिष्ठ मनोभावे केलेली सेवा खूप छान मुजरा 🙏🙏
@sureshgosavi25702 жыл бұрын
सर 🙏 नमस्कार आपणास अपार कष्ट करून कुठून कुठे पुरावे गोळा करून आम्हाला सत्य इतिहासातील माहिती सांगता धन्य आहे आपली मुजरा आपणास
@bharatbhagwat2 жыл бұрын
उत्तम कथन शैली आहे आपली, धन्यवाद.
@meenagokhale62112 жыл бұрын
सर्व गोष्टी अतिशय माहितीपूर्ण तर्हेने आपण सांगितल्या आहेत. आम्हाला आपल्या इतिहासातील सर्व महापुरुषांचा खूप अभिमान आहे.
@healthcenter65772 жыл бұрын
सत्य माहीती या चॅनेल वर मिळत असल्याने मनातील बरेच संभ्रम दूर झाले.
@tsgaagam65582 жыл бұрын
Very glad to hear your lecture
@prashantyelpale93882 жыл бұрын
प्रविण सर कित्ती छान आणि महत्वाची माहिती तुम्ही दिली . आणि चुकीची माहिती खोडून काढली आहे.खोटे बोलून,रेटून सांगितले,की खरे वाटते तसा हा प्रकार आहे.बाजीराव मस्तानी बद्दल पण असाच अपप्रचार केला जातो.प्रसिद्धीसाठी लोक काही पण लिहितात,picture काढतात
@shivajipatil54702 жыл бұрын
अतिशय मौलिक ऐतिहासिक माहिती सर,जय शिवराय
@dipakbhosale54822 жыл бұрын
सर आपल्यासारख्या बहुजनवादी इतिहासकारांकडून खरा इतिहास समाजाला समजतोय जय शिवराय
@ajayvaidya65389 ай бұрын
बहुजनवादी ?
@suhasvenkateshkottalgi50322 жыл бұрын
A properly given information. Keep it up Praveen saheb
@anilpatole7915 Жыл бұрын
HISTORY WITH PERFECT REFERENCE BHOSALE SIR GREAT SALUTE TO YOU MAN. JAY JIJAU, JAY SHIVRAY......,!!!!!!!!
@deshmukhdevendra11862 жыл бұрын
जय श्रीराम आदरणीय प्रविणजी आम्हाला जाधव कुळाचा भगवान #श्रीकृष्णाच्या असलेल्या #चंद्रवंशी क्षत्रियांचा ईतिहास आहे का याबद्दल एक अभ्यासपूर्ण ईतिहास मांडावा ही विनंती
@lakshmanjadhav719611 ай бұрын
Very analytical explanation sir👍👍
@sanjaysuklikar179010 ай бұрын
Very nice presentation with detailed information & proof. Congratulations for your interest in Indian history.
@narayandeshmukh75502 жыл бұрын
छान माहिती दिली सर... अश्याप्रकारच्य महिती जनतेसमोर आली पाहिजे...
Jashe bhosale che purvaj sisodia rajput hote, tase Jadhav yanche purvaj kon hote ?
@sardarbhosale96962 жыл бұрын
@@uab7327श्रीमंत जाधव घराणे हें भगवान श्री कृष्णाचे वंश आहेंत, यदुकुळी चंद्रवंशी घराणे, देवगिरीचे यादव साम्राज्य याच वांशातले, राजमाता जिजाऊ साहेबांच्या वडील श्रीमंत लक्ष्मणसिंग जाधव उर्फ लखुजीराव हें यादव कुळातलेच ते पुढे जाधव किंवा जादौन असे आडनाव पडले, आणि शिवाजी महाराज हें भगवान श्री रामाच्या सूर्य वंशातलें , आहेंत, जेव्हां श्री राम आणि श्री कृष्ण यांचे वंश एकत्र आले म्हणजे सुर्यवंशी शहाजी महाराज आणि चंद्रवंशी(यदुवंशी) जिजामाता एकत्र आलें तेव्हां महान सूर्योदय झाला
@uab73272 жыл бұрын
@@sardarbhosale9696 पन देवगीरीचे यादव गवळी राजे होते, त्यांचा राजपूत जादौन यांच्याशी काही संबध नाही.
@uab73272 жыл бұрын
@@sardarbhosale9696 उत्ततरेकडच्या राजपूत आणि यादव/अहिर लोकांमधे भांडणं चालू आहेत की, खरे यदूवंशी कोन म्हणून.
