हा video तुम्हाला तुमचा Business सुरु करायला भाग पाडेल - MARATHI MOTIVATIONAL SPEECH

  Рет қаралды 615,691

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Buy Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
मराठी माणूस राजा आहे आणि त्याने राजासारखंच जगावं....
म्हणूनच त्याने नोकरी करण्यापेक्षा उद्योग करावा - ह्या आशयाचा हा विडिओ अतिशय विनोदी आणि रंजक पद्धतीने प्रा. नामदेवराव जाधव यांनी मांडला आहे

Пікірлер: 283
@chandangawade3104
@chandangawade3104 5 жыл бұрын
मला पण गर्व आहे की मी पण जॉब ना करता स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय आणि आज माझ्या डोळयातून पाणी आलं जेव्हा मी कोणाला तरी पगार देतो खरच तुमच्या सारख guidence भेट हे आपल्या मराठी पोरांचा भाग्य आहे माझा पण हे मत आहे की आपल्या मराठी पोरांनी जॉब ना करता व्यवसाय करावा ।।।
@PradeepTupare
@PradeepTupare 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z6qbo2SPjrqNjsk
@rajkhandagale01
@rajkhandagale01 5 жыл бұрын
"जय शिवराय"" जय भीम" फक्त मराठा समाजात नाही तर, प्रत्यक मराठी घरात हिच परिस्तिती आहे. Lots of knowledge Gain Through This Video. Thnx.
@vikranttuljapurkar8703
@vikranttuljapurkar8703 4 жыл бұрын
Barobar boltoys bhava tu apan jati patti chya pudhe jaun apan maharashtriy marathi ahot
@anilnile201
@anilnile201 3 жыл бұрын
ग्रेट वीडियो मराठी नक्की जागृत होणार
@adityakhade7768
@adityakhade7768 2 жыл бұрын
सर आपला आदर्श घेऊन मी स्वतः चा business चालू केला आहे धन्यवाद सर
@thetopmelody
@thetopmelody 4 жыл бұрын
हा कुठे तरी बदल होणे गरजेचे आहे. नाही तर, पिढ्या न पिढ्या बरबाद होतील. खरच सर्व मराठी माणसानं काहीतरी उद्योग सुरू करावा. कृपा करून महापुरुषाचे राजकारण थांबवा. त्यांचे आचार विचार घ्या. अमलात आणा. कट्टर भक्त हे सर्व थांबवा. ही भक्ती आपल्या उद्योगात दाखवा. तरच,महापुरुषाचे विचारांना ही एक खरी मानवंदना ठरेल.
@ganeshchopade9588
@ganeshchopade9588 6 жыл бұрын
शिवाजी महाराज सारख सुंदर व बळकट भाषण , कमजोर लोकांनी रोज एकल तरी ताकद येयील
@vikrantkadam9217
@vikrantkadam9217 Жыл бұрын
Ek number bhashan aahe...jae tumhi sangata tae fact aahe...tumhi bharpur deeply sangitala...
@pallavis7565
@pallavis7565 5 жыл бұрын
सर खुप छान बोलता. हिम्मत येते तुमचं बोलणं ऐकून. धन्यवाद
@Rahul.Bellale
@Rahul.Bellale 6 жыл бұрын
वास्तविकतेवरचं एक प्रभावी भाषण खुपच छान सर
@prakashlohar8205
@prakashlohar8205 4 жыл бұрын
अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही समजावले आहे.
@swapnilpatil4994
@swapnilpatil4994 5 жыл бұрын
मी अनेक कमेंट पाहिल्या... अनेक छान भाषण सर भारी सर .. त्यापेक्षा विङीयो पाहीलानंतर तुम्ही कोणता उद्योग सुरू केला त्याची माहिती कमेंट करा त्यानाही छान वाटेल
@sammerbhostekar846
@sammerbhostekar846 5 жыл бұрын
सर खुप छान मागदशन करतात तुम्ही मराठी युवा पिढीला
@santosshirsat5236
@santosshirsat5236 6 жыл бұрын
नोकरी शोधणा-या करिता अमूल्य मार्गदर्शन सर
@S50vlog
@S50vlog 6 жыл бұрын
मराठी युवकांना चांगला मार्ग दखवात आहे..
