सर तुमचा एक वाक्य किंवा एक विचार अनेकांना च्या मेदू वरचा ताण अर्थात प्राण वाचतात सर तुमच बोलणे खुप छान आहे सर तुमचं लेक्चर ऐकून मना मध्ये खुप चागले पॉझिटिव्ह विचार येतात तुमचा मना पासून आभार आहे सर🙏🏼🙏🏼🙏🏼 धन्यवाद 👌🏼👌🏼👌🏼
@anitanawghare98064 ай бұрын
सर मला घरा नशा मुळे टेंशन निराशा होते आनंदी वातावरण वाटत नाही सर छान माहिती साठी धन्यवाद
@girishshirwale6544 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर.माझ्या एका जवळच्या मित्राला एक मानसिक आजार झाला आहे.तो दोन महिन्यां पुर्वी साधारण आजारी पडला होता.पण जास्त तणाव घेतल्यामुळे त्याचा बीपी हाय झाला होता.त्यामुळे त्याला एक अनामिक भीती वाटते.त्याला असे वाटते की त्याला आता काय तरी होणार.त्यामुळे तो घराबाहेर पडतच नाही.कृपया इलाज कुठे करावा ते सांगाल का.
@sonyabapubhawar3400 Жыл бұрын
. मला पण असेच विचार येतात
@ShivanithombareThombare-st1yl Жыл бұрын
Age Kiti ahe
@MachhindrMahanwar-kg5td Жыл бұрын
❤❤ good information sir 👍👍
@ambadasbhagat58204 ай бұрын
Sar medicin sanga n
@swaradajoshi98755 ай бұрын
नमस्कार सर आपली लेक्चर्स मी ऐकते,पण डिप्रेशन जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या डेथ मुळे येते,तेव्हा काय करावं,याबद्दल मार्गदर्शन मिळेल का
@papukamble12224 ай бұрын
सर तुमी खुप चागलं बोलता आणि पेशंट च्या मनात किंवा मेदू मध्ये काय विचार करतो यांच्या वर बोलता बरोबर आहे सर