आदिवासी समाजाच्या हितासाठी लढणारे नरहरी झिरवाळ साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. जय आदिवासी
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@devakokani93103 ай бұрын
झिरवळ साहेब आदिवासी समाज आपल्या सोबत आहे जय आदिवासी. जय जोहार
@Yogesh123743 ай бұрын
मराठा समाज पण सोबत आहे 👍👍
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
@@Yogesh12374 काय करणार सोबत जाऊन आमचं विरोध केला की तुम्हाला पण विरोध करू आम्ही
@PramodHarne-gh7hl3 ай бұрын
मराठा समाज आदिवासी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे
@examlogic13093 ай бұрын
नक्कीच 👍
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
@@PramodHarne-gh7hlआम्हाला काय फरक पडत नाही जय मल्हार ओन्ली धनगर
@umeshborse92023 ай бұрын
आम्हला हि फरक पडत नाही . फक्त आदिवासी ❤❤ बाकी घुसखोरी चालणार नाही
@umeshborse92023 ай бұрын
जरांगे बोलतो , धनगरांना st आरक्षण मिळालं पाहिजे . जय आदिवासी
@SujitSasane-w9e3 ай бұрын
काही झालं तरी अनुसूचित जमाती मधे आरक्षण भेटणार नाही... झिरवाळ सर पुर्ण आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@SunilVasave-q4g3 ай бұрын
धनगर ला आमचा नंदुरबार जिल्ह्यात पाठवा दाखवत यांना आदिवासी कोण आहे ते.
@SK-xz4qw3 ай бұрын
Tu bila baher nigh... Chokya... Kay bula baghnar tu chinnal chya
@mukanenatha43 ай бұрын
1नंबर भावा
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
@@SunilVasave-q4g कोण आहे दादा आहे का
@devidaswaghmode81292 ай бұрын
सविधानीक अधिकार
@tusharbagul54983 ай бұрын
आदिवासी मध्ये वाघ लागतो मेंढर नाही 😂
@rameshwarganar74973 ай бұрын
वाघ आहेस तर आरक्षण कशाला मायच्या भोकाला घ्यायलास का 😂😂😂
@unseenindiawithdinkar82763 ай бұрын
अरे वाघाला कशाला हव आहे आरक्षण... आरक्षण ची गरज मेंढरं ना आहे
@SK-xz4qw3 ай бұрын
Tujhya aaila wagh laglay ho re😂😂
@ramtarange35003 ай бұрын
@@SK-xz4qw😂
@king_111.3 ай бұрын
@@SK-xz4qwtuza aaila zhavayla amcha Adivasi pahijeka pelel ka tila amhi 😂😂😂
@bardesomnathbhimrajbarde22273 ай бұрын
झिरवळ साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे जय आदिवासी
@Shindesarkar1083 ай бұрын
मराठा समाज support to आदिवासी...... .support to st
@vishal-ny6bp3 ай бұрын
शेमण्या ते जारंगे च ऐकून घे पहिले
@Xzt2m3 ай бұрын
@@vishal-ny6bp😂
@SanjayVilas-c5b3 ай бұрын
Jarangya che lad ka
@gadvenamdev3 ай бұрын
😂
@rockyjadhavpatil87573 ай бұрын
@@vishal-ny6bpमराठा समाज आदिवासी बांधवांन सोबत आहे एक एकाला जंगलात नेऊन झवा झिरवळ साहेब
@ravindrabhutambare44023 ай бұрын
जर कुणी ऐकत नसेल तर २५ आमदार एकत्र येऊन योग्य निर्णय घेणे योग्य ठरेल पक्ष संघटना बाजूला ठेवून आदिवासी असल्याचा अभिमान ठेवा. जय आदिवासी
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@sarjeraodoltode53552 ай бұрын
धनगर समाजाची एसटी आरक्षणाची घटनात्मक अंमलबजावणी झाली पाहिजे.घटनातमक अधिकार मिळाले पाहिजेत.
@ganeshpatil10203 ай бұрын
धनगर आणि धनगड वेगळे आहेत
@indanarmylovers70133 ай бұрын
No
@vishal-ny6bp3 ай бұрын
@@ganeshpatil1020 तुझ्या आईचा दाना वेगळा आहे
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
एकच जे धनगड महाराष्ट्रात सापडले आहेत धनगड 4/5 ते सर्व धनगर च आहेत
@Sahyadri19463 ай бұрын
@@PandurangPole-fz9mbnay re
@dilippawar11753 ай бұрын
धनगर मधला र आणि धनगड मधला ड यांच्यात जमिन आसमान चा फरक आहे.