@DesignTechCentre
@DesignTechCentre 6 жыл бұрын
सर आमचे हे भाग्य आहे की आज तुम्ही मराठी युवकांना उद्योजक बनवण्याचा ध्यास घेतला आहे. उद्योजक शिवाजी महाराज आम्हाला अजून समजून घायचे आहे आणि आम्ही पुढे जाऊन दाखवूच. जय शिवराय 🚩🚩🚩
@ganeshkudale7615
@ganeshkudale7615 6 жыл бұрын
Success Talks ok
@sambhajisawant6135
@sambhajisawant6135 6 жыл бұрын
Very very useful of the my life
@dnyaneshwartondchire9894
@dnyaneshwartondchire9894 6 жыл бұрын
Nice speech sir
@kamblevishal563
@kamblevishal563 6 жыл бұрын
thank you sir tumhi jagayala shikavale
@mayurtajane6510
@mayurtajane6510 6 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी
@shaileshwaydande4588
@shaileshwaydande4588 5 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान मार्गदर्शन करता
@satishmangale3781
@satishmangale3781 6 жыл бұрын
सर तुमचा उदयोजक वरील भाषण खूप छान झालं असेच व्हिडिओ बनवत रहा.जय जिजाऊ जय शिवराय
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 4 жыл бұрын
सर मी पण एक छोटा उद्योजक आहे, आपल्या मराठी माणसाचा दुश्मन दूसरा तीसरा कोणी नाही आपल्याच अजुबाजूला असणारे बांधव आहेत, एखाद्या चा उद्योग चांगला चालू झाला की हे टगे जागे होतात आणि याला कस खाली खेचून संपवता येईल याच नियोजन करतात
@santoshgaikwad2291
@santoshgaikwad2291 5 жыл бұрын
खरंच उद्योग सुरू केला पाहिजे कारण मी पण उद्योग सुरू केला आहे
@madhavkiagya
@madhavkiagya 2 жыл бұрын
Ata kasa suru ahe dada?
@ajaydighe8489
@ajaydighe8489 6 жыл бұрын
Great! abhiman vatla apla maratha manus yevdhe changla samaj sudharna kartoy ani 💯 % khara aha tumcha
@nitinkhillare4645
@nitinkhillare4645 5 жыл бұрын
सर उद्योजक होन्यासाठी खुप छान प्रोत्साहित करता।।
@siddharthkhaire4248
@siddharthkhaire4248 2 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन पुर्ण भाषण! जबरदस्त 👍👍👍👍🙏
@nikhilzatale5678
@nikhilzatale5678 6 жыл бұрын
मार्ग दर्शन खुप सुंदर आहे सर मी खुप तुमचा आभारी आहे
@sasodekar
@sasodekar 6 жыл бұрын
Manager, Leader, Entrepreneur...What a nice analysis Jadhav saheb...
