📋•विस्तारात माहितीसाठी “खालील🔗” पहा•⬇️ 🔗:mahitiprawas.com/
@chandrakantwarangkar96965 ай бұрын
धन्यवाद.
@pirajibadure8594 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@ChakradharMungal-nl8jh Жыл бұрын
Dhanyavaad mahiti dilya baddal
@mahiti_prawas Жыл бұрын
Thank You For Watching 💝
@yogeshkondawar52668 ай бұрын
नांदेड बीदर रेल्वे प्रकल्प चे काय झाले ते समजतं नाही.गाजावाजा खुप झाले
@samandarkhan8671 Жыл бұрын
Nice information 👍
@mahiti_prawas Жыл бұрын
Thanks
@hemantagurule4182 Жыл бұрын
नाशिक पुणे रेलवेचे काम कधी ते पाठवा
@mahiti_prawas Жыл бұрын
Ok 👍🏻
@sanjaykale8053 Жыл бұрын
साहेब पुणे नाशिक रेल्वे विषयी व्हिडिओ पाठवा बरेच दिवसं न्युज भेटली नाही
@mahiti_prawas Жыл бұрын
Ok Sir 👍🏻 लवकरच व्हिडिओ येईल
@dilipgite5058 Жыл бұрын
नाशिक पुणे रेल्वे चे काय झाले कळवा
@vaibhavdeshmukh5376 Жыл бұрын
Parbhani to manmand aani dubble trak work kauth peryent aale aahe.
@m.shafiversatile3061 Жыл бұрын
Shandaar
@AlokNaik-fb3qx Жыл бұрын
Very nice
@sandiptemgire1780 Жыл бұрын
पुणे नाशिक रेल्वे चे काय झाले ते कळवा
@vijaykumarbalajirao7490 Жыл бұрын
सगळी फेकाफेक आहे
@rajreddykoyle559911 ай бұрын
लवकर व्हावे उगाच राजा राजा करत वर्षानुवर्ष रेंगाळत ठेवून काय कामाच यावर लोकांच्या विश्वास राहणार नाही
@shevgaonahmednagar4720 Жыл бұрын
Belapur- shevgaon - parali railway margach Kay zal?
@GANESHPARDESHI1 Жыл бұрын
Please Update Wardha Nanded Railway Project status
@namdevwattamwar7568 Жыл бұрын
Very best decision two state south and north .
@vijaykumarbalajirao7490 Жыл бұрын
इंग्रज भारतात आले म्हणुण तरी महाराष्ट्र रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर आलेला आहे इंग्रज जर भारतात आले नसते तर महाराष्ट्र रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर कधीच आला नसता सर्वात मोठ दुर्दैव म्हणजे महाराष्ट्रतील विदर्भ मराठवाड्यात सर्वपक्षीय खासदार आमदार वजनदार नेते असुन देखील रेल्वे मार्गाच्या बाबतीत रेल्वे मंत्रालय भारत सरकार कडुन महाराष्ट्र राज्याचा गळा घोटला जात आहे ह्या महाराष्ट्र राज्याला रेल्वे मंत्रालय भारत सरकार कडुन खोटे आश्वासन फक्त मिळत आहे
@ganeshhiwre1207 Жыл бұрын
Kam Kadi chalu hiyl sar
@sachinlone1542 Жыл бұрын
मंजुरी दिली तर काय जनतेवर ऊपकार केलेत का ते काम आहे त्याच
@pandurangnagoraosontakke914 Жыл бұрын
नांदेड ते लातुर रोड पण लवकर व्हायला पाहिजे
@sachinavhad2050 Жыл бұрын
Nasik pune railway update dya sir
@ganpatgatti8706 Жыл бұрын
Gangakhed parbhani dabbal लाईन झाली पाहिजे कारण 5 पुढे परळी हुन ट्रेन लवकर पोहचणे होत नाही
@MahendraBhutale-yx7uv Жыл бұрын
Nanded degloor bidar Orignal rallyway track pattri che kaam chalu zaleli dakhva
@MohanKurude Жыл бұрын
आरे येड्या.. कशाचे काम चालू झाल्याचे दाखवा तुम्हाला.. हे काम सुरू होई पर्यंत हे सरकारच जाग्यावर राहत नाही. असो. पण हे काम सुरू व्हायला आणखी दहा बारा वर्ष लागतील. आणि समजा हे काम खरोखरच सुरू झाले पुढील बारा वर्षात... तर पूर्ण काम व्हायला रेल्वे धावायला आणखी किमान चाळीस वर्षे लागतील. जुना अनुभव आहे की पाठीशी नगर परळी गेल्या 35 वर्षा पासून काम चालू आहे. नांदेड आदिलाबाद कामाचे पुन्हा पुन्हा तीन वेळा येकाच मंत्र्याने भूमी पूजन करून तीस वर्षात ब्रॉड गेज चे काम झाले. आणखी बरेच कांहीं रेल्वे च्या कामा बद्दल सांगण्या सारखे आहे. हे व्हिडिओ बनवणारे खोटा व्हिडिओ तयार करतात.
@Sanjeevp01 Жыл бұрын
How much amount sanction central government and both state government fund, could you please explain.
@Sanjeevp01 Жыл бұрын
Awaiting your reply
@rahulkendre7752 Жыл бұрын
Nanded bidar railway marg jar chalu karayacha asel tar Nanded bidar marg Udgir marge chalu kelyas sarkarla fakt 100 km railwaymarg tayar karava lagel karan Udgir Bidar ha railwaymarg agodar pasun aahe
@rshinde.abad123411 ай бұрын
Mumbai to nagpur bullet train project when starting
@yogeshkondawar52664 ай бұрын
हि जुनी बातमी आहे बिदर रेल्वे लाईन चे काम सुरू झाले नाही.गाजावाजा खुप चाललाय.या रेल्वे प्रकल्प चे हमीपत्र केंद्र कडे तातडीने पाठवावे जेणेकरून ते काम सुरू होईल.महाराषट सरकार ने या रेल्वे प्रकल्प चे हमीपत्र पाठवले का ते पाहावें
@dhanu454 Жыл бұрын
Nagar to Beed to parali update dya na 😊❤️ sir
@balajikamthane2188 Жыл бұрын
Hi train udgir la add kara udgir Bodhan pan chalu kara