Narendra Modi- Amit Shah यांनी Shivraj Singh Chouhan यांना Agriculture Ministry देण्यामागे प्लॅन काय

  Рет қаралды 194,775

BolBhidu

BolBhidu

17 күн бұрын

#BolBhidu #ShivrajSinghChouhan #Agricultureminister
९ जून २०२४ ला पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास ८ हजार पाहुणे उपस्थित होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्हा लोकांनी प्रचंड जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. पण, तसा जल्लोष इतर मंत्र्यांच्या शपथविधीवेळी मात्र पाहायला मिळाला नाही. राजनाथ सिंग, अमित शाह, जे पी नड्डा, निर्मला सीतारामन किंवा एस जयशंकर या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी कोणाच्याही शपथविधीवेळी जेवढा जल्लोष झाला नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त जल्लोष एका मंत्र्याच्या शपथविधीला होता. ते मंत्री म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान.
शिवराजसिंग चौहान ज्यांना मध्यप्रदेशात आणि देशभरात शिवराजमामा म्हणून ओळखलं जात त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळालं आहे. खरतरं २०१४ ते २०२४ अशी १० वर्ष कृषी मंत्री कोण होतं? अनेकांना त्यांची नावं माहिती नसतील. पण यावेळी मात्र हे खात ४ टर्म मुख्यमंत्री आणि ४ टर्म खासदारकीचा अनुभव असलेले शिवराजसिंग चौहान यांना देण्यात आलं आहे. या वरून पंतप्रधान मोदींची प्राथमिकता लक्षात येते. पण, शिवराज सिंग कृषिमंत्री असण्याचं नक्की किती महत्त्व आहे? त्यांना कृषिमंत्री करून पंतप्रधान मोदी काय सध्या करू पाहतायेत? आणि शिवराज सिंगच का? पाहूयात या व्हिडीओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 321
@EknathPole
@EknathPole 15 күн бұрын
दुसऱ्या नेत्याचा तरी माहिती नाही पण शिवराज सिंग चव्हाण हे शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतात आणि त्यांनी करून दाखवलेले त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे
@shashikantsomwanshi2073
@shashikantsomwanshi2073 15 күн бұрын
मैदान समोर आहे पाहु शेतकऱ्यांनासाठी कोणत्या नविन योजना आणतात ते चांगला नेता कृषी मंत्री झाला तरी लागाम मोदींच्या हातात आहे मोदीला झुगारून शेतकरी कल्याण योजना आणल्या तर मानु
@prashantrajput3987
@prashantrajput3987 15 күн бұрын
चव्हाण × चौहान
@udaypawar1134
@udaypawar1134 15 күн бұрын
2004 ते 14 या काळात पवार साहेबांनी हे खात जबरदस्त डेव्हलप केल. वाटल्यास बोल भिडु वर utube ला व्हीडेओ सर्च करा व व्हीडेओ पुर्ण पाहा,सर्व समजेल,नीट लक्षात येईल. पण साहेबांनी कधी प्रचार केला नाही,हा केवढा मोठेपणा❤
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 15 күн бұрын
@@udaypawar1134😂😂😂
@premjeetpatil96
@premjeetpatil96 15 күн бұрын
​@@prashantrajput3987 उत्तरेत चव्हाण चे चौहान, पवार चे परमार, शिंदेच सिंदिया असं बोललं जात.
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 15 күн бұрын
मामा सुद्धा देशांमध्ये लोकप्रिय आहेत आणि ते शेतकऱ्यांसाठी योग्य तो चांगलं काम करून दाखवतील हा विश्वास आहे मामा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@Aaditoursandtravles
@Aaditoursandtravles 15 күн бұрын
💯 अतिशय योग्य माणसाकडे कृषिखात सोपवले आहे हा माणूस 100% चांगल काम करेल
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 15 күн бұрын
आम्हा सर्व शेतकऱ्यांची इच्छा होती की,कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान व्हावेत❤❤
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 15 күн бұрын
पुढील 5 वर्षांत शिवराज सिंह चौहान यांचं नाव गडकरी साहेबांसारख संपुर्ण देशात गाजेल.. dतळमळीने काम करणारे दिसत आहेत..
