आपुलकीचे सागितले आहे खुप छान आहे आपले आभार आणि धन्यवाद
@PadmasreeWable11 күн бұрын
केसची ऑनलाईन परिस्थिती वर आपण नक्की माहिती दिलीत तर खुप खुप आभारी असू.
@kanchanatigre89072 ай бұрын
खूप छान माहिती मिळतेय धन्यवाद सर
@salimshaikh-hx5ve28 күн бұрын
सर रोजनामा मोबाईल मध्येकोर्ट एप्लीकेशन मध्ये कसे बघायचा
@PadmasreeWable11 күн бұрын
मागच्या कोर्टाकडून रोजनामा किंवा सगळी कागदपत्र पोस्टाने मागता येतात का कृपया procedure video ने समजावून सांगाल तर आभारी असू
@bharatshikhare280811 ай бұрын
सर्व कागदपत्रे सत्य असताना देखील अपिल फेटा ळले. प्रतिवादी एक वेळ सुद्धा हजर नव्हते. अपिलास खुप उशीर झालाय म्हणून.
@shrishaildeshmane134411 ай бұрын
Thank you sir your valuable information 🙏
@pravinbarure70576 ай бұрын
Very good direction & tips sir.
@gauravdangat10 ай бұрын
Rojnaama chi prat Kashi va koni vachava Vadi kinva prativadila la Rojnaama milto ka?
@NamdevKadam-hk1mn8 ай бұрын
सर मी 2005 साली 47 आर जमीन खरिदी केली आहे पण अता ते शेत्र दुसरी कडे मोजणी मधे दुसरी कडे निघते आहे मी खरेदी केलेल्या जमिनी मधे विहिर आहे घर आहे अणि अता मी घेत्लेल्या जमिनी मधे ज्याचा गट आहे तो आडवा आला आहे ह्यासाठी काही उपाय सान्गा
@kishorrane18358 ай бұрын
रोजनामा सविस्तर पाहायचा झाल्यास मोबाईल मध्ये कसा पाहायचा
आपण सांगीतलेला रोजनामा पहायला मिलत नाही आणी बनवला ही जात नाही
@arunmahajan67054 ай бұрын
साहेब...७/12 बंद .व मालमत्ता कार्ड सुरू. यावर मार्गदर्शन करावे. विनंती
@sumitbhagat329411 ай бұрын
Bankne legal notice pathwli aahe kay karawe.?
@TanmayKetkar11 ай бұрын
व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@rajendraalase873411 ай бұрын
छान माहिती दिलीत नमस्कार
@gorakhtalekar703211 ай бұрын
सर रोजनामा 8/9 तारखेचा एकाच दिवशी लिहिला असेल तर कोणती कारवाई hote
@SanjayMestry-z3x8 ай бұрын
👌
@vinoddhamne700410 ай бұрын
सर, मा. दिवाणी न्यायालयाने मालमत्ते बाबत
@j.m.92911 ай бұрын
सर पुरसिस म्हणजे काय
@sahilbhosale64928 ай бұрын
सर मी दशरथ भोसले आपणास विनंती करतो की माझ्या पणजोबा ची जमीन १७ ,९ आर होते परंतू त्यातील १५ ,९ आर शेट्र खरेदी केले ७,५३ आर व ७ १४आर शेत्र ३२ ग ने दिले एकूण शेत्र = = १७ ९ आर शेत्र वजा __दिलेले शेत्रा.
@sahilbhosale64928 ай бұрын
राहिलेले शेत्र 2 एखर मिळू नये म्हणून महसूल अधिकारी यांनी व प्रतिवादी ह्यांनीव रजिस्टर ऑफिसर ह्यांनी आमची फसणु क करण्यात आली आहे खालील प्रकारे 1--khote सेर्तफिकैत तयार करण्यात आले 2--kagad पत्रात खडाखुड करणे 3--Ip Legge r मध्ये 3चे 5 करणे 4--certaficate ची किंमत पूर्ण न भरणे तरी त्यास certficate देणे5--chukicha फेरफार नोंद करण्यात आली आहे 6--jat बधलून देणे 7--मयत मा नसाच्या नावाने रेकॉर्ड करणे ही सर्व कामे महसूलयंत्राने तयार केली आहेत हायच जमीन मालक ह्याचे काहिही सबंध नाही परंतु जमीनदार हांची महसूल अधिकारी व प्रतिवादी ह्यांनी फसवणुक केली आहे आज हि न्या दिला जात नाही अन्याय केला आहे ह्याची पडताळणी कोण करील ह्यांची आम्हास माहिती देण्यात यावी हि विनंती करतो
@sahilbhosale64928 ай бұрын
Harun
@_sushant_patil.11 ай бұрын
जमिनीची सरकारी मोजणी करून आम्ही घराचे काम करत असताना शेजारील युक्तीने काम बंद पाडले आहे काय करावे लागेल