नाना फडणवीसांचा कोतवाल ज्यानं पुण्याची लावली वाट । घाशीराम कोतवालाचा खरा ईतिहास ।

  Рет қаралды 244,762

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

2 жыл бұрын

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संदर्भ- The Maratha Century - Uday S. Kulkarni- Chapter no-23 Book link- amzn.to/3z6dCze
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 292
@subhashdeshpande1772
@subhashdeshpande1772 Жыл бұрын
विजय तेडुलकरांना नाना फडणविसांचं बुद्धिचातुर्य दिसलं नाही तर फक्त त्यांचा लंपटपणाच दिसला !! ह्याची चीड येते !!
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
नाना फडणवीसांच्या बुद्धिमत्तेबद्दल दुमत नाही, पण तरीही शेवटी तेही एक राजकारणी आणि सत्तेच्या खेळातले कसलेले खेळाडू होते हे विसरता येणार नाही. त्यांनी घाशीरामला दिलेली अमर्याद ताकद हेही सत्य होते, घाशीरामच्या मदतीनं त्यांनी अनेक विरोधकांचा काटा काढला हेही सत्य होतं. जर सरदार मानाजी फाकडे-शिंदेनी मध्यस्ती केली नसती तर हे प्रकरणही नानांनी दाबले असते. सवाई माधवराव हे ह्या प्रकरणात नानांच्या विरोधात होते. ह्यानंतर सवाई माधवरावांहही अत्यन्त संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ह्यामागे सुद्धा नानाच होते असं बोललं जातं. नाना एक राजकारणी होते पुण्यात्मा नव्हते.
@shashikantthorat1897
@shashikantthorat1897 Жыл бұрын
You're right Sir one should honestly put forth the facts also, to make some only hero is not correct see also wrong side of the person also. This would help to keep moral in the society
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
तेच तर त्यांचे उद्दिष्ट असायचं.त्यांच्या नाटकांमधून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे जाणवते
@indrajeetjadhav8916
@indrajeetjadhav8916 Жыл бұрын
ब्राम्हण नेहमी देवच असतात.
@indrajeetjadhav8916
@indrajeetjadhav8916 Жыл бұрын
सध्या मोदी जी पण देवच आहेत.
@SwapnilMande89
@SwapnilMande89 2 жыл бұрын
नमस्कार साहेब. मराठा साम्राज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना तुम्ही अगदी सुंदर पणे मांडल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ह्या सर्व कथा स्वरुपी घटना ऐकताना गौरवाने उर भरून येतो आणि घडलेल्या काही दुर्दैवी घटना ऐकताना डोळ्यात पाणी येतं. तुमचे मानावे ठेवढे आभार कमीच आहे. तुमच्या कथा नित्यानियमाने ऐकतो. 🙂🙏
@dhananjaysagavkar2529
@dhananjaysagavkar2529 2 жыл бұрын
D sagavkar nowadays Ghashiram ruling
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
आणि आता सुद्धा काय चाललेय.तेव्हा फक्त पुणे होते आता पूर्ण महाराष्ट्र!!😢
@prakashkamble1150
@prakashkamble1150 Жыл бұрын
👍
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
🍉👍
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
विजय तेंडुलकर हा एक अतिशहाणा लेखक होता. आणि विश्लेषण म्हणजे, स्वतः घाशिरामाने, कॉंग्रेस ची स्तुती करण्या सारखे आहे.