@swaruprajput6586
@swaruprajput6586 15 күн бұрын
शिवराज मामा ग्रेट माणूस
@ramm.9308
@ramm.9308 15 күн бұрын
मामा आता भाच्यांकडे थोड लक्ष द्या❤🎉
@adityakawle6181
@adityakawle6181 15 күн бұрын
नितीन गडकरी सुद्धा दिग्गज नेते आहे
@SwargatloKokan
@SwargatloKokan 15 күн бұрын
म्हणून तर त्यांच्याकडे मंत्रिपद आहे ❤
@udaypawar1134
@udaypawar1134 15 күн бұрын
अरे रस्ते मत्री कोणीही होवु शकतो,शरद पवार मुळे क्रुषी खात ओळखल गेल❤ नाही तर ते खात Sideline ला होती.❤
@dhoomchutada6910
@dhoomchutada6910 15 күн бұрын
@@udaypawar1134 Sheti pan aaplya desht Sharad Pawar mule hote nahi tar Bhartala shetich mahit navti tya aadhi aapan mati gote khaicho 🤔
@aryanbhardwaj2597
@aryanbhardwaj2597 15 күн бұрын
​@@dhoomchutada6910Pawar navavarun samajal nahi ka Tula
@udaypawar1134
@udaypawar1134 14 күн бұрын
@@dhoomchutada6910 अरे पण ऊत्पन्न कमीत कमी 6 तर कुठे 8 पटीने वाढले,मेहनत तर शेतकर्यांची आहे . जर थोडेही खोटे वाटत असेल तर बोल भिडु वर नगरच्या सभेत फेकुने आरोप केल्यावर बोल भिडु व्हिडेओ पुर्ण पाहा,अपुर्ण पाहु नको.पण साहेबांनी कधी एक साधी जाहीरात केली नाही,मनमोहनसिंग,राजीव गांधी,साहेब नी जाहीरात केली असती तर फेकु व तडीपार ऊगलाच नसता. पण असो......
@arjunpawar6568
@arjunpawar6568 15 күн бұрын
आजवर भारतात कधीही कर्तबगार व्यक्तीला कृषी मंत्री करण्यात आलेलं नाही....पहिल्यांदा कर्तबगार असे मामा कृषिमंत्री झालेत खात्री आहे ते खूप चांगलं काम करतील
@udaypawar1134
@udaypawar1134 15 күн бұрын
अरे बाबा शरद पवार चे काम बघायचे तर बोल भिडु वर व्हीडेओ बघ,प्रचंड काम आहे साहेबांचे.
@arjunpawar6568
@arjunpawar6568 15 күн бұрын
@@udaypawar1134 हो ना शेतकरी आत्महत्येसाठी स्वतंत्र विभाग तयार करायची वेळ आली साहेबांच्या कृषिमंत्री असतानाच्या काळात..... शेतकऱ्यांचं सोईने वाटोळं केलं त्यांनी...... शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात साहेबांनी तयार केली
@Satya29Nov85
@Satya29Nov85 15 күн бұрын
​​@@udaypawar1134 पवार साहेबांच्या काळात सर्वात जास्त शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या, भाऊ जरा अभ्यास करून बोलत जा. आणि मोदी येण्यापूर्वी प्रत्येक शेतकर्‍यांचे बैंक खाते नव्हते त्यामुळे सरकार ने पाठवलेला लाभ त्यांना थेट मिळत नव्हता, दलाली खूप होती. अधिकाधिक शेतकऱ्यांकडे दररोज लागणाऱ्या सुख सुविधा सुद्धा नव्हत्या. जसे की शौचालय, पाणी, वीज, रस्ते, गॅस, इंटरनेट वगैरे...
