नदीच्या किनारी बाबा पंधरा दिवस झाले उपाशी बसले होते | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था Phone No:- 9511221045 Follow On Facebook :- www.facebook.c... Follow On Instagram:- ... ...
Пікірлер: 191
@deelipsingpawar45849 ай бұрын
ताई गुजरात मध्ये तुमच्या सारखेच पोपट भाई आहेर असेच काम करतात ताई तुमच्या कार्याला सलाम
@sunandapujari12613 ай бұрын
ताई तुमचं काम बघून खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आलं
@ChayaLode9 ай бұрын
खरंच ज्योतीताई तू खूप ग्रेट आहेस तुझ्याबद्दल काय बोलू शब्दच नाही बोलायला
@mayursavlani3699 ай бұрын
Salute to Maam ..God bless u Tai..
@seemachavan79259 ай бұрын
शब्दात कौतुक करू शकत नाही. एक स्त्री असून पुरुषांना लाजवेल असं कामं करताय. शतशः प्रणाम 🙏🏼🙏🏼
@Salvekailas0019 ай бұрын
माते सलाम तुझ्या कार्याला एवढ्या उन्हात एवढं मोठं काम केलंस
@prasadjadhav37759 ай бұрын
खरच ताई तू एवढ्या उन्हात तानात फिरते तुझ्या कार्याला खूप खूप सलाम❤❤
@foodrespi8 күн бұрын
माझी माय माऊली धन्य आहे तुम्ही आणि तुमच कार्य खरच खुप छान आई,आजी ताई बाई माई म्हटलं तरी शब्द कमी आहे खरच तुम्ही रखुमाई आहात
@YogeshSuryawanshi-sk1bq6 ай бұрын
ताई तुमचे कामाला सलाम वेलकम
@malini76399 ай бұрын
ज्योती तुझ्या सारखेच गुजरात मध्ये पोपटभाई ,तरुणभाई असेच काम करतात व आश्रमात ठेवतात . ज्योती ते आश्रम मोठे आहेत . तुला घरात स्वयंपाक व ईतर काम खुप असतात . माईन सारखे तुझे काम आहे . आधी या बाबांची आंघोळ करून मग केस नख कापले पाहिजे . रोहीत ,रोहन खूप मदत करतात .
@rohinipawar37846 ай бұрын
ताई तूला मनापासून साष्टांग नमस्कार.तू किती ग मनापासून सेवा करतेस.
@suvarnasable67289 ай бұрын
ताई तुम्ही, रोहित खूप ग्रेट आहेत.🙏 एकाद्या गरिब रस्तावर बेवारस माणसाला अपल म्हणुनच घेऊन येता त्याच्यात किती बादल करता कोणी त्याची केस कापायला तयार पण नव्हते तुम्ही सगळ केलं कशे होते बाबा आणि त्यांच्यात किती बदल केलात खरचं ताई तुमचे आणि रोहित खूप खूप धन्यवाद 🙏
@NamdevThorat-dz5iq5 ай бұрын
ताई आपल्या karyala प्रणाम.
@shivam.gogawale75089 ай бұрын
इतर चैनल ला सपोर्ट करता सगळेजण या ताई खूप मेहनतीचा आणि पुण्याचं काम करत आहे खूप सपोर्ट करा आणि चायनल खूप मोठा बनवा प्लीज सगळेजण👍👍👍🙏🙏
@sadhanabadhe19259 ай бұрын
धन्य आहेस ग माऊली कोटी कोटी namaskar tula. 🙏
@SurekhaPondhekar9 ай бұрын
Khup chan kele tai tumhi baba na ghari gheun aalat ❤
@mandaphalke9899 ай бұрын
ज्यातसे ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो यामाऊलीला शतश: प्रणाम ❤❤❤❤❤तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम
@surekhaky9 ай бұрын
ताई तू भरपूर खूप ...चांगल काम केलेस. तुझा जन्म तू सार्थकी लावते आहेस,आम्ही स्वतः तर काही करू शकत नाही पण तुला प्रोत्साहन आणि धन्यवाद जरूर देतो.अंघोळ केलेल्या ,जेवलेल्या,निवारा मिळालेल्या बाबांकडे पाहून खरेच खूप बरे वाटले,थोड्याच दिवसात त्यांना त्यांचे स्वतःचे घरही मिळो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@aparnajoshi6289 ай бұрын
ताई धन्य आहात. एवढ ऊन्हात अशाअनोळखी माणसाला घेऊन शोध आश्रमात घेऊन आलात आहोत घालण्यात पासून काम करता .खरी ईश्वर सेवा देव तुमच भलच करेल
@rashmiavasare15729 ай бұрын
ज्योती ताई तुला सलाम.बोलायलाही शब्द नाही.आता किती वेगळे दिसताहेत आजोबा.कितीही अंगाला वास आला तरी तू सर्व खूप आवडीने केलेस.आजोबांना मानसिक विकार असावा.