@सुशीलकुमार-छ1घ
@सुशीलकुमार-छ1घ 6 жыл бұрын
सर मी शेती करतोय आधुनिक पद्धतीने ,आपणास विंनती आहे आपण युवा शेतकरी बांधवां साठी प्रेरणा देणारा विडीयो तयार करा, जय जिजाऊ...जय शिवराय... जय शंभुराजे
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 11 ай бұрын
सर तुमची मराठा समाजाला अत्यंत गरज आहे.लोकांना तुम्ही खुप छान मार्गदर्शन करताय मराठा मुलांनी तुमच सगळ ऐकल तर आता कुठल्या पंक्तीला बसतोय ते बघू.अस कुणाला म्हणण्याची वेळ येणार नाही.सर तुमच हे संभाषण कधी संपुच नये अस मला वाटत. धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राधे राधे श्याम बोलो सिता सिता राम बोलो
@amolbhosle6350
@amolbhosle6350 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती साहेब
@ankushkadam4979
@ankushkadam4979 2 жыл бұрын
एक नंबर आपण मार्गदर्शन केले
@ravindragaikwad2408
@ravindragaikwad2408 6 жыл бұрын
1 No Sir . jay bahwani jay shivaji
@yogeshpatre2869
@yogeshpatre2869 6 жыл бұрын
नमस्ते सर आपणास एक विनंती आहे. आपण मराठा या शब्दाला एका जाती पर्यंत मर्यादित ठेवू नका. कारण महाराष्ट्राचा गर्व हा मराठा आहे, हीच आमची म्हणजेच मराठी माणसाची ओळख आहे.... याच नावाखाली प्रतेक मराठी माणूस लढला. आपण उत्तम वक्ते आहात त्यात दुमत नही. मात्र कधी कधी आपल्या बोलण्या तुण आपण विशिष्ट समजा बाबत बोलता आहेत अस जाणवत. प्रतेक मराठी बोलणारा म्हणजेच मराठा हीच जाणीव प्रतेका ला व्ह्यला हवी. कारण आपण ज्या विषय बद्दल बोलताय तो प्रतेक मराठी घरातला प्रॉब्लम आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलताच माझ्या ही अंगावर काटा उभा राहतो आणि रक्त सळसळत. माझ्या बोलण्याच वाईट वाटल तर माफ करा सर जय महाराष्ट्र
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 жыл бұрын
अजीबात वाईट वाटलेलं नाही परंतु हा विडिओ विशिष्ठ जातीसाठी नाहीये !! कदाचित ज्या व्यासपीठावर हे भाषण झालं त्याचीमर्यादा पाहता आपल्याला असं जाणवत असेल परंतु आपण आमचे कोणतेही पुस्तक वाचलेत तरीही आपल्याला आमचा मूळ हेतू समजून येईल !! Danyawad !!
@adityakhade7768
@adityakhade7768 2 жыл бұрын
भाई मराठा म्हणजे फक्त जात नाहीं मराठा म्हणजे छत्रपतींचे मराठे मावळे आणि मराठे मावळ्यात सर्व जात पंत चे लोकं येतात
@छत्रपतीसेनामहाराष्ट्रराज्य्
@छत्रपतीसेनामहाराष्ट्रराज्य् 5 жыл бұрын
सुंदर भाऊ🙏 जय शिवराय🚩🚩
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 11 ай бұрын
सर मी एका प्राथमिक शिक्षकाची मुलगी आहे.माझे वडीलही तुमच्यासारखच सगळ सांगायचे सर एकदा अस झालं आमच्या घरी एक म्हातारा आणि एक तरूण आला होता.मी आणि माझी धाकटी बहीण आम्ही दोघीच होतो.आमच्या घरातील सर्व माणसे बाहेर गेली होती.कडक उन्हातून आल्यामुळे आम्ही त्यांना लिंबाच सरबत प्यायला दिले.पण सर आमच्या घरात लिंबू नव्हतेच आम्ही दोघी बाहेर गेलो होतो तेव्हा आम्हाला लिंबाचे हळद कुंकू लावलेले दोन भाग सापडले.ते आम्ही घरी आणले स्वच्छ धुतले आणि मग सरबत केला आणि आधी मी थोडसं पिऊन बघितले कारण काय झाले तर मलाच व्हावे आणि मग पाहुण्यांना दिले.त्या पाहुण्यांनी विचारल की तुमच्या दोघींनपैकी मोठी कोण मी म्हटलं की मीच मोठी आहे.कारण आम्ही दोघी सारख्याच दिसत होतो ते पाहुणे मला बघायला आले होते.सर आता मी एकोणसाठ वर्षाची आहे. धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म
@rahuldeshmukh7349
@rahuldeshmukh7349 4 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडीओ
@krishnakainge9522
@krishnakainge9522 5 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@rudranshelectronic9070
@rudranshelectronic9070 6 жыл бұрын
Sir. . . . . . Amhi chuklo amhi ata parynt itihasatun chukiche bodh ghet hoto. . . . Pn tumhi amhal barobar disha dili. . . . Thankyou sir. . . . .
