Narayan Rane परवडले पण Ravindra Chavan नको, कोकणात होणार धुमशान | Ramdas Kadam

  Рет қаралды 115,913

Time Maharashtra

Time Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 284
@KartikDesai-z1y
@KartikDesai-z1y 20 күн бұрын
❤❤❤❤🎉
@RushikeshGhag-e2s
@RushikeshGhag-e2s 2 ай бұрын
भाई सिंधुदुर्गात येऊन गोवा हायवे बघा आणि मग बोला. तुमचाच हायवे असा का राहिला?
@ashvinshaha
@ashvinshaha 2 ай бұрын
जाऊ दे रे नवीन पत्रकार आहेत आता पत्रिका शिकत आहेत टक्के हवे असतील म्हणून ते बोलत असतील जाऊ दे रे
@harishsawant6909
@harishsawant6909 2 ай бұрын
माननीय पत्रकार राजेश कोचेकर रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये किती ताकद आहे आम्हाला डोंबिवलीकरांना चांगलं माहिती आहे एकदा आमदारकी जाऊन दे मंत्रीपद जाऊ दे मग यांना सिंधुदुर्गात सोडा डोंबिवलीत पण कोण विचारणार नाही त्यामुळे ताकद वगैरे हा प्रकार यांच्याकडे नाही आणि हा व्हिडिओ बनवायला रवींद्र चव्हाण आणि तुम्हाला कितीचा पाकीट पाठवलं ते आधी लोकांना सांगा पत्रकारिता करताना निर्मळ आणि स्वच्छ पत्रकारिता करावी एकतर्फी पत्रकारिता करू नये
@11thbartsanujmore56
@11thbartsanujmore56 Ай бұрын
💯
@sandipjadhav4599
@sandipjadhav4599 Ай бұрын
जबरदस्त विश्लेषण !🙏
@sandipsurve5338
@sandipsurve5338 2 ай бұрын
मुंबई/गोवा हायवेचे काम अपूर्ण रहायला जबाबदार आमदारांमध्ये तुम्ही उदय सामंत यांना कसे उगळू शकता?
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 2 ай бұрын
रामदास कदम यानी मुलांसाठी नरमाईची भूमिका घ्यावी.त्यानी रविंद्र चव्हाण यांच्याशी पंगा घेणे महाग पडेल.ते शिंदे यानाही अडचणीत आणत आहेत.
@keshavshirse3580
@keshavshirse3580 2 ай бұрын
कदम यांच कांड होणारच
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 2 ай бұрын
घंटा 😂😂😂😂 तुमचा रव्या डोंबिवलीत निवडून येणार नाही😂😂😂 तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामाला माहीत नाही😂😂😂तुम्हाला फक्त गू चाटु गिरीचा आनंद मिळवायचा आहे😂😂😂😂 तुझ्या रव्या चव्हाण आमदार तरी होतो का ते बघ😂😂😂
@MaheshMore-w7d
@MaheshMore-w7d 2 ай бұрын
रविंद्र चव्हाण याला सत्तेचा माज आलाय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
@machindrachavan5475
@machindrachavan5475 2 ай бұрын
जो काम करतो त्या ला लोक बोलतात सुपारी घेऊन बोलनारे असे भरपूर आहेत
@KOKANGABHA
@KOKANGABHA 2 ай бұрын
कसला माज...? रामदास कदम यांनी आतापर्यंत काय दिवे लावले कोकणासाठी?
