Рет қаралды 13,702
रोज तेरा माळा.....आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत अभ्यास मालिकेतील पुढील चिंतन... नामस्मरण, मानसपूजा, ध्यान, अनुग्रह, प्रारब्ध भोग इत्यादी संदर्भात साधकांना उद्भवलेल्या शंका आणि श्री महाराजांच्या कृपेने त्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे....जय श्रीराम