Aai Baap Song - देवाहुन दैवत मोठे तुझे माय बाप Vitthalachi Gani विठ्ठल भक्ती | Vitthal Songs Marathi kzbin.info/www/bejne/jX7bqmyvi5mGftk
@sureshmundhe41162 жыл бұрын
GB
@sureshmundhe41162 жыл бұрын
44:$'5:-gg. Us weekly d1efh 5zzvbv mi GB xe3yb6 7..P please liger in
@santoshjagtap1512 жыл бұрын
@@sureshmundhe4116 h s m o mere pas jhalo ki hi mulagi jhali tiche bhau bustandla ki nahi yachi dakshata ghetali ki hi mandali aahes na ase pratipadan m i am nota ughadakis aala ki nahi to narakat jatil ashi hi mahiti dili jat hoti ki tila ki tila manatun rakt aani ki nahi to dillila gele hote virat kohaliche ki hi mahiti denyat yenar asalyache shri shri ravi aani shri shri chhatrapati shivaji maharajanchya jivanavar anek ajaramar jhale aahet matr k ghyave aani is nit vichar kara jat
*जगी जीवनाचे सार* *घ्यावे जाणुनी सत्वर,* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *क्षणिक सुखासाठी आपुल्या* *कुणी होती नीति भ्रष्ट,* *कुणी त्यागी जीवन आपुले,* *द:ख जगी करण्या नष्ट..!* *देह करी जेणे काही,* *आत्मा भोगी तो नंतर..!* *ज्ञानी असो की अज्ञान,* *गती आहे एक जाण,* *थोर असतो अथवा सानं..!* *सोड सोड माया सारी* *आहे जग हे नश्वर.!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *मन खंत वाटून ज्याचे,* *शुध्द होई अंत:करण,* *क्षमा करी परमेश्वर,* *जातो तयाला जो परत..!* *अंत पृथ्वीला बघ आला,* *युगे चालती झर झर..!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..! --(मा. प्रल्हाद शिंदे यांचे जीवनाचे सार, सीक्रेट सा़ंगणारी एकमेव सर्वोत्कृष्ट कलाकृती..! किती आले किती गेले, पण हा मानव जन्माचा कार्यकारणभाव कोणीच स्पष्ट केला नाही... त्यांच्या पुज्यनीय स्मृतीस कोटी कोटी वंदन) हा आहे तथागत भगवान बुध्दा़ंचा महान शाश्वत, *न बदलणारा, पहिला सनातन सिद्धांत* म्हणजे प्रत्युतसमुत्पाद, कार्यकारणभाव, अर्थात Cause and Effect होय..! तो पंढरीनाथ, पंढरीचा (ज्ञान-प्रज्ञेचा नाथ, प्रेमाचा सागर ज्यात कोणी ही इथे येवून नहावे, नृत्य करावे) हे सांगण्यासाठी युगे युगे ते भगवान बुध्द तिठ्ठ, (ऊभा) विठ्ठल, ज्ञानाच्या उंबरठ्यावर, कमरेवर हात ठेऊन वाट पहात ऊभा आहे.. हे सांगण्यासाठी की स्व-ध्यानात यावे आणि याच जन्मात जीवनाचे सार, सार्थक निर्वाणप्राप्ती, या धरतीवर येवून शिकून घ्या, सत्य अनुभव करा, हेच शिकण्यासाठी तुमचा जन्म आहे, असे किती जन्म वाया घालविले आहेत, हे या बुध्दा़ंच्या ध्यान साधनेतून त्वरित समजून घ्या..! या साठी सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, राजानी २३ विश्वविद्यालये या भारत भुमीत उभारली होती त्यापैकी पंढरपूर हे एक होय.. की या विद्यापीठात (Monestry) *पुंडरिक सुस्ताची कमल सुत्त Lotus Flower* ची रचना झाली होती की ज्यामुले संपूर्ण चीन, जपान (चौथे शतकात भंते बौधी धर्मा Marshal Art चा जनक) चीनला पोचले होते) ते देश बुध्दमय झाले आहे, जगाच्याही पुढे विकसित झाले आहेत..! ही नालंदा, तक्षशिला, अशी एकूण २३ जागतिक कीर्तिची महान विद्यापीठे कोणी चोरली आहेत..? आपल्या प्रत्येक कर्माचे फल जाणुन घ्या.. मागील जन्माच्या दुष्ट कर्मातून मुक्त व्हा..! ज्ञानवान, प्रज्ञावान..! पंढरीनाथ बना..! बुध्द बना..! पुन्हा एकदा या अज्ञानी समाजाला, कमल पुष्पांनी बहरलेला भारत देश बुध्दमय करू या..! (जप, तप, मंत्र, दैव पूजा, कर्मकांड केल्याने किती लोकांना निर्वाण प्राप्त झाले, जीवनाचा अर्थ, सार जाणला..? (भगवान बुध्द, संत कबीर, गुरू नानक जी, संत रविदास, संत तुकाराम, छ. शिवाजी राजे, म. फुले दा़ंपत्य, शाहू राजे, डा आंबेडकर, या सर्व महामानवांनी कोणाची पूजा केली होता कां..? या सर्वांनी ध्यानातूनच स्वत:ला याच जन्मात जाणले, तुम्ही ही जाणुन घ्या) नमो बुध्दाय..! जय भीम..!! जय भारत..!!! बुध्दमय भारत..! 😮❤️❤️🍁🍁🤷🏽♂️🤷🏽♂️
@Khushi_Singh19919 ай бұрын
