फौजींनी नक्की काय लिहिलंय बकासुर साठी | Bailgada sharyat | Satarwala Adya |

  Рет қаралды 118,538

Satarwala Adya😎

Satarwala Adya😎

Ай бұрын

सदर व्हिडिओ हा मनोरंन म्हणून बघावा सदर व्हिडिओ मध्ये कोणाचही मन दुखवाण्याचा हेतू नाही
नमस्कार, तुम्ही सातारवाला आदया या यूट्यूब चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ ला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा..🙏💐🙏🏻😎💯
विडिओ एडिटर-युवराज वाघ
विडिओ शुटिंग आणि रे रेकॉर्डिंग-प्रेम मोरे,ओम कदम
✈️माझ्याशी संपर्क करायचा असल्यास🚀
८८०६१३६७२३
🙏आपले इतर व्हिडिओ🙏
राजू दादांनी लिहिलं मन्याला पत्र | काय बोलले नक्की ऐका | Bailgada Sharyat | Manya bail |
न रडता हे पत्र ऐकून दाखवा 😭 | Satarwala Adya | Bailgada Sharyat | 1010 Sarkar |
नक्की काय बोलला मथूर आपल्या भावाला / bailgada Sharyat / Satarwala Adya /
काय बोलतोय नक्की साहिल दादा ? / Bailgada shrayat / Satarwala Adya /
घरणिंकी चा राजा संपुर्ण प्रवास | Satarwala Adya | BailgadaSharyat |
नंद्या आणि सर्जा यांचे पत्र | bailgada sharyat | gautam bhaiyya kakade |
हिंदकेसरी ड्रायव्हर संभा आबा कालेकर|bailgada sharyat|driver|
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सामाजिक लिंक्स;💯😎👍🏻
यूट्यूब
kzbin.info://youtube.com/@ades...
इंस्टाग्राम
www...
यू ट्यूब
/ @adeshnaravade21
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Hashtag;
#बैलगाडा
#बकासुर
#मथुर
#बलमा
#बिनजोडशर्यत
#सेमीफायनल
#फायनल
#राहुलभाईपाटील
#मोहीलशेठधुमाळ
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यत2023
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैल
गाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#मुंबई
#नादएकचबैलगाडाशर्यत
#pusegaavhindkesari
#पुसेगावहिंदकेसरी
#कोरेगावहिंदकेसरी
#माळशिरसजुनाबैलपोळामैदान
#sonarpaychasonya5050
#jayeshshethpatil5050
बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Disclaimer:
The video broadcast has been carriedout with legal permission in fullcompliance with Section 3 (3) of thePrevention of Cruelty to Animals
(Maharashtra Amendment) Act, 2017and fulfilling all conditions.
सूचना:
सदरचा व्हिडिओ हे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यासप्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम2017 च्या कलम 3(3) चे संपूर्ण पालन करून तसेचपुर्ण अटींची पूर्तता करुन कायदेशीर परवानगीने करण्यात आले आहे.
Copyright Disclaimer;
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
😎😎😎😎😎💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯⭕️⭕️⚠️
🙏आपल्या यूट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏

Пікірлер: 232
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
मित्रांनो विडिओ आवडला तर शेअर नक्की करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा🙏
@sahilraut1103
@sahilraut1103 Ай бұрын
ज्यांनी हे पत्र लिहिलय ते अतिशय सुंदर आहे ❤ त्यात दादा तुझा आवाज ❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@rohidaslande3226
@rohidaslande3226 Ай бұрын
काळजाला भिडणारे पत्र खूप छान कविता लिहिली आहे भावा सलाम आहे तुम्हाला आणि बकासुर ला उदंड आयुष्य दे हिच पांडुरंग चया चरणी प्रार्थना आहे. राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी..........