@sardarbhosale96962 жыл бұрын
आणखी एक महत्वाचें राजपूत म्हणजे काहीं जात नाहीं, राजपूत म्हणजे क्षत्रिय पण आज उत्तरेकडील क्षत्रियांना राजपूत जातीचे म्हणले जाते आहें , राजपूत शब्द क्षत्रिय या अर्थी आहें , हां शब्द गेल्या काहीं शतका आधीं भेटत नाहीं, आणि जुने काळचे पत्र किंवा इतर लेख वाचलो तर राजपूत हें शब्द मराठ्यांसाठी सुद्धा वापरले म्हणजे राजपूत म्हणजे काहीं जात नाहीं ते राजघराणे, म्हणजे राजाचें पुत्र राजपुत्र याअर्थी वापरला जायचा , मलिक अंबर ला मारण्यासाठी शहाजी राजे आणि इतर मराठे सरदारांनी कट रचला होंता, ते इंग्रजांच्या एका पुस्तकात had hatched a conspiracy against the Mughals असे काहीं नमूद आहें , आणखी बरेंच लेख आहेंत
@vinodshinde54522 жыл бұрын
Thanks
@ganeshgaikwadsarkar27272 жыл бұрын
सर, भोसले घराणे आणि गायकवाड घराणे यांच्या मधील नाते संबंधावर एक व्हिडिओ बनवा 🙏🏼
@amolkhedkar74752 жыл бұрын
Screen shot kontya book madhil ahet
@ganeshgund22322 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@lekhaksunildesai353810 ай бұрын
छान माहिती दिली सर
@samruddhijadhav29102 жыл бұрын
वस्तुनिष्ठ महिती 🙏🚩
@ajitjadhav24112 жыл бұрын
Khup chhan Sir 🙏
@maheshkadam74402 жыл бұрын
💕👌👌 मस्त खोड
@dilipphalke68052 жыл бұрын
Good 🙏🙏
@sanjayjadhav37582 жыл бұрын
अप्रतिम
@nitinjadhav68552 жыл бұрын
Thanks Sir…Very genuine information..🙏🏻
@IndianRG Жыл бұрын
Great Information 👍
@sandeepchougale4272 жыл бұрын
Sir greate information
@jayashirke1368 Жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@abhaysinghrajebhosale69752 жыл бұрын
विठोजी राजे भोसले यांच्या बद्दल विस्तृत माहिती व ईतीहास उलगडा व्हायला हवा
@ravindrabapat4261 Жыл бұрын
Nice video 👌
@dhananjayshinde52442 жыл бұрын
Abhyas kami asle ki asech ast je swatchya prasiddhi sati asech kahi tri masala laun swatala khup mote itihas kar samajtat pn ky krnar pravin sir ajun itihas sagla jante samor nahi aala na yachi khant aahe prtykane aaplya pari ne itihas lihla aahe samye aahe mnun he sagle ghadat aahe shiv vichar aani shivaji maharaj ajun hi konala nit kala le nahi .. khant aahe ya gosti chi So thanku so much.. Pravin sir je karye tumhi krt aahat Te yuva pidila ek nave yog dan aahe Mi Dhananjay shinde Aapla mana pasun runi aahe ji itihasik mahiti tumhi aaplya channel vr deth aahat Mi aapla aabhari aahe Jay hind jay maharshtre dharme
@yashwantgharge673 Жыл бұрын
Jay Shivray.
@ghanshyamsonali56282 жыл бұрын
जय शिवराय
@nitinadhane86582 жыл бұрын
शिर्के आणि भोसले यांचे पण विवाह संबंध यावर व्हिडीओ बनवावा सर कारण शाहू महाराज यांच्या नंतर सुद्धा या दोन घराण्यात संबंध होते
Hi mahiti bhetate kuthun ? Bakhar mhanaje teva jeva he sare ghadat hote tevache likhan aahe ka ?
@yogeshmhatre23532 жыл бұрын
Jay shivaray
@prathameshbichakar94872 жыл бұрын
शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजेंवर बनवलेल्या व्हिडीओ ची लिंक हवी आहे.
@prathameshbichakar94872 жыл бұрын
Video hide केल्यामुळे पाहता येत नाहीये कृपया उपलब्ध करून द्यावा .
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
महत्वाच्या नवीन माहितीसह पुन्हा अपलोड करणार आहे.
@krunalpawar89092 жыл бұрын
Namaste Mala apla no have Hota
@sanatanswarajya_mbh2 жыл бұрын
🚩🚩🙏🕉
@maheshmane58758 күн бұрын
Sir chatrapati Sambhaji maharajanch dusar lagn zal hot ka ?....tyana 1 kch dharmapatni hoti na?.....
@MaratheShahiPravinBhosale8 күн бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@maheshmane58757 күн бұрын
@MaratheShahiPravinBhosale sir ajun ek prashn ahe gadavr ghodyanchi paga ahet ..but gadavr आपल्याला जायला एवढं कठीण आहे मग घोडे वर कसे नेले असतील....रायगडावर बाजारपेठ आहे ..अस म्हणतात की बाजार घोड्यावरून व्हायचा, मग घोडे वर कसे नेले
@the...devil..2 жыл бұрын
Sha-sharif darga ahamadnagar yachi pan mahiti dya...🙏
@सत्यसनातनधर्म-श7फ6 ай бұрын
सर हत्तीच्या प्रसंगात भोसले आणि जाधव यांचे युद्ध का झाले पण
आपण सांगितलेले सर्व काही किंवा बरेचसे विश्वास पाटील यांची शिवाजी महाराजांवारची कादंबरी महा सम्राट यात उल्लेख आलेला आहें. आपण खूप छान व सत्य माहिती देता.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
मी कादंबऱ्या वाचत नाही.
@vijaydeepwaghanna80212 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale good. Very good.
