दादा सारखा माणूस हा ज्याच भाग्य आहे त्याला भेटतो आनी तो आम्हाला भेटला ऐक देव रुपी माणूस आणि त्याचे बैल हे पुणे नगर जिलह्यातील सगळ्यात टॉप ला पळतात कारण मन मोकळा माणूस आहे कधीच मनात कपट नाहीं आणि त्याला भेटलेले मित्र पन मन लाऊन सययोग करतात love you दादा
@YadnyeshMazire2 ай бұрын
दोस्ती दुनियेतील राजा माणूस निलेश दादा काळे #_गाडामालक❤👑✌🏻
@sunilpawar81182 ай бұрын
मनापासून धन्यवाद दादा
@dattatraygulik5184Ай бұрын
भाऊ नायका लय भारी ❤❤❤ओरिजनल गावठी 👍👍
@KaranPatil-ln4yb2 ай бұрын
जलावा हा आमच्या कडचा आहे संभाजी नगर चा ❤
@rushikeshkhokrale318515 күн бұрын
Number dhya tumcha
@ravindratamhane7859Ай бұрын
मास्टर माईंड निलेश पांडुरंग काळे
@anandamhargude66342 ай бұрын
बरेच दिवस झाले ही मुलाखत घेतली नाही आज आली धन्यवाद भाऊ
@purushottamdere93712 ай бұрын
धन्यवाद मुलाखत घेतल्या बद्दल
@prakashambekar3350Ай бұрын
1 no ❤❤
@rohan_ohol_96k23 күн бұрын
निलेश दादा काळे ❤
@sameerauti60222 ай бұрын
हिंदकेसरी पांडुरंग शेठ किसनराव काळे❤❤❤❤
@SachinTanpure-e2oАй бұрын
एक.नंबर मुलाखत.नायका
@RaviHundareАй бұрын
निलेश दादां चे आभिनंदन
@swapnilchikane2 ай бұрын
नाद केला ❤
@rpatil98502 ай бұрын
नायका नायका....का बोलतात शब्दाचा शेवटी...कोणी सांगेल का.....🤔😅
@sachinbaravakar11482 ай бұрын
ती आमची भाषा आहे ,,तुझी कोणती भाषा आहे
@vinayaksatkar57792 ай бұрын
Tya ariat tasa bolaychi savay ahe
@anandamhargude66342 ай бұрын
प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती असतात
@NikhilGade-uh6xi2 ай бұрын
ते शब्द कळण्या साठी नगर आणि पुणे जिल्ह्यात जल्म घ्यावा लागतो 😎
@prashantzite26992 ай бұрын
@@NikhilGade-uh6xi💯
@VaibhavNaykodi2 ай бұрын
Nayka nayka
@pratiklohakare8074Ай бұрын
😂
@akshaygaikwad555Ай бұрын
नायका शब्द फेमस केला भाऊने ..
@PRAVINCHAVAN-gz5hi2 ай бұрын
खुप छान,
@rahulbhaubombale4244Ай бұрын
अरे भावांनो नायका त्याचा आवडता शब्द आहे कुणाची सवय असते म्हणून असं बोलू नका 🙏🙏 नायका
@ravindrakudekar40522 ай бұрын
Javlekar 1 namber ahe bhvaa❤❤
@finalsamrat29832 ай бұрын
Nilu bhau❤
@itsmecareless3279Ай бұрын
हा जल्वा माझ्या गावापासुन फक्त 5 कीलोमीटर वर होता तळेगाव या गावात❤
@takajarare8936Ай бұрын
तळेगाव चा जलवा
@SachinTanpure-e2oАй бұрын
एक.नबर.मुलाखत.नायका
@sunilpawar81182 ай бұрын
King maker nilu dada
@tambesuraj4472 ай бұрын
खुप दिवसांची ईछा होती ❤ खुप छान ❤
@vishaldhumal4659Ай бұрын
भाऊ माझ्या कडे एक वासुर आहे भाऊ तुमच्या थोडं भाऊ सहकार्य करा भाऊ तुमच्या बैला बरोबर ईच्छा आहे भाऊ
@bailgada_lovers_00952 ай бұрын
जलवा संभाजीनगर मधील तळेगाव चा आहे
@AmanKing-el3zy2 ай бұрын
जलवा आमच्याऊ चा आहे तळेगाव करांचा जलवा
@ONE_Follower_0012 күн бұрын
नाय का 😂😂😂😂 नगरी भाषा म्हणावा लागेल ❤❤❤
@sudhirkale5692 ай бұрын
निलेश दादांचा एक फोटो तरी दाखवयचा ना....ज्यांना माहीत नाही त्यांना दिसेल तरी
@sadgurusatpute600420 күн бұрын
❤
@nileshkansakar64492 ай бұрын
बैल गाडा क्षेत्रातील राजा माणूस निलेश दादा काळे
@lakhaningel1125Ай бұрын
तळेगांव चा जलवा भाई
@swapnilchikane2 ай бұрын
निलेश दादा काळे बैलगाडा संघटना ❤
@AnkushMore-o8vАй бұрын
नंबर दया निलेश दादा
@vishalmindhe1432 ай бұрын
दादा आमची पण घ्या की मुलाखत 🔥☺️
@ashwitgadade43222 ай бұрын
Bapushet chi mulakhet ghaya na Dada
@sachinborhade8922 ай бұрын
❤
@takajarare8936Ай бұрын
जलवा आमच्या भागातील आहे
@DattaGavade-j7bАй бұрын
जलवाचि खरेदिसांगाना
@harshadwaykar4902Ай бұрын
मुलाखत घेताना समोरचा काय बोलतोय याच्यावर लक्ष ठेवा नाहीतर कमेंट लई पडतात नायका
@nadgavakadche9653Ай бұрын
बोलण्याची पद्धत आहे शेठ ती त्याला कोणीच काही करू नाही शकत 🙏
@pratiklohakare8074Ай бұрын
😂
@onlybailgadasharyat290428 күн бұрын
Tumal Maht Ha Ka
@MaheshGore-x3uАй бұрын
Mhanje mg Nad kela nayka😂
@sanketgejage25692 ай бұрын
😊
@Abuzarpathan-l2d11 күн бұрын
Aple Gao cha aahe jalva
@satishpadwal64632 ай бұрын
Nayga
@Kumar-i1l2 ай бұрын
Nahi ka nahi ka manje kai
@siddhantjadhav95062 ай бұрын
Munna pn dist nahi ghatat
@chaitalishelke37492 ай бұрын
Fail zaly kvach 😂
@Ram-yq2qb2 ай бұрын
Nilesh dada doctor ahe ka ?
@sameerauti60222 ай бұрын
हो
@Mathur000992 ай бұрын
Bhau tumcha video mde नाय का नाय का he 340 vela bole 😅😅😅
@nadgavakadche96532 ай бұрын
दादा ती बोलण्याची पद्धत आहे नगर आणि पुणे जिल्यातील कोणाच्या पण भाषेला नाव ठेऊ नका
@Mathur000992 ай бұрын
@@nadgavakadche9653 अरे हो माझी gf पण नगर ची आहे आणि मी नाव नाही ठेवलं उलट मी मोजून तुला सांगितलं की 340 वेळा बोले नाय का नाय का😁🤙आमचा भागात पण आहे पळ पळ पळे हा जास्त शब्द वापरतात पण तुम्ही दोघांनी रेकॉर्ड तोडल नाय का बरोबर नाय का भाऊ🤪