@prathameshchavan-z1k
@prathameshchavan-z1k Ай бұрын
Are baba tu lahan ahe tu kashala kay bolto mahit nai tar
@sanjayshende1020
@sanjayshende1020 2 ай бұрын
बरोबर आहे कदमच रस्ता का होत नाही विचारायचं नाय का मंत्री ला
@machindrachavan5475
@machindrachavan5475 2 ай бұрын
३०वष कूटे गेले होते
@PriyankaYadav-zs2ei
@PriyankaYadav-zs2ei 2 ай бұрын
महामार्ग तयार करण्यात च काम केंद्रीय मंत्री चं असतं,,,, गडकरी ना विचारलं पाहिजे ना ? फडणवीस ने रवींद्र चव्हाण ना रामदास भाईंचा गाद काबीज करायचं काम दिलं आहे ,,,,सूर्यकांत दळवी ना bjp मध्ये त्यासाठीच घेतलं आहे ,,,,
@bpos1000
@bpos1000 2 ай бұрын
Just Subscribed.... स्पष्ट परखड बिनधास्त निष्पक्ष आणि सुयोग्य मांडणी ✅✅✅✅
@गावठीमिथून
@गावठीमिथून 2 ай бұрын
परफेक्ट विश्लेषण ❤❤
@vijaymore8937
@vijaymore8937 2 ай бұрын
होय 👍👍
@shrikantpatil3659
@shrikantpatil3659 2 ай бұрын
बरोबर आहे विश्लेषण, पण येत्या निवडणुकीनंतर सत्ता बदल अटळ वाटतो
@sanjayshende1020
@sanjayshende1020 2 ай бұрын
कुठल्या ताकदीने काय सांगता 3 वर्ष मंत्री आहे पालक मंत्री आहे काळा पैसा जमवला आहेयाने
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 2 ай бұрын
हो ना
@pramodkulkarni9972
@pramodkulkarni9972 2 ай бұрын
Perfect analysis of Kokan and their leaders . You have presented the limitation and qualities of Mr Ravindra chavhan .
@RajuShelar-x1l
@RajuShelar-x1l 2 ай бұрын
रवींद्र चव्हाण जेंव्हा कणकवली नगरपरिषद निवडणुकीसाठी आले होते तेंव्हा राणे भाजप मध्ये न्हवते तेंव्हा राणे साहेबांनी त्यांची अशी iz केली होती कणकवली बाजारपेठेत हे अजून कणकवली करांच्या लक्षात आहे 😂
@subhashmunde
@subhashmunde 2 ай бұрын
😅
@nitinmore4749
@nitinmore4749 2 ай бұрын
😂
@अनिलरावमोरे
@अनिलरावमोरे 2 ай бұрын
सर एकच नंबर रामदास कदम साहेब काय समजतात कोकणी माणसाला
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 2 ай бұрын
Ho बरोबर आहे साहेब
@RavindrachavanFcmumbai
@RavindrachavanFcmumbai 2 ай бұрын
रामदास कदम ने 34 वर्ष फक्त स्वताचे खीसे भरले. आज दूसरा कुणीतरी आपल्या मतदार संघात काम करतोय बोलल्यावर फाटायला लागली. अरे करू दे ना. आमच्या कोकणी मनसाचच काम होतय ना. तुज्या कशाला पोटात दुखायला लागल
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 2 ай бұрын
Barobar
@vijaymore8937
@vijaymore8937 2 ай бұрын
🚩🚩👍👍
@shrikantshete5399
@shrikantshete5399 2 ай бұрын
चव्हाण साहेबांकडे सार्वजनिक बांधकाम खा त आहे त्यामुळे बडे नेते त्यांच्या खिशात असणार
@nitinsawant4843
@nitinsawant4843 2 ай бұрын
Best presentation
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
मुंबई गोवा महामार्गाचे काय झाले? काम पुर्ण झाले का? त्याबाबत पण सांगा.
@SachinAmbre-c1h
@SachinAmbre-c1h 2 ай бұрын
कोकण चा रस्त्यावर चलता येत नाही मग रविन्द्र चव्हाण साहेब काय करतात बोलु पण नये रामदास भा ई बरोबर बोलत आहेत खेड चा विकास बघा मग समजेल
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z4HZZpKCmNZloJYsi=rEF6wylQkJ4qsKxi
@bhupeshraut1220
@bhupeshraut1220 2 ай бұрын
रामदास कदम नी आपल्या अवकातीत राहाय चे. चव्हाण साहेबांच्या नादी लागू नये
@bnk472
@bnk472 2 ай бұрын
एकदा जांभवडे घोडगे नरडवे या भागात जाऊन पत्रकारी करा तिकडे जाई पर्यंत गांडीतून धूर येतोच का?यावर कोणती राजकीय मंडळी कारणीभूत ठरली हे सांगा
@NitinPatil-h9m
@NitinPatil-h9m 2 ай бұрын
Dada❤
@sushantsubhashkadam4305
@sushantsubhashkadam4305 2 ай бұрын
Only bhai ❤
@innocentsoft
@innocentsoft 2 ай бұрын
You are simply great
@keshavrane8280
@keshavrane8280 Ай бұрын
अहो राणे साहेब तुमची राजकारण बाजूला ठेवून मुंबई गोवा महामार्गाचे काम व खड्डे बुजवून गणपती साठी जाणारया माणसांची चांगली सोय करा
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 2 ай бұрын
रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग चे पालकमंत्री असताना त्यांचे रत्नागिरीत वारंवार दौरे का होत आहेत हे विचार करण्यासारखे आहे.