@balasahebtalpade29853 ай бұрын
झिरवाळ साहेब खुप छान मुलाकात देतात उशार नेता आहे. त्यांच्या पाठीशी सर्व समाज बांधवांनी उभे राहिले पाहिजे... महाराष्ट्राला गरज आहे.... जय आदिवासी... जय शिवराय... जय भीम...
@mauli_mazi3 ай бұрын
खूप सुंदर झिरवाळ साहेब ❤
@chakrapanimadavi75442 ай бұрын
जय जोहार झिरवळ साहेब आपल्या प्रत्येक शब्दात आदिवासीं बाबत आपले पना दिसतो
@rahulsureshbhoye99983 ай бұрын
आदिवासी आमदारांनी सरकार बाहेर पडून राजीनामे दह्यावेत जेणे करून आदिवासीं आमदारांची ची ताकत दिसून येईल
@king_111.3 ай бұрын
वाघा मधी मेंडरू येत नसतंय 💪जय आदिवासी
@jaysingkale-hc5mz3 ай бұрын
वाघ नाही डुक्कर
@DnyaneshwarPawar-nn2cr3 ай бұрын
झीरवळ साहेब जिंदाबाद 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@Rggg3243 ай бұрын
नरहरी झिरवाळ खर बोलतात🎉🍀
@uttamkhorane62103 ай бұрын
इतर राज्यात धनगर हा ST मध्ये आहे महाराष्ट्रात का नाही
@AkTashan3 ай бұрын
कोणत्याच राज्यात धनगर एसटीमध्ये नाही खोटं बोलू नका धनगर हा ओबीसी मध्येच आहे
@VitthalHarkal-dz6cg3 ай бұрын
St
@Gavkari113 ай бұрын
इतर राज्यात मराठा हा सुधा ओबीसी त आहे. महाराष्ट्रातील हाके सारखे कुत्रे मराठ आरक्षणाचा विरोध का करीत आहेत
@examlogic13093 ай бұрын
मराठा कर्नाटक मध्ये ओबीसी मध्ये आहे मग धनगर का विरोध करतोय मराठ्यांना ... 🤔😀
@mahesh_71363 ай бұрын
Karnatka madhe ST aahet for your General knowledge
@dsn71933 ай бұрын
पाटील देशमुख राजे महाराजे, १०८ कुळी क्षत्रिय धनगर म्हणे आम्ही आदिवासी 😂😂 काय चालले आहे राव, कुठे चालला आहे महाराष्ट्रात 😂😂
@Gavkari113 ай бұрын
मराठा समाज आदिवासी बांधवांच्या सोबत आहे.
@examlogic13093 ай бұрын
नक्कीच 👍
@gopalkhokale74702 ай бұрын
Saheb 👌👌👌 समाजासाठी सदैव तत्पर !!!
@santoshkachare11063 ай бұрын
साहेब ,सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे . ठाम भूमिका घ्या साहेब
@kanishkapawara80952 ай бұрын
जय आदिवासी जय बिरसा झिरवळ साहेब.... मूळ निवासी जिंदाबाद....
@virendrailpate43373 ай бұрын
साहेब समाज आपल्या पाटीसी आहे 💪
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर3 ай бұрын
आदिवासींत का जन्म नाही घेतला दादा हो, धनगर आदिवासी नाहीत हे कोर्टात ही स्पष्ट झाले आहे. धनगर वेगळे,धनगड वेगळे.
@diliprithe55623 ай бұрын
धनगर आणि धनगड हे एकच आहेत
@sambhajibhosale84963 ай бұрын
आदिवासी st आरक्षणाला धक्का न लागता ! धनगर बांधव यांना आरक्षण मिळाले पाहिजे
@santoshjadhav-gk4sw3 ай бұрын
😂😂😂
@indanarmylovers70133 ай бұрын
आदिवासी समाजाचा काहीही संबंध नाही धनगर समाज हा ऑलरेडी 36 व्या क्रमांकावर आहे आदेशाला दाखवून देऊ का आदिवासी समाज किती मोठा आहे धनगर हा आदिवासीच आहे आदिवासी हा धनगर एक झाला तर मोठी ताकद होईल आपली जय आदिवासी जय मल्हार
@PRATHMESH_BHOYE_3 ай бұрын
@@indanarmylovers7013धनगर आदिवासी नाही,
@indanarmylovers70133 ай бұрын
@@PRATHMESH_BHOYE_ mg kon ahe राज्यघटना जाऊन बघा 36 क्रमांकावर कोण आहे गेल्या 75 वर्षे आमच्या आरक्षण खात आहे धनगड आम्ही धनगर एकच आहे हिंदीमध्ये धनगर रा धनगड असे म्हटले जाते तर त्याच प्रकारे मराठीमध्ये धनगर म्हणले जाते ok डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आहे आम्हाला ते आमच्या हक्काचा आहे जय शिवराय जय अहिल्या जय बिरसा
@PRATHMESH_BHOYE_3 ай бұрын
@@indanarmylovers7013 ओरान ची उपजमात आहे धनगड, धनगर आणि आदिवासीचा काही संबंध नाही Tiss चा अहवाल वाचा
@hard-crackers12273 ай бұрын
ते धनगड नाही धांगड (dhangad) आहे!!!!! गल्लत नको धनगर केवळ राजकारणासाठी खेळी करत आहेत!!!!!!
