"विस्मरण होऊ नये याकरिता छोटे उपाय" जाणून घेऊया पू. जोशी काकांकडून..

  Рет қаралды 269,242

Om Swami Samartha Sadhana Kendra

Om Swami Samartha Sadhana Kendra

Күн бұрын

#Pu. Joshi Kaka #memory #guidance
Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

Пікірлер: 234
@vishramkadam5303
@vishramkadam5303 Жыл бұрын
तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभू दे ही श्री स्वामीचरणी प्रार्थना🌻🙏
@dr.snehagadgil-joshi3837
@dr.snehagadgil-joshi3837 Жыл бұрын
थायरॉईड साठी काका काही उपाय सांगावा विनंती 🙏🙏
@madhavkripa5159
@madhavkripa5159 Жыл бұрын
म्हणूनच बुध्दी देवता गणपती बाप्पा याला चवाचे मोदक प्रिय आहेत. खूप खूप आभार जोशीकाका तुमचे.
@pritideshmukh1770
@pritideshmukh1770 Жыл бұрын
Khuuup chaan mahiti diliy kaka! Kaka tumhala uddanda aayush labho hich ishwarcharni prarthana 🙏 Om Swami 🙏
@sunitalad5735
@sunitalad5735 Жыл бұрын
खूप गरजेची माहिती देता तुम्ही. शारीरिक फायदा होतोच मनोबल उंचावत. धन्यवाद 🙏
@anandbrid3478
@anandbrid3478 Жыл бұрын
मी प्रथमच कार्यक्रम पाहिला अतिशय छानच वाटला, आपल्याला धन्यवाद
@vamansalvi3816
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏आदरणीय काका आज चा विषय खुपच सुंदर समजून सांगितलं आहे आणि तुमचा लोक बद्दल चा अभ्यास 💯बरोबर आहे व तुम्ही किती सोपे उपाय सांगता धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
@sadicchachendvankar5313
@sadicchachendvankar5313 Жыл бұрын
खरच सुरेख माहिती देता आपण धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@SatyawanDhuri-vr2gv
@SatyawanDhuri-vr2gv 2 ай бұрын
औम स्वामीसमथ॔ साधना केंद्र इथलाफोन नबंर किवा पत्ता पाठवा
@kailasingole3789
@kailasingole3789 Жыл бұрын
Naral phodtana BANGADYA PHUTNYACHI BHEETI ASATE
@umalad6041
@umalad6041 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, हात जोडून तुम्हाला नमस्कार तुमचा विडियो छान दाखवलं बद्दल शुभेच्छा असेच विडियो दाखवत जा ,
@manjirideshpande8972
@manjirideshpande8972 Жыл бұрын
🕉️ श्री स्वामी समर्थ खुप छान विषय समजून सांगितलंत. धन्यवाद काका.
@SangitaPatil-po1lp
@SangitaPatil-po1lp Жыл бұрын
Khupch Chan mahiti deli aahe kakani🙏Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹🌹🌹
@shrikrishnakulkarni1202
@shrikrishnakulkarni1202 Жыл бұрын
फार उत्तम आणि अगदी कमी खर्चाचा उपाय.सर्वांना सहज करण्यासारखा आहे. असंख्य धन्यवाद.
@arunaher7756
@arunaher7756 Жыл бұрын
ॐ स्वामी समर्थ🙏🌹
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 Жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ आई..निशंक हाेई रे.मना..निरभय.हाेई रे मना..नित्य.हाेई रे मना.प्रचंड.स्वामी बळ पाठीशी.धन्यवाद.स्वामी आई.काका.जुने ते साेने.जुने.संस्कार.सुंदर.? धन्यवाद
@surekhkitchen1134
@surekhkitchen1134 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, 💐🌹🙏🏻🌹💐 नमस्कार काका🙏🏻
@shrutiberde9139
@shrutiberde9139 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली सर तुम्ही मला एक विचारायचं होतं की जर एखाद्या केस स्मरणशक्ती केली असेल तर त्या व्यक्तीला आपण त्यातून कसे बाहेर काढू शकतो
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 Жыл бұрын
दंडवत प्रणाम.आदरनिय.आदर्श.पूज्य.परम.काका.जी.सुंदर.निरूपन.कथन.सांगितले.विस्मरण.श्रवण.सुंदर दिले..जगद्गुरु वंदे दत्त गुरु देव दत्त माऊली..