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@sahilraut1103
@sahilraut1103 Ай бұрын
बकासुर विषय काळजाचा 🫀❤ Love you Bakasur 💖🥰
@ShyamSakpal-xr9ws
@ShyamSakpal-xr9ws Ай бұрын
खुप छान कविता आहे दादा ❤️❤️ बकासुर ❤️❤️
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@shubhamingle9142
@shubhamingle9142 Ай бұрын
भाऊ मि पन फौजी आहे माझ्या घरचा वासराला सर्व लोक बकासुर mhntat ते येकुन खुप अभिमान वाटते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shashikantmangle7228
@shashikantmangle7228 Ай бұрын
नव्हम हिंदीकेसरी झ्हाला आमचा वाघ खूप आनंद असे वाटत आहे तुला पाळताना पाहून जीवनाचे सार्थक झ्हाले हर हर महादेव ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@sunilbankar4411
@sunilbankar4411 Ай бұрын
❤लव यु फौजी ❤😭
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 Ай бұрын
फौजी लवकरच तुमची इच्छा पूर्ण होवो आणि आपल्या देवाचा (बाकासुरचा) आशीर्वाद पाठी सदैव राहो ही सदिच्छा..🙏😊 भारत माता की जय 💪🚩
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@patiragoatfarmsabale1696
@patiragoatfarmsabale1696 Ай бұрын
खुप छान पत्र आहे एकूण पाणी अल डोळ्यात आणी बकासुर वरच तर प्रेम खुप वाढल मी तर बोलतो आता T 20 वर्ल्ड कप आहे बकासुर जर मैदानात असेल आणी त्यादिवशी फायनल असेल तर मी तर मी बैलगडा शर्यत बघेल आणी तेपण बकासुर तसे सर्वच नंदी आपले आहे पण काय माहित बकासुर आणी मोहिल शेठ ने मनात जगा केली आपल्या
@prakashsawant2771
@prakashsawant2771 Ай бұрын
भावा एक नंबर पत्र..🫂🥰💖
@kirangaikwad2502
@kirangaikwad2502 Ай бұрын
खरंच बकासुर नंदी चा अवतार आहे, कळत नकळत त्याने सगळ्यांच्या हृदयात जागा मिळवलीय...
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Ай бұрын
बकासुर भरपूर करणारा सैनिक यांना धन्यवाद .❤❤
@prakashsawant2771
@prakashsawant2771 Ай бұрын
आदया आवाज म्हंनजे काळजाचा ठोका...♥️ Always king Bakasur ...👑🦁🔥🔝
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
❤️
@user-xl7ic1dc8z
@user-xl7ic1dc8z Ай бұрын
ओन्ली आदया भावा ओन्ली मेजर भावा ओन्ली महादेवाचे नंदी आहे बकासुर ❤❤❤❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@darshanbhopi8932
@darshanbhopi8932 Ай бұрын
खूप छान पत्र लिहिलय भावा
@aniketsawant188
@aniketsawant188 Ай бұрын
मस्त..एक नंबर आद्या भावा...👌👌👌👌❤️❤️❣️
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@maheshpatil3100
@maheshpatil3100 Ай бұрын
मी पण एक फोर्स चा जवान आहे पण बकासुर ला बागितल्या शिवाय दिवस जात नाही माझा देव माझा बकासुर
@shelar_jay_patil
@shelar_jay_patil Ай бұрын
खूपच छान आद्या भावा❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 Ай бұрын
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@stargamer-jf4eu
@stargamer-jf4eu Ай бұрын