@ramapokharkar34099 ай бұрын
सलाम ताई तुम्हाला आणि तुमच्या कार्याला
@shobhagaikwad25299 ай бұрын
खुपछान जोतीताई तुमच्या कार्याला सलाम 👌👌👌👌👌👌👌😊
@ashakhachane27349 ай бұрын
ज्योती बेटा तुझ्या समोर सगळे शब्दच संपतात सल्युट करते बेटा तुला सर्व आजी आजोबांना नमस्कार करते🙏🙏🙏 आपल्या नवीन पाहुण्याला पण नमस्कार करते🙏🙏 तुला❤❤❤❤❤❤आपल्या राम, लखनला ❤❤❤❤❤
@vandanapatil40329 ай бұрын
ताई धन्य आहात तुम्ही. मानल तुम्हाला. बिचाराला चांगली झोपयेणार. मानशिकता पण बदलेल.खूप छान कार्य. स्वताची पण काळजीघ्या. ते तरून भाऊ. पोपटभाऊ पण खूप छान काम करतात. त्यांचे पण विडिओ मी बघते. असेच कार्य करतात ते. कीती लोकांची जिवन सुधरवल त्यांनीही धन्यवाद ताई.
@PriyatamaPatilАй бұрын
Tumchya karyala salam 🙏🙏👍👍
@AsmitaskKamble9 ай бұрын
Tai tumchya kamgirila manapasun dhanyawad ashru thambat nahit tai manusaki kuthe tarich pahanyas milte saddhya dew tumhala khup takat dewo tai
@sampadadeshmukh87209 ай бұрын
एक स्त्री परिस्थितीवर मात करून एक चांगला आयुष्य कसं जगू शकते हे तुमच्याकडे पाहिल्यावर कळतं साध्या आपल्या घरात आई-वडील आले तर सहन होत नाही त्या आजी आजोबांचं करतात तुमच्या कामाला सलाम आहे ताई
Khup chan tai tumche kam adarniya aahhat dev tumchya pathi aso.