@Akashalugade
@Akashalugade 6 жыл бұрын
मराठी माणूस राजा आहे आणि त्याने राजासारखंच जगावं.... म्हणूनच त्याने नोकरी करण्यापेक्षा उद्योग करावा .................
@nikhilugalkar2905
@nikhilugalkar2905 6 жыл бұрын
Mi krnarch sir
@saaddharmraj2410
@saaddharmraj2410 6 жыл бұрын
Akash Alugade tu kr adhi
@dattapatil719
@dattapatil719 6 жыл бұрын
mala dekhil swtacha business karayacha aahe....karan business maddhe je aahe nokari maddhe nahi aahe......
@mangeshtawde8376
@mangeshtawde8376 5 жыл бұрын
@@dattapatil719 mi cya chi tapri taknar aahe...
@rickyrocks3277
@rickyrocks3277 5 жыл бұрын
बरोबर
@sanketpawar6156
@sanketpawar6156 6 жыл бұрын
Tumchyamule aamhala khup fayda hoil sir khup Chan mahitee aahe
@prakashnarharisswant4074
@prakashnarharisswant4074 3 жыл бұрын
He spech aykun me samajlo danda kasa karaycha thanks sarji 🙏🙏🙏🙏🙏❤️
@ahersagar50
@ahersagar50 6 жыл бұрын
Nice guidance for Marathi people's ....Great sir...
@miteshchavan2018
@miteshchavan2018 6 жыл бұрын
Supperb, supperb sir...tumchi phar garaj aahe samajala
@rohitdonkar
@rohitdonkar 6 жыл бұрын
Very much inspiring I’ll be an Entrepreneur & Restaurateur I’m a MARATHA And I’ll be doin’ business sir. Very much thank you 🤟🏻🔥
@manoharpawar8367
@manoharpawar8367 2 жыл бұрын
P aq
@ashokpawarapanebahutisahib600
@ashokpawarapanebahutisahib600 5 жыл бұрын
शिवराय हे उद्योजक होते ही बाब अपणाकडून समजल़़. आपला सखेाल अभ्यास आहे फारच छान! आपलं कार्य पुढं जाव ही अपेक्षा शक्य होईल तितकं सहकार्य करण्याचा प्रयत्न असेल अशेाक पवार ९९२३८२०५८४
@pundlikpartale8811
@pundlikpartale8811 4 жыл бұрын
सर नामदेवराव साबळे यांची एक मुलाखत घ्या शेळी पालनाची
@7b24abhishekcharde2
@7b24abhishekcharde2 6 жыл бұрын
ass pahijet boln mansach Best,,sir... proud be.... chatrpati shivaji Maharaj
@INDIAN8189
@INDIAN8189 6 жыл бұрын
*नावा पुढे शिवकन्या,शिवभक्त लावना-यां साठी खास"* शिवरायांची लाडकी पण हातात बांगड्या सुद्धा नाही किंवा कपाळाला साधी टिकली पण नसते , एक शिवकन्या तर अशी बघितली कि अर्धवट कपडे घालून fb वर फोटो टाकते अन तिला त्याची जाणीव करून दिल्यावर तोंड वर करून म्हणते सुद्धा " मला माझे पतीदेव काही म्हणत नाहीत तेव्हा तू कोण मला सांगणारा " ? अरे काय भिकारचाळे लावलेत शिवभक्त अन शिवकन्या म्हणवून like ची भीक काय मागताय ..? भावा dp सोडलाय support कर ..! काही जन तर *कपाळी चंद्रकोर, गळ्यात महाराजांचे भल्ले मोठे लॉकेट.. आणि तोंडात गुटका, तंबाकु, रात्री दारु च्या आड्यावर..