Narhari Zirwal | धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नरहरी झिरवाळ यांचं मोठं विधान | tv9 marathi

  Рет қаралды 5,981

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 144
@PRATHMESH_BHOYE_
@PRATHMESH_BHOYE_ Ай бұрын
एक नंबर झिरवाळ साहेब, धनगर आदिवासी होऊच शकत नाही.... स्वतःला आरक्षण असून दुसऱ्याच मागणं म्हणजे काय म्हणावं आता...,
@PratikKale-dv5sb
@PratikKale-dv5sb Ай бұрын
भोळा भाबडा समाज आहे आमचा म्हणून तुम्ही येवढा दिवस आमचा फायदा घेतला आता हिथुन पुढे हे होणार
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
धनगर जातीत पाटील, देशमुख,होळकर, देवकाते ही मोठी घराणी आदिवासी कशी असतील?
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
😂😂😂😂आता आदिवासी होयचंय त्यांना
@PratikKale-dv5sb
@PratikKale-dv5sb Ай бұрын
आम्हाला आरक्षण भेटलं तर आता १०/१२ खासदार व ५५/६० आमदार होतील हे तुम्हाला आणी या सरकारला बघवत नाही म्हणून येवढा विरोध चालायचं
@yuvrajpawar3384
@yuvrajpawar3384 Ай бұрын
कोर्टाने स्पष्ट केलं आहे
@sureshsolat3104
@sureshsolat3104 Ай бұрын
धनगर समाज आदिवासी कसा होऊ शकेल? पडळकर, शेंडगे, जानकर हे मोठमोठे नेते आहेत. एक नेता पंतप्रधान होणार म्हणतो, एक मुख्यमंत्री, एक मंत्री,अनेक कार्यकर्ते आमदार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 Ай бұрын
आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे
@vasantvasave5113
@vasantvasave5113 Ай бұрын
Only Zirwal saheb
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 Ай бұрын
आम्ही कडाडून याचा विरोध करनार जय आदिवासी
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
@@shtrughanmate8464 फरक नाय पडत...
@studymaharashtra3215
@studymaharashtra3215 Ай бұрын
फुकटच खाताना ७५ वर्षा पासून आता किती दिवस
@baputambe1949
@baputambe1949 Ай бұрын
संविधानाने दिलेला आहे धनगर आरक्षण
@pratikdumada278
@pratikdumada278 Ай бұрын
संविधानात धनगड आहे धनगर नाही
@kishordumada1824
@kishordumada1824 Ай бұрын
संविधानाने दिल मग कोर्टात का टिकत नाही.... तिथून तुम्हाला का उभ करत नाही.... एकदा तर कोर्टात हारले 😂
@MadhavBochare-cf6mx
@MadhavBochare-cf6mx Ай бұрын
Only झिरवळ साहेब
@MAULIHAKE143
@MAULIHAKE143 Ай бұрын
100% धनगर आरक्षण भेटणार
@hahahahaqwe
@hahahahaqwe Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Ak-vf1mi
@Ak-vf1mi Ай бұрын
😂😂😂
@Hawk_ox
@Hawk_ox Ай бұрын
😂😂😂😂 गाजर दाखवत आहे एकदा सरकार गेलं की बसा बों...
@chaudharinamdev4427
@chaudharinamdev4427 Ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
मस्त जोक मारा रे😂😂😂😂😂
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 Ай бұрын
एक ना एक दिवस भेटेलचं तुम्ही किती पण विरोध केला तरी चालणार तुमच्यावर संविधान चालत नसत संविधान हे सर्वांसाठी सारखंच आहे जय मल्हार जय अहिल्या
@Hawk_ox
@Hawk_ox Ай бұрын
एकच वाघ 🐅🐅🐅🐅 नरहळी झिरवळ...! जय आदिवासी‌..!!
