No video

नेते तर शिंदेच आहेत की! Sushil Kulkarni | Analyser | Eknath Shinde | Devendra Fadnavis

  Рет қаралды 45,425

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 201
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Ай бұрын
सुशील सर देवेंद्र भाई फडणवीस हे नेहमी खरे आणि सत्य बोलतात
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
हे पहा मित्रानो वसंतराव नाईक यांच्या नंतर खरा खुरा मुख्यमंत्री लाभला आहे हे आपले भाग्य आहे .कामसू ,कष्टाळू ,सतत सर्वा बरोबर कायम राहणारा ,प्रामाणिक लाभणे हे आपले भाग्य आहे
@JitendarPatil-nh9im
@JitendarPatil-nh9im Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
एक मात्र मान्य करायला पाहिजे की, उबाठा आणि शप गट भाजपविरोधात असत्याचा नरेेटीव्ह सेट करण्यास कमालीचे यशस्वी झाले आहेत, जनतेचा नस त्यांनी अचूक ओळखली आहे. पण त्यावर मात करण्यास भाजप, त्यांचे समर्थक अद्दापही अपयशातच चाचपडत आहे, असे नाईलाजाने म्हणावे लागते.
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Ай бұрын
कोनी काही म्हणो पण एकनाथ शिंदे साहेब याचे सारखें मुख्यमंत्री पुन्हा नाही पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणारा एकच नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Ай бұрын
खरंच आहे दादा पण तीन माकडांचे सोंग घेतलेल्या पत्रकार, लोकांना कोण समजावून सांगणार ते तर फडणवीस यांच्या वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यातच स्वताला योद्धे समजतात
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 Ай бұрын
कुलकर्णीनी साहेब फडणवीस साहेब हे खरोखर हूशार माणूस आहे
@sanjaydate6421
@sanjaydate6421 Ай бұрын
देवेंद्रजी शिंदे जी एक नंबर जोडी
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
🔥महाराष्ट्रात हिंदुत्ववादि "सरकार" हवे 🔥 हिंदूंचा पुरस्कार करणारे सरकार 🔥
@Rajans-y9i
@Rajans-y9i Ай бұрын
होय शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार यात शंका नाही
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
हलकट मविआ ला मतदान करू नये
@kishorthakur1645
@kishorthakur1645 Ай бұрын
नुसता बोलाचाच भात नव्हे ठोस कृती हवी विशालगड मुक्ती पाहिजे
@SuhasKerkar-pn6lz
@SuhasKerkar-pn6lz Ай бұрын
एक मात्र खरं आघाडीतील सर्व पक्ष फडणवीस साहेबांना घाबरतात .
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Ай бұрын
😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
Kuchh bhi 😂😂😂😂😂😂
@sunilnavare9253
@sunilnavare9253 Ай бұрын
या जोडी च्या हाती महाराष्ट्राचा भाग्योदय करण्याची किमया आहे
@anandkulkarni8717
@anandkulkarni8717 Ай бұрын
फक्त काही निर्णय खूपच रेंगाळले आहेत ते घेऊन कारवाई करण्यात येईल तर बरं.
@anantdeshmane3879
@anantdeshmane3879 Ай бұрын
सर आम्ही तुमचा वीडीओ बघायच्या आधी लाईक करतो
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏
@dinkarkulkarni9662
@dinkarkulkarni9662 Ай бұрын
दोन कर्मयोगी विरोधकाच्या डोळ्यात खुपतायत.विशेषतः "जाणते".जय श्रीराम
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
हरामी कुत्र्याला उपरोधाने सुद्धा जाणते म्हणू नये जाणते एकच छत्रपती शिवाजी महाराज
@sharadpatil8384
@sharadpatil8384 Ай бұрын
503👍 एकनाथ शिंदेच परत सरकार बनवणार फक्त अजित सोबत नको 3:25 देवेंद्रजी एक स्वछ मनाचा नेता आहे खोटे बोलत नाही आणि ज्याची मारायची ठेवली सोडत नाही 6:47 वाद लावणाऱ्यांची स्थिती काय होईल ते निकालाच्या दिवशी कळेल सुशिलजी थोडं थांबा छान व्हिडिओ 👌👍👏 धन्यवाद 8:37
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असेल तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार. जनता मेंढरासारखी वागली तर मुश्किल आहे.कधी लोक सुधारणार?
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Ай бұрын
अगदी बरोबर आहे..