* *असले भिकारधंदे पाहून भयानक संताप येतो* , पण काय करणार आपलेच असतात म्हणून शांत बसायची वेळ येते .. आज पर्यंत छत्रपतींचं नाव घेऊन खूप राजकारण झालं आता त्यात आपलीच काही बावळट , बिनडोक पोर-पोरी राहिलेली कसर भरून काढताना दिसतायत .. लाज बाळगा रे थोडीतरी.. तुम्हाला नसेल देव ,देश अन धर्मासाठी काही करायला जमत तर करू नका पण किमान आपल्या दैवताची बदनामी तरी करु नका , *" शिवभक्ती हि तुमच्या आचरणातून , वागण्यातून , बोलण्यातून ,कर्तृत्वातून समाजाला दिसली पाहिजे "* *स्वयंघोषित शिवभक्त होण्यापेक्षा समाज घोषित शिवभक्त व्हा तेव्हा आपल्या छत्रपतींना पण बर वाटेल ...* मी सत्य बोलतोय त्यामुळे भरपूर जणांना मिरची लागणार यात काहीच शंका नाही , आणि लागली तरी मला काही फरक पडत नाही .. माझी पोस्ट वाचून एक जण जरी सुधारला तरी मला आनंद आहे .. बाकी आपण सुज्ञ आहात .. *!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shubhamvethekar4004
@shubhamvethekar4004 6 жыл бұрын
sudam dige दादा तु बरोबर बोलला जय महाराष्ट्र
@adityalohar4344
@adityalohar4344 6 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय Mast re bhava
@thetopmelody
@thetopmelody 4 жыл бұрын
हा कुठे तरी बदल होणे गरजेचे आहे. नाही तर, पिढ्या न पिढ्या बरबाद होतील. खरच सर्व मराठी माणसानं काहीतरी उद्योग सुरू करावा. कृपा करून महापुरुषाचे राजकारण थांबवा. त्यांचे आचार विचार घ्या. अमलात आणा. कट्टर भक्त हे सर्व थांबवा. ही भक्ती आपल्या उद्योगात दाखवा. तरच,महापुरुषाचे विचारांना ही एक खरी मानवंदना ठरेल.
@chetanambadekar7581
@chetanambadekar7581 Жыл бұрын
We Marathi people must focus on Higher education, business, culture ( Food) & tradition.
@vikings1264
@vikings1264 6 жыл бұрын
khup chaan ...hats off sir...
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 6 жыл бұрын
खुप छान स्पीच आहे सर
@anthonydsouza5776
@anthonydsouza5776 6 жыл бұрын
Saaheb, tumhi ek number......
@vikrantkadam9217
@vikrantkadam9217 Жыл бұрын
Hatts of sir...
@parmeshwarbagal111
@parmeshwarbagal111 6 жыл бұрын
खूप छान सर
@reshmashahane4348
@reshmashahane4348 5 жыл бұрын
Kharch sir hat's of
@anu2udu
@anu2udu 6 жыл бұрын
Great Maratha speech
@rajshreeshuklapathak3601
@rajshreeshuklapathak3601 6 жыл бұрын
कृपया शिवाजीमहाराज आर्थिक नियोजन कसे करत होते , यावर व्हिडिओ बनवाल .
@hodbe-mt9oq
@hodbe-mt9oq 5 жыл бұрын
Ward. S number one video. Sirla ekhada purskar bhetayla pahije
@PradeepTupare
@PradeepTupare 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z6qbo2SPjrqNjsk
@pradippawara2560
@pradippawara2560 5 жыл бұрын
Great sir
@rajesh-kt5fr
@rajesh-kt5fr 6 жыл бұрын
you are brilliant man
@jyotinikalje9527
@jyotinikalje9527 6 жыл бұрын
nyc speech sir....