@milindgaikwad9612 жыл бұрын
दाभोळ वतन - शिवछत्रपती व शिर्के घराणे ह्यांच्यात रोटीबेटी व्यवहार - दाभोळ वतन मागणी थांबली - शिवछत्रपतींचे निधन - शंभूराजे छत्रपती - गणोजी शिर्के ची दाभोळ वतनाची मागणी - शंभूराजेनी दुर्लक्ष- गणोजी मुगलाना सामील - वतनाच्या वचनावर सख्खे मेहुणे शंभूराजेना पकडून दिले - शंभूहत्या करण्याअगोदर औरंग्याने गणोजीला दक्षिणेकडे पाठवले - शंभूहत्या झाल्यावर राजाराम महाराज जिंजीकडे गेले - जिंजीला औरंग्याने वेढा घातला - त्या वेढ्यातून राजाराम महाराजांची सुटका करून गणोजी ने अखेर दाभोळ वतन पदरात पाडून घेतले ह्यावर प्रकाश टाकावा
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
शिर्के नी पकडून दिल्याचा एकही पुरावा नाही. लवकरच सविस्तर व्हिडिओ येईल यावर.
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
शिवाजी महाराज प्राची न महाराष्ट्रतील कोणत्या राजवंशातील आहे का
@sardarbhosale96962 жыл бұрын
शिवाजी महाराज चितोड चे थेट वंशज आहेत, सिसोदिया वंशातील राणा लक्ष्मण सिंह याने स्वतःच्या क्षेम सिंग , सज्जन सिंग या पुत्रांना काहीं कारणे गादीवर न बसवता स्वतःच्या पुतण्याला गादीवर बसविले , पुढे दोघे हसन गंगू कडे नोकरीस राहिले, पुढे त्यांच्या भोसाजी किंवा भैरोजी राजे सिसोदिया यांच्या भोसाजी नावावरून भोसले आडनाव लागले, आणि पुढे त्यांच्या तेराव्या वंशात शिवाजी महाराज यांचा जन्म जाहला
ह्याचानी हे सिद्ध नाही होत की भोसले जाधवांन मध्ये वैर नवते हत्ती प्रकरणा पासून हे वहाड़ले
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
पुरावे दिले आहेत.ते पहा.
@sandipmahangare95232 жыл бұрын
तु सांग मग इतिहास आणि दे पुरावे..
@yogeshvaishmpayan14582 жыл бұрын
म्हणजे तुमचा मते बखरी खोट्या होत्या 🤪🤪🤪
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
अगदी बरोबर.
@shankarbhandarge81582 жыл бұрын
शिवशाहीर बाबसाहेब भोसले यांचा पोहडा असाच असत्यावर आधारित होता. मान.खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब तर राजे छत्रपती शिवाजी महराजांचे गुरू रामदास स्वामी होते असे वाचले आहे असे सांगतात.खरे कोणाचे ते कळत नाही. तुम्ही केलेल्या मांडणी बदल अभरी.
@ranjeetkate450 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना एकच पत्नी आहेत त्या म्हणजे महाराणी येसूबाई तुम्ही या व्हिडिओमध्ये दुर्गाबाई या संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आहेत असा उल्लेख केला आहे कृपया सर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई आहेत की नाही ते सांगा काही इतिहासकार सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या एकच पत्नी आहेत त्यांचे दुसरे लग्न झाले नाही या विषयावर सर एक व्हिडिओ बनवा जय जिजाऊ जय शिवराय
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@ranjeetkate450 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद सर
@thewolverine74782 жыл бұрын
जे सोईसकर नाही ते खोटं ठरवणं चालू आहे.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
बरोबर. अनेकांचा खोटा आणि सोईस्कर इतिहास खोडायलाच पाहिजे. हेच चालू आहे.
@anandpatule13422 жыл бұрын
Mala hatti prakaran mahit hote pan pahile donhi mahit navate
@sampatraopawar56702 жыл бұрын
काही लिखाण हेतू पुरवक केले असावे असे दीसतय.
@deepakmujumdar57802 жыл бұрын
कोणी खोटे लिहिले याचा उल्लेख करावा.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
नक्कीच नावासह आणि पान नंबरसह सविस्तर सांगेन.
@umeshtayde74342 жыл бұрын
सदर प्रकरण चुकीचे आहे. सर तुम्हाला याचा पुरावा पाठवतो.
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
पाठवा ९४२२६१९७९१ वाटसपवर.
@skbaabar82992 жыл бұрын
You had told only Novel not history
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
This is your opinion.
@kafhir12 жыл бұрын
तुमचा इतिहास है धूल फेक व भ्रम निर्माण करतो.....वैर आहे है दिसूनच येते... मराठा ना राजपूत बोलने है अतिशयोक्तिपना? राजपूत के मराठा विरोधी असताना.....तुमचा इतिहास है सारवा सारव करणारा
@dattatraythorat55512 жыл бұрын
Malik manje aatache fhadnvis
@shekhar03292 жыл бұрын
आणि जाणता राजा म्हणजे शरदचंद्र महाराजांच्या बरोबरीचा