नरेटीवचे बळी होऊ नका ? | Sushil Kulkarni | Analyser | Nilesh Lanke

  Рет қаралды 61,957

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 633
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 3 ай бұрын
पेट्रोल, डिझेल, कांदा व इतर वस्तूच्या भाववाढी चा विचार करून मतदान कराल तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात घ्या.
@GY67PN
@GY67PN 3 ай бұрын
पण काय गरज आहे जास्त टॅक्स लाऊन फुकट घर, गॅस, पैसे वाटायची . दिली का मत?
@ATpatil96K
@ATpatil96K 3 ай бұрын
अरे मुर्खा मग नेते कशासाठी आहेत मंदिरात घांट्या वाजवायला का...
@deepakbhatte6641
@deepakbhatte6641 3 ай бұрын
One state which came to power recently has increased petrol and diesel prices.
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 3 ай бұрын
सबका साथ सबका विकास हे आता भाजपने सोडून दिले पाहिजे जिनका साथ उनका विकास हे बिरूद वापरले पाहिजे त्या साठी मोदींना कठोर भूमिका घ्यायला हवी
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 3 ай бұрын
मी कट्टर हिंदू आहे पण भाजपला मत मिळणार नाही कारण अजित दादा 💯🙏
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
हिंदू यांनी जातीत विभक्त होऊ नये... मुस्लिम समाजाने हिंदू वर अत्याचार करावे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी लागेल आता
@ushakulkarni6801
@ushakulkarni6801 3 ай бұрын
Agdi barobar.. Gambhiryane vichar karawa..!! Aapla khara shatru kon he olkhave...
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
80% हिंदूंची मत फुटले नाही पाहिजे आज
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीसांनी आता लढावू आक्रमक भूमिका घ्यावी. नुसते योग्य वेळी उघड करु हे पालूपद सोडून द्यावे.हिंदू मतदान जास्तीत कसे होईल येईल हे बघितले तरी खूप झाले.
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 3 ай бұрын
हिदुनो एक झाले पाहिजे. जातीवाद पसरवला जातो आणि आपले राजकारण केला जातो.
@tusharj7635
@tusharj7635 3 ай бұрын
कोणी कितीही आणि काहीही कोकललं तरी आपलं मत भाजप लाच. 🙏
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 3 ай бұрын
देवाभाऊंच्या पाठीमागे शेवटपर्यंत राहू.
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
आम्ही देवाभाऊंचे पाठीशी खंबीर पणे
@sunilayare-c2f
@sunilayare-c2f 3 ай бұрын
कितीही काहीही कसाही निरेटिव्ह असो अनेक हिंदुनी मोदीच केंद्र स्थानी हे लक्ष ठेवलंय म्हणून आज हिंदुस्थान वाचला दैवाची साथ आहेच आणि मोदी आहेत
@manishanagathan2313
@manishanagathan2313 3 ай бұрын
आम्ही देवेंद्रफडणवीस यांच्या पाठीशी आहोत
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 3 ай бұрын
शंभर टक्के
@gopalsharma7462
@gopalsharma7462 3 ай бұрын
हे सरकार. सुद्धा लांगूलचालन करत आहे.
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 3 ай бұрын
हो आम्ही देखील आहे
@एकशुद्र
@एकशुद्र 3 ай бұрын
ब्राम्हण आहे म्हणून 😂😂
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 3 ай бұрын
@@gopalsharma7462 kunacha?
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 3 ай бұрын
कुप्रियाच्या चेहऱ्यावरचे खळखळणारे कुत्सित हास्य सगळेकाही सांगून जाते.
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 ай бұрын
Civil war karaycha plan aahe isi ,opposition,mulla gang che
@Dhumketu164
@Dhumketu164 3 ай бұрын
😂
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 3 ай бұрын
व्वा काय बारस करून नामकरण केलंय !😂😂😂
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 3 ай бұрын
@@MaheshSuvare-n7v 'खुळे' हास्य!
@bharatikulkarni6890
@bharatikulkarni6890 3 ай бұрын
खरंय
@shrikantkale751
@shrikantkale751 3 ай бұрын
सुशीलजी हिंदू कधीच एक होणार नाही हेच कटू सत्य आहे.
