म्हातारे बाबा काही तरी लपवालेत पाटील.माझा तर विश्वास नाही बाबा...
@SanjayNarkhede-s8wАй бұрын
सखोल अभ्यास पाहिजे नुसती मुलाकात ऐकुन एस आर टी करने धोक्याचे ठरू शकते त्याकरीता सविस्तर माहिती कोठे मिळेल तेवढे सांगा भाऊ
@haribhauyewale2568Ай бұрын
आपण अगदी बरोबर बोललात, शून्य मशागत शेती एकूण,युट्युब पाहून समजणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष भेट महत्त्वाची.. प्रत्यक्ष शतावर या पहा आणि नंतर निर्णय घ्या
@NitinShende-d2eАй бұрын
Rrt maze konti padhat hoy
@Sudhakarraut-z4hАй бұрын
Konya jilayatun sangata
@harisinkar4727Ай бұрын
Buldhana
@Pihu-g6dАй бұрын
❤
@gauravnare5284Ай бұрын
srt तुरी चे खुट कसे काढतात मग
@haribhauyewale2568Ай бұрын
तुरीचे खुंट काढायचे नाही. तुरीचे खुंट आणि मुळ्या जागेवरच कुजवू द्यायच्या काढायच्या नाही. जमीनीत कुजल्यामुळे तीथे सेंन्द्रीय खत तयार होते शेन्द्रीय कर्ब वाढतो जमीन सुपीक होऊन समृध्द होते
@haribhauyewale2568Ай бұрын
तुरीचे खुंट आणि मुळ्या काढायच्याच नाही. तस्याच ठेवायच्या. आपोआप कुजून सेंद्रिय कर्ब वाढतो.
@amitbhauАй бұрын
तूर मरत नाही, पुन्हा नवी पालवी फुटते
@prakashshelke3972Ай бұрын
भाऊ एकरी दहा क्विंटल तुर होईल का तुर तर मोकळी दिसत आहे 🙏
@haribhauyewale2568Ай бұрын
होय निश्चित १०/१२क्विंटल एकरी होईल. जर पुढील वातावरणाने साथ दीली तर
@keshaopawar7993Ай бұрын
तण नियोजन साठी कोणते औषद फवारणी केली
@saggargavhane5988Ай бұрын
हीच मूलाखत राहुल कुलकर्णी यांनी ध्यायला पाहीजे होती
@gopinathkute8637Ай бұрын
apan sota Anubhav ghethala ka
@haribhauyewale2568Ай бұрын
होय माझे पाचवे पीक आहे
@dnyaneshwarkhanzode4825Ай бұрын
Hi तुर् lawkar येते sir
@haribhauyewale2568Ай бұрын
ही तुर लवकर येत नाही मध्यम कालावधीची आहे
@gauravnare5284Ай бұрын
नाव व गाव सांगा
@haribhauyewale2568Ай бұрын
हरीभाऊ येवले. चिखली जिल्हा बुलडाणा
@LaxmanSalokАй бұрын
हे गाव. कोणता जिल्हा. ता. सागा
@haribhauyewale2568Ай бұрын
चिखली जिल्हा बुलडाणा
@maazahmad32Ай бұрын
Teyktar kharcha 15000 yetey kay
@vijayrokde2790Ай бұрын
1200नागर+500वखर +700डवरणी+1000निंदन(दोनदा). एक पीक काढण्यास या पेक्षा जास्त एकरी खर्च मला लागला नाही.
@SunilMule-f5xАй бұрын
संपूर्ण वर्षभराच्या पिकांच्या खर्चाबद्दल आहे. आम्ही कापूस घेतो तर नांगरणी व मोगडणी 1200 + 800 , फुली पाडणे व चार वखर पाळ्या 600+2400, खुरपणी किमान दोन 2000, पर्हाटी काढणे 1000असा एकूण 8000 एका पिकांच्या मशागत खर्च येतो. कापूस काढून दुसरे पिक केले तर त्याचाही खर्च असाच काढता येईल.
अगदी योग्य प्रश्न विचारला, वर्षभरात म्हणजे खरीप आणि रब्बी. खरीप मध्ये शेत तयार करण्यासाठी नांगर, रोटर, वखर, पेरणी आणि परत रब्बी मध्ये परत वरील सर्व बाबी कराव्या लागतातच. त्यात नींदनी आणी ईतर मजुरी जी विनामशागत शेतीत लागत नाही त्या गोष्टीचा समावेश केला तर या पेक्षा जास्त पैसे लागतात.