Khup Chan mahiti dili ahe gan samjal pan tyacha arta ha ahe mahit nhi tumhi khup Chan samjaun sagital khup Chan jay bhim🙏
@vijaygorivale4819Ай бұрын
000love uc 2
@shubhangikamble841728 күн бұрын
Lay bhari 👌
@pradipavhad20863 жыл бұрын
गड्या गाव आपला बरा या म्हणी प्रमाणे आमच्या लहानपणी आमच्या गावी मंदिरा मध्ये सकाळी संध्याकाळी मोठ्या लाऊडस्पीकर वर लावायचे ....खुप छान वाटायचं... आता कुठेही ऐकले तरी गावची आठवण येते.... खूपच सुंदर गायकी आहे
पंढरपूर ची आषाढी म्हणजे प्रल्हाद शिंदे साहेबांचा आवाज,चंद्रभागेच्या तीरी या आवाजाची गुंज ऐकु येतो सगळा महाराष्ट्र गाजवणारे शिंदे घराणे म्हणजे महाराष्ट्राची आन, बाण, शान...
@chandrakaladesale29662 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांच्या नावाचे एक स्मारक कल्याण मध्ये होणे गरजेचे आहे.कारण प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचा एक आवाज होता.जाती भेद धर्म भेद विसरून स्मारक बांधा.ही विनंती
@shriharibhagure89322 жыл бұрын
धार्मिक गितकाराला जात नसते,ते महान आहे
@anuratnaa_k2 жыл бұрын
🙏👍
@dilipdeshmukh1715 Жыл бұрын
❤ बरोबर आहे
@pralhadrane660 Жыл бұрын
Barobar
@chandrakantpadate3824 Жыл бұрын
@dikshamohite4370A❤❤aLThe men's javelin final at the World Athletics Championships 2023 took place on Sunday (August 27) night. In this final round, India's star javelin thrower Neeraj Chopra has won the gold medal by securing the top rank. He claimed the gold medal with a javelin throw of 88.17m. @neeraj____chopra #NeerajChopra #WorldAthletics2023 #goldmedal #dainikgomantak❤The men's javelin final at the World Athletics Championships 2023 took place on Sunday (August 27) night. In this final round, India's star javelin thrower Neeraj Chopra has won the gold medal by securing the top rank. He claimed the gold medal with a javelin throw of 88.17m. @neeraj____chopra #NeerajChopra #WorldAthletics2023 #goldmedal #dainikgomantakThe men's javelin final at the World Athletics Championships 2023 took place on Sunday (August 27) night. In this final round, India's star javelin thrower Neeraj Chopra has won the gold medal by securing the top rank. He claimed the gold medal with a javelin throw of 88.17m. @neeraj____chopra #NeerajChopra #WorldAthletics2023 #goldmedal #dainikgomantakThe men's javelin final at the World Athletics Championships 2023 took place on Sunday (August 27) night. In this final round, India's star javelin thrower Neeraj Chopra has won the gold medal by securing the top rank. He claimed the gold medal with a javelin throw of 88.17m. @neeraj____chopra #NeerajChopra #WorldAthletics2023 #goldmedal #dainikgomantakThe men's javelin final at the World Athletics Championships 2023 took place on Sunday (August 27) night. In this final round, India's star javelin thrower Neeraj Chopra has won the gold medal by securing the top rank. He claimed the gold medal with a javelin throw of 88.17m. @neeraj____chopra #NeerajChopra #WorldAthletics2023 #goldmedal #dainikgomantakTap on a clip to paste it in the text box.Welcome to Gboard clipboard, any text that you copy will be saved here.August 27
@sheeladatar15282 жыл бұрын
लहानपणी हीच गाणी ऐकून मोठे झालो,प्रत्येकाच्या मनात सहजतेने भक्तीचे बीजे रोपणारी ही भक्ती गीते आहेत.प्रल्हाद शिंदे यांचा आवाज थेट हृदयाला भिडणारा आहे.खूप खूप धन्यवाद
@swapnilpatil92172 жыл бұрын
Same
@spiceliteexpress73902 жыл бұрын
अत्यंत मनाला भिडणारी बोलकी प्रतिक्रिया
@kavitabhalerao19722 жыл бұрын
Same amhi zopet astana maze Pappa radio vr lavayache...mi pn maze mul zopet astanach lavateg tyanchi school chi tayari karate...