@viralinmarathi8975
@viralinmarathi8975 2 ай бұрын
ते सिन्धुदुर्गाचे पालकमंत्री आहेत पण कैबिनेट मंत्री महाराष्ट्राचे आहेत. कुठेही दौरा करू शकतात. मुळात आपल्या मतदार संघात जर निधि मिळत असेल तर रामदास भाईंना अडचणच काय ? काम झाली तर आपल्याच कोकणी लोकांचा फ़ायदा आहे ना ?
@dashrathmore933
@dashrathmore933 2 ай бұрын
मग मी कामे केली म्हणून मिरवणार कसे कारण रवींद्र चव्हाण यांच्या नावाने काम झाली म्हणून ओळखले जाईल. ​@@viralinmarathi8975
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 2 ай бұрын
तुम्ही आपला मस्त कार्यक्रम केला आहे हॉटेलच राहायचं खायचं प्यायचं मजा करायची
@prasadsawant262
@prasadsawant262 2 ай бұрын
मुबंई गोवा मार्गांवर गेल्यावर्षी चमकोगिरीचे बॅनर लावले होते...रस्त्याची दुराबस्था बघा... लोक डांबर फासतील.... कसली कौतुक करत आहात.
@ChanduBhalekar-lj3qw
@ChanduBhalekar-lj3qw Ай бұрын
3:05 3:06
@kunalmahadik1841
@kunalmahadik1841 2 ай бұрын
Ramdas bhai hyacha game karnar..
@prathm14
@prathm14 2 ай бұрын
भाई होऊनच जाऊदे. गेल्या 30 वर्षात आणि योगेश दादांच्या काळात किती प्रयत्न केले ते सांगाच आता. किती पत्र व्यवहार केला? किती मीटिंग लावल्या?
@sandipshinde7127
@sandipshinde7127 2 ай бұрын
साहेब आ. मा. मंत्री रामदासभाई यांनी. जी काम केलेत ते बगा.. संपूर्ण व्हिडिओ रविंद्र चव्हाण यांची स्तुती करणारा आहे
@VanshKothari-l6f
@VanshKothari-l6f 2 ай бұрын
भाई पर्यावरण मंत्री म्हणून काय केलंत कोकणा करिता
@vinayakpatil6739
@vinayakpatil6739 2 ай бұрын
जय जयकार फडवणीस चव्हाण यांच्या मदतीला धावून येत असतील व एकनाथ शिंदे रामदास भाईंच्या मागे येत नसतील लावून एकच अर्थ लावावा लागेल की रामदास कदम यांनी रिटायरमेंट घ्यावी असे एकनाथ शिंदे यांना वाटत असेल
@ajitrane2372
@ajitrane2372 2 ай бұрын
१५ वर्ष डोंबिवली मध्ये आमदार आहे, काडीच काम नाही, रस्ते धड नाही.. निवडणुका आल्या की बॅनर लावायला पहिले, लोक काय म्हणून आमदार निवडून देतात कोन जाण..,
@nitinmore4749
@nitinmore4749 2 ай бұрын
वाट लावली ह्याने डोंबिवलीची
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 28 күн бұрын
अचूक बोललास दादा. निवडणुका कशाला वर्षाचे ३६५ दिवस बॅनरबाजी चालूच असते. याचा वाढदिवस, त्याने शिक्षण पूर्ण केलं, याच्या लग्नाचा वाढदिवस. या साहेबांची जरा जास्तच चालू असते.
@matoshreenivas6529
@matoshreenivas6529 2 ай бұрын
Saheb Goa road jhala kay he vichara thana नुसतं राजकारण कशाला मुंबई ते गोवा रोड पूर्ण झाला असे जाहीर करावे
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
कोचरेकर साहेब, चव्हाण साहेब हे स्वार्थी राजकारणी नाहीत. ते अभ्यासु मंत्री आहेत. मुंबई गोवा हायवे प्रकरणी त्यांच्यावर शिंतोडे उडवणे अजिबात शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणी काहीही होणार नाही.
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 28 күн бұрын
अभ्यासू 😂
@tanajitembhe8054
@tanajitembhe8054 2 ай бұрын
रामदास कदम किंवा रवि चव्हाण कसे आहेत या पेक्षा मुंबई गोवा हायवे कसा होईल ते पहा. दर वर्षी गणपती आले की चर्चा करायची हे करण्यापेक्षा काम होण महत्त्वाचे.
@RavindrachavanFcmumbai
@RavindrachavanFcmumbai 2 ай бұрын
रामदास कदम गेली 34 वर्ष सत्तेत आणि विरोधात वेगवेगळी पद भूषवत आहेत. त्यांना आजवर मुंबई गोवा हायवे का जमला नाही पण तेच रविंद्र चव्हाण यांनी 14 वर्ष रखडलेला हा रस्ता 80% पूर्ण केला हे नाकारता येणार नाही
@swapnilgandhi8894
@swapnilgandhi8894 2 ай бұрын
हाय वे कधी होणार हे सांगावे नेते मंडळींनी राजकीय वाद नको
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z4HZZpKCmNZloJYsi=rEF6wylQkJ4qsKxi
@DeepakPoirekar
@DeepakPoirekar Ай бұрын
सर्वाना महाराष्ट्राची निती. ध्येय. उद्दीष्ट. शिकवा. सेफ्टी ट्रेनिंग द्या. तेव्हाच महाराष्ट्र टिकेल.
@DeepakPoirekar
@DeepakPoirekar Ай бұрын
कंपल्सरी ट्रेनिंग केलेले असेल त्यालाच सरकारने तिकीट देणे.
@pradeeppatil3392
@pradeeppatil3392 2 ай бұрын
व्हिडिओ ऐकण्यात काही मजा येत नाही
@vinodtehre1693
@vinodtehre1693 2 ай бұрын
Only Ravi Dada
@jagannathjadhav44
@jagannathjadhav44 12 күн бұрын
योगेश कदम याना दापोली मधून उमेदवारी दिली जाणार नाही
@ashoksakalkar7556
@ashoksakalkar7556 2 ай бұрын
Danger zone
@DevaBhate-s2g
@DevaBhate-s2g 2 ай бұрын
Aamcha neta....Ravi dada.king of Maharashtra
@vijaypatil179
@vijaypatil179 2 ай бұрын
नेमक काय सांगताय ? तेच कळत नाही ....
@महाराष्ट्रNews18
@महाराष्ट्रNews18 2 ай бұрын
ठाकरे सेना ....झिंदाबाद
@SharadJain-g9e
@SharadJain-g9e 2 ай бұрын
भाई तुम्ही ज्येष्ठ 30 वर्ष राजकारणात. अभ्यास करून बोलायचं कधी शिकणार
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 2 ай бұрын
भाई तुम्ही आजपर्यंत कोकण साती का आवाज उठवला नाही
@DeepakPoirekar
@DeepakPoirekar Ай бұрын
या सर्व नेत्यांनची कारण हटवा. रस्ता चांगला होईल.
@DeepakPoirekar
@DeepakPoirekar Ай бұрын
हे सर्व नेते. सरकारी ट्रेनिंग नसल्याने दादागिरी करतात.
@Nituchaudhary029
@Nituchaudhary029 Ай бұрын
देवेंद्र साहेबांचे उद्योग या विषयावर एकदा प्रकाश टाकावा
@gsp2042
@gsp2042 2 ай бұрын
Dr. Nilesh Rane, wtf? 😮
@ArunKagbatte
@ArunKagbatte 2 ай бұрын
अशा घटना काही परिणाम करू शकतील असे वाटत नाही
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 ай бұрын
विकास होणे महत्वाचे विकास करणारा महत्वाचा
@rameshgaikwad272
@rameshgaikwad272 Ай бұрын
कोकणचा पूर्ण विकास भाजपा मुळेच होईल... सगळे भांडत रहा भाजपा विकास घडवून आणेल... ❤🎉❤
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 ай бұрын
मुंबई गोवा महामार्ग लवकर करा
@yogeshghadi7091
@yogeshghadi7091 2 ай бұрын
भाईंनी टीका करण्यापेक्षा रवि दादाचं कौतुक करायला हवं... वडिलकीच्या नात्याने पक्ष वगैरे विसरून कोकणाकरिता रवि दादांच्या पाठीशी उभा राहायला हवं.