@Pratikkadam950
@Pratikkadam950 15 күн бұрын
​@@udaypawar1134 Mast kaanda Fekun maarla hota Sharad Pawarala 😂😂😂😂
@baswarajpatil7342
@baswarajpatil7342 15 күн бұрын
@@udaypawar1134फक्त शरद पवारच्या नावाचा फुगवटा ahe
@MohanKachave-zg1tb
@MohanKachave-zg1tb 15 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेषण केले आहे, मामा नक्कीच शेतकऱ्यांचे जटील प्रश्न हळुवारपणे सोडवतील.
@vaibhavdkadlag26
@vaibhavdkadlag26 14 күн бұрын
शिवराज मामा🚩🚩 1010 सरकार 👑👑🎺❤️‍🔥 प्रथमच धडाकेबाज व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवली आहे...निश्चित दणकेबाज काम ते करून दाखवतील...यात तिळमात्र शंका नाही...❤❤ ऐतिहासिक निर्णय 🎉🎉
@NayansingGangurde
@NayansingGangurde 15 күн бұрын
गडकरींनंतर दुसरा छान मंत्री भेटला ❤
@narendrapatil6716
@narendrapatil6716 15 күн бұрын
S. Jay Sankar
@user-sm9pt4pi2e
@user-sm9pt4pi2e 15 күн бұрын
People of our Maharashtra should improve and we need a leader like Shivraj Chouhan in our Maharashtra
@Ad-jaishreeram
@Ad-jaishreeram 15 күн бұрын
maharastrain leader have more capacity then other state leader. Don't compare this chapari leader with maharastrain leader.
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 15 күн бұрын
​@@Ad-jaishreeramtuza may ch b**d ahe😮 maza mana will be cm of Maharashtra soon 🤬
@erwinsmith5796
@erwinsmith5796 15 күн бұрын
Nitin gadkari sahebana visarla vatte tu 😂
@ketan7798
@ketan7798 15 күн бұрын
​​@@Ad-jaishreeramyes we have chapris like patole, raut and pawar😂
@Ad-jaishreeram
@Ad-jaishreeram 15 күн бұрын
@@ketan7798 GDP MAHARASHTRA AND MP😭😭😂😂
@sachinkolhatkar4004
@sachinkolhatkar4004 15 күн бұрын
काका तसा कपटी होता पण मामा मात्र खूप चांगला आहे लोकांना नेहमी मदत करतो, जातीवाद करत नाही, विकृत राजकारण करत नाही..
@ajjjjiiiittt
@ajjjjiiiittt 15 күн бұрын
😂😂😂 काका येड्या बोकाचा आहे
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 15 күн бұрын
धर्मांध जातीयवादी लोकांना हाकलून लावा
@Khumkar
@Khumkar 15 күн бұрын
वही एकमेव काबील हैं किसानों का दूख जानने वाला, कार्यक्षम नेता जो महिला गरीब लोगोंका मशीहा ❤❤❤ जय शिवराज सिंह चौहान जी ❤❤❤ जय NDA ❤❤❤
@vishalsirsat9363
@vishalsirsat9363 15 күн бұрын
बर झाल शिवराज सिंग चोहान साहेब एक चांगल व्यक्ति आहेत
@abhiakasar
@abhiakasar 15 күн бұрын
योग्य निवड... कर्तुत्ववान नेत्यांना, केंद्र सरकारने अशीच खंबीर साथ द्यावी, हे जनकल्याणासाठी फार महत्वाचे आहे.
