बाबा चे कीर्तन प्रवचन आकुन पोट भरत नाही तर भगवंताने बाबांना खूप खूप आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबांचे दररोज युटबवर कार्यक्रम आयोजित केले पाहिजे हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल जय कृष्ण
@ambadasdhande23182 жыл бұрын
विद्वान आहेत बाबा देव आहे माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो इगतपुरी ऊनासिक जय हरी विठ्ठल
@pragatiratnaparkhi7487 Жыл бұрын
Koti koti Pranam Mauli aapke prwachan sunne ka soubhagya mila aabhari hu ❤🙂🙏🙏
@gajanankotgireg2highlightb988 Жыл бұрын
महाराज धन्य तुमची वाणी आज हे प्रवचन ऐकून अक्षरशः हा माझ्या डोळ्यातुन पाणी आलं कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌺🌺🌺
@vikasdhamal2116 Жыл бұрын
अतिशय सुंदर चिंतन व विवेचन
@Manikwaykar8043 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli Radhe Radhe ❤ jaibhagvanbaba ❤❤❤❤❤
@shree96263 жыл бұрын
🙏विश्वास वाटत नाहि आज सुद्धा निष्ठावान वारकरी आहेत🙏🙏🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
खूप छान माऊली साष्टांग नमस्कार
@rudrajitendrapimple3 ай бұрын
Apratim , shal -joditun mast hanta Maharaj
@haribhaupadwal96292 жыл бұрын
माऊली धन्य. ती माता पिता असा पुत्र व्हावा
@sujatadarade91693 жыл бұрын
जय हरी माऊली खूपच सुंदर विवेचन ऐक ऐक ईचाने ज्ञान वाढते आपल्या वीडीओमुळे
@shubhangishigam71953 жыл бұрын
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
@vitthalmaharajrathod22872 жыл бұрын
अत्यंत प्रासादिक वाणी
@shalinimhadave4562 жыл бұрын
माऊली फारच सुंदर प्रवचन सांगितले . धन्यवाद माऊली .
माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@kushumsonawane69434 ай бұрын
Chan Chan congratulations ❤
@bugulpatil3812 жыл бұрын
जय हरी माऊली
@bhausahebdhande33933 жыл бұрын
खूप खूप छान ,खूप वेळा ऐकल तरी मन भरत नाही ऐकावाच वाटत
@mahadeomarutilandge48872 жыл бұрын
Ram Krishna Hari 🌹🍀🌹🙏🙏
@nandkishoringle52203 жыл бұрын
शुभ रात्री माऊली, जय जय रामकृष्ण हरि माऊली, खुपच बोधप्रद गाथा निरूपण आपल्या श्रीमुखातून ऐकावयास मिळाले त्याबध्दल आपले अगणित असे हार्दिक धन्यवाद माऊली! आपले सारखे ज्ञानी आपणच माऊली ! " दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जूळती "
@ravindrasawant26652 жыл бұрын
नमस्कार महाराज!मी तुमचा नियमित श्रोता आहे, तुमच्याकडून मला भरपूर ज्ञान मिळाले, आपण नेमके कसे जगले पाहिजे याची जाणीव झाली, देव नेहमी आपल्या सोबत असतो हे माहित झाले, आपणामुळे देवाचा साक्षात्कार झाला, जीवन-मरणाची भीती नष्ट झाली, मला तुमच्या ज्ञानापासून आनंद मिळाला, जीवनामध्ये मी,देवानी सांगितलेल्या विचारप्रमाणे वागेन, तुमच्याएवढे ज्ञान मला अजूनपर्यंत मिळाले नव्हते, मी धन्य झालो! 🙏
@sopanzende6151 Жыл бұрын
खूप छान प्रवचन
@ashadevkar37494 ай бұрын
अप्रतीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✨
@KhushiPundkar4 ай бұрын
Op
@GovindMasal-pt2ff6 ай бұрын
जय राम कृष्ण हरी माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
खूप खूप छान प्रवचन माऊली
@shardamahamuni30703 жыл бұрын
खूप छान ,प्रत्येक प्रवचन म्हणजे एक एक रत्न आहे अप्रतिम! 🌸🙏🌸🙏धन्य वाद माऊली!
