Рет қаралды 170,066
राजश्री मराठी शोबज लाडक्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलंय नवा कार्यक्रम #Starkids. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं कोणत्या क्षेत्रात काम करतात ते या कार्यक्रमातून मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणतोय. आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये भेटा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि त्यांची मुलगी सोहा कुळकर्णी यांना.
#starkids #neenakulkarni #rajshrimarathishowbuz
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192