@Sneharani6711
@Sneharani6711 Жыл бұрын
नाटक म्हणून एक चांगली कलाकृती होती, पण एका सामान्य माणसाचा नाना फडणवीस यांचा आपल्या बुध्दी चातुर्याने कष्टाने मिळवलेला विजय, यश, प्रवास विसरून चालणार नाही. तुमची माहिती छान होती पण मला बोलणे फार कृत्रिम , पुस्तकी वाटले. सॉरी
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
म्हणजे... युपी वाले भैया तेव्हापासून महाराष्ट्रात जगायला येतात म्हणा की....परप्रांतीयांचा लोंढा तेव्हा पासून चा प्रश्न आहे राव..... 😀
@critic8134
@critic8134 Жыл бұрын
खरोखर अतिसुंदर निर्मिती. मोहन आगाशेनी कमाल केली होती.नाटकाची cd उपलब्ध असली पाहिजे. चुकिचं सांगता .राघोबानंतर बारभाईंनी सत्ता काबीज करून सवाई माधवरावांना गादीवर बसवलं. पेशवाईच्या ३,१/२ शहाण्यांपैकि नाना हा अर्धा शहाणा. तो अजिबात सर्वसत्ताधीश नव्हता
@mangeshjanorkar7990
@mangeshjanorkar7990 3 ай бұрын
होय याची सीडी फक्त माझ्याकडे आहे ओरिजनल नाटकाची
@sandeep13dev
@sandeep13dev 3 ай бұрын
पेशंवाईचे साडे तीन नव्हे तर इतिहासातील साडे तीन शहाणे असा उल्लेख आहे... तय्यात अर्धा शहाणा नाना फडणवीस होते
@anilchogle6771
@anilchogle6771 2 жыл бұрын
सद्ध्या च्या कालात परमवीर हा घाशिराम कोतवाल
@vishwanathchidambaram7241
@vishwanathchidambaram7241 3 ай бұрын
Also Yogi, Amit Shah
@sanket9647
@sanket9647 2 жыл бұрын
इतिहास हा माझा आवडता विषय होता शाळेत आणि तो आताही ऐकायला आवडतो चांगलं काम करत आहात सर
@sunilpatankar4062
@sunilpatankar4062 Жыл бұрын
हा माहितीपट पाहत असताना मधेमधे येणारे फोटो कोणाचे आहेत याची पट्टी त्याखाली दाखवली पाहिजे.
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 2 жыл бұрын
हाच विषय वेगळ्या पद्धतीने संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांच्या "वास्तव",आणि मनोज वाजपेयीच्या "सत्या" मध्ये मांडला आहे.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
हो, एकदम समर्पक उदाहरण
@ashokjadhav9904
@ashokjadhav9904 2 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel शेक्सपियर चा ऑथेल्लो सुध्दा असाच एक बाहुबली घाशीराम आहे. पण स्वतः निर्माण केलेल्या हिंसेच्या जाळ्यात अलगद सापडून नष्ट होतो
@rameshnalawade4389
@rameshnalawade4389 2 жыл бұрын
मुंबईत गिरणी कामगारानसाठी कम्युनिस्ट पक्षाने किती काम केलय हे जुन्या गिरणी कामगारा जे काही आता जीवंत असतील त्यांना त्यांना विचारा,सर्व सत्य समजेल, व कम्युनिस्ट पक्ष कसा संपवला गेला ते ही कळेल.
@zahidaali9466
@zahidaali9466 2 жыл бұрын
अगदी खरं कम्युनिझम ला संपवण्यासाठी शिवसेना introduced केली गेली आणि आता शिवसेना संपवण्यासाठी मनसे हे ज्याला कळले त्याला कळले बाकी काय....?
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 2 жыл бұрын
@@zahidaali9466 काँग्रेस स्थापनेचा इतिहास वाचा. तसेच मुस्लिम लीग कशासाठी स्थापन झाली ते पण वाचा
@prasadpotdar8280
@prasadpotdar8280 2 жыл бұрын
सादरीकरण उत्तम 👌👌👌
@kulkarni2941
@kulkarni2941 2 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rameshnalawade4389
@rameshnalawade4389 2 жыл бұрын
सूंदर माहिती ,धन्यवाद साहेब
@ranjitgarud2034
@ranjitgarud2034 Жыл бұрын
तुमच्या सांगितलेल्या माहितीचा आणि दाखविली चित्र ह्यात काही साम्य असावे, अशी मल्हाराव होळकर, महादजी शिंदे, हुकुमत पन्हाह रामचंद्रपंत आमात्य ह्यांचे फोटो, घाशीराम कोतवाला च्या मलीन चारित्र्याच्या माणसाचे वर्णन करताना वापरू नयेत..वर्णनाशी संदर्भ असेल तशीच छायाचित्र दाखवावीत. - रणजितसिंह गरुड देशमुख.