@rahulmane3115
@rahulmane3115 Ай бұрын
त्याच्या****ड
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
कुत्रा आहे हा हेला अभ्यास थोडा पन नाही
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
@@Hawk_ox 3 कोलतो
@motilalpawar3345
@motilalpawar3345 Ай бұрын
धनगर कधीं आरक्षण मिळणार नाही St मध्य धनगर धनगड एकाच आहे असं सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला आहे एकनाथ शिंदे किती केलं तरी धनगर आरक्षण मिळणार नाही निवडणूक जवळ येत आहे तिच्या मुळे काहीतरी खुंट बोलून समाजात तेळा निर्माण करतं आहे एकनाथ शिंदे आमच्या आदिवासी आमदार खासदार मंत्री पण आहे आमच्या आमदार खासदार मंत्री महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा जागा दाखवू शकतो जय जोहरा जय आदिवासी
@navnathjaynure9996
@navnathjaynure9996 Ай бұрын
धनगर & धनगड हे एकच आहे, हे सर्वाना माहीत आहे
@kkuu3352
@kkuu3352 Ай бұрын
तूझ्या पर दादाने सांगितलं का कुठून उठून आलात
@sureshnaik5862
@sureshnaik5862 Ай бұрын
धनगड नाही रे ओय धांगड याला इंग्रजीत Dhangad असे म्हणतात धनगर हे आदिवासी नाही
@vijaypawar4241
@vijaypawar4241 Ай бұрын
भाऊ तुझं अभ्यास कमी आहे पाहिले अभ्यास कर
@kkuu3352
@kkuu3352 Ай бұрын
@@vijaypawar4241 भटक्या जमाती आहेत तुम्ही या जन्मात नाही भेटणार पुढच्या जन्माला आदिवासी च्या पोटी जन्म घ्या 🤣🤣
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
आता तूच पटवून दे बाबा सुप्रीम कोर्टाला, सगळे वेडे आहेत फक्त तुलाच कळत रे 😂😂😂😂
@harshaldhangar2012
@harshaldhangar2012 Ай бұрын
तुमच्या meeting ला आम्ही नसतो तर आमच्या meeting ला तुम्ही का यायचं तुम्ही भेटा स्वतः आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार नसेलच किती पण केलं तरी सत्य परेशान होता हे पराजित नाही
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
पाटील, देशमुख, होळकर आदिवासी कसे असतील?
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
हे सत्य 😂😂😂😂
@chaudharinamdev4427
@chaudharinamdev4427 Ай бұрын
शिंदे ला आपला सरकार परत आणायचे आहे म्हणून हा सर्वांचा नावडता CM घोषित होणार
@prabhakarkhandekar284
@prabhakarkhandekar284 Ай бұрын
घटनेतच st मध्ये आहे नव्याने मागणी नाही आमची फक्त अंमलबजावणी करायची आहे साहेब
@anurajraundale2096
@anurajraundale2096 Ай бұрын
बाकी राज्यात धनगर समाज एसटी प्रवर्गात आहे तो कसा आहे ते झिरवळानी हि माहिती द्यावी
@rajupawar8091
@rajupawar8091 Ай бұрын
बाकी राज्यात धागड आदिवासी आहे धनगर नाही आणि धागड आदिवासी छत्रपती संभाजी नगर ला आहे धगड आहे जय आदिवासी जय एकलव्य
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
कोर्ट पेक्षा तुम्ही शहाणे म्हणायचं का मग😂😂
@BiologySpecialist
@BiologySpecialist Ай бұрын
He Tumhala study karaych garaj ahe.......Adivasi tumhi ka nahit te tumhi study kra....