@spiceliteexpress73902 жыл бұрын
@@kavitabhalerao1972 म्हणजे नकळत मुलांना त्याची गोडी लागेल आणि त्यांच्या वर संस्कार होतील
@mukeshdalvi23012 жыл бұрын
. L
@limbrajtingre8012 жыл бұрын
श्री प्रलाहद शिंदे साहेब मी आपला 20 वर्सापासू आपल्या संगीताचा मनापासून फॅन आहे आपण की सेवा दिली पहाडी आवाज अतिशय गोड मधुर स्वरात गायन करत आहात मनापासून मी आपणास कोटी कोटी नमस्कार करतो मी माझी सैनिक टिंगरे किल्लारी जिला लातूर पुनः धन्यवाद
@rohinipawar67333 жыл бұрын
किती ही गायक येऊ देत....आज पण प्रत्येक ठिकाणी भक्ती गीते प्रल्हाद शिंदे यांचेच लावतात 😘😘👍all time favorite
खरंच लहानपणी मी ही गाणी ऐकली पण त्याची गोडी अजून कमी होत नाही, ते दिवस वेगळेच होते.
@satishnaphade80732 жыл бұрын
अगदी लहानपणापासून आजही तितक्याच प्रेमाने एकावे वाटते, थेट हृदयाला भिडणारा गोड आवाज
@amolbansode63307 ай бұрын
मंगळवेढे संताची भूमीत जन्माला आलेल्या आश्या महान गायक पूना होने नाही गाने ऐकताच मन आनंदी होते
@श्री-भ4स Жыл бұрын
अजूनही खेडोपाडी पूजा किंवा गावची जत्रा लग्न वगैरे हीच गीतं ऐकायला मिळतात ।बर वाटतं मन प्रसन्न होते ।असे वाटत समोरच विठुमऊली उभा आहे
@darpanthakur9323 жыл бұрын
मन प्रसन्न होतो सकाळी पहाटे ही गाणी ऐकली की. खूप गाणी येणार जाणार पण ही गाणी नेहमी च ऐकली जाणार. हरी विठ्ठल 🙏
@shamraokharade82653 жыл бұрын
खूप छान
@sandeepvalvatkar67752 жыл бұрын
@@JATINFF444official x
@spiceliteexpress73902 жыл бұрын
अत्यंत कर्णमधूर श्रवणीय लहानपणी गावात लग्न किंवा तत्सम कार्यक्रम असेल तर राम प्रहारि सकाळी ४ वाजल्यापासून प्रल्हाद शिंदे यांच्या ग्रामीण ढंगातील भक्ती गीते आणि अभंग मोठ्या भक्ती भावाने ८० दशकात ऐकली जात
@narendrakhot65802 жыл бұрын
सुंदर अती सुंदर जुनी आठवण आवाजाची गोडी काही कमी होत नाही.या गायकाला माझे नमन.🙏🙏.........
@ruaa7278 Жыл бұрын
❤❤
@आदिवासीसनातनी Жыл бұрын
जब हराम के पवित्र महिना बित जाये तो मूशरिकोको (मूर्तीपूजक)जहा मिले वहा कत्ल कर दो .उनके घरोमे घात कि जगह ताक मे बेठो.अगर वो तोबा करले तो जकात दे और नमाज कायम करे निश्चित हि अल्लाह बडा दयावान है. कूराण मजिद काशी कर्बला होती मथूरा मदिना होती और शिवाजी न होते तो सून्नत होती सबकी 🚩🚩🚩
@Rahul_Arun_Lomte Жыл бұрын
ग्रामीण पहाडी आवाजातली भक्ती गिते ऐकली की तात्काळ देवाची मूर्ती डोळ्यासमोर येते.... सर्व सामान्य माणसाला आपल्यात ला आवाज वाटतो... समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'धन्य ती गायनी कळा'.