@examlogic13093 ай бұрын
अगदी बरोबर...St आरक्षित आमदार खासदार जागा बळकवायच्या आहेत यांना...
@hanamantmokle65393 ай бұрын
झिरवळ तुम्हाला धनगरांचा आणि धनगडाचा यांच्याविषयी काहीही देणेघेणे नाही उगीच फालतू मिडिया समोर बोलून धनगरांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका जय मल्हार जय महाराष्ट्र
@VitthalHarkal-dz6cg3 ай бұрын
Yas😂😂❤
@erurengade89183 ай бұрын
हनुमंत भावा तु उगाच असं कमेंट करुन आदिवासी ना डिवचायचा प्रयत्न चुकून पण करु नका ..महागात पडेल ...झिरवळ साहेब बोलायला आहे का पात्रता तुझी
@DattatrayMarade3 ай бұрын
देणंघेणं आहे म्हणून ते बोलतात कोण तरी प्रतिनिधी पाहिजे ना बोलणारा , तुमचे कसे ते पडलंतर आहेत .
@king_111.3 ай бұрын
तुला काय झाटा कळतंय का त्या गोप्या चा नादी yede झाले तुम्ही तो जानकर आणि गोप्या आमदार झाला आणि तुम्हाला काय नाही मिळणार तुम्हाला फक्त केळ मिळणार 🍌😂😂
@AkshayKumar-fz7nw3 ай бұрын
तुम्ही मात्र बोला वाटेल तसे दुसऱ्याना जसे तो हाग्या पडलकर शेन्दगे तोंडाने हगतात ना जरगे पतलानवरती...
@vikramdore8023 ай бұрын
आदिवासींना धर्मकोड गरज आहे 🇵🇱 आदिवासींनी धनगर समाज विरोध न करता आदिवासींनी धर्मकोडची मागणी करावी 🇵🇱🇪🇺🚩
@d.rsonawane74883 ай бұрын
धनगर समाज.. मराठ्या सोबत तर आम्ही त्यांच्यासोबत... 🙏🙏
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
एकदाच मुद्दा सोबत घ्या आम्हला st न्याय मिळाला तर तुम्ही बिनधास्त ओबीसी त जा काही प्रॉब्लेम नाही
@AkTashan3 ай бұрын
अरे बाबा यांना सपोर्ट नका करू रे, यांना एसटीमध्ये आरक्षण भेटलं तर उद्या तुमच्यावरच ॲट्रॉसिटी टाकायला मोकळे राहतील हे, एसटीचा आरक्षण हे खूप मोठा आरक्षण ओबीसीचे आरक्षण किरकोळ आरक्षण आहे एवढं लक्षात ठेवा, यांना एसटीमध्ये आरक्षण भेटल्यावर एसटीचा आरक्षण वाढवावा लागेल आणि ओबीसीचे ऑटोमॅटिक 50 टक्क्यांच्या वर जाईल तेवढं जेवढं 50 टक्क्यांच्या वर जाईल तेवढं आरक्षण रद्द होईल, यांना एसटीत आरक्षण दिल्यास याचा सर्वात जास्त मोठा तोटा आदिवासी समाजाला आणि दोन नंबर ओबीसी समाजाला आहे,
धनगर 3.5% आरक्षण वेगळे असताना मराठा समाजाला विरोध केला... मग विरोधाला विरोध होणारच.. जे पेराल तेच उगवेल...