डाेळ्यात पाणी आल. खरच देवा तुझी ओढीने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावलय.बकासुर देवा तुझा आर्शिवाद सदैव आम्हावर राहुदे.🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@atharv_gaikwad_11
@atharv_gaikwad_11 Ай бұрын
काळजाला भिडणारे पत्र लिहिले फौजी तुम्ही खूपच मस्त ❤🙏🙇
@pradipnikam-rt1bd
@pradipnikam-rt1bd Ай бұрын
Bhava ya वाघा ला तोडच नाही....❤ आणि तु केलेल्या पत्राला 🙌❤️
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
❤️🙏
@somanthmadane6072
@somanthmadane6072 Ай бұрын
माझ तर हे मोठ स्वप्न आहे दोघांना भेटायचं पण कधी पुर्ण होईल काय माहीत
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha Ай бұрын
विषय काळजाचा... ❤️नतमस्तक आहे 🙏बकासुर 🙏
@Crazysai1234
@Crazysai1234 Ай бұрын
काळीज ❤❤❤❤bakya भाई
@somanthmadane6072
@somanthmadane6072 Ай бұрын
बैल गाडी क्षेत्रात बक्या भाई❤️❤️ अन युट्युब क्षेत्रात आद्या भाई ❤❤❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
Thanku so much dada❤️
@srinivaspatil1591
@srinivaspatil1591 Ай бұрын
जय जवान जय किसान दादा मस्तच वर्णन केले आहे धन्यवाद तुझे व फौजिंचे मी आभारी आहे
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@govindhakke6493
@govindhakke6493 Ай бұрын
अप्रतिम Shabdach नाय ❤❤❤❤🐅👌🙏
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs Ай бұрын
Kharach avda prem amcha bakya sati te pan border varun❤..sir tumcha bakya la bhetnyach swapna purna ho hich iswar charni prathana..jai hind sir🫡🫡
@KaustubhBansode
@KaustubhBansode Ай бұрын
डोळ्यात पाणी आलं आद्य भावा खूप छान पत्र होत अजून काय राहिलीच नाही बोलायला येवड कामवल आहे बकासुर ❤❤❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze Ай бұрын
खूप सुंदर पत्र❤ माय जान बकासुर ❤
@sachinbhagat2932
@sachinbhagat2932 Ай бұрын
Heart touching video. . Mann bharle.. anghavr share pan ale..
@GAJANANRUPNAR95
@GAJANANRUPNAR95 Ай бұрын
मी‌ परभणी कर आरे‌ कट्टर बकासुर प्रिरमी ❤❤
@SanjayJadhav-rz8wh
@SanjayJadhav-rz8wh Ай бұрын
Tuja aavaj Khup chan ahe letter Khup chan ❤❤❤❤
@kishormore3023
@kishormore3023 Ай бұрын
खूप सुंदर पत्र लिहिले आहे अप्रतिम धन्यवाद दादा आमच काळीज ओन्ली बक्या डॉन
@sujityadav9430
@sujityadav9430 Ай бұрын
माज्या डोल्यात पाणी आल बकासुर लय भारी आहे
@Shubham-mh50
@Shubham-mh50 Ай бұрын
Majhapan aale bhava😢
@GAJANANRUPNAR95
@GAJANANRUPNAR95 Ай бұрын
कोरेगाव हिंदकेसरी 🔝💥 किंग बक्या
@nileshkshirsagar6455
@nileshkshirsagar6455 Ай бұрын
बक्या आमचा देव आहे🎉 अप्रतिम पत्र. सॅल्यूट मेजर
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@VinodShejwal-cp7vs
@VinodShejwal-cp7vs Ай бұрын
Khup chan aahe bhau kavita ❤
@pavanpatil4104
@pavanpatil4104 Ай бұрын
काळजाला भिडलं भावा तुझं पत्र खूप खूप छान लिहिलं भावा सलाम आहे तुला आणि बकासुर असंच नाव करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@avinashasonwane5415
@avinashasonwane5415 Ай бұрын