@saurabhpatil549
@saurabhpatil549 Жыл бұрын
अगदी बरोबर
@pramilakhurangale3477
@pramilakhurangale3477 Жыл бұрын
होय , बरोबर
@user-xs6bu9zz1y
@user-xs6bu9zz1y Ай бұрын
असंबंधीत महापुरुषांचे फोटो अधून मधून का दाखविले ते समजले नाही.वाचनाची स्टाईल बदला.वाचनाचा ऱ्हिदम श्रवणीय नाही.
@shoonnya
@shoonnya 2 жыл бұрын
आणखी दोन उत्तर भारतीय मराठी इतिहासात महत्त्वाचे होते. माझ्या माहितीप्रमाणे ते ही कनोज ब्राह्मणच होते. एक कवी भूषण. आणि दुसरा तोतया सदाशिवराव भाऊ.
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
तोतया महत्वाचा कसा?
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
इंग्रज इथ दीडशे वर्ष का रमले ते आज समजल....पोटच्या लेकी सुध्दा नागवल्या ह्या असल्या हरामखोरांनी.....
@decentagencies6563
@decentagencies6563 2 жыл бұрын
साहेब खूप छान डोळ्यासमोर जिवंत चित्र उभे करत आहात,धका धकीच्या जीवनात वाचन कमी होते, पण आपल्या मुळे ही कमी भरून काढत आहात,आपले विचार धारा सुंदर आहे, आपल्या बोलण्यातून जाणवत राहते ,,धन्यवाद सर
@Rp..11
@Rp..11 2 жыл бұрын
Best
@sanjeevdudhat6280
@sanjeevdudhat6280 Жыл бұрын
Power corrupts, absolute power corrupts absolutely. हे वाक्य महात्मा गांधींचं नव्हे. हेराॅल्ड लासकीन ह्या राज्य शास्त्राचा विद्वानांचे आहे.
@nitindushing4510
@nitindushing4510 2 жыл бұрын
आवाज लैच नाटकी वाटतोय तुमचा.....
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
Natakachi gosht nataki bhashetach...
@nitindushing4510
@nitindushing4510 2 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel 👍👍👍
@ganeshgade5158
@ganeshgade5158 2 жыл бұрын
म्हणून च शिवसेनेला वसंत सेना बोलल जायच शिवसेनेला उभारी देणारी हि काँग्रेस च आहे
@chandrakantgade1549
@chandrakantgade1549 Жыл бұрын
Atishay sunder.Etihasache sukshma vishleshan.
@krishnapatil5044
@krishnapatil5044 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती देण्यात आली आहे.
@pramd3546
@pramd3546 2 жыл бұрын
खुपछान विश्लेशन ,आपण समाजास जागृत करत अहात,योग्य तो इतिहास डोळ्यासमोर आणल्या बद्दल आभारी,तुमचे-सर्वा vedio सांभाळुन संग्राहित करूण ठेवलेत, आमच्या येणार्या पिढ्याना दाखवण्यास ,त्यांना आपला खरा इतिहास कळावा,त्यातना प्रेरणा घ्यावी,त्यानी इतिहासात झालेल्या चुका दुरूस्त करुन,भविष्य घडवावे म्हणुन. मराठा इतिहास मांडण्याचा जो अंतकरना-पासुन प्रयत्न केला,त्यास आमचा मानाचामुजरा ,आपले खुप खुप आभारी अहोत,शतशः आपणास अभिवादन, खुप खुप धन्यवाद.