@pareshsatam9126
@pareshsatam9126 3 ай бұрын
सनातन संस्थेचे अभ्यास करा हिंदू एकत्र येत आहेत
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 3 ай бұрын
नाही नाही सर्व हिंदू समाजाला एकत्र व्हायला च पाहिजे नाही तर काही खरं नाही आणि कोणत्याही परिस्थितीत कोणाच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका सर्व हिंदू समाज एकत्र झालाच पाहिजे हि काळाची गरज आहे माझ्या बांधवांनो सावध रहा एकनिष्ठ रहा कोणाला काही भाषणं करू द्या पण एक संघ रहा हि नम्र विनंती आहे..
@sachinbhagat8696
@sachinbhagat8696 3 ай бұрын
Mg tripn election result made disat nahia​@@pareshsatam9126
@vinayakulkarni8800
@vinayakulkarni8800 3 ай бұрын
यावर सर्व हिन्दूनी मतदानाचा टक्का वाढवावा 100टक्के मतदान झाले पाहिजे
@sudhirbhuran9249
@sudhirbhuran9249 3 ай бұрын
हिंदू ना गैर हिंदू पासून कोणताच धोका नाही. धोका आहे तो हिंदू विरोधी हिंदू पासून.
@vaishalikhatavkar30
@vaishalikhatavkar30 3 ай бұрын
सुशील जी तुमचे म्हणणे पटते, अगदी बरोबर! हे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत .
@vivekluman4107
@vivekluman4107 3 ай бұрын
सुशिलजी हिंदु ना जागरुक करायचे हे काम असेच चालु ठेवा..आम्हास विश्वास आहे की यामुळे हिंदूच्या विचारात नक्कीच positive फरक पडेल अनेक धन्यवाद ❤
@sunilrege984
@sunilrege984 3 ай бұрын
लोकांनी कुठलाही you tube video किंवा Wa msg बघितल्या वर त्याच्या खरेखोटे पणाची शहानिशा करूनच मग फॉरवर्ड करावा. 🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 ай бұрын
हिंदू आणि हिंदुत्वाबद्दल बोलणार्‍यांच्या विरोधात लिहिणाऱ्यांच्या टोळ्या सध्या मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाल्या आहेत . आता आपली मतं मांडायची पण भीती वाटायला लागलीय . खूप वेळा आमच्या comments गायब होतात .
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
माझ्या पण कमेंट्स खूप वेळा गायप होतात
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 3 ай бұрын
​@@Surekha-xg7csखरंच, माझ्यापण हिंदुत्ववादी विचारांच्या कमेंट गायब होतात . मात्र हिंदु विरोधातील पोस्ट तशाच असतात . युट्युब पण यात सामिल असावी
@deepaphatak4609
@deepaphatak4609 3 ай бұрын
डिवाइड अँड रुल यात इंग्रज यशस्वी झाले हीच युक्ती हिंदूंमध्ये विभाजन करून काँग्रेस यशस्वी होईल का याचा डोळस विचार आपण केला पाहिजे
@prakashligade435
@prakashligade435 3 ай бұрын
रामराम सुशीलजी, हे महाशय पुण्यातील स्वतःला माहिती नसलेल्या व्यक्तीला भेटायला गेले होते
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत असावी. हे सगळे कळले पाहिजे आज
@rameshpatil4652
@rameshpatil4652 3 ай бұрын
महाराष्ट्राला लागलेले ग्रहण कधी सुटणार समर्था आम्ही सर्व हिंदू त्याची प्रतिक्षा करीत आहोत.
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
आज 80% हिंदू समाज एक झाला पाहिजे
@sudhirbhuran9249
@sudhirbhuran9249 3 ай бұрын
मतदानाच्या दिवशी पिकनिक ला जाता
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 3 ай бұрын
१००%झाला पाहिजे हिदु एक.
@Jayesh315
@Jayesh315 3 ай бұрын
नेरेटिव्ह सेट करण्यात हिंदूत्वा वादी, बीजेपी, शिवसेना ह्या संघटना....वांपंथी, काँग्रेस, जिहादी च्या पुढे कुठेच लागत नाही हे दुर्दैव आहे आपले.. लोकसभेच्या निवडणूक वरून स्पष्ट झाले.. 😢😢😢😢
@vijaymungekar3130
@vijaymungekar3130 3 ай бұрын
हा विचार सर्वसामान्य व अशिक्षित लोकांपर्यंत कसा पोहोचणार??
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 3 ай бұрын
ग्रुपवर viral करा हा vdo
@vandanapai3072
@vandanapai3072 3 ай бұрын
जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ सगळीकडे पाठवा, म्हणजे होईल काम.