दादा तुम्ही जे पत्र लिहिलंय ते पत्र वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं क्षण आहे आनंदाचा अश्रू येतात डोळ्यात काय नाव कमावले बकासुर ने असा बैल पुन्हा होणे शक्य नाही राम कृष्ण हरी
@LaxmanKoli-ji7og
@LaxmanKoli-ji7og Ай бұрын
फौजी साहेब सलाम तुम्हाला ❤ बकासुर ❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@sanjayshinde2053
@sanjayshinde2053 Ай бұрын
दादा तुज पत्र येवढं मानलं लागतं ना की डोळ्यातून अश्रू अनावर होतात पण बक्या देव आहे आणि देवच राहणार तुला दादा पुढील वाटचाली साठी शुभेछा ऐक बकासुर प्रेमी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vilaskhilare8049
@vilaskhilare8049 Ай бұрын
खुपच छान भावना व्यक्त केल्या आपणास, तुमची इच्छा लवकर पूर्ण व्होवी फोजी तुम्ही, जय जवान जय किसान, अभिमान आहे आम्हाला कि बकासुर आमच्या मुळशी चा आहे
@arjunphadtare5717
@arjunphadtare5717 Ай бұрын
काळजाला bhidnare पत्र ❤
@Crazysai1234
@Crazysai1234 Ай бұрын
आमचं काळीज आमचा जीव आमचा देव navam हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤ काळीज
@PrashantWankhade-lw1tk
@PrashantWankhade-lw1tk Ай бұрын
Dada Tula Salam ahe Ani tya foujina jay hind
@TukaramJadhav-xb8bj
@TukaramJadhav-xb8bj Ай бұрын
घुप सुन्दर पञ लिहिल भाव डोळ्यात पानी आननार पञ लिहिल आदु भाऊ
@sanketpatileditor5512
@sanketpatileditor5512 Ай бұрын
Adya bhai kdk 😎👑🚀
@Crazysai1234
@Crazysai1234 Ай бұрын
लव यू बकासुर ❤🎉❤🎉❤
@NitinKalaskar-cx3kt
@NitinKalaskar-cx3kt Ай бұрын
जबरदस्त लिहिले आहे पत्र
@user-bd3vi7qc1s
@user-bd3vi7qc1s Ай бұрын
खूप छान अप्रतिम आहे पत्र👌 ऐकताना डोळयात पाणी आल
@rajeshsawant3565
@rajeshsawant3565 Ай бұрын
Amcha dev baku Don I love you ❤❤❤❤
@anilgande7540
@anilgande7540 Ай бұрын
खूप छान अप्रतिम आहे पत्र ऐकताना डोळयात पाणी आल
@SomnathKatkar-lw8qh
@SomnathKatkar-lw8qh Ай бұрын
Mi pan fouji ahe Ani mi khup motha fan ahe bakasurcha datewadichua maidan mi त्याच्या पाया पडून दर्शन घेतल देव आहे हा बकासुर
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
तुमच्या सगळ्या फौजी मित्रांसाठी लिहिलं आहे त्यांना शेअर करा🙏
@aadeshkeswad7686
@aadeshkeswad7686 Ай бұрын
मकासुर एक देव आहे 🌹🙏 दादा खूपच छान आहे पत्र र❤ बकासुर प्रेमी
@fijasayyad3078
@fijasayyad3078 Ай бұрын
Khup chan aahe bhaú kavita ❤❤❤❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs Ай бұрын
मस्त व्हिडिओ❤भाऊ
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34 Ай бұрын
देव माझा बकासुर ♥️♥️ बकयाप्रेमी 🐂♥️♥️
@user-pl4se7jb4c
@user-pl4se7jb4c Ай бұрын
बकासुर विषय काळजाचा❤❤❤❤i love you
@Sanjay-oi2xz
@Sanjay-oi2xz Ай бұрын
फौजी खरच डोळ्यातून पाणी आणलं
@ajaydubal1608
@ajaydubal1608 Ай бұрын
Mi pn ek fauji ahe mi khup like karto बकासुर la mala pn ekda bhetaiche maja pn khond ahe pn tya peksha jast बकासुर la khup like karto...