@mukeshchaudhari4523
@mukeshchaudhari4523 5 жыл бұрын
Khup Chan sir
@vikkrantbhosale8171
@vikkrantbhosale8171 6 жыл бұрын
super sir.. ur speech gives motivation to me.
@PradeepTupare
@PradeepTupare 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z6qbo2SPjrqNjsk
@HHT-js4ni
@HHT-js4ni 2 жыл бұрын
😂👍👌 great 🙏
@satishtapkir1087
@satishtapkir1087 6 жыл бұрын
सर,शिवाजी राजेंचा मृत्यु झाला होता का खुन हे कोणालाही निट माहित नाही. मृत्यु असेण तर त्यांचे वय नव्हते सर प्लीज यावर एक वीडियो बणवा
@devramhilim7800
@devramhilim7800 6 жыл бұрын
Sir,khupch Saan bhasn aahe. Asech video banvat Raha.
@maulitoke2410
@maulitoke2410 6 жыл бұрын
आधुनिक शेतकरी विषयक video बनवा हार्दिक शुभेच्छा
@imrankhanapure5933
@imrankhanapure5933 6 жыл бұрын
सर मराठी उद्योजक मोटिवेट होण्यासाठी काही पुस्तकांची नावे सांगा ज्याचा उपयोग मराठी उद्योजक होण्यासाठी मदत कराल
@SW-vf7gd
@SW-vf7gd 6 жыл бұрын
lay bhari asa maka avdala
@shaileshwaydande4588
@shaileshwaydande4588 6 жыл бұрын
Khup sundar
@jatinsawant7533
@jatinsawant7533 6 жыл бұрын
Shivjayanti che Navin speech upload Kara sirr please 🙏🙏🙏
@alkapunjani5610
@alkapunjani5610 6 жыл бұрын
Thank you sir for nice information
@MsBhoge
@MsBhoge 6 жыл бұрын
1no, jay shivaray
@luckydambale7680
@luckydambale7680 6 жыл бұрын
Very grateful sir
@arvindshinde6900
@arvindshinde6900 6 жыл бұрын
Nice speech sir
@rameshwarwaghale3275
@rameshwarwaghale3275 6 жыл бұрын
nice jadhav sir
@casestudy6160
@casestudy6160 6 жыл бұрын
sir kapadyacha Udyog Kami cost made chalu karata yeyil ka
@mangeshtawde8376
@mangeshtawde8376 5 жыл бұрын
Surat cha ek video banvala hota sarrani tithe marathi bussnes man aahet rajput navache video bgh m kalel sagl tyanchyakdun aanun viku shakata.....
@nanabhaupatil4484
@nanabhaupatil4484 6 жыл бұрын
Sar hi chalal chalu Thewa jai maharastra
@tusharnaik1090
@tusharnaik1090 6 жыл бұрын
Nice speech
@vishalbansod5564
@vishalbansod5564 6 жыл бұрын
Lai bhari
@sonalidarekar8943
@sonalidarekar8943 6 жыл бұрын
thank you sir...you changed my mind...
@PradeepTupare
@PradeepTupare 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z6qbo2SPjrqNjsk
@ajaymoholkar4202
@ajaymoholkar4202 5 жыл бұрын
सर एक कळकळीची विनंती कि लहावी पालन (बटेर )या विषयी आपण एक व्हिडीओ च्या माध्यमातून मार्गदर्शन कराव. नफा तोटा, याची विक्री याच मार्केट आहे नाही सर्व कृपया आपलं मार्गदर्शन द्यावं ही पुनःश्च विनंती
@ramdasbaravkar3382
@ramdasbaravkar3382 6 жыл бұрын
Wa Sar wa Tumche garj ahe
@Right1167
@Right1167 6 жыл бұрын
Just Great.