@rajpure9671
@rajpure9671 Ай бұрын
तुमचे राजकारण घाला चुलीत... गोवा हायवे कधी पुर्ण होणार. हा रस्ता अजून किती लोकांचा जीव घेणार हे आधी सांगा..... अजून किती वर्ष आम्ही याची वाट पाहणार. रवींद्र चव्हाणना जमत नसेल तर मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
@nitinmore4749
@nitinmore4749 2 ай бұрын
Dombivli che raste baga vaat lavun thevli aahe 😂
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 28 күн бұрын
बघा ना. आणि म्हणे मंत्री डोंबिवलीचे.
@krishnaparulekar7100
@krishnaparulekar7100 2 ай бұрын
रविंद्र दादा चव्हाण यांच्या बद्दल सर तुम्हाला अर्धी चं माहिती आहे तुम्ही कधी तरी डोंबिवली ला भेटा संपुर्ण माहिती देतो रवी दादा बद्दल ते सगळं ऐकलं की तुम्हाला कळेल की रविंद्र दत्तात्रय चव्हाण काय रसायन आहे ते....
@prasadsawant262
@prasadsawant262 2 ай бұрын
तु पण रविच खातोस का
@MW-kw9xc
@MW-kw9xc 2 ай бұрын
Dombivli kuthe aahe ?
@NitinPatil-ii4mu
@NitinPatil-ii4mu 2 ай бұрын
आरं देवा ​@@MW-kw9xc
@brandkokan2499
@brandkokan2499 2 ай бұрын
100% correct🌹
@prasadsawant262
@prasadsawant262 2 ай бұрын
@@krishnaparulekar7100 दादांना तडीपार्री पण झालेली ऐकली आहे.. राजकीय सर्वगुण आहेत. चांगली माणसं राजकारणात टिकू शकतं नाही
@rakeshkadam6602
@rakeshkadam6602 2 ай бұрын
रामदास भाई अगदी बरोबर बोलताय त्यांचं काही चुकीचं नाही सतरा वर्षे झाली चव्हाण साहेब काय झोपलेत काय गणपतीचे सण आले शिमगा आला की रस्ते तेवढे दिसतात
@vighneshmalvankar798
@vighneshmalvankar798 2 ай бұрын
one brand ravindra chavan👑 fakt ravi dada
@DeepakPoirekar
@DeepakPoirekar Ай бұрын
येर्यागेर्याला तिकीट दिलात तर देव ठेविल तसे रहावे. ही परिस्थिती होणार.
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Ай бұрын
गुजरतीच्या सपोर्ट वर मराठी नेता मोठा होतो जय महाराष्ट्र बोलून गुजरात मोठ करतो तो bjp नेता
@sandipshinde7127
@sandipshinde7127 2 ай бұрын
नाही
@ravindrajadhav8619
@ravindrajadhav8619 2 ай бұрын
गोवा महामार्गा, काही देणं घेणं नाही. ,मा.आमदार संजय कदम यांना पाच कोटींचा दिलेला निधी खतकतोय जय महाराष्ट्र.
@chinmaychaudhari3860
@chinmaychaudhari3860 2 ай бұрын
कदम कुटुंबाला 2024 मध्ये तिकीट मिळणार का? नाहीतर रेल्वेच तिकीट काढून या आमच्याकडे... स्टेशन बघा आमची. आणि हो.. आता लगेच रडू नका. रविंद्र चव्हाण पूर्ण कोकणचा विचार करतात. तुमच्या जिल्ह्यातील स्टेशन पण एअरपोर्ट सारखी होतील लवकरच. फुकटच क्रेडिट घ्यायला तयार रहा...
@tusharnerurkar6848
@tusharnerurkar6848 2 ай бұрын
हो रविदादानी केलाय कोकणचा विकास, ▪️वेंगुर्ला बाजारपेठ असो किंवा वेंगुर्ला बंदर, ▪️कणकवली रेल्वे स्टेशनं रोड असो वा फोंडाघाट ते नांदगाव रोड▪️सावंतवाडी ते दोडामार्ग रोड असो वा नवीन पर्यटन स्थळ केसरी विकासाची यादी वाचायची गरज नाही राणेजी आणि रविदादा दोघेही भारदस्त नेते आहेत. संधी मिळाल्यास कोकणाच्या विकासात अजून भर टाकण्यासाठी समर्थ आहेत.
@sandipangne8135
@sandipangne8135 2 ай бұрын
आमच्या sindhudurg जिल्ह्यात खुप कामे केली आमचे agresive काम करणारे नेते आहेतः आमचे दादा पण जोमाने कामाला लागलेत
@sandipangne8135
@sandipangne8135 2 ай бұрын
शिंदे सेने मध्ये भांडणे करुन वाट लावू नका चांगले राहावं ऐकोपा ठेवा तरच कोकणात जस्त आमदार निवडूण येतील
@tusharnerurkar6848
@tusharnerurkar6848 2 ай бұрын
आम्ही कोणाची कामे नाकारत नाही मात्र दादांनी केलेली कामे सांगतो कारण प्रश्न विचारणार्यांना निदान समर्पक उत्तर देणे गरजेचे आहे ना भाऊ.
@anantsawant8674
@anantsawant8674 2 ай бұрын
nahi
@siddharthshirodkar8808
@siddharthshirodkar8808 2 ай бұрын
भाई रवि दादांचा कुठे नाद करताय... वेगळं रसायन आहे ते. झेपायच नाही तुम्हाला
@AnilPatil-fq3lr
@AnilPatil-fq3lr 2 ай бұрын
नेमक काय सांगताय ? तेच कळत नाही ! शक्यतेवढे चव्हाणांची पालखी उचला ,धन्यवाद 🎉
@vasutiwari5022
@vasutiwari5022 2 ай бұрын
भाईंचा आता असली शेर से पाला पडा हैं
@NileshGaikwad-d4g
@NileshGaikwad-d4g 2 ай бұрын
Yanchi histry sangnyapeksha road kadhi banel te sanga
@munna82683
@munna82683 2 ай бұрын
निस्क्रिय मंत्री म्हणजे रविंद्र चव्हाण
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 2 ай бұрын
समजले काय ते !खुलासा करण्याची गरज नाही!
@vishalkadam5904
@vishalkadam5904 2 ай бұрын
त्याच धुमशान आम्ही उतरवणार शिवसेना नाव लक्षात ठेवायचे
@rakeshkadam6602
@rakeshkadam6602 2 ай бұрын
काहीही महाग पडणार नाही महाग पडेल ते भाजप आणि त्या सत्तेला
@AtmaramShelar-z4j
@AtmaramShelar-z4j 2 ай бұрын
हे विषय रामदास कदम यांना महागात पडणार आहे
@sandipangne8135
@sandipangne8135 2 ай бұрын
Chavan साहेब ग्रेट आहे ते उगवते सितारे आहेत
@anamik3267
@anamik3267 2 ай бұрын
गोवा मुंबई हायवे डिले झाला याला रविंद्र चव्हाण जबाबदार नाहीत. जमीनीचे हस्तांतरणासाठी वेळ लागणे आणि कॉन्ट्रॅक्टरांचे प्रॉब्लेम यामुळे वेळ लागतो आहे.
@balasahebtangde4460
@balasahebtangde4460 2 ай бұрын
हे पत्रकार साहेब पण भाजपवाशी निघाले
@atharvakamble764
@atharvakamble764 2 ай бұрын
योगेश कदम यांनी पाच वर्षात काय केलं?
@rasikadevlekar8266
@rasikadevlekar8266 Ай бұрын
कळले नाही..काही..
@chetanparab5816
@chetanparab5816 2 ай бұрын
सिंधुदुर्ग जिल्हा महामार्ग कधीच छान झालाय रत्नागिरी आणि रायगड का नाहक हित आहे ते समजून गया..राणे साहेबाना मधे घेऊ नका...