@rameshjetewad59292 жыл бұрын
🚩🚩🚩जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩 सांयकाळ सहा साडेसहा ची ती, रेडुवर📻 ( रेडिओ) वेळ, आणि प्रल्हादजींच्या पहाडी आवाजातील ती ती गाणे आणि रम्य ते बालपण. 🚩🚩🚩माऊली माऊली 🚩🚩🚩🚩
@namdeoshendage19722 жыл бұрын
कधीच ऐकायचा कंटाळा येतो नाही.
@sunilshelar669529 күн бұрын
Ram krishan hari❤❤❤❤
@dnyaneshwarbapat92483 жыл бұрын
लहानपणी गावात गावकीची सत्यनारायण पूजा ,लग्नाची सत्यनारायण पूजा ,किंवा इतर कार्यक्रमानिम्मित पूजेच्या वेळी ही भक्तिगीते लाऊड स्पीकर वर ऐकायला खूप मजा यायची ,कायम ऐकत राहावंसं वाटायचं,
@dilipbhoir17853 жыл бұрын
Jo godva ashya ganyat ahe tasa kuthehi bhetnar nahi
दादांचा आवाज ऐकला की सगळे टेन्शन दुर होते आणि मन प्रसन्न होते
@rahulkadam9003 жыл бұрын
ho barobar aahe,,,
@nishikantjoshi75773 жыл бұрын
@@rahulkadam900 dadache bhakti gitacha aavaj aiklah ki man ekdam prassna hote v man ekdam prasanna hote.
@dabangkhan93153 жыл бұрын
🌹I Am Muslim But आमच्या घरा जवळच्या मंदिरात हे भक्तिगीत रोज पहाटेच्या वेळी लागतात 🌹
@vedantsaner-patil69413 жыл бұрын
Konta gav??
@dabangkhan93153 жыл бұрын
@@vedantsaner-patil6941 भंडारा
@GetSomeCode-x9h2 жыл бұрын
Good
@jagannathshinde60192 жыл бұрын
I proud of you
@rahulsonawane57992 жыл бұрын
Good Listen every day. Thanks
@kirankharat1249 Жыл бұрын
मी 1978-79 ला 3 रीत असताना उपळाई माढा या ठिकाणी दररोज ही गाणी पहाटे विठ्ठल मंदिरात लावायचे ती सर्व गावाला ऐकू यायची मा. विठ्ठल शिंदेचा यांचा आवाज अतिशय छान ही सर्व गाणी प्रत्येक कार्यक्रमाला लावायची खूप छान भक्तिमय वाटायचं 🙏🙏
Love to all my Marathi brothers and sisters. From Haryana
@Rahul_Arun_Lomte Жыл бұрын
😊🙏 Love and respect to all Hariyanavi brothers and sisters from all Maharashtra brothers and sisters. 💐💐💐
@vilasmore2748 Жыл бұрын
,🎉🎉🎉
@ShintuManje7 ай бұрын
@@Rahul_Arun_Lomte 😊😊😊😊😅😮 5:13 😊😅😅😅😢
@ShintuManje7 ай бұрын
😅😮😮😮😊😊😊@@vilasmore2748
@creativehi-techcomputer16604 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे साहेब म्हणजे देवाने त्यानां त्यांच्या मधुर आणि पहाडी आवाजाने स्वतः चे स्वररूपी गुणगाण करण्यापूरतेच या जगात आणले असावे लय भारी आवाज
@ad.prashantwaghmare1439 Жыл бұрын
अप्रतिम आवाज,बालपणी जवळच्या राम मंदिरात एल पी रेकॉर्ड वर असेच भक्तिगीते ऐकून लहानाचे मोठे झालोत..
