सर तुमच्यामुळे तर आम्हाला माहिती मिळाली, धन्यवाद सर ओम साई राम 🙏🙏
@vishawarajshetye42882 ай бұрын
माझी आई १४-०९-२०२४ ल देव आदण्या झाली तिला त्रिपाद लागले होते तुम्ही म्हटल्या प्रमाणे बाहुली आणि शांती पण केली आम्ही आमच्या आई चे आत्म्याला शांती मिलो ही प्रथना करा
@lifeliveing243 ай бұрын
माझे आजोबा मा.महापौर दत्ता एकबोटे हे कोविड मध्ये गेले तेव्हा पंचक होत कोणाची ही मनस्थिती चांगली नव्हती पणं.. त्यावेळेस एक खुप चांगला अनुभव आला ज्या स्मशानभूमीत त्यांना अग्नी दिला तिथल्या माणसाने सांगितलं आज पंचक आहे असं होऊ शकत..त्याने स्वःच्या घरून मध्य रात्र होती त्यावेळी कणकेच्या पाच बाहुल्या बनवून माझ्या आईला दिल्या...आणि त्यानंतर अग्नी दिला गेला...( माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव)
@anjalizende76386 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती देत आहे तुम्ही
@ramolapradhan10567 ай бұрын
खरच चांगली माहिती देत आहात तुम्ही.मला तर वाटतं हे सगळ्याना माहित असायला हवं
@pranalijoshi61017 ай бұрын
नमस्कार गुरुजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
@chitrapatel31536 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@JitendraMuley7 ай бұрын
छान उपयुक्त माहिती दिली ,ओम साई राम
@bapparawal97094 ай бұрын
राजाराम श्रीराम, श्रीरामचंद्र यांची ॲलर्जी आहे
@dattaparanjape4320Ай бұрын
त्रिपाद व पंचक नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींबाबत पण माहिती द्यावी.
@padmashrideshpande1007 ай бұрын
दोन महिन्यांपूर्वी आई गेली,त्रिपाद शांती केल्यानंतर काहीही वाईट घडले नाही
@sachinshinde82837 ай бұрын
Om Sai Ram Sir.Khup chaan Mahiti.Thanks.
@sangitagalande68727 ай бұрын
khup chan mahiti detay sir... 🙏
@smitachavan26417 ай бұрын
Khup chan mahiti ahe, Om Sai Ram,🙏🌹
@stronggrandmachannel3 ай бұрын
सर माझी आई वारली त्यावेळी धनिष्ठा नक्षत्र होते आणि १ तासानंतर पंचक सुरु होते. मला काहीच महित नव्हते, नंतर मला कळले की माझ्या आईच्या मृत्यूच्या 1 तासानंतर पंचक सुरू झाले होते पण धन्यिष्ठ नक्षत्र चालू होते म्हणून एका पंडिताने कुटुंबातील सर्व सदस्यांना 2 महिने घराबाहेर राहण्यास सांगितले किंवा घराबाहेर राहण्यास सांगितले किंवा प्रत्येक महिन्या जेव्हा धनिष्ठा नक्षत्राचा काळ असेल त्या वेळी एका पूर्ण दिवस घराबाहेर राहण्यास सांगितले.
@vipulghawate93677 ай бұрын
नमस्कार सर माझी दोन वर्षा पूर्वी वारली त्या अगोदर मामाचे चुलते वारले सात दिवसांत माझीआजी म्हणजे मामाची आई त्या पंधरा दिवसात अजून एक आजोबा चुलत आजी अशी पाच माणसं गेली मामाने गुरूजींना विचारले तेव्हा समजले की जे आजोबा पहिले आठ दिवस अगोदर वारले त्यांना पंचक लागले होते
@sangitashelar14155 ай бұрын
छान
@popatgavali20 күн бұрын
निधन 10:41 पंचक्र11:27 पासून चालू दिली करणे आवश्यक आहे का
@ashaarsul736916 күн бұрын
हो सर बरोबर आहे त्रिपाद नक्षत्रावर भावकीतली बाई गेली होती माझे काका गेले सर
@SamSam-te9tbАй бұрын
शास्त्र मानलं नाही तरी चालत का...
@charushilamarrathe98206 ай бұрын
Vsarv bhag khupch chan ahe t v thodkyat chan sangta mhanun boar hot nahi
@sslakhan2875 ай бұрын
Bharya nivaran yadnya Kay aahe
@jayshreesudamkhambe.82097 ай бұрын
Khoop chhan aahe
@nilambaripawar49806 ай бұрын
ho Sir maze baba varlanter mazi 2 kaki,1attya, bhavu ani bhin asa 5 vkti gel nter lakshat aale5 aahe mhnoon.