@dhananjaydeshpande6917
@dhananjaydeshpande6917 3 ай бұрын
याला भाजपचे कार्यकर्ते प्रती ऊत्तरा दाखल काहीही बोलत नाहीत... हे फार वाईट.वाटतं
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
रात्र वैऱ्याची आहे.
@manishanagathan2313
@manishanagathan2313 3 ай бұрын
सुशील जी आपल्याला नम्र विनंती आहे तुम्ही खूप तळमळीने समजावता पण सर्व लोकांनी तुमचे व्हिडिओ पाहायला पाहिजेत तसेच मतदानाला लोकांना जागृत केले पाहिजे pannn प्रमुखांना विनती करा कारण या निवडणुकीचे वेळी घरोघरी कोणी फिरकले नाही हिंदूंनी घरोघरी जाऊन बाहेर काढले पाहिजे एकेक मतदार महत्वाचा आहे मतदाराला भाव दिला पाहिजे
@bhushanlaxmansekurtiwar566
@bhushanlaxmansekurtiwar566 3 ай бұрын
लोकसभा निडणुकीत मुस्लिम मौलविनी फतवा काढला होता सर्व मुस्लिमांनी भाजप व मित्र पक्षांना एक होऊन मतदान केलेले नाही. आपणं हिंदू पण एक होने काळाची गरजेचे आहे. आपले भावी पिढी ना भविष्यात खुप मोठा धोका आहे. आज एक नाही झाल तर संपला समजा... जय हिंदू जय श्रीराम
@KhanderavVahadane-dq2ei
@KhanderavVahadane-dq2ei 3 ай бұрын
कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले कार्यक्रम दरोज बघतो आपल्यासारखे आपणच भाऊ तोरसेकर अभिनंदन मोदी साहेब भगवान आहे तरी भ्रष्टाचार करणारे मोठे राजकीय नेते यांचें काळे धन सरकार जमा करून देश हितासाठी वापर करून भ्रष्ट नेत्यांची अजिवन जेलमध्ये रवानगी केली पाहिजे कुलकर्णी साहेब
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 ай бұрын
आपल्या विरोधात खोट्या बातम्या पसरवणार्‍यांना भाजपाने सडेतोड उत्तरे द्यावीत . भाजपाला नुकसान पोचवण्यासाठी सध्या हा प्रकार अति प्रमाणात होतोय . भाजपाने जोरदार प्रतिवाद करावा .
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 3 ай бұрын
Bjp gap baste n ..saral at takave yana .
@pallavisulgekar6195
@pallavisulgekar6195 3 ай бұрын
भाजप का प्रतिवाद करत नाही हेच कळत नाही.जेआपल्या सारख्यांना वाटतं कळते ते त्यांना कळत नाही का
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 3 ай бұрын
जसे नितेश राणेंना संजय विरूद्ध नेमले होते तसे अनेक जण नेमावे
@venkateshfloraphase-232
@venkateshfloraphase-232 3 ай бұрын
सुशील साहेब.. खेडेगाव अडाणी लोकांना नरेटिव अर्थ अजिबात समजत नाही, जरा मराठीत अर्थ सांगा म्हणजे व्यवस्थित कळेल
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 3 ай бұрын
आणि आमचे हिंदू बांधव त्याला बळी पडतात.
@GirishKunte-mx3ox
@GirishKunte-mx3ox 3 ай бұрын
आम्ही हिंदू आहोत आम्हाला अभिमान आहे.