@anjalibhardwaj5757
@anjalibhardwaj5757 Ай бұрын
बरोबर बोलले. 🙏
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
​@@radheshamkothekar1452जर उदयनराजेना निवडून आणू शकतो तर महायुतीला सुध्दा. मी सातार्याचा आहे.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
​@@anjalibhardwaj5757मी सातार्याचा आहे. जर आम्ही उदयनराजेना निवडून आणू शकतो तर महायुतीला सुध्दा. थोडा सोचो यारो, यह हिंदू राष्ट्र है उसकी शान बढाओ.गर्वसे कहो हम हिंदू है.
@rampendse3921
@rampendse3921 Ай бұрын
विरोधकांना फडणवीस हेच गृहमंत्री हवे आहेत कारण त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे दया क्षमा शांती आणि माफी. फडणवीस यांचा हा दुबळा दुवा आहे. गृहमंत्री सोडून कोणत्याही खात्यांची जवाबदारी ते लिलया यशस्वीपणे पेलू शकतात.विरोधकांना ते गृहमंत्री म्हणूनच हवेत.
@anantdeshmane3879
@anantdeshmane3879 Ай бұрын
आणि सर पुन्हा येईल म्हणाले आणि आले पण I likeit
@prakashapte5604
@prakashapte5604 Ай бұрын
सुशीलभाऊ एकदम जबरदस्त
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर एक तर मर्द मराठा आहे🙏 जे गर्व से हम हिंदु है निधड्या छातीचा आणि प्रभाकर दादा यांचा आवडता दाढीवाला...... जो देवेंद्र जी यांच्या सारख्या चाणक्याच्या सल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला आॅयडाल मानुन झपाट्यानं कामे करतोयं........ जय महाराष्ट्र , जय श्रीराम🙏
@shubhangikarav2372
@shubhangikarav2372 Ай бұрын
खोटं बोलणाऱ्यांवर लोकं लवकर विश्वास ठेवतात हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहीलं आहे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
जे चमकते तेच सोने असे मानणारे लोक जो पर्यंत आहेत तो पर्यंत हे होणार हे नक्की
@desaibandhu
@desaibandhu Ай бұрын
कॅप्टन - तुम्ही ३ वेळी ऐकवल्यानंतर मला " मी पुन्हा येईन " ची आठवण झाली 😀
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
🔥" राजनीतिका" हिंदूकरण और हिन्दुओका " सैनिकीकरण" यही बलवान भारत कि पहचान होगी 🔥
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Ай бұрын
Best CM of Maharashtra Ekanath Shinde saheb 🌹🙏
@SureshSurwase-vc6zi
@SureshSurwase-vc6zi Ай бұрын
शिंदे यौग्य आहेत
@virendrapotepote
@virendrapotepote Ай бұрын
Eknath ji Shinde Saheb Zindabad !
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Ай бұрын
महाराष्ट्रातील नेतृत्व जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या कडे तर बिघडलं काय??? शिंदे किंवा फडणवीस हेच योग्य.
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। ऐकनाथ लोकनाथ।। जय महाराष्ट्र।।
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 Ай бұрын
Jay ho sushil sir
@vikramdabi5022
@vikramdabi5022 Ай бұрын
जय श्रीराम
@manishanagathan2313
@manishanagathan2313 Ай бұрын
Susjilji छान व्हिडिओ बनवता शिंदेसहेब खरेच खूप छान कामे करतात दोघांची जोडी बेस्ट आहे महाराष्ट्राचा विकास हेच करू शकतील जनतेने वसुलीला बळी न पडता भविष्याचा विचार करून utila निवडून द्यावे नाहीतर ओरबाडून वसुली होईल कामे काही नाहीत मदरसा दर्गा चमकेल
@avinashsuryabhangaikwadwal4150
@avinashsuryabhangaikwadwal4150 Ай бұрын
Supar cm देवेंद्र फडणवीस साहेब❤
@Laxmanpandhare-mp3lv
@Laxmanpandhare-mp3lv Ай бұрын
2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार 100% .. नाहीतर भाजपा मध्ये नाराजी वाढणार. असा एकमेव नेता आहे की ज्याची प्रशासनिक गोष्टीवर पकड आहे
@s.b.pattewar
@s.b.pattewar Ай бұрын
आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना प्रत्येक वेळी "मिंधे" "घटनाबाह्य" म्हणतो.. मग हे लोक गप्प का आहेत. त्याच्यावर मानहानी चा दावा का ठोकत नाहीत हा प्रश्न आहे.
@dattudherange5052
@dattudherange5052 Ай бұрын
खरा राग तेचा आहे हेचं खर जळफळाट होतो य नूसता 😂😂😂
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे
@vikaskirloskar2414
@vikaskirloskar2414 Ай бұрын
सुंदर विश्लेषण सुशील जी 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐
@kishorpawar5511
@kishorpawar5511 Ай бұрын
👍👍👍 जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co Ай бұрын
सरकार चालवतो कोन मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री हे सर्व जनतेला माहीत आहे
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 Ай бұрын
Sir, chhan Vishleshan.Dhanyawad
@KP-uv5ks
@KP-uv5ks Ай бұрын
स्विकारावच लागेल कारण महाराष्ट्रात शिंदे सेना आता मोठा भाऊ आहे
@dileepgupte6750
@dileepgupte6750 Ай бұрын
अजित पवारांपासून मात्र सावध रहायला हवं. सध्या महायुतीमध्ये राहून निवडणूकांसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेतील. आणि निकाल जाहीर झाल्यानंतर त्या वेळी जी परिस्थिती असेल ते बघून वेळप्रसंगी महाआघाडीच्या बाजूला जातील. दगाबाजीचे बाळकडू त्यांना काकांकडून मिळाले आहे
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Ай бұрын
अजीत पवारला सोबत घेतल तरी भाजप शिवसेना मिळुन 150 आमदार निवडुण आणावे लागतील ,तरच हिंदुत्ववादी सरकार क कायम राहील ,अजीत पवार वर भरोसा नाही
@apa3153
@apa3153 Ай бұрын
अजित पवार शरद पवार मिलीभगत आहे असे वाटते पण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दोन्ही प्रामाणिक नेते आहे मनापासून महाराष्ट्राचं सरकार चालवतात
@santoshmane3195
@santoshmane3195 Ай бұрын
सुशील जी पुजा खेडकर प्रकरणावर एक व्हिडिओ बनवा नक्की काय भानगड आहे कळुदया लोकांना
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d Ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
Right sir
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Superb 👌
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
I like DF sir because he is doing good politics
@dnyaneshwarshelke5467
@dnyaneshwarshelke5467 Ай бұрын
The.gret.c.m.shinde.saheb.
@anilbam3168
@anilbam3168 Ай бұрын
महाराष्ट्रात अजूनही केsवढे लोक मूढ आहेत नाही?
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
चांगल्या व्यक्तींनाच बदनाम करण्यात येते, हेच गेल्या पाच वर्षांत सिद्ध झाले आहे. सत्ता गेल्यामुळेच ही आदळआपट सुरू आहे. सुशीलजी तुम्ही खूप छान काम करीत आहात, धन्यवाद ❤❤❤
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Ай бұрын
शरद पवार हा हावरट माणूस आहे .एवढ्या वर्षे सत्तेत असून आणि निष्क्रीय्य असून सुद्धा लालच कमी होत नाही .
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv Ай бұрын
20 वर्ष राज्यांत भाई अणि देवा यांचे राज असणार ❤
@rajivpatil607
@rajivpatil607 Ай бұрын
हेच सहन होत नाहीत , राहुल द्रविड म्हणतो तसे, “तभी तो “👍
@user-of2wk4zp9v
@user-of2wk4zp9v Ай бұрын
तुमचं आणि प्रभाकर सुर्यवंशी यांचं युद्ध लागू नये म्हणजे मिळवल
@dhananjayakotwal4625
@dhananjayakotwal4625 Ай бұрын
उगा प्रभाकर पंतांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करू नका,दुधिळजी...त्यांचे भरकटने खूप होते आहे
@HappyForestHills-uw1ki
@HappyForestHills-uw1ki Ай бұрын
Lokanath ❤deva bhau ❤dada❤
@shyamalakulkarni5749
@shyamalakulkarni5749 Ай бұрын
आजच10 जुलै पासून आझाद मैदानावर सुरु झालेल्या उमेदच्या महिलांच्या आंदोलनाविषयीं शासनाच्या लक्ष न देण्याच्या धोरणबद्दल तुमचं काय मत आहे
@mangalpatil2995
@mangalpatil2995 Ай бұрын
प्रभाकर भाऊ चे मत बरोबर आहे
@alkakulkarni2731
@alkakulkarni2731 Ай бұрын
श्री देवेंद्र जी आणि शिंदे साहेब नंबर 1 जोडी नंबर 1 👌👌👌🙏
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
He is true leader
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
जय श्रीराम 🙏 सरकार हे हिंदुत्ववादी असावे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
Brahmanwadi 😂
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 Ай бұрын
कुलकर्णीनी साहेब आहो काही असे लोक बोबलणारे आहेत
@rajabobhate3475
@rajabobhate3475 Ай бұрын
ह्या वेळेस फेक नेरेटिव्ह करणे महा विकास आघाडीला कठीण आहे! जनता समंजस आहे! लोकसभा आणी विधानसभा ह्यात खूप फरक आहे! आणी फक्त महायुतीच पुन्हा सत्तेत येणार हे नक्कीच
@Maratha1990
@Maratha1990 Ай бұрын
Exactly
@rajarampatil3436
@rajarampatil3436 Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी....
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 Ай бұрын
Aag laavache dhande.
@manishpatil9196
@manishpatil9196 Ай бұрын
एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार ही भुमिका निश्चितच प्रशंसनीय आहे. हाच समजुतदार पणा २०१४ ते २०१९ मध्ये दाखवला असता, शतप्रतिशत भाजपा हे खुळ डोक्यातनं काढलं असतं तर आज परिस्थिती फार वेगळी असती. धन्यवाद.
@anildudile9942
@anildudile9942 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही मंडळी हरखून गेली आहेत..पण अजून दोन अडीच महिने आहेत. अजून किती पाणी वाहून जाईल ही कल्पना त्यांना आता येणे कठीण आहे..
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 Ай бұрын
Ok
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Ай бұрын
YES !!! तुमचं बरोबर आहे !!! काळजी पूर्वक ऐकायला लागतं !!! 👍
@snehakerkar547
@snehakerkar547 Ай бұрын
Saheb yutiche sarkar ana
@prakashtayade8545
@prakashtayade8545 Ай бұрын
All Hindu should demand for Hindu rashtra this is game changer for victory in.assembly election this is evident from the comments of Hindu who have commented here
@suhasturankar7566
@suhasturankar7566 Ай бұрын
Maharashtra mdhe politician cha Purna kachra zhala ahe 🙏🇮🇳
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx Ай бұрын
धन्यवाद एकनाथ शिंदे❤❤❤❤
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 Ай бұрын
🙏👍👌🙏
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Ай бұрын
सुशीलजी, फडणवीस साहेबांनी साधी गोष्ट केलेली नाही. अहो, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून; ते पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ताब्यात देणे, ही साधी गोष्ट नाही.
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Ай бұрын
शिंदे साहेब च मुख्यमंत्री व्हावेत ❤असा लोकनाथ होणे नाही ❤
@pravinpathak6810
@pravinpathak6810 Ай бұрын
I am sure, wise voters of Maharashtra will not get misguided by the Dushprachar of the opposition pary leaders.
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv Ай бұрын
बरोबर आहे एकसाथ भाई अणि देवा भाउ
@chintanplywood3885
@chintanplywood3885 Ай бұрын
Good analysis
@YogeshGhatte2011
@YogeshGhatte2011 Ай бұрын
सर प्लीज आयएएस पूजा खेडकर बद्दल एक अप्रतिम व्हिडिओ बनवा जे काही झाले आहे ते एका व्हिडिओत सर्व डिटेल्स मेंशन करा.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
नमस्कार
@KisanDhandre
@KisanDhandre Ай бұрын
आमच्या ग्रामीण भागात असा प्रकार होतो एखाद्या दगडाला शेंदुर लावून त्याला देव ठरवुन त्या देवाच्या नावाखाली कोंबड ऊपटण्याचा प्रकार काही भगत करतात त्यांना माहीत असत हा दगड आहे पण त्याच्या नावाखाली कोंबड खाता येत तस सत्तेच कोंबड्या साठी कोणताही दगडाचा देव चालतो
@udayraut3336
@udayraut3336 Ай бұрын
Fadanvis sir please please appear on Marathi news channels frequently else there Will be results similar to loksabha...
@BeenaAdvani
@BeenaAdvani Ай бұрын
Only Shinde ji C M 🎉
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
लगेच स्वत:चा पक्ष बघायचा सोडून कॉमेंट सुरू की फडणवीसांचे पंख छाटणे सुरु झाले.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
आम्ही कट्टर बीजेपी समर्थक असूनही मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबच पाहिजे.