@shrishbawdhane1856
@shrishbawdhane1856 Жыл бұрын
चांगली माहिती मिळाली
@Sairaat.2906
@Sairaat.2906 Жыл бұрын
खूप छान विवेचन! हे नाटक मला बघूनही समजले नसते तेवढे आपल्यामुळे समजले. धन्यवाद!
@bappakolhal2436
@bappakolhal2436 2 жыл бұрын
पानिपत ची तिसरी लढाई वर व्हिडिओ बनवा ही विनंती
@prashantpatwardhan6050
@prashantpatwardhan6050 2 жыл бұрын
Many many thanks for information about the information about Ghashiram Kotwal
@ganeshjitkar8203
@ganeshjitkar8203 2 жыл бұрын
Wah jabardast sir🙏👍✨
@shamashinde4971
@shamashinde4971 Жыл бұрын
Chhan mahiti sangitli. Dhanyavad.
@ahsoktibe8229
@ahsoktibe8229 2 жыл бұрын
खूप सुंदर
@pramilakhurangale3477
@pramilakhurangale3477 Жыл бұрын
खूपच छान माहिती ..धन्यवाद सर ...! 🙏
@dhotregirish
@dhotregirish Жыл бұрын
Thanks for sharing sach nice historical information
@dipalisawant9021
@dipalisawant9021 2 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून फार छान माहिती मिळाली धन्यवाद
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 жыл бұрын
इतिहासातील विषय निवडला आहे तर काँग्रेस,शिवसेना आणि हल्लीच्या राजकारणाचा अवाजवी उल्लेख खटकतो.
@dnyandevtakavane838
@dnyandevtakavane838 2 жыл бұрын
सुंदर विवेचन
@vinodsurve8462
@vinodsurve8462 2 жыл бұрын
Jai Shivaji Raje , jai sambhaji Raje 🙏🙏🙏🙏🙏
@gangadharsherla1740
@gangadharsherla1740 Жыл бұрын
Awesome explanation sir
@akshayzalte9274
@akshayzalte9274 2 жыл бұрын
'power corrupts and absolute power corrupts absolutely' हे गांधी नी नव्हते म्हणले
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 жыл бұрын
Mag koni mhatale ?
@shubhamaswale660
@shubhamaswale660 Жыл бұрын
@@ranjananikam7390 Lord Acton
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 Жыл бұрын
khup chhan!!!
@krishnadaphade6828
@krishnadaphade6828 2 жыл бұрын
No 1
@bhushan6309
@bhushan6309 2 жыл бұрын
Khup changli mahiti
@rekhapimpley2121
@rekhapimpley2121 2 жыл бұрын
वाह!! खूपच सुंदर बोललात 🙏🏻🙏🏻🌺🌷🌹
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 Жыл бұрын
Very well explained politics in Maratha regime Politics is never always correct and good, many times it has bad effect on the certain way.
@All-Round-Talk
@All-Round-Talk 2 жыл бұрын
Changli aahe mahiti
@leelamore4204
@leelamore4204 Жыл бұрын
Khup chan sangitale
@vikasshinde2853
@vikasshinde2853 2 жыл бұрын
Super fan
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 2 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@rausahebchavanke5839
@rausahebchavanke5839 Жыл бұрын
Good
@ravikantsabale4193
@ravikantsabale4193 Жыл бұрын
Niceeeeee 👍👍👍
@user-mk4nq1uo7v
@user-mk4nq1uo7v 2 жыл бұрын
Tumhi bajiravanchi series ardavat sodli ahe...
@varadgawde2145
@varadgawde2145 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️ mahiti
@realgigantic9737
@realgigantic9737 2 жыл бұрын
भय्ये सुरुवातीपासून असेच पाताळयंत्री आहेत
@abhishekchougule4938
@abhishekchougule4938 2 жыл бұрын
कवी कलश सुधा भैये होते.
