खुपच छान माहिती, खरोखरच वडिलांकडून सुयोग्य वारसा घेतला होता.. मोगल छावणीत घुसून तेही तीन वेळेस हल्ला करून सहीसलामत बाहेर पडने म्हणजे मजाक थोडीच होती.. धन्य ती कुस...🚩🙏🏻 धन्य ते घराणे 🚩🙏🏻
@sunilgosavi73272 жыл бұрын
शूरवीर राणोजी घोरपडे ह्यांच्या पराक्रमाची विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर .धन्य ते वडील आणि धन्य ते त्यांचे पुत्र.कोटी कोटी प्रणाम त्यांच्या पराक्रमला आणि स्वामी निष्ठेला. 🙏
@bharatiya_official2 жыл бұрын
🙏🙏
@ArvindKadu-gw5xo7 ай бұрын
रानूजी घोरपडे जिंदाबाद जिंदाबाद
@rameshwarkale7228 Жыл бұрын
शंभर तोफांची सलामी..या वीरांना..
@ViralVideos482 жыл бұрын
बऱ्याच दिवसापासून राणोजी घोरपडे यांचा इतिहास शोधायचा प्रयत्न करत होतो... आज इतिहास ऐकायला मिळाला... धन्यवाद 🚩🚩🚩
@kishoreshimpi88202 жыл бұрын
Ini. Op
@kishoreshimpi88202 жыл бұрын
N m ni
@sandeepraghav76938 ай бұрын
इतिहासात झाकोळलेलेल्या वीरांची माहिती देऊन पुन्हा नवीन पिढीसाठी प्रेरणा देणाऱ्या या संशोधनासाठी आपणास साष्टांग नमस्कार
@devenkorde35632 жыл бұрын
खुप छान माहिती दिली, राणोजी घोरपडे, जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे हे नरवीर फार च कमी वयात वीरगती ला पावले ,या वीरांना मानाचा मुजरा,सर तुमचे विवेचन आणि अभ्यासाला सलाम
@Bhogichand10 ай бұрын
घोरपडे वीरांना मानाचा मुजरा! माहिती बद्दल धन्यवाद! खरंतर यावर चित्रपट तयार करायला पाहिजे म्हणजे तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जय शिवराय! धन्य ते संताजी धनाजी!
@laxmanlokare84388 ай бұрын
प्रणाम शूर राणोजी घोरपडे . !
@hindavitravals2845 Жыл бұрын
जगातील सर्वात महान योद्धा महाबली महाप्रतापी मृत्यूंजय सरलष्कर सरसेनापती श्रीमंत संताजी राजे घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩 आणि त्याचे महाप्रतापी महावीर पुत्र सरसेनापती राणोजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩 मी माझं अहंभाग्य समजतो की मी त्या पवित्र महाराष्ट्रात जन्मलो जो महाराष्ट्र सरसेनापती संताजी राजे घोरपडे आणि सरसेनापती राणोजी घोरपडे यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे 🙏🏼🚩🚩⚔️⚔️
@rajaramchavan83812 жыл бұрын
खूप खूप आभार . राणोजींच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच ऐकला . धन्यवाद , सर .🙏🙏🚩🚩🙏🙏
@vinodjadhav3753 Жыл бұрын
रानोजी घोरपडे यांच्या शौर्य खुप आवडलं मानाचा मुजरा
@sureshgosavi25702 жыл бұрын
सर 🙏 नमस्ते तुम्ही अदभुत अहात किती कष्ट करून आम्हाला, एका ऐतिहासिक पण सत्य जगाचे दर्शन घडवतात आणायला त्रीलार मुजरा
Gorpade gharane yanna manacha mujra...... sir thank you for very precious information i.e. sacrifice...........
@keshavmaske92472 жыл бұрын
खूप छान अपरिचित विस्तृत माहिती मिळाली, धन्यवाद सर
@RanjitPatil-jy1gg5 ай бұрын
भोसले साहेब आपणास छ.शिवरायांचा आर्शिवाद आहे हे नक्की ..आपणास विनंती आहे की तळबीडचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास व शौर्य या बद्दल एक व्हिडिओ करावा जय शिवराय
@chitratalpade47972 жыл бұрын
ताराराणी चा पराक्रमाची माहिती सांगा
@evergreen93002 жыл бұрын
Khupch chan mahiti 🙏
@jitendrapol47282 жыл бұрын
बहुतेक इतिहास वाचलाय पण या वीरांबद्दल कधीही माहीती नाही मिळाली
@jayashirke13682 жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@geetagothal12472 жыл бұрын
Chhan mahiti aani sadari Karan dhanyavad
@vinodjadhav3753 Жыл бұрын
धनाजीराव जाधव यांच्या शौर्य व समाधी सांगा
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
खूप खतरणाक संघर्ष प्रवास. राणोजी घोरपडे प्रराक्रमी वीर
@ganeshbhate70648 ай бұрын
Masta❤❤👌👌👌👌👌
@rajaramchavan83812 жыл бұрын
नमस्कार , सर . 🙏🙏🙏
@suhasvenkateshkottalgi50322 жыл бұрын
Good information. Just GREAT.
@arvindchavan98752 жыл бұрын
thanks dhanyavad
@vijaydesai69292 жыл бұрын
Thank you 🙏🚩
@nikhilsatam75642 жыл бұрын
Shoor veer Ranoji Ghorpade🙏💐
@sameerkulkarni65662 жыл бұрын
Great
@shamlimbore94062 жыл бұрын
Ranoji.Ghorpade.yana,Shat.shat..Pranam..