@RahulGadekar-hf1ss5 ай бұрын
सलाम,ताई,तुला,ईश्वर,चर्नी,पाथेना,करतो,ताई,❤❤❤❤❤❤
@sunandapujari12613 ай бұрын
ताई तुमचं खूप खूप कौतुक
@shakuntalamohile90349 ай бұрын
ताई तुमच्या कामाला सलाम आहे
@ganeshkalloba41769 ай бұрын
खूप सुंदर ताई तुम्हाला माझा सलाम तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏
@sunitashrigadi67509 ай бұрын
खरचं ज्योती ताई तुझ्या कार्याला सलाम
@mayamhasade27159 ай бұрын
किती संघर्ष ताई दूसर्यांच्यासुखा साठी उन्हातानात , गुणी माझी ताई
@anjanakekan86169 ай бұрын
ज्योती तुझे कार्यला सलाम कुठले शेब्दात कौतुक कराव कळतच नाही येवढे ऊनात गेली तेना घेऊन आली तेच रूपडच बदलून टाकल आधी कशे होते नतर कशे दीसायेला लागले कीती छान काम करती माझी ज्योती आणि माझा नातू पण खरचं तुला मानल तुला व रोहित रोहनला माझा आशीर्वाद खूप मोठ हो आणि कीती छान हीदी बोलतीस खूप कौतुक वाटल आजचा विडीऔ खूप छान आहे खूप खूप खूप खूप खूप छान
@sangeetagaikwad20109 ай бұрын
खुप चांगले केले ज्योती ताई ग्रेट काम 🙏😊❤👍
@GangaShelke-vw6bs9 ай бұрын
ज्योती ताई तुमच्या कामाला❤❤
@alkasonawane14209 ай бұрын
ताई तुम्ही खूप खूप चांगले काम करता देव तुम्हाला आशिर्वाद देवो हीच प्रार्थना आहे 🙏🙏
@kaminikamble56359 ай бұрын
ताई सलाम तुमच्या कामाला खूप सारा आशिर्वाद जय सद्गुरु
@pallavijadhav83629 ай бұрын
ताई सांभाळून रहा मानसिक रुग्ण आहेत
@manishabhatkar32589 ай бұрын
हेच तर देवाचे दूसरे रूप आहे 🙏💐
@_sushant_patil.9 ай бұрын
ताई सलाम तुम्हाला👍
@vaishalijawale64749 ай бұрын
ज्योती srw पाहून डोळ्यात अश्रू aale g.konihi hat pan nahi lavat .pan tu त्यांच आंघोळीpasun kel .rohitala salam .tumachya karyala hats off
@neelamkirankamble84999 ай бұрын
खूप छान काम करताय ताई
@jagdish20059 ай бұрын
No words tai hats off
@saritapatil26369 ай бұрын
ताई तुमचे आभार मानू तेवढे कमीच पडतील Hat's off ❤❤❤❤❤🎉
@MarutiModak-h1v8 ай бұрын
ताई,नमस्कार. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य द्यावे ,ही परमेश्वर जवळ मागणी मागत आहे
@ChidanandBalgaonkar3 ай бұрын
Taai Naman tumhala
@kalpana19 ай бұрын
ताई स्वताला विसरून तुम्ही,रोहीत असे काम करतात खूपच आभार तुमचे
@clemecleme8208Ай бұрын
Very good work. God bless you!!
@manishapalkar99439 ай бұрын
salute to u 🙏 👏🤚 Jyoti Tai❤❤❤
@sudhakarhuljute-xo2tv9 ай бұрын
ताई तुमचं खूप खूप धन्यवाद
@jayshreeshinde17489 ай бұрын
ताई खूप मोठे काम करते सलाम तुझ्या कार्याला लोक हात लावायला घाबरतात पण तू न घाबरता घरी घेऊन आलीस खूप महान कार्य करते निस्वार्थी❤🎉❤
@Vaishnavgarad19019 ай бұрын
ताई मी कधी तुमाला रिप्लाय करत नाही पण आज मनापासून आभार आहे 💞❤️
@minakshikamble44739 ай бұрын
सलाम ताई तुझ्या कार्याला,❤❤
@mandadhumal83969 ай бұрын
धन्य तु माऊली खरंच गतु महान आहेस
@shaila53159 ай бұрын
God bless to u jyoti tai
@shitaljagtap72739 ай бұрын
Madam Khup bhari vatal Aaj Tya Babana Aapalya Shodh Vruddhashramacha Sahara Milala Parmeshwarch Asha Lokankade Tumhala Pathavnyavhi Anumati Det Aahe.Bcoz Tumchyapeksha Dusar Konich Tyachi Changli Dekhbhal Karu Shaknar Nahi Hats off Madam👍👍
@KomalMane-l2c6 ай бұрын
Ek number tai
@AlkaZende-l8b9 ай бұрын
खूप मोठं काम करतात आई तुम्ही नमस्कार तुम्हाला
@RanjanaDhage-xo5bw5 ай бұрын
खूपच छान
@babyshirsath86609 ай бұрын
ताई तु खूप ग्रेट आहे धन्य तू माऊली गाॅड ब्लेस यु ताई
@surekhashingote7889 ай бұрын
खूप छान काम केलं आहे आज ताई तुमचा खूप अभिमान वाटतो पुढचं काही बोलू शकत नाही
@ranjanashete52329 ай бұрын
बेबीताई खूप खूप धन्यवाद देवासारखे धावत जातात सगळ्यांना आपल्यास करता येते खूप खूप धन्यवाद जय सद्गुरू
@madhavilolienkar99869 ай бұрын
Jyoti tai tumchya karyala salute. Tai kharach mi manapasun saangate ki mazya yek manasala sanbhaltana mi yekadam jam zale. Aani tumche karya baghun mi yekdam havaldil zale. Salute tumhala. Janmbhar tula parmeshwr sukhachya payghadya ghalu de. Shree swami samarth.