@MD-yt2vd
@MD-yt2vd 2 жыл бұрын
Kavi Kalash kon?
@saurabhpatil549
@saurabhpatil549 Жыл бұрын
सावध राहिलेलं बर, UP वाले खूप अदबीने वागून विश्वास कमावतात पण हेतू वेगळाच असतो....
@avinashhibare8635
@avinashhibare8635 Жыл бұрын
Kulup todlala Aaj chi EKNATH BHAU JAI SADGURU 🙏🏾🙏🏾
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 жыл бұрын
Balashaeb thakre == Ghashiraam kotwal . Great logic.
@arunkadus100
@arunkadus100 Жыл бұрын
👌👌👌🚩🚩
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 Жыл бұрын
🙏🌹
@bharatmetkari5688
@bharatmetkari5688 2 жыл бұрын
Great Sir
@shambho3
@shambho3 2 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@rameshdeshpande7905
@rameshdeshpande7905 2 жыл бұрын
Aaj chi vartman awstha pan ashishch aahe
@somnathghodke4739
@somnathghodke4739 2 жыл бұрын
Khup chan asacha ghasheram kotwala sheksha
@vivekkamble3445
@vivekkamble3445 2 жыл бұрын
घाशीराम कोतवाल यांचे वंशज आहेत का आता पुण्यात
@Satya-Shodhak9
@Satya-Shodhak9 2 жыл бұрын
हो बुधवार पेठमध्ये मिळतील.....200 rs 😂😂😂
@vinodburhade5093
@vinodburhade5093 2 жыл бұрын
@@Satya-Shodhak9 सत्याचा फार जवळुन खोलात जाऊन शोध घेताय अस दिसतय..!😀😁😁
@manishbhate6735
@manishbhate6735 Жыл бұрын
शेवटी या घाशीराम ला कोणी फासावर लटकवला ते ही सांगा
@kishorkeni3204
@kishorkeni3204 2 жыл бұрын
सुंदर विवेचन!
@maharudrahiremath7089
@maharudrahiremath7089 2 жыл бұрын
आजच्या राजकारण वर सत्य सांगण्याचे धाडस दाखविले तर समाज सुधारणा होईल
@avinashhibare8635
@avinashhibare8635 Жыл бұрын
GHASIRAM MHANJA AJCHA # PADRA POWTA SANJA # 🔥🔥🔥
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
સારી માહિતી છે
@prakashbuldana
@prakashbuldana Жыл бұрын
नाना फडनवीस नाही रे नाना फडणीस होते ते
@nileshss7984
@nileshss7984 Жыл бұрын
Gap pad re a bhurtya
@vijaymestry8320
@vijaymestry8320 2 жыл бұрын
कृपया आपल्या विडीओ मधील विवेचनाबाबत अस्तित्वात असलेल्या पुस्तकांची यादी द्यावी
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 2 жыл бұрын
Respected sir, nice explanation and I like it.
@AncientWisdom222
@AncientWisdom222 Жыл бұрын
Please add subtitles to each photograph. This will help us understand the people better.
@vikasshinde2853
@vikasshinde2853 2 жыл бұрын
Lavkar banava ani roj banava bharat sir la pan sangitle itihaschi mahiti samajte tantotant tumchya sarkhe tadny abhyasu mehanati vyankin pasun jai maharashtra shri krushna janmashti
@user-ud3gi6qg5f
@user-ud3gi6qg5f 2 жыл бұрын
Fantastic commentary
@sucharupandit9011
@sucharupandit9011 Жыл бұрын
Really???
@preshitpadelkar5640
@preshitpadelkar5640 2 жыл бұрын
खुपच छान....