@marathemeena2736
@marathemeena2736 Жыл бұрын
काका मला सांग दिव्य दृष्टी कशी होते कशी कळेल
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 Жыл бұрын
या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्विकारिती खुपच छान काका
@sanjaydeshpande2082
@sanjaydeshpande2082 10 ай бұрын
नारळाची वा खोबऱ्याची पाठ (लाल भाग/परत) कशी काढायची ?
@pacepausepeace3646
@pacepausepeace3646 Жыл бұрын
नारळ फोडणे ही शारीरिक दृष्ट्या अधिक ताकद वापरून करण्याची क्रिया असल्यामुळे, कदाचित पूर्वापार बायकांनी नारळ फोडू नये अशी एक संकल्पना होऊन बसली असेल. प्रत्येक वेळेस पुरुष प्रधान संस्कृतीशी सगळंच निगडित असेल असे नाही. धन्यवाद.
@vivekmorje1945
@vivekmorje1945 Жыл бұрын
नारळ फोडताना बायकांच्या हातातील बांगडया फुटण्याची शक्यता जास्त असते, 🙏बाकी खूप उपयोगी व्हीडिओ 🙏🙏
@sushamasangvikar9411
@sushamasangvikar9411 Жыл бұрын
उपयुक्त छान माहिती मिळाली. धन्यवाद
@mangalaghodnadikar8867
@mangalaghodnadikar8867 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप उपयोगी माहिती सांगितली ,🙏🏻
@kalpanakhatu3123
@kalpanakhatu3123 Жыл бұрын
खूप छान सोपे आणि घरगुती उपाय .मी नक्की करून बघेन.मला सध्या खूप विस्मरण होते.
@shamsai7477
@shamsai7477 Жыл бұрын
🙏💐 llश्री स्वामी समर्थ ll 💐🙏 काका तुम्ही खूप छान माहिती देता आणि खूप मह्वपूर्ण माहिती देता आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.🙏🙏🙏🙏
@priyaberde5273
@priyaberde5273 Жыл бұрын
Kaka khupach changli mahiti sangitlit. Manapasun Dhanyawad 🙏🙏 Tumhala pahile ki mala mazya mamachi aathvan yete,jo aata ya jagat nahi,mhanun tumhala ithunach sashtang namaskar karte🙏🙏
@hanmantchorage7894
@hanmantchorage7894 Жыл бұрын
💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐 💐 वंदन प.पूज्य काकाजी 💐
@nirmalagodse1297
@nirmalagodse1297 Жыл бұрын
🙏खूप छान, उपयुक्त माहिती!.. श्री स्वामी समर्थ!🌹👏
@kantatilke3832
@kantatilke3832 Жыл бұрын
गुरूजी नमस्कार 🙏🙏 खूप छान माहिती.धन्यवाद.
@seemabhojane1766
@seemabhojane1766 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली काका. धन्यवाद. 🙏💐
@Shreeshkhare
@Shreeshkhare Жыл бұрын
शहाळं चालेल का...खोबरंच खाल्ले पाहिजे
@ushajadhav2983
@ushajadhav2983 Жыл бұрын
खूपच छान विचार आहेत काका अंधश्रद्धेला थारा नाही नारळाचे उदाहरण खूपच समर्पक
@sujataghongade6697
@sujataghongade6697 Жыл бұрын
ओम साई राम🌹 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद काका🙏🙏
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका, खूप उपयुक्त माहिती.. धन्यवाद 🙏🙏
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
सुंदर छान विचार, धन्यवाद
@jayshreezombade3987
@jayshreezombade3987 Жыл бұрын
💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐 धन्यवाद ❤️
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 Жыл бұрын
खूप छान, उपयुक्त माहिती 👍✌️🙏 मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
@kiranbambawale3007
@kiranbambawale3007 10 ай бұрын
Jai Swami Samarth , Namaskar Joshi kaka tumhala , Pranam sevekari Mandali
@geetanjalikaranjekar4202
@geetanjalikaranjekar4202 Жыл бұрын
Kuap chan information Shree Swami Samarth Thank you kaka
@sheetalranade8792
@sheetalranade8792 Жыл бұрын
काका & त्यांच्या सहकाऱ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या व्हिडिओ ची वाटच बघत असते. एकदा आश्रम बघायला यायचा आहे. कधी योग येतो बघू.😊आजचा विषय पण खूपच छान.👍
@manaliparab1005
@manaliparab1005 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत.