@kishorthakur1645
@kishorthakur1645 2 ай бұрын
कदम बोलले मुंबई गोवा महामार्गबद्दल जे बोलले त्यात काहीही खोटं नाही 14वर्ष झाली अजून हा महामार्ग पूर्ण झाला नाही
@aparnaghosalkar384
@aparnaghosalkar384 2 ай бұрын
Apale mat barobar ahe
@yuvrajmestry4765
@yuvrajmestry4765 Ай бұрын
रामदास कदम यांचा अस्त होत आहे
@vilaspadale2012
@vilaspadale2012 2 ай бұрын
फडणविस रामदास कदमांचा कार्यक्रम नक्की करणार
@MaheshMore-w7d
@MaheshMore-w7d 2 ай бұрын
त्या फडणवीसची लायकी आहे का.
@santoshchavan9200
@santoshchavan9200 2 ай бұрын
माननीय श्री राजेश कोचरेकर साहेब माननीय श्री नारायणराव राणे साहेब आणि श्री रामदासराव कदम यांनी आपल्या राजकारणात ८०% जनहिताची काम केली आहेत हजारो तरुणांना नोकरी मिळवून दिली आहे. पण यांचं काय
@Wolf29977
@Wolf29977 Ай бұрын
VIDEOCON RANE mule palali, he statement VENUGOPAL DHOOT hyani dili. Uggach chukichi Vidhana karu naka/
@ashvinshaha
@ashvinshaha 2 ай бұрын
रोडच्या जागा कोणी काही करून द्यायच्या असतात हे जर तुला माहीत असेल ना तर तू पत्रिका कर रे बाबा नको बोलूस आता लहान मुलांना पण समजायला राजकारण काय असतं आणि पत्रकार काय असतात ते तू किती इज्जत घालून घेऊ नका ही नम्र विनंती आहे
@bhupeshraut1220
@bhupeshraut1220 2 ай бұрын
योगेश कदम चा पराभव निश्चित आहे
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 2 ай бұрын
Ticket milale tar parabhav hoil na....
@kunalmahadik1841
@kunalmahadik1841 2 ай бұрын
Tuz kuthal vote ahe Mitra...amhi ajun jivant ahot tyana jinkun dyala...Ani ho tula ek sango bhai Ani yogesh dadani kay kay kel ahe te amahala changala mahit ahe
@dilipshere5300
@dilipshere5300 2 ай бұрын
Kocharekar saheb goa highway var jo prakash takala to mahiti purna aahe
@pradeeppathare8539
@pradeeppathare8539 2 ай бұрын
कदम आणि राणे आपल्या आमदार मुलांना मुंबई गोवा महामार्ग होत नाही म्हणून राजीनामा द्यायला का सांगत नाहीत
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 Ай бұрын
असं होणे कदापि शक्य नाही.
@vaibhavgawas3878
@vaibhavgawas3878 2 ай бұрын
बरोबरच आहे... कोकणाला मंत्रिपद मिळालं, मुख्यमंत्री पद मिळालं, विरोधीपक्ष नेतेपद पण मिळालं. पण आमच्या कोणाचं कोणीच भलं केलं नाही. रवींद्र चव्हाणांनी दोन वर्षात कोकणचा कायापालट केला..
@viralinmarathi8975
@viralinmarathi8975 2 ай бұрын
खर आहे. रामदास भाई हे 1990 महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिली टर्म), 1995 महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म), 1999 महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा निवडून आले (तिसऱ्यांदा) 2004 महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (चौथी टर्म) 2005-2009 महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते, 2005 नंतर: नेते, शिवसेना 2010 महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले (पहिली टर्म), 2014 महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये पर्यावरण मंत्री (पर्यावरण ) कॅबिनेट मंत्री, 2014-2018 : औरंगाबादचे पालकमंत्री, 2015: महाराष्ट्र विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म) आणि पुढे दापोली मध्ये मुलगा 2019 पासून आमदार. येवढी वर्ष विविध पद उपभोगली पण तुम्हाला मुंबई गोवा हायवे करता आला नाही. रविंद्र चव्हाण यांनी फक्त अडिज वर्षात हा शिवधनुष्य पेलून दाखवला.
@शिवसेना-घ2र
@शिवसेना-घ2र 2 ай бұрын
खेड दापोली मंडणगड तालुक्यातील आमदार माननीय श्री योगेश दादा कदम हेच असणार आहे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Aamdar tar mva chach honar . Kadamcha dam kadhnar.
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 ай бұрын
2024 paryant. Mantra Thank basanar.
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,2 МЛН
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 6 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,2 МЛН