@dagadudere3611
@dagadudere3611 3 ай бұрын
फक्त फक्त सनातन/हिंदू धर्म विनाश अटळ आहे. ज्यांनी हातभर लावत आहे त्यांचे अभिनंदन आभार. हिंदु मुख्य गाभा पाहिजे. फक्त राम मंदिर बांधले म्हणून BJP ल आ मतदान केले.नाही फक्त धर्मासाठी आणि आम्ही बघा किती चांगले मतदान करून आज समान नागरी कायद्याला समाधी दिली.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 3 ай бұрын
We sapport devendr ji
@ghanshyampartani2671
@ghanshyampartani2671 3 ай бұрын
कुलकर्णी सर आपण हिंदू धर्मा बद्दलजे विचार प्रकट केले ते एकदम बरोबर आहे।
@arunphadnis7662
@arunphadnis7662 3 ай бұрын
लंके बघुया किती प्रखरपणे संसदेत बोलाल।आम्ही सुद्धा वाटच बघत आहोत।
@sandeepj5908
@sandeepj5908 3 ай бұрын
आपण आणि अपल्या सारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके निर्भिड आणि प्रामाणिक पत्रकार आहेत आम्ही हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. नाहीतर आम्हीही नेरेटीव्हला बळी पडलो असतो. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@Axb0_1cbz0
@Axb0_1cbz0 3 ай бұрын
हिंदूंमुळे भारत एक मुस्लिम राष्ट्र होणार 2047 पर्यंत
@kiranpande9166
@kiranpande9166 3 ай бұрын
जनता आशा गई प्रचाराला बळी पडते सर्व हिंदूनी सावध राहायला हवं
@Om-qy9mr
@Om-qy9mr 3 ай бұрын
फडणवीस शिंदेनी सत्तेच लवकर विकेंद्रीकरण करून BJP हिंदू महायुती ला लढण्याचे सामर्थ द्यावे
@DinkarChandurkar
@DinkarChandurkar 3 ай бұрын
जे मतदान न करता सुट्टी उपयोगात त्यांचा त्या दिवसाची बिनपगारी सुट्टी करावी.
@amitkayasth8767
@amitkayasth8767 3 ай бұрын
जय श्री राम
@prashantshigwan9436
@prashantshigwan9436 3 ай бұрын
नमस्कार सर, आता ती वेळ केंव्हाच निघून गेली आहे, केंद्रातील आणि राज्यातील शंड सरकारमुळे या गोष्टीला खतपाणी दिले गेले. वेळीच या वृत्तीला आवर घालायला हवी होती...... आता छाती पिटून उपयोग नाही......😢😢😢😢😢😢
@amitakant4771
@amitakant4771 3 ай бұрын
हिंदू आणि हिंदुवादी पक्ष सुस्तवलेत आम्ही घर घर जाऊन पालघर मध्ये प्रचार केला सर्वात शेवटी उमेदवार दिला शेवटचे 10 दिवस मिळाले तरी मनापासून काम केलं आणि फायदा झाला. असच काम विधानसभेत करू पण आमचा पालघर कायम दुर्लक्षित राहिला आहे. मुंबईच्या इतक्या जवळ असून सर्व सुख सोयींचा आभाव आहे याची खंत वाटते ती दूर हेमंत सावराजी करतील अशी आशा आहे.
@pranjalkulkarni6406
@pranjalkulkarni6406 3 ай бұрын
सहमत
@krishnachavan298
@krishnachavan298 3 ай бұрын
मुख्यमंत्री भाजपचाच पाहिजे .(देवेंद्र फडणवीस).
@ShriniwasAwar-iz9fr
@ShriniwasAwar-iz9fr 3 ай бұрын
Jai shree ram
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 3 ай бұрын
NRC कायदा लागू केला पाहिजे गरजेचे आहे....
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 3 ай бұрын
खरंच सॅल्युट आहे तुमच्या कार्याला सुशील सर ❤
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 3 ай бұрын
कँनसर मुक्त महाराष्ट्र ही काळाची गरज.
@abhimanyubidkar1147
@abhimanyubidkar1147 3 ай бұрын
वंदन वंदेमातरम
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 3 ай бұрын
एकदम बरोबर
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 3 ай бұрын
जय श्रीराम
@prakashbudhwant4422
@prakashbudhwant4422 3 ай бұрын
जय श्रीराम 🙏🚩खूप छान विश्लेषण 🙏
@vasudhajog1224
@vasudhajog1224 3 ай бұрын
शरद पवार अणि इतर दिग्गज राजकाराण्यांनी इतके वर्ष राजकारण केले त्या काळात त्यांना गोर गरीब जनता दिसत नव्हती का. त्यांचे उत्थान या आधी जेंव्हा त्यांनी सत्ता चालवली तेंव्हाच का नाही केले हा प्रश्न थेट का विचारला जात नाही.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
दुष्ट सपविल्या शिवाय दुष्टता संपत नाही, हे सिध्द झालं आहे 🙄😇🥸
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 3 ай бұрын
खूप छान, ह्रदयापासून बोललात 🙏
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 3 ай бұрын
कितीही आपट जनता हुशार आहे.
@alkakulkarni2731
@alkakulkarni2731 3 ай бұрын
आम्ही सदैव देवेंद्रजी सोबत आहोंत 👌👌🙏🙏👍
@shreejoshi4639
@shreejoshi4639 3 ай бұрын
कळकळीची विनंती केली..धन्यवाद हिंदू ही भानगड जाणतील आणि इथले राजकारणी हा धंदा कधी बंद करतील तो सुदिन...
@vinodketkar178
@vinodketkar178 3 ай бұрын
खर ते आमचे अशा विचारांचा हिंदू धर्म आहे
@Def24-c9d
@Def24-c9d 3 ай бұрын
जनता आता हुशार झाली आहे कोणी फसणार नाही योग्य बटण दाबले जाईल
@jaywagh5963
@jaywagh5963 3 ай бұрын
लोकांना अक्कल नाही, म्हणूनच असे प्रकार वाढत आहेत, लोकांना मूर्ख बनविले जात आहेत, लोक मूर्खपणा करत आहेत, चांगली लोकशाही आहे, झिंदाबाद।
@sharadpathak820
@sharadpathak820 3 ай бұрын
Jage vah,gambhir vishleshan,suchna
@diliptambekar3619
@diliptambekar3619 3 ай бұрын
जय हो
@noONEgaming181
@noONEgaming181 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अभिनदन
@meenanetke5371
@meenanetke5371 3 ай бұрын
सुशीलजी मोदी आम्ही प्रत्येकास पंधरा लाख देऊ असे कधी म्हणाले होते कारण हे सगळी कडे बोलले जाते तरी तुम्ही याबाबतीत स्पष्ट करून एकदा सांगितले तर खूप बरे होईल ही विनंती आहे.
@shubhraenterprises3472
@shubhraenterprises3472 3 ай бұрын
Jay shriram🚩
@dnyanesh7007
@dnyanesh7007 3 ай бұрын
हिंदू कधीच एक होऊ शकत नाहीत कितीही करा प्रयत्न..... ते जातीत विभागले जाणार....
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 3 ай бұрын
पण प्रयत्न थांबवायचे नाहीत. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@rameshdhawale8650
@rameshdhawale8650 3 ай бұрын
वंदे मातरम् ❤
@babasahebbhude
@babasahebbhude 3 ай бұрын
सोयाबीन व कापसाचा मुद्दा आहेच, आता पेरणी सुरू आहे, बियाणे व खतांच्या किमती,व त्यानंतर उत्पादनाला मिळणारा दर, नैसर्गिक आपत्ती, यातून शेतकऱ्यांना काय मिळते, राजकारण, धर्म, या गोष्टी आहेत पण् त्यापेक्षा महत्वाचे शेतकर्यांचे प्रश्न आहे.
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 3 ай бұрын
धर्म वाचला तर आपण वाचु,भाव मिळायलाच पाहिजेत,पण धर्म हि वाचला पाहिजे
@amitjoshi7814
@amitjoshi7814 3 ай бұрын
अरे हे मुद्दे महत्वाचे आहे पण प्रामाणिक पणे सांगा ठाकरे आणि पवार फक्त शेतकर्‍याविषयी फक्त बोलतात पण करत काहीच नाही ते पण पाहा जरा
@dattatryasuryawanshi7074
@dattatryasuryawanshi7074 3 ай бұрын
काँग्रेसने जर स्वतंत्रपासून शेतकऱ्यांसाठी चांगले काम केले असते तर शेतकऱ्याची अशी परस्थिती राहिली नसती. साखर कारखाने कोणाच्या ताब्यात होते तेव्हापासून झालेल्या संचालकांची व चेअरमनची संपत्ती हजारो पाटीनी वाढली शेतकरी गरीबच राहिला
@rajhalwai295
@rajhalwai295 3 ай бұрын
Truth
@AnitaJoshi-lr5ub
@AnitaJoshi-lr5ub 3 ай бұрын
खरच आहे
@deepakmetha8671
@deepakmetha8671 3 ай бұрын
बलि पड़ने हा हिंदू लोकांचा अधिकार आहे
@amitjoshi7814
@amitjoshi7814 3 ай бұрын
संजय राऊत आणि पवार पक्षाचा हाच कार्यक्रम आहे..समाज कधी एक होवू द्यायचा नाही स्वतः कधी निट करायचा नाही आणि इतर करत असेल तर त्याचा विचका करायचा
@sudhirchintawar3393
@sudhirchintawar3393 3 ай бұрын
धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने सांगितले.