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
दादा माझे वय ६५ आहे . आता २,३वर्षा पासून मी काही वाचन केले तर नंतर मी काय वाचन केले झोपताना विचार करते पण आठवत नाही . तरुण पणी वाचन केले . ते मला भरपूर आठवायचे तेव्हा वाचलेले पुस्तक आता आठवले तरी भरपूर आठवते . आता तर स्तोत्र ,आरत्या पुस्तक घेतल्या तरच निट म्हणता येते नाही तर पुढचे कडवे आठवत नाही किंवा खालीवर किंवा तेच ते म्हणते .
@ShabanPatil
@ShabanPatil Жыл бұрын
जय स्वामी समर्थ, खूप सुंदर, माहिती दिली,, जय सनातन धर्म, वंदेमातरम्,,
@govindchavan8190
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ 🙏 छान माहिती सांगितली, धन्यवाद सौ.चव्हाण
@ishwargakhare5261
@ishwargakhare5261 Жыл бұрын
Shri Swami Samarth Mauli Pathishi Aahe Bhiti Kashyala. Shri Swami Samarth.
@prabhakarsant8735
@prabhakarsant8735 Жыл бұрын
Swami Samarth jai jai 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
वाह.उपयुक्त माहिती.करून बघते आता हा प्रयोग
@santoshdahale8986
@santoshdahale8986 Жыл бұрын
श्री स्वामीं समर्थ
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद.
@jayantdange1925
@jayantdange1925 Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन!
@nitinzeple698
@nitinzeple698 Жыл бұрын
🌺🌷जय श्री स्वामी समर्थ🌷गुरूदेव दत्त🌷🌺
@supriyasalaskar7645
@supriyasalaskar7645 Жыл бұрын
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली
@doctoratehimalisohoni8910
@doctoratehimalisohoni8910 Жыл бұрын
🙏🏼 काही वर्षापूर्वी जोशी काका तुमच्याबरोबर काही काळ घालवण्याची मला संधी लाभली होती. आणि ते सुवर्ण क्षण मी कधीही आयुष्यात विसरू शकत नाही. अजूनही बऱ्याचदा बऱ्याच प्रसंगांमध्ये तुमची आठवण येते. बऱ्याचदा तुम्हाला भेटावसं देखील वाटतं. पण काही घरगुती कारणांमुळे किंवा काही सिच्युएशन्स मी नाही भेटू शकत. पण जरी संधी पुन्हा स्वामी कृपेने लाभली . तर मी ही संधी कधीच सोडणार नाही.🌻 श्री स्वामी समर्थ🌻
@pramodchadkkar8327
@pramodchadkkar8327 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, काका आज आपला विस्मरण वरील व्हीडीओ पाहीला,धन्यता वाटली,आता पाहुन सुरवात करणार स्वामी समर्थ
@geetadhaske3914
@geetadhaske3914 7 ай бұрын
खूपच छान काका आपला पत्ता सांगा
@shraddhanarsapurkar1496
@shraddhanarsapurkar1496 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 👌👌
@pragativthakur
@pragativthakur Жыл бұрын
Guruji namaskar 🙏 khupach Chhan mahiti dhanyawad 🙏
@jyotsnabmc
@jyotsnabmc Жыл бұрын
नमस्कार,खूप छान माहिती,धन्यवाद
@chandrashekharjakhalekar1746
@chandrashekharjakhalekar1746 Жыл бұрын
गुरुजी, उत्तम मार्गदर्शन.