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@samirchoudhary9376
@samirchoudhary9376 Ай бұрын
खूप छान आदेश..❤
@Swarajvolg
@Swarajvolg Ай бұрын
Fouji dolyat😢pani anl tumchya ya shbdani. Apla bakya aahech tasa ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@dhiraj1437
@dhiraj1437 Ай бұрын
Dada ek bar sonya ch patr pls da dhiraj jadhav maje nav 🥺🙏🏻🥺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Gavthi_kida_9
@Gavthi_kida_9 Ай бұрын
मला पण बकासुर ला पहाचय ❤
@babughuge313
@babughuge313 Ай бұрын
1 number adya bhau❤
@user-dy5sw8yn1m
@user-dy5sw8yn1m Ай бұрын
King bakasur 💯💫❤️
@jamilshaikh59
@jamilshaikh59 Ай бұрын
अभिनंदन बक्याभाई, फौजी आणी आद्याभाई चे अतीशय सुंदर लेख वाचून खूप आनंद झालाय नमस्कार ❤❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@YogeshDalbhagatyogesh
@YogeshDalbhagatyogesh 21 күн бұрын
खूप छान पत्र लिहिलं...❤
@user-ji7ix7fc3s
@user-ji7ix7fc3s Ай бұрын
सलाम भाऊ तुला 🙏
@lakhanrajage60
@lakhanrajage60 13 күн бұрын
भारीच भावा
@VishvanathGondhali
@VishvanathGondhali Ай бұрын
Great writing 🎉🎉
@vishalshingan8226
@vishalshingan8226 Ай бұрын
खूप छान लिहिलं आहे पत्र भावा ❤
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Ай бұрын
बिग फॅन भावा... एक सातारकर
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
Thanku dada
@SandeepChwan1001
@SandeepChwan1001 Ай бұрын
Masht Bhau
@riyavane4212
@riyavane4212 Ай бұрын
खूप छान दादा❤👌👌😢
@vishalgandhat7442
@vishalgandhat7442 Ай бұрын
काळजाला लागलं राव❤
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj Ай бұрын
King bakasur ❤❤❤
@anilgande7540
@anilgande7540 Ай бұрын
wa...Great .......King of India ..... Bakasur
@user-sg2su4lx8o
@user-sg2su4lx8o Ай бұрын
King bakasurrrrrrr ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉love you bakasurrrr❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@DipeshKamble-ku9ft
@DipeshKamble-ku9ft Ай бұрын
🎉🎉🎉🎉❤❤ वव्ह
@sunilavhad9457
@sunilavhad9457 Ай бұрын
खूप खूप छान रे भावा
@PradipSalunkhe007
@PradipSalunkhe007 Ай бұрын
♥️बकासुर ✨
@PrashantPatil-xd9rj
@PrashantPatil-xd9rj Ай бұрын
सॅल्यूट आहे ❤
@PrashantDandade-zz6st
@PrashantDandade-zz6st Ай бұрын
Love you bakasur ❤️ Love you Adya bahu ❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
Love you tooo❤️
@VinodShejwal-cp7vs
@VinodShejwal-cp7vs Ай бұрын
Dev aahe bakasur ❤
@ShankarKhuspe
@ShankarKhuspe Ай бұрын
Adya bhava कडक 🎉🎉❤
@vaibhavkharat3646
@vaibhavkharat3646 Ай бұрын
Ek No. Video ❤💯
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@pavandolare6021
@pavandolare6021 Ай бұрын
खूपच छान
@user-fw3gc1xg1z
@user-fw3gc1xg1z Ай бұрын
ग्रेट बकासुर ग्रेट फौजी❤❤❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@vilasdighe6319
@vilasdighe6319 Ай бұрын
दादा तुझी कविता ऐकली की उर दाटून येतो
@vikasbarbaile4096
@vikasbarbaile4096 Ай бұрын
Aadya bhau 1 no
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@sagarmahadik3241
@sagarmahadik3241 Ай бұрын
Mala pan bakasur chya payavar natmastak hoych aahe ❤
@SachinJadhav-np4gz
@SachinJadhav-np4gz Ай бұрын
आदि भाऊ खंरच रडवलस हे ऐकून मी
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@user-ht8hx4io1g
@user-ht8hx4io1g Ай бұрын
खुप खुप शुभेच्छा दादा
@user-pe5jd7vn5r
@user-pe5jd7vn5r 19 күн бұрын
Dada mi pn Fouji he , mla kul avdto bkeya dada❤ Jalneker
@vishaljavare
@vishaljavare Ай бұрын
भाऊ सुंदर च पन पत्र
@anil.bhagatbhagat1608
@anil.bhagatbhagat1608 Ай бұрын
फवजी.तुम्ही.तुम्ही. देशा.साठी.रात्रीचे.दिवस.करता.तुम्हाला.100. वरष्य.आयुष्य.भारत. माता.की.जय
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 189 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН