खुप छान माहिती आपण नेहमीच कायदेविषयक सर्व बाबतीत देत असता धन्यवाद सर
@DhanshreeShete27 күн бұрын
तन्मय सर 🙏 खूप उपयुक्त माहिती देता आपण तुमचे सर्वच videos अगदी मुद्देसूद आणि जास्त फाफट न बोलता अगदी सर्वसामान्य लोकांना समजतील असे असतात. धन्यवाद सर 🙏
@PadmasreeWable28 күн бұрын
अगदी बरोबर सर्वसामान्य माणूस आणि त्यांचे सर्वसामान्य व्यवहार या साठी खुप महत्वाची माहिती आहे
@TanmayKetkar27 күн бұрын
धन्यवाद
@PadmajaKadu26 күн бұрын
Farach sundar margdarshan kele
@SagarKatkar-b6j28 күн бұрын
Important information and useful 👍
@TanmayKetkar27 күн бұрын
धन्यवाद
@suhastawde977128 күн бұрын
फार उपयोगी माहिती.
@TanmayKetkar27 күн бұрын
धन्यवाद
@parvatijadhav23 күн бұрын
🙏👍🇮🇳🚩❤️
@ameyapotdar65924 күн бұрын
Shares baddal sanga Sir in DC FOR NOMINATION IN FAMILY...TREE
@shrikantgawde984526 күн бұрын
नमस्कार मी आपले मालमत्ते संबंधित व्हिडिओ पाहिले आहे, खूपच छान आणि सहज समजून सांगितलेली आहे, मला एक गोष्ट स्पष्ट व्हाविशी वाटते की मालमत्ते मध्ये साक्षीदार आपल्या मुलांना ठेऊ शकतो का कृपया आपण याची माहिती द्यावी अशी विनंती आहे
@shrirambhusari492827 күн бұрын
काही तरी सुधारणा केल्यासारखे दाखवावयाचे. प्रत्यक्षात कवडीचाही फायदा नसतो. याचा पुढील परिणाम म्हणजे कोर्टात खटले दावे वाढवत ठेवावयाचे. 'चेन ऑफ लिटीगेशन' चालू ठेवायची.