Rajmachi Fort | Manranjan Fort | Lonavala | SNT Vlogs | किल्ले राजमाची | मनरंजन | लोणावळा

  Рет қаралды 921

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या नव्या मालिकेत आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत महाराष्ट्रातील एक दुर्मिळ दुर्गरत्न म्हणजेच किल्ले राजमाची
ह्या किल्ल्याला दोन दोन बालेकिल्ले लाभले असून अश्या स्वरूपाचा दुसरा किल्ला महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. हा किल्ला भूगोल इतिहास कसा घडवतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
चला तर मग ह्या भागात पाहूया राजमाचीच्या दुर्ग जोडीमधील किल्ले मनरंजन त्याचबरोबर जाणून घेऊया राजमाची किल्ल्याने उत्तर मराठेशाही कालखंडात लष्करीदृष्ट्या किती महत्वाची भूमिका बजावली होती
===========================================================
संदर्भ -
राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
मोगल दरबारची बतमीपत्रे खंड 3
मराठा दफतर
samagrarajwade...
www.discovermh...
www.esakal.com...
=======================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...

Пікірлер: 14
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 3 ай бұрын
मस्तच सर... 🙏🏽🙏🏽 चांगली माहिती दिलीत सर... धन्यवाद ओ सर... 👍🏽
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी सर राजमाची किल्ल्याची उत्तर मराठा कालीन अठराव्या शतकातील माहिती ह्या व्हिडीओ मधून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे
@JanhviPolke
@JanhviPolke 2 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
किल्ले राजमाची हा कोकणातील घाटावर असणारा अतिशय महत्वाचा किल्ला आहे पण त्याचा क्रमवार इतिहास कुठेच एका पुस्तकात किंवा एका ऑनलाइन साईटवर उपलब्ध नाही. हल्ली मुंबई पुण्यातून तरुणाई पावसाळी सहली, ट्रेकिंग , ऑफरोडिंग करता राजमाची किल्ल्यावर येते पण फारशी काहीच माहिती नसल्याने फोटो काढून निघून जाते म्हणूनच दुर्ग दर्शन करताना ह्या किल्ल्याचा आम्हाला जितका इतिहास मिळू शकला तो मांडण्याचा प्रयत्न केला ज्यातून आपल्याला मराठा प्रशासन कसे चालायचे त्याची गमतीदार बारकाव्यांसह माहिती मिळते आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असल्यास जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, परिवाराला फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती
@shamlimbore9406
@shamlimbore9406 9 ай бұрын
Awesome 💕
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 9 ай бұрын
Thank you for Watching and appreciating our video !!
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 10 ай бұрын
नेहमी प्रमाणे किल्ले राजमाची दर्शन सोहळा आपल्या कडून उत्तम घडला, या किल्ल्याची अपरिचित पराक्रम व ऐतिहासिक माहीती एकून मन प्रसन्न झाले। पुढील दर्शन सोहळ्याची आता मला उत्कंठा।।❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
भाग चार पाहिल्याबद्दल धन्यवाद सर पाचवा भाग देखील कालच प्रदर्शित केला आहे, मराठा दरबारच्या राजमाची संबंधित बऱ्याच अनोख्या नोंदी व पेशव्यांच्या काळातील राजकारणातील राजमाचीचा इतिहास व स्थळदर्शन आपण त्यात पाहू शकता
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
सर आपले निवेदन ऐकताना इतिहासात डोकावून पाहिल्यासारखे वाटते
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
धन्यवाद सर जास्तीजास्त लोकांनी खऱ्या , संदर्भासहित इतिहास डोकावून बघावे, मराठी मातीचा खरा पराक्रम जाणून घ्यावा हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
@himanshukulkarni1947
@himanshukulkarni1947 10 ай бұрын
कृपया प्रचितगड पण करावा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर आम्ही प्राचितगड दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू
@prasadparanjape9957
@prasadparanjape9957 10 ай бұрын
मराठा दफ्तर म्हणजे आपल्याला पुण्यात असलेले 'पेशवे दफ्तर' म्हणावयाचे आहे का?...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
मराठा दफतर म्हणजे पुण्यात असलेलं पुरालेखागार हेच म्हणायचे आहे त्यात सातारा छत्रपती पाहिले शाहू महाराज , भोरचे पंत सचिव , कुलाब्याचे सरखेल ह्यांची देखील दफतर आहेत. पेशव्यांचे दफतर हे सर्वात मोठे आहे कारण ते मराठा राज्याचे कार्यकारी प्रमुख होते प्रधान होते ह्या ऐतिहासिक ठेव्याला काहीही म्हटले तरी तो मराठी मातीच्या पराक्रमाचा अधिकृत पुरावा आहे
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,4 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 19 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
#Salher - Salota Fort | Range Trek | Baglan , Nashik
20:31
Sanket Khade Films
Рет қаралды 973
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,4 МЛН