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
@sunitakale50643 жыл бұрын
किती सहज ,सुंदर,तन्मयतेने सांगता,ओघवती शैली,जीवनाच तत्वनिष्ट चिंतन🙏🙏🌺🙏🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली आपले शब्द अमृत तुल्य शब्द आहेत
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली माझी योग्यता नसताना मला एवढे ज्ञान दिलेत मी आपली सेवा कशी करायची मी फक्तं नामस्मरण करते, तुका म्हणे एका वचनाची आस, तुम्हाला जग आहे मला दुसरे माहेर नाही
@shubhangishigam71953 жыл бұрын
लाखाचा शब्द आहे माऊली
@sanjaydeshmukh62542 жыл бұрын
साष्टांग दंडवत महाराज
@शरदघुगे3 жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 अगदी मनापासुन महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@niranjanpatil68243 жыл бұрын
जय गुरू देव
@shriduttcharitabletrusthos72963 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏. कोटी कोटी प्रणाम.. वंदन. बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmujagtap.97312 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे 🌹🌹🙏🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
मागतो मी पांडुरंगा फकत एक दान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
@archanapisal85323 жыл бұрын
खूपच सुंदर .. ऐकतच रहावस वाटत ....प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर ....खूप कौतुक करावं वाटत आपल.🙏..पण शब्दच सापडत नाहीत....काय बोलावं तेच कळत नाही ..आम्हीचं भाग्यवान आहोत आम्हाला आपल्यासारख्या संतांचे मार्गदर्शन मिळते🙏🙏🙏🙏🙏🙏thanks lotttttt of ji🙏🙏🙏
खूप छान, एक एक शब्दांची उकल खूप सुंदररित्या केलेली आहे, त्या मुळे ऐकावेसे वाटते,! अप्रतिम माऊली! 👌🌸🙏🌸🙏खरचं, खूप छान! 💐
@bhagawatbhangale55452 жыл бұрын
U
@rajendramorbale73923 жыл бұрын
माऊली नमसकार
@sharadlavte34462 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली
@satyawankhandagale39853 жыл бұрын
खुप छान सांगता पांडुरंग हरी विठ्ठला
@sanjanadesai43632 жыл бұрын
अप्रतिम, खूप छान विवेचन केलेले आहे
@KhushiPundkar4 ай бұрын
Jay ram Krishna Hari
@UmeshTare_ugn5 ай бұрын
Ram krishna hari
@shubhangishigam71953 жыл бұрын
खूप खूप छान धन्यवाद
@parashrammagar52903 жыл бұрын
रामकृष्ण हरी... अतिशय सुंदर शब्दात निरूपण... परशराम पांडूरंग मगर, कोल्ही, वैजापूर
@pandurangtandale47153 жыл бұрын
खुप सुंदर राम कृष्ण हरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली तुम्हाला जग आहे मला दुसरे माहेर नाही जिल्हा रत्नागिरी
@arvindsathe47133 жыл бұрын
UTTAM !
@suwarnapendhare51962 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज.
@arvindmahalle28203 жыл бұрын
नामदेव बाबा खूप छान प्रवचन ऐकायला मिळते. राम कृष्ण हरी.
@shubhangishigam71953 жыл бұрын
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
@udhavshinde70532 жыл бұрын
आती सुदंर
@shubhangishigam71953 жыл бұрын
नाना परी ते कष्ट सोषिलें जावून,, संता घरी कुठे रे शोधु तुजला हरी
@ramkaygude60153 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@pravinpawar1393 жыл бұрын
काय ज्ञान आहे खरच शब्दच नाहीत
@sudhakulkarni44793 жыл бұрын
ऊतम पृवचन,जयराम नमस्कार
@shubhangishigam71953 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
आरती भगवान बाबा sachita नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा तुळशी वुगवल्यां रक्त सांडले जेथे धावुनी आलें देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा schita नंदाचा गाभा बैसो नी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली किर्ती चराचरी आरती भगवानबाबा schita नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा
@chitrawalse71573 жыл бұрын
Ram Krishna Hari
@shubhangishigam71952 жыл бұрын
नमस्कार माऊली प्रवचन छान आहे जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71952 жыл бұрын
कंठी प्रेम दाटे, नयनी निर लोटे, माऊली मी तुमच्या अध्ययनाच्या योग्यतेची नाही कारण माझ्याकडे तेवढे अध्ययन क्ष्यमता नाही पणं अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू जिल्हा रत्नागिरी
@bharatsahare5173 жыл бұрын
समाजातील चार खांब आहेत ते मजन शिक्षक रक्षक पोसक सेवक राम कृष्ण हरि माऊली
खरंच खूपच छान कैतुक करावे थोडे महाराजांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
@rupeshwarlikar11963 жыл бұрын
Khup chaan mauli dhanyaway
@user-wu6vd6io5v3 жыл бұрын
मन शांत झाले आहे
@ashakhedkar50793 жыл бұрын
काय महीमा वरणु
@mangalpatil26673 жыл бұрын
Pratek vidio man prasann hote jy bhagwan baba mauuli
@ravishingsuparvideeohivanj96003 жыл бұрын
Jay hari vitthal Jay hari vitthal
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली तुम्हाला जग आहे मला माहेर नाही, जिल्हा रत्नागिरी
@bhagyashreepatole89003 жыл бұрын
खूप सुंदर उदाहरब देता महाराज
@काशिनाथमहाराजशास्रीभगवानगड3 жыл бұрын
खुपच गोड चिंतन....