@sameerdhuri8358 Жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज... पांडुरंगाचे साक्षात दर्शन देणारा आवाज ...प्रत्येक मनुष्याने ऐकावी अशी गाणी म्हणजे जीवनाचा बोध घ्यायला मिळेल
@amolkamble4526 Жыл бұрын
लहानपणापासून मनाला प्रसन्न करणारी भक्ती song खरंच खूप वेळेस ऐकत चं रहावस वाटतं. खूप गोडवा आहे आवाजात. 🙏🚩
@bharatshelke25944 жыл бұрын
🚩प्रल्हाद शिंदे 🚩हे ऐक महाराष्ट्राचे कोहिनूर हिरा आहे शिंदे साहेब आपनास कोटी कोटी प्रणाम 🚩👏👏👏🚩
@pratikshasalunkhe48604 жыл бұрын
Uehh&
@shivpratisthan_mavla_grup4 жыл бұрын
साक्षात देवाला हाक मारणारा आवाज 👌👌
@anandamane34102 ай бұрын
दादांची गाणी ऐकून संपूर्ण टेन्शन दूर होते कोणतेही जात पात न मानता जे त्यांनी गायलेला आहे त्यांच्या योगदानाला माझा सलाम
@jagannathkakad97252 жыл бұрын
प्रलहाद काका हे देव मनुष्य आहेत मोठे देश भक्तच आहे jbkakad जालना
@nitinnakate44382 жыл бұрын
तुमच्या आवाजाने कान मंत्रमुग्ध होतात आपली विठ्ठल भक्ती गीते आयकताना साक्षात विठ्ठल परमात्मा चा सहवासाचा आभास होतो 🙏
@motiramharale48092 жыл бұрын
P lk
@ajitbhosale42813 жыл бұрын
What a voice? It's really God's gift... O god give birth again to Pralhadji Shinde
@manthanagre55963 жыл бұрын
Aapli Bhasha Marathi Aahe Mg Marathit Bola Bhau
@आज़ादरन्वी2 жыл бұрын
काय आवाज? खरच्! दैवी देनगी आहे हि! अरे देवा! प्रलहाद जी शिंदे याना परत जन्म दे!
@कट्टरमनसेसैनिक3 жыл бұрын
जुने ते सोन पण हॆ सर्व काही नवीन च राहील आणि यांची जागा कोणी नही घेऊ शकत 😊😊😊😊😊😊😊😊😊
@amolmasarebhavsar1552 жыл бұрын
लहानपणी हीच गाणी ऐकून मोठे झालो,प्रत्येकाच्या मनात सहजतेने भक्तीचे बीजे रोपणारी ही भक्ती गीते आहेत.प्रल्हाद शिंदे यांचा आवाज थेट हृदयाला भिडणारा आहे.खूप खूप धन्यवाद
@somnathshinde22142 жыл бұрын
Svnmiyqwljbzqw is a great place to work for and yellow capscicam rope x gyf8tsifdogof8gcgfrititofkfdifsitdifxtdgcm kgdiffire3w43tdkgclgxlgcgdgfpyxfxtkzjrs6f8y7pt7tydvhlc
@somnathshinde22142 жыл бұрын
अठछढतर
@jayprakashsingare31052 жыл бұрын
खरंच खूप आनंद होता लहानपणी आता माणूस एकटा पडला स्वार्थी झाला
@jayprakashmundada58462 жыл бұрын
शिंदे सरांचा पहाडी आवाज या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे परत परत ही भजने अैकावी असा मोह होतो
@Ramshinde28743 жыл бұрын
ईश्वर परमात्मा परमेश्वर की कृपा तुमच्यावर खूप छान स्वर 🙏 धन्यवाद 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@suraiyyashaikh2 жыл бұрын
These songs holds my best chilhood memories! Best of all, nearby our Mandir it use to play in evry occasions vry swt n calm feelings while listning... being muslim family still we use to love listning to these beautiful songs which I persnaly feel worship dosnt have obstcls in mind..
@devidasrajguru35902 жыл бұрын
साक्षात परमेश्वराला हाक मारुन त्याचे साक्षीने प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले भक्ती गीते आहे असे वाटते चोखामेळा याने साक्षात विठ्ठल विठ्ठल करून विठ्ठलाला महार केले म्हणून तर झाला महार पंढरीनाथ असे म्हणतात चोखामहार नंतर परमेश्वराचे स्वर्गात दरबारात प्रल्हाद शिंदे यांनी गिते गायली ज्याची हाडाशी कान लावला तरी विठ्ठल विठ्ठल जप ऐकू आला शिवाय राहणार नाही
@Soham-c4f2 ай бұрын
लहान पासून हे गाणे ऐकून मोठा झालो आजही ही लोकप्रियता आहे गाण्याची खूप छान.
@kailasmane82394 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांचे अभंग ऐकल्यावर साक्षात पंढरपूरला असल्याचा भास होतो आशी माझी आज्जी म्हणत होती ते 100% खरंच आहे 🙏🙏🙏आज माझी आज्जी जगात नाही पण हे अभंग ऐकल्यावर तिची आठवण येते 🙂🙂🙂
@krantigokulkatole40684 жыл бұрын
Khare ahe
@somnatkumbhar73354 жыл бұрын
🎤🎤🎤🎤
@duhitathakur38222 жыл бұрын
Lay. Bharri. Awaj. Thanks
@sunilkadam79672 жыл бұрын
त्यांच्या गाण्यामधुनच खरोखरचे पांडुरंग जगाला कळले म्हणुन स्मारकाणे ते अजरामर रहातील.
@evergreenhit97812 жыл бұрын
सुस्पष्ट उच्चार...खर्डा भेदक आवाज...♥️
@ankushkalbande5324 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे चा आवाज खूप छान आहे
@mahadevwaghmare3552 Жыл бұрын
या महाराष्ट्राच्या महान गायकास कोटी कोटी प्रणाम, लहानपनाची आठवन करून देणारे गीते; आजही अजरामर आहेत...
@sandipgadave604 жыл бұрын
अतिशय कर्णमधुर गीते आहेत.शिंदे कुटुंबाचे मराठी गायनात मोलाचे योगदान आहे.
Jagannath Kapdni Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai Late Great Siger Pralhad Shinde In India His All Songs Music Voice Sounds Very Fine Sweet Smooth Beautyful . Attraction To All Peoples .His All Songs perma nt In Minds Of Peoples Jay Jay Hari Vithal Very Very Thanks To Late Great Singers Pralhad Shinde Sir
@भारतमाताकीजय-थ3म2 жыл бұрын
निवृत्ती शिंदे,प्रल्हाद शिंदे,आदर्श शिंदे या शिंदे घराण्याने मराठी चित्रपट,मराठी संगीताची खूप सेवा केली आहे, त्यांच्या कार्यास माझा मानाचा त्रिवार मुजरा !!🙏🙏🙏🙏🙏
@jagdishmukadam97102 жыл бұрын
विठ्ठलाची गाणी आणी ईतर भक्तिगीते गायली म्हणून ते स्टार झाले
People's mind Bharat Ratana,padama awardee legendary voice don't required official awards even he deserves it, singer but unsung hero of melodies salute
@sameerdhuri8358 Жыл бұрын
True sir
@amitmahtre68074 жыл бұрын
सत्यनारायणाची पूजेला हे भक्तीगित नाय लावल तर पुजा नाही आहे असच वाटते अप्रतिम सुरेख आवाज
@abhijitwalvekar21654 жыл бұрын
छान
@santoshgawade82554 жыл бұрын
अगदी बरोबर
@shivajitode49424 жыл бұрын
🇮🇪🌹🙏
@babasahebwaghmare88074 жыл бұрын
@@santoshgawade8255 8ppo999opoooooooloo909999999 to pop
@Amitpatil-fy7cs Жыл бұрын
Ram krishan hari
@bapugaikwad58754 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अभंग त्यांच्या आवाजात खूप छान वाटतात.सुमधुर आवाज
@umeshgaikwad27644 жыл бұрын
Agdi pralhad just shinde great
@भजनप्रेमी-ख9न4 жыл бұрын
त्यांच्या नाय फक्त त्यांच्याच आवाजात छान वाटतात त्यांची गाणी 🙏🙏🙏🙏🙏
@adityawagh5869 Жыл бұрын
प्रल्हाद दादांची ओरीजीनल गीते ऐकताना साक्षात विठूमाऊली समोर असल्याचा भास होतो मधूकर पाठक, मधूकर ठाकूर , प्रल्हाद दादा हे समीकरण म्हणजे संगित,गीत लेखन,गायन लाजवाब चंद्रभागे च्या तीरी हेगीत खुपच छान व अंतिम मृदुंग वादन स्वर्गीय आनंद देणारं पाउले चालती पंढरीची वाटं .,..... शहनाई वादन अप्रतिम
@bihadeshashikant82133 жыл бұрын
आदरणीय श्री प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील अप्रतिम गीतांचा खजिनाच हा...👌👌🌹
@anandshelar44863 жыл бұрын
ram krishna hari🙏
@piyushkhanzode26102 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌺🌺🙏🙏
@smithlugas342 жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🌺🌺🙏
@dipakchandre37553 жыл бұрын
Maza mulga1 year cha ahe. Tyala pralad siranchi bhakti geet ikat zopeachi savay ahe. Topan fan zala aahe . Sir king of the marathi industry
@chetankondhalkar49733 жыл бұрын
Mobile chi saway lagel
@ganeshkadam82223 жыл бұрын
Okpokkollooikk Ooo Io O8ooykoo Oio Ouroyyol O Kllomoksklllll S Osl.o K L
@vishnubhalere35832 жыл бұрын