@rahulwable6924
@rahulwable6924 15 күн бұрын
अहो भाजप यांना कृषी मंत्री करायचा मोठा उपयोग हा भाजप ला होणार आहे त्यामुळे सगळे शेतकरी खुश करतील यात शंका नाही पन शेतकऱ्याच्या मालाला बाजार मिळेल यात शंका नाही 🤝
@AJ-qk7wc
@AJ-qk7wc 15 күн бұрын
He is Union minister now , he is indirectly serving maharashtra
@user-sm9pt4pi2e
@user-sm9pt4pi2e 15 күн бұрын
Maharashtra needs such leaders
@AJ-qk7wc
@AJ-qk7wc 15 күн бұрын
He is Union minister now , he is indirectly serving maharashtra
@OpT1musPlayz
@OpT1musPlayz 15 күн бұрын
Te sathi vote karaycha shikka 🪷
@user-pw1xj5wj9z
@user-pw1xj5wj9z 15 күн бұрын
मामा ग्रेट आहेत
@beastintheattic3992
@beastintheattic3992 15 күн бұрын
शेती मध्ये एखाद्या राज्याचा कायापालट करण्याची क्षमता शिवराज चौहान यांच्यामध्ये आहे , आणि अशा माणसाला कृषी खाते दिल्यावर नक्की च ते देश पातळीवर आमूलाग्र बदल घडवतील हे जनतेला पण माहित होते म्हणून च त्याची निवड केली गेली.
@dattagaikawad2330
@dattagaikawad2330 15 күн бұрын
योग्य माणूस निवडला ❤
@shivshankarkarpe4391
@shivshankarkarpe4391 15 күн бұрын
एक अत्यंत चांगला निर्णय,
@BlackFace_0
@BlackFace_0 15 күн бұрын
Mama chi power khup ahe
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 15 күн бұрын
शेतकऱ्यांनी पाणी पाजल्यामुळे भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा ठपका पुसण्यासाठी 10 वर्षांनंतर कृषीमंत्री म्हणून योग्य निवडीचा प्रयत्न केला आहे.
@amitbhau
@amitbhau 15 күн бұрын
ह्या अगोदर सुद्धा मामा ला केंद्रात मोदीने बोलावून घेतले होते राधामोहन च्या अगोदर, परंतु मामा भोपाळ सोडण्यासाठी नकार देत होते. शेवटी त्यांचे गर्व हरण करून त्यांना योग्य जबाबदारी दिल्या गेली. (नवभारत हिंदी बातमीपत्रात दिल्ली डायरी पेज वर काही वर्षा अगोदरचा लेख )
@muralidar2261
@muralidar2261 15 күн бұрын
भारतीय जनता देखो चौथे बार मोदीजी को पी. एम. बनायेंगी
@Mayurrrrr2333
@Mayurrrrr2333 15 күн бұрын
Right choice ❤
@satishmaharajkadamashtekar182
@satishmaharajkadamashtekar182 15 күн бұрын
अगदी योग्य मानसाची कृषीमंत्री पदी निवड...... अभिनंदन मामा....💐
@Vijym
@Vijym 14 күн бұрын
शिवराज मामा मुळे कृषी क्षेत्र विकसित होईल, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा बाळगू❤
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 15 күн бұрын
सलग चार टर्म मुख्यमंत्री राहिलेत मामा , इथले काका एकदाही टर्म पूर्ण करु शकले नाहीत..
@AJ-qk7wc
@AJ-qk7wc 15 күн бұрын
😂😂😂
@Shivsena554
@Shivsena554 15 күн бұрын
UPA मध्ये काका कृषिमंत्री होते आणि NDA मध्ये मामा वाटलावली
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji 15 күн бұрын
Nit bol re tondgya
@realSamarthT
@realSamarthT 15 күн бұрын
Khar tochatay ?​@@ChunkyMonkey-fy9ji
@tusharwable3256
@tusharwable3256 15 күн бұрын
Ithale kaka difence minister pan rahile , BCCI che president zale , ICC che president zale , bhratiya kusti snghache adhyaksha zale , . Atal Bihari Vajpayee cha kala National Disaster management committee che pan president zale . Ajun Kay sangu tula kaka karamati .