@praveshdwar
@praveshdwar 3 ай бұрын
Jay shriram
@DeshpremiP
@DeshpremiP 3 ай бұрын
हा मनुष्य ज्याच्या जिवावर जे बोलतोय त्याने स्वतःलाच विचारावे, सगळ्यात जास्त काळ कृषीमंत्री कोण होते आणि त्यांनी काय दिवे लावले?
@PanditDilip-f4l
@PanditDilip-f4l 3 ай бұрын
I am going to inscribed Bhau's All videos. Vande Mataram.
@ravibatgeri7321
@ravibatgeri7321 3 ай бұрын
Correct vishleshan
@laxmandoiphode8190
@laxmandoiphode8190 3 ай бұрын
अजिबात घाबरु नका साहेब नालायक लोकांना आम्ही बलिपटत नाहीत.👍🙏
@dropoutdoctor3374
@dropoutdoctor3374 3 ай бұрын
शरद पवारांच्या भाषणाची youtube वर advertisement येत आहे. हे काय गेम करतात बापरे बाप..
@sureshsavalgi8115
@sureshsavalgi8115 3 ай бұрын
Thanks Sushil ji
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 3 ай бұрын
खोटा न्यारेटिव्ह तयार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा येत आहे. त्याचा उपयोग करून कायदेशीर कारवाई करावी. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@bapuraomore4236
@bapuraomore4236 3 ай бұрын
आता यांचा एकच धंदा….. यांना आंदोलनापाठोपाठ आंदोलनं करायची आहेत……शिवाय विशिष्ट व्होट बॅन्क आहेत……यांना विधानसभा २०२४ जिंकायची आहे….. जिंकतीलही…. कालाय तस्मै नम:
@balasokhatal5280
@balasokhatal5280 3 ай бұрын
गर्व से कहो हम हिंदू है 🎉
@ashokpatil367
@ashokpatil367 3 ай бұрын
महाराष्ट्र भाजपा प्रतिनिधी आयटी सेल कपटी लोकांचे मुद्दे खोडून काढण्यात असमर्थ आहे.
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 3 ай бұрын
🙏🙏👌 Agadi khar bolalat
@madhavtembe986
@madhavtembe986 3 ай бұрын
Hoshiyar! Ratr vairyachi aahe!
@dilipgj
@dilipgj 3 ай бұрын
जे हलक्या कानाचे आणि मताचे असतील त्यांनाच हा प्रॉब्लेम... आणि अशा लोकांचे आपण काही करू शकत नाही....
@ArunKulkarni-yd2ye
@ArunKulkarni-yd2ye 3 ай бұрын
👌🙏👍
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 3 ай бұрын
माझे हिंदुत्व उ बाठा ची शाल नाही जी थंडीत ओढली आणि गर्मी त खुठी ला टांगली !
@suniljoshi2387
@suniljoshi2387 3 ай бұрын
मम दिक्षा हिन्दू रक्षा
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 3 ай бұрын
मांजराला वाटत मी डोळे मिटले की जगानेही डोळे मिटले आहेत...
@jayantransing988
@jayantransing988 3 ай бұрын
सुशिलजी आपण सतत सावध करत असतात. पण आता भाजपने सुद्धा लोकांचा भ्रम होऊ नये म्हणून काही तरी योजना आखली पाहिजे.
@SwatiAyachit
@SwatiAyachit 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@milindnaral7106
@milindnaral7106 3 ай бұрын
🙏🙏🙏👍👍
@sachidanandshetye857
@sachidanandshetye857 3 ай бұрын
धन्यवाद असे हिंदू सुधारणार तर एखादी याच्यामुळे शिवाजीला सुद्धा असे हिंदू भरपूर त्रास झाले
@manhimself654
@manhimself654 3 ай бұрын
Ch shivaji Maharaj mhana bhau ..ekeri ullekh nko
@nitinshelke4508
@nitinshelke4508 3 ай бұрын
Superb 👌
@sharayujagdale1731
@sharayujagdale1731 3 ай бұрын
खालच्या वर्गापर्यंत हे विचार पोहचणे फार गरजेचे आहे.कारण तो वर्ग फार मोठा आहे.
@ajaymane1063
@ajaymane1063 3 ай бұрын
👍👍👍
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 3 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 3 ай бұрын
कसे दात काढून हसताहेत . सुसू , वंदना चव्हाण
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 84 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 37 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 8 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44