@dineshghate2189
@dineshghate2189 Жыл бұрын
18.से 18 का का बर घडले होते याचा खरा इतिहास सांगा ना
@suniljape6809
@suniljape6809 2 жыл бұрын
Ha wada aajhi afmsd madhe aajhi aitihasik vastu mhanun japala jatoy
@viveksapre8
@viveksapre8 2 жыл бұрын
Sawai Madhavrao was not borned. Wife of Narayanrao was pregnant and it was decided that if she gives birth to baby boy then he will be Peshawa. Otherwise she will adopt somebody and he will be Peshawa.
@sucharupandit9011
@sucharupandit9011 Жыл бұрын
Not borned but born.
@pramodjaiswal8510
@pramodjaiswal8510 2 жыл бұрын
Watch it 1.25x
@avinashhibare8635
@avinashhibare8635 Жыл бұрын
Tech gati Aaj shiv sena chi jhala aha Ghasiram kotwal mahanja # padra powta sanja 🔥🔥 Ani tyala saat delila NCP , congress ,ani kamkiwat maji CM 🔥🔥
@sucharupandit9011
@sucharupandit9011 Жыл бұрын
What language is this?
@dnyaneshwarwaikar1641
@dnyaneshwarwaikar1641 2 жыл бұрын
कमलाकर पाटील नादान बचा आहे👉 त्याचा कडे लक्ष देवु नकी सर
@kalikamogre32
@kalikamogre32 Жыл бұрын
Shivsenecha ani Ghashiramcha kahi sambandh disat nahi !
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 Жыл бұрын
याला ऐतिहासिक पुरावे आहेत का? Tendulkar म्हणजे वाम पंथी विचारधारा असलेला माणूस त्याच्या कडून असेलच काहीबाही लिखाण होणार
@user-yy7me8qs4t
@user-yy7me8qs4t 2 жыл бұрын
सचिन वाझे... आताचा घाशिराम कोतवाल...
@shahidamulani5696
@shahidamulani5696 3 ай бұрын
Jay Bheem Jay sanvidhan Jay Jawan Jay Kisan Video bnao Tana Mudda Mohan Aneka Gair Samaj personal Tumse kaushlya award le Jiski Lathi uski Bhains Khare aahe
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 2 жыл бұрын
Raja bhoj ani Maharashtra yawar ek video banvava 🙏🙏
@manorakhee
@manorakhee Жыл бұрын
Any link where we can watch the full play?
@sukantg7846
@sukantg7846 Жыл бұрын
सहज उपलब्ध आहे KZbin वर.search करा फक्तं
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 2 жыл бұрын
सध्या चे नानासाहेब आहेत पवार साहेब व शिवसेना ही घाशीरामचंया भूमिकेत दिसते....
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
आता उलट करा!
@kalikamogre32
@kalikamogre32 Жыл бұрын
Nana fadnis honar ani tyanche chamche pan bannar
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 2 жыл бұрын
AAPLECH BEIMAN NIGHALELE AAHET. SAGLYANACH RAJA WHAYCHE HOTE.
@sagar8988
@sagar8988 2 жыл бұрын
There is so much positive and inspirational story in our history make video on that. Besides speeding negativity on history.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
तुला का मिर्ची लागली?
