Рет қаралды 592,632
#adv_Ujval_Nikam
kzbin.info...
प्रख्यात विधीतज्ञ व विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांचे व्याख्यान
निमित्त : क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दी वर्ष सोहळा २०११८-१९
व्यख्यानमाला पहिले पुष्प दि 08/१२/२०१८
आयोजक : मा. मानसिंह बाळासाहेब पवार ,
अध्यक्ष : क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दी सोहळा समिती -२०१८
सुत्रसंचलन : डॉ. रुपेश मोरे
व्हिडीओ चित्रण : KBK News कन्नड
मीडिया पार्टनर : मीडिया प्लस ,राजेंद्र भोसले युट्युब चॅनेल
नोट : सदर व्याख्यानमलेचे आयोजक हे क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दी सोहळा समिती आहे. व्हिडिओ यूटुब उपलोड व प्रकाशित करण्यासबंधीची पूर्वपरवांगी आयोजकांनी घेतलेली आहे