@lavindragaikwad8371 Жыл бұрын
महाराज हयात नसतानाही ती तप्त आग तेवत ठेवण्यात मराठयांनि कुठलीही कसर ठेवली नाही, राणोजी अजून काही वर्ष जगले असते तर औरंगजेबालाच लोळवला असता...🚩
@sudamjadhav2162 жыл бұрын
मराठयांची धारातीर्थी भाग २ कधी मिळेल
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
अजून दोन महिन्यांनी
@sanjaypatil98222 жыл бұрын
Great sir
@bhushanshukl5623 Жыл бұрын
हे माहीत नसल्याने माहित पडले
@sunilsawant2685 Жыл бұрын
🙏🔥
@vaibhav144762 жыл бұрын
नवीन माहिती मिळाली
@nandvishaldeore41152 жыл бұрын
जय हो
@adhalnakul22602 жыл бұрын
मराठ्यांची धारातीर्थी खंड 1 हे पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे. ?
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
9422619791 या वाटसपवर मेसेज करावा
@laxmikantdeshpande82782 жыл бұрын
Ya virana trivar vandan
@chetanahire-ev6zk2 жыл бұрын
ग्रेट
@mohanjoshi27892 жыл бұрын
Do you know about naro mahadev joshi
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
हो. लवकरच सविस्तर व्हिडिओ येईल यावर.
@swapnilmetkari59702 жыл бұрын
🙌🏻🙌🏻
@jitendrabargaje20392 жыл бұрын
🙏🙏
@adhalnakul22602 жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात ते पण पुरावा सोबत. माझी एक विनंती आहे की , क्रांतिकारक राघोजीराव रामजी राव भांगरे यांच्याबद्दल माहिती मिळाली तर त्यांच्याबद्दल खूप काही समजेल.
काका विधाते लिखित संताजी ह्या कादंबरी चा कृपया विश्लेषण करावे . तुम्ही सांगत आहात ती माहिती आणि त्यातल्या माहिती खूप तफावत आहे . सत्य समोर आणावे .
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
कादंबरीमधे मूळ इतिहास थोडा आणि काल्पनिक पात्रे, न घडलेल्या घटना, खोटे संवाद कादंबरी लेखक स्वतःच्या मनाप्रमाणे लिहितात. मी ती कादंबरी वाचलेली नाही. मूळ इतिहास वेगळा आणि कादंबरी वेगळी.
@primary50502 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale लेखकाने कादंबरीच्या अंताला अनेक पुरावे , संदर्भ ग्रंथांची नावे दिली आहेत . त्यामुळे तुम्हाला विचारलं कारण मी स्वतः इतिहास तज्ञ नाही . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात अस दिला आहे धनाजी जाधव हे सेनापती पदासाठी संताजी राजेंच्या विरोधात गेले आणि संताजी राजेंच्या सरसेनापती पदावरूंच्या हकालपट्टी लां आणि त्यांना अज्ञात वासात पाठवायला पण तेच कारणीभूत होते . तुम्ही म्हणत आहात की धनाजी राजे आणि राणोजी राजे यांच्यामध्ये वैर नव्हत . ह्यावरच विस्तृत माहिती हवी होती . ह्या कादंबरीचा वैशिष्ट्य हे की , संताजी राजेंबद्दल जर कुणाला काही वाचन करायची असेल तर वरच्या 3 पुस्तकांमध्ये ह्या पुस्तकाचा नाव येते आणि जर का त्यातली माहिती चुकीची असेल तर , त्यामुळे संताजी राजे , धनाजी राजे ,राजाराम महाराज इत्यादी बद्दल गैरसमज पसरायला नको . कृपया वेळ काढून समीक्षा करावी .
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
@@primary5050 त्या कादंबरीचे परिक्षण करण्यापेक्षा पुरावे काय सिध्द करतात तेच सांगेन. त्यांची मते त्यांच्यापुरती. माझे निष्कर्ष माझ्या मांडणीत येतील.
@primary50502 жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale हो ते आहेच . त्या कादंबरीची वाचक संख्या चांगली असल्या कारणाने , तिची सत्यता तपासणी करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं . त्यात जर चुकीची माहिती असेल तर गैरसमज पसरतील मराठ्यांच्या इतिहासाबद्दल. आधीच महाराष्ट्रात ऐतिहासिक वादांची कमतरता नाही, त्यात संताजी रजेंबद्दलच्या वादांची भर नको . शेवटी संताजी राजे , धनाजी राजे , राजाराम महाराज ह्यांचा नातागोत पण लागताच . अजून कुटुंब मध्ये भांडणं नको . काका विधाते माझ्या संपर्कात असते तर तर मी त्यांना तुमचे व्हिडिओज पाठवले असते , चर्चे साठी . कृपया विचार करावा .
@sudhirpatil37062 жыл бұрын
सर घोरपडे हे मूळ भोसले च आहेत n
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
हो.
@sambhajishinde31592 жыл бұрын
खुप चांगली माहिती मिलालि
@sandipmahangare95232 жыл бұрын
"नरकवासी संताजी" असं का लिहिले गेले?
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
तशी मोगलांची शत्रूचा उल्लेख करायची हीन दर्जाची पध्दत होती.