@SanikaKondakeOfficial9 ай бұрын
Mi pn sagle videyo pahte kaku 🥰
@silveryrealm5 ай бұрын
Thanks!
@ManC_Pat9 ай бұрын
मांजर पण masta aahe tai.💖💖
@VidyaPhirke9 ай бұрын
Jyotitaai great aahe Tumhi
@smitasawant83879 ай бұрын
तुझ्या सेवेला मनापासून धन्यवाद
@manishaapsingkar19789 ай бұрын
खूप छान
@latadabhade56479 ай бұрын
छान काम
@SanikaKondakeOfficial9 ай бұрын
Kaki tumhi kharach khup changlya ahat🙏😳🙂👍👍
@balualhat14069 ай бұрын
Nice.........
@ramchandrabaglane58599 ай бұрын
एक नंबर काम करत आहेत ताई खूप खूप शुभेच्छा
@anitagajbhiye5089 ай бұрын
Very nice
@Samikshafashioncreation9 ай бұрын
श्री गुरुदेव ताई😊😊😊😊
@kamalpote3169 ай бұрын
God bless u ❤
@dharmnathbhamare92553 ай бұрын
ताई तुम्ही श्रीरीं नाही तुम्ही तर आदिशक्ती चा अवतार आहे तुमच्या कार्याला माझा राम कृष्ण हरी
@ashashinde37979 ай бұрын
Kharch Tai tumala salam
@shobhapachpor75149 ай бұрын
खुप ग्रेट काम केलें ताई. सॅल्यूट 🙋
@chandrakantjadhav42069 ай бұрын
माय फार छान काम केलं आता मुले देखिल नाही संभाळत हो
@kiranwankhede71649 ай бұрын
Tai khup sudar kam kwle salut👍👍
@sharayukhanvilkar17259 ай бұрын
Salute to Tai. Their is no words to express her. Feels she is God. She has blessings of God n Sindu tai (maiee). God bless her.
@vibhanaik85889 ай бұрын
Aashatai khup dhanyavad
@MeenaSutar-dw1ut25 күн бұрын
धन्यवाद ताई
@rajeshmanpure75319 ай бұрын
God bless you didi
@sahilbarbhai33289 ай бұрын
Khup chan g job
@Learningwithme_19 ай бұрын
🙏🙏🙏🙏 जय श्री राम
@Shobha-q7w9 ай бұрын
खूप छान काम आहे तुमचं❤❤❤❤❤
@hemangipatel10489 ай бұрын
Very nice Jyotiji 👌
@bharatikolekar53699 ай бұрын
Salute ahe tumahala
@SunitaPachore-g3o9 ай бұрын
ताई तुम्ही खरंच खूप छान आहे
@vibhanaik85889 ай бұрын
Jyoti tula khup khup aashirvad mazi roj comment aste tu mazyapeksha lahan aahes mn tula ani mulana aashirvad det aste
@vijaydhamdhere-nl1vy9 ай бұрын
ताई तुम्ही काम लयच भारी करताय ताई तुम्हाला सलाम
@arunagorde69425 ай бұрын
न्हानी घर बाहेर असावे जेन्ट्स साठी जेन्ट्स असावेत धन्यवाद ताई गोड ब्लेस यू 😊😊😊