@balasahebnanaware8905
@balasahebnanaware8905 13 күн бұрын
कृषिप्रधान भारत देशाला अतिशय चांगले कृषिमंत्री म्हणून अतिशय चांगले असे मध्यप्रदेशचे विकास रत्न राहिलेले मुख्यमंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण मामा यांची निवड झाल्याने भारत देशातील सर्व शेतकरी वर्गाला नक्कीच न्याय मिळणार आहे व आदरणीय मामांचे काम अतिशय उत्कृष्ट असल्याने शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न कांदा सोयाबीन ऊस दर डाळींचे भाव इत्यादी विषयांना नक्कीच न्याय मिळणार आहे त्यामुळे प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व कृषिमंत्री व ग्रामीण मंत्रालयाला मिळाले असल्याने अतिशय आनंद होत आहे श्री बाळासाहेब ननावरे भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य सातारा व कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अडते असोसिएशन महाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤❤
@lovemadhu9390
@lovemadhu9390 15 күн бұрын
चांगला माणूस देशाचा क्रुषीमंत्री झाला
@Ak08759
@Ak08759 15 күн бұрын
मध्यप्रदेश मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी खूप चांगलं काम कृषी क्षेत्रात केलं आहे... आज देशात सोयाबीन आणि तूर उत्पादनात अव्वल स्थानी आहे... कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वृध्दीदर ही याच राज्याचा अव्वल क्रमांक आहे... जननेता आहेत शिवराज मामा...
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 15 күн бұрын
कधी कोणतं वादग्रस्त विधान नाही. कधी कोणाशी टोकाचा द्वेष नाही .मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री माननीय शिवराज आजच्या घाणेरडे राजकारणात चांगले नाव घ्याव असं व्यक्तिमत्व यांच्यातून कृषिसेवा कडून हीच निसर्ग देवते चरणी प्रार्थना.
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 15 күн бұрын
मामा अभिनंदन 🎉 तुमच्यासाठी लई लोकांना अपेक्षा होती चांगल्या खात्याची तुम्ही चांगलं काम Kartal यात शंका नाही.
@vijayrode9645
@vijayrode9645 15 күн бұрын
मामा great Manus आहे ❤❤❤
@shivamKakade96
@shivamKakade96 15 күн бұрын
Perfect politician ❤
@prachisamazingworld285
@prachisamazingworld285 13 күн бұрын
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख आमच्या अमरावती जिल्ह्याचे याचं आम्हाला गर्व आहे
@zambaregorakshnath9533
@zambaregorakshnath9533 14 күн бұрын
आता खऱ्या अर्थाने कृषी खात्याला न्याय मिळाला शिवराज मामा इज ग्रेट
@mahanmandekar3860
@mahanmandekar3860 15 күн бұрын
मामा जी सादर प्रणाम बहुत बधाई
@prathameshsomani2412
@prathameshsomani2412 15 күн бұрын
He is deserving leader.
@arunbolaj3922
@arunbolaj3922 15 күн бұрын
मामा अत्यंत सक्षम नेते आहेत, म्हणून मोदीनी केंद्रात नेले, व दोन महत्वाची खाती दिली... कृषी आणि ग्रामविकास
@subhash6066
@subhash6066 15 күн бұрын
मध्यप्रदेश मध्ये भरपूर पाण्याची उपलब्धता, समतल जमीन आहे हेच त्याच्या कृषी प्रगतीचे मुख्य कारण आहे..... महाराष्ट्राची भौगोलिक स्थिति बरोबर नाही म्हणून लोकं शेती सोडत आहेत
@anandbhandekar5493
@anandbhandekar5493 15 күн бұрын
congratulations Shivrajji
@g.g.kursange5958
@g.g.kursange5958 15 күн бұрын
Correct choice.