पवित्र शुद्ध भावना जागृत करणारा हृदय स्पर्शी बुलंद आवाज म्हणजेच प्रल्हाद शिंदे
@allinonechannel96943 жыл бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग 🙏🏻🙏🏻
@anupamanagre30173 жыл бұрын
P
@sunildewale71072 жыл бұрын
आमच्या गावी आताही ही गाणी पारावर सकाळी संध्याकाळी लावतात ऐकुण मन खुप प्रसन्न होते
@sadanandbedekar6740Ай бұрын
पांडुरंगाचे भक्तिगीत तर गाणं गंधर्व श्रीयुत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात मनाला प्रसन्न करणारी भक्तिगीत आता ऐसे होणे नाही
@nadakamble5859 Жыл бұрын
Comments vachun hriday bharun ale..... ❤❤❤❤❤
@satishsanap32674 жыл бұрын
आनंदजी यांचे भक्ती गीत ऐकल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते
@FreeFire-ru9xz4 жыл бұрын
Abe pralhad Shinde ahet gadya
@narendrasanjayparve78863 жыл бұрын
🙂🙂
@yashwantsakhare65113 жыл бұрын
मी मेलबर्न ला असतो ऑस्ट्रेलिया मध्ये ह्यांची गाणी ऐकल्यानंतर अस कधी वाटतच नाही की मी गावापासून दूर आहे म्हणून
@saurabhkhadtare73 жыл бұрын
भारतीय संस्कृति 👍
@bhausahebkuwar66423 жыл бұрын
@@saurabhkhadtare7 111111
@umakantkamble28763 жыл бұрын
dada naal jodli aahe na gava gharashi n aaplya sanskrutishi
@AshokYadav-kw3gs4 жыл бұрын
ही परमेश्वराची देणगी आहे .ती तुम्हाला मिळाली. खूप मोठा साठा आहे .कधी संपणार नाही......
ही गाणी yaikun मनाला येक वेगळीच शांती मिळते मन khup प्रसन्न होते आणि कितीही वेळा yekli तरी मन भरत नाहि पुन्हां पुन्हा yekavi वाटतात mazya ghari ही गाणी दररोज घरातले सगळे 🙏🙏🙏🙏🙏
@NakodaMusicCompany2 жыл бұрын
Thanks
@atharvaghorad128 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांचा आवाज म्हणजे ओळख महाराष्ट्रची 🌹🙏💐💐 भक्तीगीत म्हणजे हाच आवाज अगदी लहानपणा पासून कानावर असतात हे सुर
@swapnilrathod37883 жыл бұрын
कृपा माऊलीची की आमच्या पिढीला पण तुमचा आवाज ऐकण्याचा वारसा लाभला
@proxgaming64863 жыл бұрын
¿¿
@tanajikawate9323 жыл бұрын
@@proxgaming6486 उउउउऊऊऊऊघूचचुउघु6उ
@subhashyedge60813 жыл бұрын
@@tanajikawate932 पंपPpppppppppppप्रश्नविचारलाP
@dasharathdhaygude8303 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏
@भजनप्रेमी-ख9न4 жыл бұрын
प्रह्लाद जी ने आपल्या गाण्यात कधीच जात पात मध्ये आणली नाय 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर सुरेख भक्तीगीत या माध्यमातून पुढच्या पिढीला सुध्दा आपल्या जुन्या रुढी परंपरेचा उजाळा होईल, खरंच खूप मोलाचं काम करून ठेवलंय प्रल्हाद शिंदे साहेब खूप खूप आभार 🙏
@yadavdhone81463 жыл бұрын
सदासर्वकाळ अप्रतिमचं राहतील अशी भक्तीगीते.. अतिशय सुंदर व मधूर आवाजातील संगीतबद्ध भक्तीगीते..!!!!✍️🌹🌹🙏🙏
@anandraobobade94463 жыл бұрын
शँशंँँ
@anandraobobade94463 жыл бұрын
ौौँ
@mangeshnikalje36773 жыл бұрын
Q
@madhavigawade46044 жыл бұрын
खूप छान गाणी . पून्हा पून्हा ऐकत राहवस वाटत
@harshalrithe1444 жыл бұрын
🎋
@harshalrithe1444 жыл бұрын
Om
@subhashbansode34364 жыл бұрын
@@harshalrithe144 a
@arpitakadam78524 жыл бұрын
Omg
@arpitakadam78524 жыл бұрын
Ho khup aikavese vatate punnha punnha
@rajeshhumane4202 жыл бұрын
व्वा.....बडे पप्पा (प्रल्हाद शिंदे) खुप छान आवाज आहे, माझ्या बडे पप्पाचा... मन प्रसन्न होते.