@MukeshKarwande
@MukeshKarwande Ай бұрын
Shinde saheb top 3 madhe , tar Sharad Pawar top 50 madhe suddha nahi majha .
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 Ай бұрын
सुप्रिम कोर्ट ने मुस्लिम महिलांना पोटगी बाबत दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी, उध्दव ठाकरे ह्याची reaction मिडियाने विचारली पाहीजे. राजीव गांधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालने बदलला आता ते ह्या निर्णयाचे स्वागत करतात का हे विचारले पाहीजे.
@vinayasupnekar9673
@vinayasupnekar9673 Ай бұрын
हे काड्या लावायचं काम..व्हिडिओ छान
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Ай бұрын
भारत के किस प्रधानमंत्री को दूसरे देशों से कितने सर्वोच्च नागरिक सम्मान मिले :- मोदी -15 नेहरू-02 इंदिरा गाँधी-02 मनमोहन सिंह-02 राजीव गाँधी-0 ख़ुद से ख़ुद को भारत रत्न दे देने से कोई महान नहीं बनता। एड़ियाँ उठाने से क़द ऊँचे नहीं होते । आँकड़े देख लीजिए।
@rajarampatil3436
@rajarampatil3436 Ай бұрын
उद्धव ठाकरे सोबत असताना बीजेपी चे 24खासदार निवडून आले शिंदेशी, व अजितरा बरोबर बरोबर असताना 9च खासदार निवडून का आले एक एपिसोड बनवा साहेब...
@vikasp4704
@vikasp4704 Ай бұрын
दोन समाज धोका दायक ठरले आपण सर्व जणांनी पाहीले
@seema2695
@seema2695 Ай бұрын
२४ खासदार निवडून येण्यात UBT काहीच कर्तृत्व नव्हत, या वेळेला त्यांनी खोटा narative सेट करून हिरवी मत एकगठ्ठा घेवून एका हिंदुत्व वादी पक्षाला मात देवुन देशाचे नुकसान केले हेच सत्य आहे.
@pratapagale2533
@pratapagale2533 Ай бұрын
288 आमदार तुपाशी 5 स्टार हाॅटेलात.आझाद मैदानात जणतेची लेकरे ऊपाशी.(भर पावसात) 10/07/2024
@amolanandgaonkar6038
@amolanandgaonkar6038 Ай бұрын
Now it is clear shinde lead mahauti
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Ай бұрын
🌹🙏🏿🌹🙏🏿🌹जय श्रीराम 🌺👏🏿🪷🌺
@MadhuriTapaswi-ct4ov
@MadhuriTapaswi-ct4ov Ай бұрын
पण का?ज्याचे जास्त संख्या त्पाचा मुख्यमंत्री का नको? जेव्हा शिंदेंना बनवले तेव्हा परिस्थिती वेगळी होती.आता पुन्हा नको.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Ай бұрын
पण नेतृत्व चांगले असेल तर काय हरकत आहे, आणि तसेही शिवसेनेला पुन्हा बळ वाढवायचे आहे, आणि शिंदे मराठा असल्यामुळे त्यांना कोणी ही आरोप करू शकत नाही जसे फडणवीसांच्या केले गेले होते. भाऊ देवेंद्र फडणवीस हुशार आहेत, भाजप+सेना है समीकरण त्यांना पुन्हा ताकदीने उभे करायचे आहे,
@sandeepbade6149
@sandeepbade6149 Ай бұрын
विधानसभा निवडणूक रंगतदार व्हायचे असेल तर, चौरंगी व्हावी. 1) काँग्रेस, + राष्ट्रवादी शरद पवार गट + शिवसेना ठाकरे गट 2) शिवसेना शिंदे गट + जरांगे पाटील गट + स्वराज्य संघटना + प्रहार संघटना 3) राष्ट्रवादी अजित पवार गट + वंचित बहुजन आघाडी + मनसे 4) भाजप + रासप + रिपाई आठवले गट + स्वाभिमानी पक्ष अशी चौरंगी लढत झाल्यास अनेक नवीन उमेदवारांना संधी मिळेल व मतदारांना योग्य उमेदवार निवडणे सोयीचे होईल.
@mangalakolhatkar4200
@mangalakolhatkar4200 Ай бұрын
काही काम धंदा नसला की ह्या लोकांना असे काही तरी सुचते
@user-yu5tz6os6g
@user-yu5tz6os6g Ай бұрын
Very nice
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
Nice
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 12 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 35 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3 МЛН