@janardhanmarkand5608
@janardhanmarkand5608 Ай бұрын
आम्ही आरक्षण मागत नाही धनगड दाखवा हा राज्यात किंवा देशात ही विनंती
@sonyavasave9315
@sonyavasave9315 Ай бұрын
संभाजीनगर येथे धनगड आहे जाऊन बघा कोर्ट ने पण मान्य केले
@sachinvirkar8924
@sachinvirkar8924 Ай бұрын
ते धनगर आहेत ते त्यानी पन मान्य केले आहे. आणि ते लौवकरच त्यानंचे कास्ट सरटिफिकेट कॅनसल होणार आहे तरी चिंता नसावी 🙏​@@sonyavasave9315
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 Ай бұрын
झिरपे साहेब कडाडून विरोध करा धनगर आदिवासीत कसे काय होउ शकतात धनगर समाज पुढारलेला आहे
@pavanpache4949
@pavanpache4949 Ай бұрын
हिरवा झिरवळ आता 2024 ला आमचा समाज तुझी जिरवल
@PRATHMESH_BHOYE_
@PRATHMESH_BHOYE_ Ай бұрын
काहीच नाही होणार तुमच्याकडून आमचा मतदार संघ 100 टक्के आदिवासी आहे तेच निवडून येणार
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
😂😂😂 तुम्ही आहात का त्यांच्या मतदार संघात, नुसती उचलून लावली टाळूला😂😂
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
@@PRATHMESH_BHOYE_ अरे भावा मी त्याला tag करत होतो तुलाच tag झाला sry 😔
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
@@pavanpache4949 तुमची कोणीच नाही झिरवाळ साहेबांच्या मतदार संघात तुम्ही त्यांचं काहीच करू शकत नाहीत फक्त चाट करू शकता म्हणून आपले उपदेश आपल्या जवळ ठेवावे
@Mayur-88
@Mayur-88 Ай бұрын
@@pavanpache4949 मी दिंडोरीचा आणि दिंडोरी मतदार संघ ST राखीव, तुम्ही काय दिवे लावणार या मतदार संघात 🤦😂
@dadasotambe8262
@dadasotambe8262 Ай бұрын
कर्नाटकात जा बघ धनगर कुठल्या प्रवर्गात आहे
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
कर्नाटक मध्ये जावं आणि मागावं आमची कुत हरकत आहे राव😂😂😂😂😂
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 Ай бұрын
आमचे st आरक्षण कसे द्यायच 😡
@janardhanmarkand5608
@janardhanmarkand5608 Ай бұрын
प्रॉब्लेम समाजाला नाही हा या नेते मंडळीला आहे कारण त्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे म्हणून विरोध आहे
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 Ай бұрын
जय आदिवासी
@baliramkhadke1988
@baliramkhadke1988 Ай бұрын
कर्नाटकात जाऊन या समजेल धनगर समाज कुठल्या प्रवर्गात आहे ते तिथे st व महाराष्ट्रात st का नाही आता धनगर समाज अडाणी राहिला नाही 80 वर्ष समाजावर अन्यायच झाला आहे
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
इतके दिवस झोपले होते का😂😂
@chaudharinamdev4427
@chaudharinamdev4427 Ай бұрын
101%B भेटणार नाही
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
Ho nakki bhetnar 😂😂😂😂
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
@@chaudharinamdev4427 छातीवर बसुन घेऊ..