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 Жыл бұрын
ओम स्वामी समर्थ उपयुक्त माहिती आहे 👏👏
@sushamakutty6415
@sushamakutty6415 Жыл бұрын
🙏🌹🙏kaka namskar video khupach upaukta ahe.
@indirakalke5633
@indirakalke5633 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@manishasonawane4327
@manishasonawane4327 Жыл бұрын
धन्यवाद काका नारळ फोडायला सांगितले म्हणून
@raghunathjaybhay8635
@raghunathjaybhay8635 Жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ!
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर.छानच माहिती आहे.
@SunilPatil-ng7rt
@SunilPatil-ng7rt Жыл бұрын
आ काही बायका नींबू कापत नाहित
@anujarane470
@anujarane470 Жыл бұрын
🙏🙏🙏धन्यवाद काका
@anaghadeole7384
@anaghadeole7384 Жыл бұрын
अमेरिकेत खोबरेल तेल रोजच्या आहारात वापरणे / औषध म्हणून चमचाभर पिणे हे ही विस्मरण टाळणे किंवा स्मरण क्षमता वाढवण्यासाठी सुचवले गेले आहे. फक्त मधमेहींना जरा जपून वापर करायला सांगितला जातो असे ऐकले आहे.
@vishwaslanjekar6971
@vishwaslanjekar6971 Жыл бұрын
अत्यंत सुंदर व माहितीपूर्ण विवेचन मनापासून धन्यवाद
@anaghadeole7384
@anaghadeole7384 Жыл бұрын
तसेच इथे ओले खोबरे frozen / (अतिशीततेत)गोठवलेले मिळते. आशा आहे की ताजे खवलेले खोबरे उपलब्ध नसेल तर ते चालेल. ( किंवा सुकेखोबरे).
@user-hf2uc9rg4v
@user-hf2uc9rg4v Жыл бұрын
Kaka Tumi great...visheshtah naral....khoopaj samaj ahe ho....engineering collegemadhehi amha staff la naral phodu det nahit.....
@pratibhanalawade2600
@pratibhanalawade2600 Жыл бұрын
खूप छान माहिती! श्री स्वामी समर्थ 🙏
@archanavaidya2563
@archanavaidya2563 Жыл бұрын
Swami Om. 🥥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉
@anjalijambhale9401
@anjalijambhale9401 Жыл бұрын
सर माझा एक प्रश्न आहे की मी अंधमुलींच्या बरोबर काम केले आहे .त्यांच्या सहवासात खूप वेळ घालवला आहे. त्यांना तर अजिबात दिसत नाही .तुमच्या म्हणण्यानुसार प्रथम आपण डोळ्याने बघतो आणि ती गोष्ट लक्षात रहाते .पण अंध मुलींना तर अजिबात दिसत नाही पण तरीही त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी असते .त्यांना दिसत नसले तरी सगळ्या गोष्टी आपल्या पेक्षा जास्त लक्षात रहाते असे मी पाहिले आहे .केवळ आवाज ,स्पर्श ,गंध यावरून त्या गोष्टी लक्षात ठेवतात .आश्चर्य म्हणजे सगळे फोन नंबर त्यांचे तोंडपाठ असतात .दिसत नाही म्हणून लिहून कसे ठेवणार ते .त्यामुळे दिसण्यामुळे विस्मरण होत नाही हे 100% पटत नाही .