@vishalkharat150
@vishalkharat150 15 күн бұрын
केंद्रीय कृषिमंत्री पदासाठी सक्षम आहेत जय श्रीराम
@Shridhar-rane-
@Shridhar-rane- 15 күн бұрын
मामा है तो मुमकिन है❤
@avinashledade9327
@avinashledade9327 15 күн бұрын
मामा हा खुप अनुभवी आहे आणि आता तो अनुभव शेतकऱ्याच्या भल्या साठी कामी येणार
@devendrapatil4830
@devendrapatil4830 15 күн бұрын
देशात सर्वात जास्त सरकारी कामे हे मध्य प्रदेश होतात सर्व सरकारी योजना या मध्य प्रदेश खूप चांगल्या प्रकारे राबविले जाते घरकुल योजना रेशन योजना नवीन उद्योग उभारनी साठी तरुणांना सरकारी कर्ज देण्यात येत आदिवासी भागात रस्ते लाईट पाण्याची चांगली सुविधा उभारली आहे संपूर्ण मध्य प्रदेश मध्ये शेती हे खूप चांगल्या प्रकारे केली जाते बागायत शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण राज्यात रस्ते खूप चांगले आहे प्रत्येक गावात रस्ते पोचवले आहे
@user-pw4oi7cy6g
@user-pw4oi7cy6g 15 күн бұрын
नंबर ऐक भरताचे कृषिमंत्री शेतकच्याहिताचे मंत्री
@rahul_pawar1979
@rahul_pawar1979 15 күн бұрын
योग्या नेता
@user-sv8wy5mx4k
@user-sv8wy5mx4k 15 күн бұрын
हार्दिक शुभकामनाएं। 💐 🙏
@jadhavBjp
@jadhavBjp 15 күн бұрын
मामा 🙏🙏🥺
@madhukarborse7179
@madhukarborse7179 15 күн бұрын
मामा द ग्रेट
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 15 күн бұрын
Shivraj mama 🎉🎉🎉 I want to be a cm if Maharashtra 🎉 Sarve shetkari without condition support him
@babulaldagliya7692
@babulaldagliya7692 15 күн бұрын
शिवाजी महाराजानंतर शिवराज सिंह पाटील हेच खरे शेतकर्यांचा "जाणता राजा" होते आहेत आणि असतील!!!!! बाकीचे बोगस जाणते राजे भरपूर आहेत.
@prashantrajput3987
@prashantrajput3987 15 күн бұрын
ते पाटील नाही आहेत 😂😂 चौहान आहेत
@Shivsena554
@Shivsena554 15 күн бұрын
स्वघोशीत साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान यानाला पण थोडा मान द्या की आमचे कॅन्सर किंग वाकडं साहेब😅😅😅
@ChunkyMonkey-fy9ji
@ChunkyMonkey-fy9ji 15 күн бұрын
Babulal bhau shivraj singh yancha kam nakki changla ahe he mi manto pan konich shivaji maharajanchi barobari karu shakat nhi
@kushaq1173
@kushaq1173 15 күн бұрын
Bjp wale madhead aahet. Shivray Singh great aahe. Chhtrapati chi tulna konasobatch hovu shakat nahi
@gavarlalmasule1064
@gavarlalmasule1064 15 күн бұрын
शिवराज मामा संघर्ष योद्धा आहे ❤
@SandipKaitake
@SandipKaitake 15 күн бұрын
शिवराज मामा नक्कीच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 15 күн бұрын
Great
@madhukarborse7179
@madhukarborse7179 15 күн бұрын
मामा❤
@SatishPatil-pu8nx
@SatishPatil-pu8nx 15 күн бұрын
शिवराज मामा जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@durgeshrajput8493
@durgeshrajput8493 15 күн бұрын
Right person in ministry of agriculture and rural development
@shivputraswami-hz2qs
@shivputraswami-hz2qs 15 күн бұрын
शिवराज मामा ज़िंदाबाद
@creditafinancials2676
@creditafinancials2676 15 күн бұрын
कोणीही करा पण शेतकऱ्यांचा विकास करा राव 🙏🙏🙏🥺🥺🥺
@709sanjay
@709sanjay 15 күн бұрын
अतिशय योग्य निवड
@mahanmandekar3860
@mahanmandekar3860 15 күн бұрын
मामाजी आप शाकाहारवाद का प्रचार करो बहुत उपकार होगे
@kirankatle2427
@kirankatle2427 15 күн бұрын
शिवराज मामानी शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा हिच विनंती मोदीना
@sachinmahadik5901
@sachinmahadik5901 15 күн бұрын
शिवराज मामा कृषिमंञी द ग्रेट
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 13 күн бұрын
चांगलं विश्लेषण ! एक अनुभवी व यशस्वी मुख्यमंत्री….या खात्यांसाठी मा. शिवराजसिंग चौहान हा उत्तम पर्याय मा. मोदीसाहेबांनी निवडला आहे. नव्या NDA सरकारला लोकांसाठी काम करण्यात चांगले यश मिळो !