@Shetkariraja123-n3p
@Shetkariraja123-n3p Ай бұрын
जय मल्हार ❤❤❤
@pratikdumada278
@pratikdumada278 Ай бұрын
जय आदिवासी ❤🔥
@vdttfdfg35789
@vdttfdfg35789 Ай бұрын
खासदार आमदार होण्याची नौटंकी आहॆ धनगर ची आदिवासी वाचवा ❤❤
@janardhanmarkand5608
@janardhanmarkand5608 Ай бұрын
याचा सल्ला घेऊ नका स्वता आदिवासी समाजात जा आणि त्यांच्या भावना जाणून घ्या हा कोण सांगणार
@chaudharinamdev4427
@chaudharinamdev4427 Ай бұрын
विद्यमान सरकार परत येणार नाही
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 Ай бұрын
गोरगरीब आदिवासींवर अन्याय होता कामा नये
@dadasahebshingate9296
@dadasahebshingate9296 Ай бұрын
हट्ट नाही संविधानात आहे. निट संविधान वाच
@dadasahebshingate9296
@dadasahebshingate9296 Ай бұрын
सांगा येत नाहित म्हणुन विषय जेंच करताय
@balajinaik2118
@balajinaik2118 Ай бұрын
आरे याला काय विचारता येच पोरगं येचं आयकत नाही वास्याच
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
Ho Gokul zirval yana bhetun sangat hote😂😂😂😂
@janardhanmarkand5608
@janardhanmarkand5608 Ай бұрын
या नरहरी झिरवाळ ला गावात पाठवा यांनी समजा साठी काय केले याचे योगदान काही नाही फक्तं मीडिया समोर बोलतो
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
तुला काय माहित😂😂😂
@vdttfdfg35789
@vdttfdfg35789 Ай бұрын
माळी धनगर वंजारी माधव हटवा obc वाचवा
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
💯
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
@@vdttfdfg35789 धनगर होते म्हणुन तुम्ही होते
@chaudharinamdev4427
@chaudharinamdev4427 Ай бұрын
धनगर आणि धनगड 1 च असेल पण तुम्हाला इथ ST मध्ये आरक्षण भेटणार नाही
@Shamsundar556
@Shamsundar556 Ай бұрын
केला घ्या manav dhangar la
@ravindrapunekar3412
@ravindrapunekar3412 Ай бұрын
तु आजपर्यंत केळच खाल्ले का?
@nitinkapane9384
@nitinkapane9384 Ай бұрын
​@@ravindrapunekar3412खरंय
@balajinarute.8540
@balajinarute.8540 Ай бұрын
तूच खा. तुझया नेत्याला दी
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
गाजर दिलंय केळी नाही रे दादा😂😂😂
@sadanandsalgar3762
@sadanandsalgar3762 Ай бұрын
झिरवळ साहेब चुकीचं बोलतात
@rajumote8286
@rajumote8286 Ай бұрын
झिरवाळ साहेब श्रीमंत गरीब धनगर समाज आहे म्हणून तुम्ही सांगताय तुमच्या आदिवासीचे तुमची पिचड लांबटे तुमच्या सर्वांकडे करोडोची प्रॉपर्टी आहे त्याची गिनती गिनती सुद्धा तुम्हाला माहीत नसेल आणि धनगर समाज दऱ्याखोऱ्यात रानात रोज घोड्यावर ती गबाळ लाऊन फिरणारा समाज तुम्हाला श्रीमंत वाटतो जरा तरी वाटली पाहिजे जनाची नाही मनाची
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
हो नक्कीच तुम्ही आरक्षण मागा काही हरकत नाही पण आमच्यात का वेगळं घ्या पाठिंबा तुम्हाला आमची काही हरकत नसेल
@hahahahaqwe
@hahahahaqwe Ай бұрын
किती संयमीत आणी सुसंस्कृत प्रतिक्रिया दिली झिरवाळ साहेब. आरडाओरडा केला मोठ्याने बोलले म्हणजे मोठे होत नाहीत.
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
आदिवासींचा ढाण्या वाघ, आमचं काळीज❤
@Pk_motivational-y4e
@Pk_motivational-y4e Ай бұрын
100 takke dhangar arkshan ammal bajvni honar jay malhar jay ahilya jay adivashi🙏
@santoshtalde9627
@santoshtalde9627 Ай бұрын
धनगर आरक्षणाची आदिवासी
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
काही कळलं नाही बुवा काय म्हणायचं ते😂😂😂
@maheshdoifode2581
@maheshdoifode2581 Ай бұрын
झुरळ ची वल वल झाली चालू.😂😂
@PratikKale-dv5sb
@PratikKale-dv5sb Ай бұрын
७५ वर्षे धनगर समाजाच हक्काचं आरक्षण तुम्ही खाताय आणी आमच्या समाजाच्या विषयी बोलण्याचा तुमचा काही अधिकार नाही अजुन आमचा समाज शांत आहे आम्हाला आम्हीची ताकद दाखवुन द्याला लावुन नका
@PRATHMESH_BHOYE_
@PRATHMESH_BHOYE_ Ай бұрын
झिरवाळ बरोबर बोलताय
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
मा सुप्रीम कोर्टाला पटवून द्या आधी आणि मग बोला, म्हणून तर तुमची पीटिशन फेटाळली मा सुप्रीम कोर्टाने
@hajaregajanan4610
@hajaregajanan4610 Ай бұрын
100%आरक्षण मिळणार.