@PiyaBhoi-dj3qc
@PiyaBhoi-dj3qc 11 ай бұрын
Call Ka uchalat nhit
@samiksha8840
@samiksha8840 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@kishorantapurkar2464
@kishorantapurkar2464 Жыл бұрын
!! ** Shree Swami Samarthha !! **Namaskar Pujya Sadhakaiji Joshi Buva. Sanskar He Fat -V- Fakt 3 Te 5 Hya Vayat Tepanh Matul Kulhattun Aajoba Aajeenech Kelele - ' Kaya Vacha Mane" Asha Prakare Aadhi Bhouteek Aadhi Daiveek Aadhi Aaghyameek Ashya Vishayaver Payabhut ( Audaharanharthh :~ Shree Samarthh Ramadasanche Manache Shlok) Ase Pakke Korale Jatat. Parantu Aapanh Je Kahi Kathhan Kele Tya Veeshyee ( Mule Ka V Kashi Bighadatat ? ) Mi Aapale Samarthhanach Karnhar. Aapale Vichar Audatt Aahe Parantu Sadhyachya Asha Paristhhitit Aekatra Kutumbacbi Payamalli Hotanna Deesate Aahe. Hyat Fakt Shree Swami Samarthhach Aapalyasarakhyanna Madat Karanharach . 🌹🌹👏👏💐💐🙏🐧
@sunitanimhan4435
@sunitanimhan4435 Жыл бұрын
खुप छान समजावून सांगता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Жыл бұрын
Marathi Navin varsha Gudi padvyachya khup subhecha 💐 kaka aani sarva family shree swami samartha 🙏🙏💐
@pratibhanalawade2600
@pratibhanalawade2600 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत काका! श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@jayawantiborse8615
@jayawantiborse8615 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली ...
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 7 ай бұрын
Very nice
@seemanaik5764
@seemanaik5764 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Жыл бұрын
काका स्वामींचा चेहरा इतका तेज पुंज कसा काय हो.तो पाहिला की कोटी सुर्य दर्शन होते. नाही का. आ ब ब ब ब ब काय चिमित्कर आहे.
@manishagawade3563
@manishagawade3563 Жыл бұрын
कोंकण सोडले हे अगदी खरे..तिथली परंपरा टिकायला हवी
@pratibhatavkar5896
@pratibhatavkar5896 Жыл бұрын
Sir thank u very much for the update. Warm regards
@amisha2004
@amisha2004 8 ай бұрын
🙏🙏🙏
@jaishreegaddam7719
@jaishreegaddam7719 Жыл бұрын
🙏 काका नमस्कार मोलच मार्गदर्शन एकत्र कुटुंब पध्दती कमी झाल्याचे तोटे खुप वाढले आहेत ती कुठे तरी कमी झाल्यासारखे वाटते
@santoshkhandare8804
@santoshkhandare8804 Жыл бұрын
🙏🏽🙏🏽
@HealthyNLegalHelplinebyAdvSush
@HealthyNLegalHelplinebyAdvSush Жыл бұрын
खुप सुंदर,सहज,सोपे करुन सांगता ,छान वाटलं.अनेक अंधश्रद्धा दुर होतात
@ravindramestry9726
@ravindramestry9726 Жыл бұрын
सुंदर माहिती, गुरुजी
@sunilkad7807
@sunilkad7807 Жыл бұрын
छान जोशी बुवा ,खूप छान.
@Shree_Swami
@Shree_Swami Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@kavitakolte886
@kavitakolte886 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@udayoak2758
@udayoak2758 Жыл бұрын
स्त्रियांनी नारळ फोडायचा नाही किंवा वाढवायचा नाही पुरुषांनीच तो फोडायचा यामागचा उद्देश हाच आहे की पुरुषाने फोडलेला नारळ खरवडून पण द्यायचा😂
@nilimakasturey9368
@nilimakasturey9368 Жыл бұрын
फार छान माहिती सांगितली धन्यवाद.
@waghganesh1125
@waghganesh1125 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@sukhadabendre5926
@sukhadabendre5926 Жыл бұрын
Namaskar kaka🙏🙏 Shree Swami samrtha 🙏🌹
@mitapansare3093
@mitapansare3093 Жыл бұрын
🙏
"कर्पुरी हवन साधना"
13:14
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 282 М.
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 19 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 12 МЛН
"घरच्या घरी होम कसा करावा"
16:16
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 76 М.
"मातृदोष, पितृदोष, घराण्याचा दोष"
12:08
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 688 М.
"श्री तुळजाभवानीची साधना"
16:04
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 282 М.
बघा एका चुकीमुळे काय घडलं | Mahabharat | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 2
20:04
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 1 МЛН
दृष्ट खरंच लागते? | Drushta kharach lagte?#drushta
10:56
Deshpande Panchang Astro
Рет қаралды 168 М.
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19