@omsairam82517 ай бұрын
ॐ साई राम सर
@sujataghongade66977 ай бұрын
ओम साई राम🌹 🙏🌹 🙏सर🙏🙏
@geetawaghela99207 ай бұрын
Hare Krishna 🙏🏻 jai sai ram sir .khup sundar mahit detay sir,sir majhe maher che budhist ahet,but sir hey budhism madhe kuthech follow karat nahit asa ka?kahi budhist lok devpooja kartat ani budhism follow kartat hey kaitpat yogya ahe sir ?krupaya margdarshan karave,here Krishna 🙏🏻
@Jeevansonawale80907 ай бұрын
😮त्रिप्रसव शांती म्हणजे काय आम्हाला ही शांती सांगितले आहे पण ती कशासाठी करावी लागते
@Saritakadu1237 ай бұрын
हो सर आमची पाठोपाठ पाच माणसा गली
@varadsnehal23457 ай бұрын
Namaskar sir, Jr Shripad Nakshatra var koni born zala asel tr kahi dosh asto ka
@shubhangigadkari56047 ай бұрын
ओम साई राम
@manishakadam9827 ай бұрын
Om sai ram.
@siyakoli57323 ай бұрын
Panchak madhe janma zala tar shubh ki ashubh
@ujjwalasathe13687 ай бұрын
Panchak madhe maze 2 kaka gele
@madhavighule45127 ай бұрын
Ho sir aamche 1 reltive aahe tyanchya ghri 3 varshat 2 jn gele aani 3 padun aahe
@sanjaypawar38867 ай бұрын
ॐ साई राम
@bapparawal97094 ай бұрын
श्रीराम श्रीरामचंद्र राजाराम या देशी शब्दांची काहींना ॲलर्जी आहे.
@shraddhajuwatkar77467 ай бұрын
हो खरं आहे सर माझी आई सवाष्णी गेली आणि एका वर्षात माझ्या दोन्ही काकी सवाष्णी गेल्या
@kamakshirathodkamakshirath68487 ай бұрын
🙏सर महिन्यात एकदा जे पितर भोजन देतो त्या बद्दल माहीती सांगा माझ्या वडिलांना एक महीना झाला आहे तीथी नूसार आम्ही पितर भोज करत आहेत भोजनास येणार्या व्यक्ती ला ताटावर बसवनया साठी काही वीधी आसतात का दर महीन्यात भोजनाला काय दयायच , भाऊ बिना लग्नाचा आहे लग्न दोन वर्षानंतर करू शकतो का ?
@amrutavibhute79227 ай бұрын
Chan
@sunitadaud7 ай бұрын
सर आमच्या कडे एका पाठोपाठ चार जणी गेलया तिघी सवाषण गेलया
@adv.ramraonirmal65867 ай бұрын
जसं मला कळायला लागले तेव्हापासून मी पाहतोय आमच्या गावात 1 व्यक्ती वारली की ..3 वक्ती मरण पावतात...
@varshavaidya9797 ай бұрын
Ahime
@sunitadaud7 ай бұрын
सर शनिवारी सवाषण बाई गेली तर काय करावे
@anjaliparkar11277 ай бұрын
Sir aamch kuta madhe ek aaji geli Tila panchak lagale hote pan tyancha Mulani ti Shanti keli nahi aani sangitale ki keli aahe manun,nantar Tila 10divas hot nahi to paryant mazi Kaki geli Tila 1odivas hot nahi tar chulat bhau gela tyala 1odivas hot nahi Tovar chulat kaka gele aani tyanchach 10 vyala maza bhau gela hota daspindi karun ghari aala ni tyala tap aala dupari dr.kade jaun aala aani palate 3la to pan gela tyache vay pan navte 38 y cha hota ,sir he khar aahe ase hote
@anjalikulkarni6444Ай бұрын
Mazi pn tripad nakshtrat geli
@aishwaryavaijapurkar96717 ай бұрын
घरातली व्यक्ती अपघाती मरण पावल्यावर सर्व रीतसर विधी केले, दान केले, श्राद्ध ही केले तरी देखील ती व्यक्ती सतत स्वप्नात येऊन मानसिक त्रास होईल असे. बोलत वागत असेल तर काय करावे? काय कारण असते? कृपया मार्गदर्शन करू शकाल का
@Kalbhairavbabakabhakt7 ай бұрын
सर साई राम उदक शाती केव्हा करतात
@rutujaskichen39157 ай бұрын
माणूस गेल्यावर महिना घालावाच लागतो
@jayashreeraut3857 ай бұрын
सर नमस्कार माझे पती पण त्रिपाद नक्षत्र होते त्यांचे चुलत भाऊ गेले काका गेले तिसरे माझे पती गेले पंधरा दिवसांत तिघे गेले
@bhavnakhilare99037 ай бұрын
बाप रे
@Jyotish_Shastra.7 ай бұрын
मरण पंचक मधे नाही पण दाह पंचक मधे झालायास शांती करावी का
@anjalizende76386 ай бұрын
सर तुमच्याशी बोलायचे आहे तुमचा contact number मिळेल का