@KhushiPundkar4 ай бұрын
My birthday please one like
@shubhangishigam71953 жыл бұрын
लाखाचा शब्द आहे माऊली आपला
@shubhangishigam71953 жыл бұрын
Balkache हीत जाणे माऊलीचे माऊलीचे चित्त
@sharvaryjadhav139 Жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
@Vishnu-tn2zk3 жыл бұрын
अतिशय सुंदर चिंतन
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली तुम्ही कुठे आहात हे मला काही माहित नाही पण तुम्ही बोलताना मला असे वाटते की तुम्ही आमच्या गावातच आहात, आणि तुम्ही आमच्याशी बोलाताय,, मी, संथ नाही एक अज्ञानी आहे,मज, ते माहेर आणि नाही, जिल्हा रत्नागिरी
@bapubhusanur13082 жыл бұрын
जय गुरुदेव 👌👌🚩🚩🙏
@vijayjadhav2333 жыл бұрын
🙏🏻🌷॥श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम॥🌷🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@narayanshastri29423 жыл бұрын
नमस्कारिजे जीवे भावे । हेचि भले ।।
@sunilshinde43733 жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज तुमचे प्रवचन एकल्याशिवाय मन प्रसन्न होत
@arjunjadhav03573 жыл бұрын
भक्ती-प्रेमाने भारावलेली ह्रदयाला शब्द भिडविणारी मधुरवाणी ! जयहरि गुरुदेव
@vilasbamnolkar53263 жыл бұрын
राम कृष्णहरि माऊली खूप छान शब्द हृदय भरून आलं धन्य झालो
@namdeopatil92433 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@kavitaskitchen7712 жыл бұрын
देवा तुमचे शब्द ऐकून देव कळतो
@sheetalchalwade83283 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी ओम नमोजी श्री गुरुदेव माऊलींच्या चरनी शतकोटी नमन जय जय श्री विठ्ठल रखुमाई🚩🙏🚩
@rohitghodake66773 жыл бұрын
अतिशय सुंदर चिंतन 🙏🙏
@ashokmurkute39722 жыл бұрын
Chan prabodhan
@vishnudhakane69443 жыл бұрын
Khup chhan
@harisutar91223 жыл бұрын
खुपच छान आहे हे मला फार आवडला होता आणि मी जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो
@shubhangishigam71953 жыл бұрын
Very good sidhant
@gurunathsuroshe72363 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन
@shubhangishigam71953 жыл бұрын
अप्रतिम
@shobhachavan743 жыл бұрын
हा.साहेब.हे.खर.आता.आले.आभारी.आहे
@ganeshpardeshi59792 жыл бұрын
राम राम
@Rahulpalwade3 жыл бұрын
मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पूर्ण प्रवचन आणि किर्तन पोस्ट करावं ही नम्र विनंती
@rajashribhagvat90853 жыл бұрын
हो बरोबर आहे माऊली 🙏🙏
@akshayjaybhaye28243 жыл бұрын
टप्या टप्या नी ऐका भारी वाटत माऊली
@NamdevShastriOfficial3 жыл бұрын
Full playlist ahet pahatja... kzbin.info/aero/PLIkncAMyef_Hw-7peNi61nFrUepEdyKrs
पुर्ण आपण एका वेळेस ऐकु शकणार नाहीत, त्यामुळे तुकड्या तुकड्यात बरे आहे, खरं तर इतका वेळ पण कोणाकडे नसतो, थोडं ऐकूनच गोड केलेले चांगले आहे, महाराज अप्रतिम निरुपण करतात. त्यामुळे ते थोडं थोडं पाठवत आहेत. ते लक्षात पण राहते
@laxmanaanerao90703 жыл бұрын
Sarv pravachan takle birthday Shastri ji Apne aabhar