@chandrakantkulkarni89893 жыл бұрын
महाराष्ट्राचे भावगिताचे बादशहा आदरणीय प्रल्हाद शिंदे.महाराषटाचा महान सेलेब्रिटी. 🙏🙏🙏
@milindbhagat97083 жыл бұрын
खरा भारतरत्न...पद्मश्री....पदमविभुषण... पदमभुषण.... महाराष्ट्रभूषण..... प्रल्हाददादा शिंदे
@prafulkadam16533 жыл бұрын
@@girijadeshmukhoffical मराठा असशील ना 😂
@prafulkadam16533 жыл бұрын
@@girijadeshmukhoffical जातीवादी 1 no
@girijadeshmukhoffical3 жыл бұрын
Mala maf kra me nahi takli comment mazya mili kadun chukun padli.. aani me jat bit kahi mant nahi sgle bhartiy ek saman 🙏🙏
जय। जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री गणेश श्री हरमादेव श्री हरमादेव श्री हरमादेव श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री ।❤🙏🌺🙏🌺🙏🌺🌹🙏🌺🙏🌺🙏🌺❤❤❤❤❤❤❤
@kundliksatpute69973 жыл бұрын
किती भाग्यवान आहोत आपण , संपूर्ण जीवनाचा अर्थ अशा गोड अभंगातून ऐकायला मीळतो।।
@deshmukhranjana84124 жыл бұрын
बालपण आठवलं,ग्रामोफोनवर ही गाणी लागायची,खूप छान वातावरण असायचं.आजही तशीच ताजी टवटवीत.
@HARIDAS-tn6qn9 ай бұрын
Hoy .
@nileshshinde41283 жыл бұрын
Pandurang hari.....🙏🙏🙏🙏
@kiranpathak50456 ай бұрын
या आवाजात साक्षात विठ्ठल उभा दिसतो. आवाज म्हणजे च विठ्ठल.
@dineshdanke81283 ай бұрын
अप्रतिम आवाज आवाज शिंदे शाही चा आशीर्वाद भगवान पांडुरंगा चा विठ्ठल 🚩 विठ्ठल 🚩 विठ्ठल ❤ विठ्ठल 🚩🌹🌷🌹🌹🚩🌹🌷🌹🌹🚩🌹🌷🌹🌹🚩🌹
@Mr.sujit_70274 жыл бұрын
अप्रतिम खुप खुप छान
@DilipShurpali6 ай бұрын
प्रल्हाद शिंदे च्या मुखातून साक्षात विठू माऊली गातेय असंच वाटते. दिलीप शूरपाली
@sanjaykemdharne11125 жыл бұрын
आदरणीय प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची गोडी अविट आणि अप्रतिम आहे.
@anantwanjare1695 жыл бұрын
TV HB
@jayshri86484 жыл бұрын
Khup sundar
@aniketkamble12183 жыл бұрын
शिंदेशाही मिलिंद शिंदे यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांची भजने एक नंबर आहेत
@NaitikMali_0707 Жыл бұрын
या महान गायकाला माझे कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉
@mallinathlade9701 Жыл бұрын
हे गण एकुण खूप आनंद होतो आणि तसेच या गानेत खुप काही नवीन गोष्ट आहे
@umeshchougule2703 Жыл бұрын
आता सध्या माझा मुलगा 7 वर्षांचा आहे पण रोज तो ही भक्ती गीते ऐकतो.
@भाऊवायकरभाऊ4 жыл бұрын
Kal aaj udya fakt ek ch awaj only pralhad shinde Maharashtra chi shan
@vilasahire12984 жыл бұрын
Jai harri Mauli
@bharatnandal66874 жыл бұрын
भरत नागराज नंदाल जय श्रीराम जय श्री हनुमान🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@anilturbhe60234 жыл бұрын
❤❤❤💕💕🌹🌹🌹
@chandrakantkharat67443 жыл бұрын
Remembering childhood days So nice.....
@surajyadav-nk6lu10Mviews2 жыл бұрын
Correct
@dinkarpatil86129 ай бұрын
मानणिय प्रल्हाद जी शिंदेंची सर्व प्रकाराची भक्ती गीते फारच सुरेख अर्थ पूर्ण म्हटली आहेत असा सुंदर आवाज परमेश्वराने त्यांना दिला आहे धन्यवाद सर