@samadhankunde12
@samadhankunde12 15 күн бұрын
मामा ना म्हणा तेवढं कांद्याचे निर्यात शुल्क कमी करा आता तरी
@beastintheattic3992
@beastintheattic3992 15 күн бұрын
Nakkich te kahitari upay shodhtil, Kara Ugach Tyanna agriculture nahi dily.
@samadhankunde12
@samadhankunde12 15 күн бұрын
कांद्यावर दबाव आणला तर परत बिजेपी चे 30-40 आमदार पडणार​@@beastintheattic3992
@rameshnair7624
@rameshnair7624 15 күн бұрын
100% Mama aahe te kahi tari kartil aasha aahe tyancha kadhun❤
@user-km7is9yy3e
@user-km7is9yy3e 15 күн бұрын
Shivraj mama great person ahet... Krishi mantri mhnun shetkaryana khup asha ahet sir tumchyakdun...
@Dharmik457
@Dharmik457 15 күн бұрын
कोणताही राजनेता मतलबा शिवाय शांत बसत नाही. खास करून भाजपा मध्ये. हे आधीच ठरलं होतं की शिवराज सिंह जी केंद्रात जातील.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 15 күн бұрын
Mp madhe chalu hot bhava shivraj singh यांना केंद्रात पाठवा अस मोदी स्वतः म्हणाला होता भाषणात कोणी शांत नव्हत
@shubhammali3352
@shubhammali3352 15 күн бұрын
आजित पवार साहेब यांचा सामान / प्रेकावर विडीओ बनवा ऐकाला मज्जा येईल . ते दोघे पारनेर आले होते .
@sopanpadwal8153
@sopanpadwal8153 15 күн бұрын
अशा जानकार मानसाला असे कृषी खात्याच्या मंत्री पदाचा वापर सर्वसामान्य शेतकरी समाधानी होईल असे ‌होनार आहे
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 11 күн бұрын
Shivraj Singh Chouhan is the Gem 💎❤❤
@sadananddeshmukh8164
@sadananddeshmukh8164 13 күн бұрын
खूप चांगलं व्यक्तिमत्व
@dnyaneshwarpatil5649
@dnyaneshwarpatil5649 15 күн бұрын
अगदी योग्य आणी खर विश्लेषण केले 💯👌🏻
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 15 күн бұрын
BBBJJJPPPP JINDABAD 💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👏
@pankajpatil96
@pankajpatil96 15 күн бұрын
PM in waiting -- Shivraj
@PravinPatil-el3hr
@PravinPatil-el3hr 14 күн бұрын
❤❤ मामा सर्वात ग्रेट ❤❤
@vinayakkuwar5681
@vinayakkuwar5681 15 күн бұрын
Right choice
@sagardangat6129
@sagardangat6129 15 күн бұрын
शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे व कांद्यावर वेळोवेळी निर्यात बंदी लादु नये एवढी एकच अपेक्षा आहे मामांकडुन❤
@anilmagdum3779
@anilmagdum3779 15 күн бұрын
शिवराज मामा योग्य निवड
@dnyaneshwarkhalane9720
@dnyaneshwarkhalane9720 13 күн бұрын
हा विडिओ आपल्याला मस्त आवडला..!!