@adityatripathi6064
@adityatripathi6064 6 жыл бұрын
Sir majhi ak request ahe ki apn asch aplya business chya tips det raha, desh apoap entrepreneur hoilch. Keep going sir
@sushantingle
@sushantingle 6 жыл бұрын
Network Marketing direct selling vishayi kahi information sanga hi vinanti ahe saheb
@anthonydsouza5776
@anthonydsouza5776 6 жыл бұрын
Saheb, now ur sound quality is much better
@SAJAGNAGRIKTIMES
@SAJAGNAGRIKTIMES 6 жыл бұрын
लय भारी
@niksnikhil7
@niksnikhil7 6 жыл бұрын
खूपच छान
@amitmahadik9355
@amitmahadik9355 6 жыл бұрын
Saheb sagle barobar ahe 3 year zale ITR bhartoy Pepar clear ahet bank manager loan det nahi 5 year mazya paishane business kela pan aata machine wadhawayche ahe pan bank loan det nahi Kay karu 18 lac chi blow moulding machine ahe 8 lac maze bhandwal ahe ani bank la 10 lac mudra madhun det nahi Kay karu 5 month zale plant band ahe
@santoshwaiphalkar4848
@santoshwaiphalkar4848 6 жыл бұрын
खूप छान सर जय शिवराय
@lawyer-poojamane493
@lawyer-poojamane493 6 жыл бұрын
khup chhan...☺👍👏👏👏
@gajananmagar8185
@gajananmagar8185 6 жыл бұрын
जय शिवराय
@sunilkatre5962
@sunilkatre5962 6 жыл бұрын
Very inspiring
@vilaschivade7001
@vilaschivade7001 6 жыл бұрын
Mast sar
@vaibhav5488
@vaibhav5488 4 жыл бұрын
Saheb ha bajucha takla kala manus huskun dya
@CrosswordwithPraful
@CrosswordwithPraful 6 жыл бұрын
barobar ahe ase video patava karan apala marathi manuns ekahi nokardar mhanun rahila nahi pahije tyane fkt dhanda ch kela ch pahije
@santoshgaikwad2291
@santoshgaikwad2291 5 жыл бұрын
I had started Spices business
@pradipudgirkar4043
@pradipudgirkar4043 6 жыл бұрын
sir khup chan
@kalyankale9602
@kalyankale9602 5 жыл бұрын
सर, मला "शिवाजी द मँनेजमेंट गुरू" हे पूस्तक पाहिजे होते.
@satishtapkir1087
@satishtapkir1087 6 жыл бұрын
Sir,maza asa mhanna ahe ki sarva lok shivaji maharajancha nav ghetat sambhaji rajencha nav ghetat va adar thevtat pan shivajirajenche vadil shahaji raje suddha mahan raje hote tar tyancha ka nav ghet nahi tar yavar nakki video banva
@vijayavetal1616
@vijayavetal1616 6 жыл бұрын
Osammm👌👌👌
@ganeshdeshmukh5646
@ganeshdeshmukh5646 6 жыл бұрын
सर मला तुम्हाला भेटायच आहे. मी कही दिवसापासुन मानसिक तणावाखाली आहे . मी घरच्यांशी बोललो पण मला तुमच्याशी बोलायचं आहे.
@mangeshtawde8376
@mangeshtawde8376 5 жыл бұрын
Gharche he mage khechnyasathich astat marathi manus ny madat karat gharatun......tu swata decigan ghe ani dhanda suru kar.....jeva motha hoshil teva te bght bastil......
@machindramore1277
@machindramore1277 5 жыл бұрын
I like speech sir
@nanatodekar8522
@nanatodekar8522 6 жыл бұрын
Mast very interesting
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
Business Talk - Snehal Kamble Marathi Business Coach #05
15:23
SnehalNiti
Рет қаралды 124 М.
वेळेनुसार बदलायला शिका ! प्रेरणादायी व्याख्यान | Ganesh Maharaj Shinde Motivational Speech
16:19
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,1 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36