@narendragawde3459
@narendragawde3459 2 жыл бұрын
कांहीं ही इतिहास लिहतात आपण , मुळात शिवसेना मराठी असंतोष तून शिवसेनेचा जन्म झाला, घाशीराम कोतवाल या नाटकाला शिवसेनेनं केलेला विरोध तत्कालिक आहे, उगाचच राजकीय पदर देऊ नका
@ashokjadhav9904
@ashokjadhav9904 2 жыл бұрын
शिवसेना ही मूळची काँग्रस समर्थक. सत्तर च्या दशकात मला बरोबर आठवत की काँग्रेस शिवसेनेसाठी दादर आणि गिरगाव विभागातील विधानसभेच्या दोन जागा सोडत असे ( काँग्रेस निवडणूक लढणार नाही ), त्याबदल्यात बाळासाहेब सर्व शिवसैनिकांनी काँग्रेस ला मते द्यावीत असा आदेश त्यांच्या " मार्मिक " या पक्षिकात देत असत. माझा सख्खा मामा कट्टर शिवसैनिक होता. काँग्रेस वाल्यांच्या सांगण्यावरून गिरगाव मध्ये अनेक कमुनिस्ट लोकांची धुलाई केली होती. हे लोक मुख्यतः आंध्र प्रदेश आणि केरळ मधील होते. त्यामुळे त्याला मराठी विरुद्ध दाक्षिणात्य असाही एक रंग आला होता. "हटाव लुंगी आणि बजाव पुंगी" ही त्याची एक महत्वाची घोषणा होती. 😁😁😁 कम्रेड कृष्णा देसाई मर्डर, गोदरेज चा संप फोडणे हे सर्व याच योजनेचा भाग होते. काँग्रेस ची राष्ट्रीय मिल मजदुर संघ एकदमच बुळबुळीत. त्यामानाने शिवसेनेची भारतीय कामगार सेना आक्रमक. त्यांनी कम्युनिस्ट लोकांच्या लाल बावटा युनियन ला चांगलेच ठोकून काढले. पोलिसांची सोईस्कर दृष्टी होतीच. ते याच्याकडे कानाडोळा करायचे. या तोडपाणी मध्ये शिवसेनेकडे मालक वर्गातून पैसा सुद्धा बक्कळ आला. या सर्व घटना मी पहिल्या आहेत. लोकांची स्मरणशक्ती काळाप्रमाणे कमजोर होते.
@nitinkulkarni956
@nitinkulkarni956 2 жыл бұрын
Chhan mahiti dili. Samjale ki itihas vachavach lagto tr samjate
@videoeditor007
@videoeditor007 2 жыл бұрын
सवाई माधवराव हे peshwanchya माळीचा मुलगा होता अस ऐकून आहे. नारायणराव पेशव्यांना मुलगी झालीतर काय ह्या प्रश्नामुळेच त्यांच्या पत्नी बरोबर त्यांची माळी जी त्याचवेळी गरववती होती एकत्र पार्वतीला ठेवलं होतं. पुढे त्या माळी ला पेशवे दरबारातून प्रत्येक महिन्याला फार मोठी रकम जात होती असे ही ऐकून आहे.
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 2 жыл бұрын
माळी नाही सोनार.. अगीनदास पोवाडा वाचा
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 are cha bahujan samaj Raja mhanun ?
@sandeep13dev
@sandeep13dev 3 ай бұрын
नाना ला 9 बायका पत्नी होत्या म्हणे......!!
@ExploringYT7
@ExploringYT7 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तेंव्हा फडणवीसांनी पुण्यात जे चालवलं आता पुर्ण महाराष्ट्रात चाललंय
@user-tr1rq7mh3e
@user-tr1rq7mh3e 4 ай бұрын
Wicked mentality of Vijay Tendulkar.
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Anglo Maratha war 1 2 3 var video banava...
@sagarsatav6341
@sagarsatav6341 2 жыл бұрын
बोल बच्चन कहानी
@Grootty
@Grootty Жыл бұрын
भाई माहिती छान आहे पण पाल्हाळ लाऊन सांगणे काही आवडले नाही..... १ली च्या वर्गात बसल्या सारख वाटत....
@user-nu1cs3nt5z
@user-nu1cs3nt5z Жыл бұрын
Listen in 1.5x
@Bhushanpatil491
@Bhushanpatil491 Жыл бұрын
4.14 ला तो ओम पुरी काय करतोय पागोटे घालून
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 42 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 57 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 49 МЛН
КОМПОТ В СОЛО
0:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
Smart thief😳 لص ذكي…
0:19
MARYA & AMINE
Рет қаралды 5 МЛН