@navalsingpawar7269
@navalsingpawar7269 15 күн бұрын
शिवराज जी किसानो के अच्छे नेता है कटोरा पुत्रो
@vikasghuge5225
@vikasghuge5225 15 күн бұрын
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा,स्वामी नाथन आयोग लागू करावा..
@amitbhau
@amitbhau 15 күн бұрын
स्वामिनाथन आयोग मोदींचे वडील दामोदरदास किंवा राहुल चे राजीव गांधी जरी वरतून परत आले तरी लागू होऊ शकत नाही. 😔 काळजी करू नका शेतकऱ्यांनी 2 पैसे कमावले तर बाकीच्या लोकांच्या पोटात दुखतं. शेतकरी हिताचा बळी दिल्या शिवाय कोणतेच सरकार फुकट्या 100+ कोटी जनतेला पोसू शकत नाही
@user-hj5kr2hk8r
@user-hj5kr2hk8r 14 күн бұрын
तुम्ही केलेली कमेंट योग्य आहे
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 15 күн бұрын
भारतीय शेती ही देशाचं एक बल स्थान आहे 🙏 . महासत्तेचा महामार्ग शेतीच्या अंगणातून जातो हे देशाच्या राज्यकर्त्यांना माहीत नाही . शेतमालावर निर्यात बंदी घालू नका 🙏 मात्र आयात बंदी करा 🙏 . मग पहा चमत्कार 🙏
@AtulGunjal
@AtulGunjal 13 күн бұрын
मध्यप्रदेश 29 पैकी 29 जय हो MP च्या भावांनो 🫴❤️जय शिवराय जय श्रीराम 🚩 Hindu Vs Muslim ❌ Hindu Vs Hindu ✅
@suyogdeokate3459
@suyogdeokate3459 15 күн бұрын
Great post
@alwaystrue01
@alwaystrue01 15 күн бұрын
मामा हा काका पेक्षा चागल काम करेल 🌽🧑🏿‍🌾
@gopaladamande8649
@gopaladamande8649 15 күн бұрын
काकांची बरोबरी करू शकत नाही
@rupeshkhaire4021
@rupeshkhaire4021 15 күн бұрын
Next PM 🎉
@santoshhande3425
@santoshhande3425 15 күн бұрын
मामाजी❤❤❤❤
@pratappawar4174
@pratappawar4174 14 күн бұрын
@jaibhoir571
@jaibhoir571 15 күн бұрын
1 no.
@m11713
@m11713 15 күн бұрын
कृपया छोटे आणि महत्त्व पूर्ण गोष्टी सांग खुप मोठे होत आहेत वीडियो.
@ganeshlondhe4984
@ganeshlondhe4984 12 күн бұрын
एक नंबर नेता आहे
@user-in8is3hc6p
@user-in8is3hc6p 15 күн бұрын
आम्हाला आमच्या मालाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा
@morochi.films.production
@morochi.films.production 15 күн бұрын
Shivraj mama is rock
@SharadHandekar-up5kc
@SharadHandekar-up5kc 15 күн бұрын
Hon,ble Shivraj Singh Chauhan will prove BEST Agriculture and Rural development Minister in INDIA prior from Independence. Sub Santan ki jai. 🎉🎉🎉
@pratikkhandagale3498
@pratikkhandagale3498 15 күн бұрын
Best choice.
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 50 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 69 МЛН
Can teeth really be exchanged for gifts#joker #shorts
00:45
Untitled Joker
Рет қаралды 17 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 20 МЛН
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 50 МЛН