@gopalpote6118
@gopalpote6118 Ай бұрын
Zopa ghe
@DeepakJog-w1v
@DeepakJog-w1v Ай бұрын
Jay malhar
@ishwarkokare
@ishwarkokare Ай бұрын
Dhangar resarvation is our right
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
घटनेनुसार st मध्ये आहे आम्ही
@dadasahebshingate9296
@dadasahebshingate9296 Ай бұрын
तु निट अभ्यास कर मग बोल अभ्यास कमी आहे
@PratikKale-dv5sb
@PratikKale-dv5sb Ай бұрын
एक धनगर ५ कोट धनगर
@balasahebsansare-nq6sw
@balasahebsansare-nq6sw Ай бұрын
आमच्या धनगर समाजाची मागणी रास्त आहे.कोणी कितीही भुका...
@dnyaneshwardhandare2033
@dnyaneshwardhandare2033 Ай бұрын
भेटणार नाही
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
छाती वर बसुन घेऊ💛💛
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
​@@Vaibhya_bhai_98क्या मस्त जोक मारा रे😂😂😂😂😂
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
@@manojga1n 😈 धनगर बोलते सबको कोलते 😈😈
@Mayur-88
@Mayur-88 Ай бұрын
@@Vaibhya_bhai_98 घे बर, 😂 हे काय वडापाव आहे 20 रुपयात भेटायला 😂😂😂
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
@@Mayur-88 छातीवर बसुन घेऊ..
@SagarGhode-ff1gn
@SagarGhode-ff1gn Ай бұрын
NT madhun Allready Reservation astani yanna ST madhun ka Pahijel Reservation...?
@vijayrupnar7276
@vijayrupnar7276 Ай бұрын
धनगड ही जात नाही ते पहा
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
धनगड अस्तित्वात नाही आहे ते धनगर
@appasodagade7139
@appasodagade7139 Ай бұрын
अभ्यास कर आधी मग बोल
@chaudharinamdev4427
@chaudharinamdev4427 Ай бұрын
झिरवाळ साहेब जागे व्हा
@shobai2467
@shobai2467 Ай бұрын
Hyala aarakshan nko open mdun ubha raha
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
सरन्यायाधीश आहेस, की घटना बनवली तू 😂😂😂
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
तू कोण सांगणार घटनेचा लेखक की सर न्यायाधीश😂😂😂
@KailasHake
@KailasHake Ай бұрын
Bharataatil ek hi jamanat naam sesh jhaleilly nahin. Andaman Nicobar madhe 70000 hajar Varsha pasun adim jamaat aahe ti Naam se jhali naahi maharashtratil thon adivasi jamati naam se kasha hotel. Vichar purvak bola zhirwal.
@navnathjaynure9996
@navnathjaynure9996 Ай бұрын
Tumhala mahit ahe Kay te sanga
@navnathjaynure9996
@navnathjaynure9996 Ай бұрын
Reporter tumhi yanna vicharu nka
@akashghorpade7246
@akashghorpade7246 Ай бұрын
Abe jurdya aamhi aahotch St
@Mayur-88
@Mayur-88 Ай бұрын
निघा
@manojga1n
@manojga1n Ай бұрын
😂😂😂😂😂
@KundlikNarote
@KundlikNarote Ай бұрын
झिरवळ साहेब आम्हाला आदिवासी मधूनच आरक्षण पाहिजे🎉
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
आता पाटील, देशमुख, होळकर, देवकते यांना आदिवासी कस करायच?
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
​@😂😂😂😂SagarDeshmukh-ot9sh
@yashwantbachkar1641
@yashwantbachkar1641 Ай бұрын
100% Dhangar Arakshan bhetnar
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 25 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 64 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 25 МЛН