@pravinpatil46243 ай бұрын
झिरवाळ साहेब तुम्ही ST आरक्षण बचाव आहात one Man Army
@EknathWadge-d2x3 ай бұрын
भारतामध्ये इतर राज्यात धनगर समाज एस.टी. मध्ये म्हणजे आदिवासी मध्ये आहे तथाकथित पुढाऱ्यांनी समजुण घ्यावे
@vijaysarode2533 ай бұрын
धनगर आणि धनगड एकच आहे हे छत्रपती संभाजी नगर मधील बाबरा या गावातील ते धनगड बांधव आहे ते धनगरच आहे मग धनगर आणि धनगड कसे वेगळे आहे हे सांगावे
@BabasahebPund-v2f3 ай бұрын
धनगर आणि धनगड एकच आहेत
@Vikaskele-sr9qg2 ай бұрын
धनगड काय तुझा बाप होता का
@SantoshMore-gi7tq2 ай бұрын
मला वाटत नाही आरक्षण मिळाल्यामुळे संपूर्ण समाजाचे कल्यान होते म्हणून ज्या समाजाला दिले आहे त्याचा त्या समाजाला किती फायदा झाला आहे ते पहा अगोदर
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@mayappahegadkar71443 ай бұрын
थोड्याच दिवसात कळेल बाबा तुला धनगड आणि धनगर एकच आहेत ते
@rajendrachaudhari17133 ай бұрын
नुसता विरोध्द नका करु हे सरकार आदिवासीना संपवन्याच काम करत आहे त्यामुळे आदिवासी ताकत दाखवावी लागेल हिच ती वेळ आहे एकजूट दाखवावी
@Liya40963 ай бұрын
संपूर्ण आदिवासी पेटून उठा रस्ता रोको करा
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@dnyaneshwarrajure52993 ай бұрын
सर्व आदिवासी बोगस आमदारांचा जाहीर निषेध,
@utta6643 ай бұрын
आदिवासी आणि धनगरामध्ये खुप फरक आहे
@tanajikokare98073 ай бұрын
kay farak ahe
@DattatrayMarade3 ай бұрын
@@tanajikokare9807 जण जीवन रूढी परंपरा आदीवासी समाजच्या चालीरिती माहित आहेत का
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@techguru67133 ай бұрын
@@tanajikokare9807आदिवासींच्या cha अर्थ सांग आधी मग tula काय farak आहे ते सांगतो
@sunilahire85002 ай бұрын
जय आदिवासी जय एकलव्य साहेब ❤❤❤
@mahadevsurvase11933 ай бұрын
झिरवळ साहेब नमस्कार.आपण म्हणतात 45 जमाती आदिवासी आहेत.आदिवासी जमाती मध्ये कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी हे सुद्धा आदिवासी जमाती आहेत.पण या कोळी महादेव जमातीच्या लोकांना सुलभ पणे जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे.या बाबत आपण शासनाला का म्हणत नाही की आपल्या कोळी महादेव जमातीच्या लोकांना न्याय मिळवून दिला जात नाही.या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे ही विनंती.
@Bhim-shkti95393 ай бұрын
राजकारण करू नका साहेब घटनेत आहे ते द्या फक्त विरोध कायम
@kakasahebmote5603 ай бұрын
झिरवळ साहेब आम्ही कायदेशीरच मागतोय आणि विशेष म्हणजे एसटीच आरक्षण हे लोकसंख्येवर आधारित असतं तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही ह्या उलट फायदाच होईल
@BhauraoKatade3 ай бұрын
आपल्या ताटातलं खावं ... दुसऱ्याच्या ताटातल्याची अपेक्षा करू नये.......जय आदिवासी
@indanarmylovers70133 ай бұрын
मराठ्यांचा सपोर्ट आहे धनगर समाजाला धनगर समाजा st आरक्षण भेटलं पाहिजे गेल्या कित्येक वर्ष त्यांचा विषय गंभीर आहे तरी माझी राज्य सरकारला विनंती आहे धनगर समाजाला एसटी मध्ये समावेश करा तसेच ते राज्यघटनेमध्ये सुद्धा ते 36 व्या क्रमांकावर आहे धनगर आणि धनगर हे एकच आहे फुल सपोर्ट आहे मराठा समाजाचा धनगर समाजाला
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
मराठा आरक्षण जाहीर समर्थन सकल धनगर समाज जय शिवराय जय मल्हार
@RamalT57223 ай бұрын
आदिवासी मध्ये आरक्षण घ्यायला आदिवासींत जन्म घ्यायला लागतो. मेंढर चारून आदिवासींत आरक्षण मिळत नाही . तुम्हाला पाहिजे तर वेगळे १००% घ्या पण आदिवासींत नाही अजिबातच नाही..
@dilipbagul0013 ай бұрын
तुला दिलं का ओबीसी मधून, अजून कर सपोर्ट, मग तेव्हा बोकांडी बसतात ते, हातातली भाकर हिस्कवणारे आहेत हे
@@king_111. ज्या लोकांनी विरोध केला होता त्याच लोकाला बोला सर्व समाजाला बोलू नका कारण की धनगर समाज हा आपलाच छोटा भाऊ आहे
@yogeshbartadyogeshbartad86673 ай бұрын
पहिले आदिवासी मध्ये जन्माला या तेव्हा आदिवासी आरक्षण मांगा जोहार 🙏
@kuldipthakare82493 ай бұрын
Jay adivasi
@tusharbhange98263 ай бұрын
झिरवळ साहेब तुम्ही भिऊ नका तुमच्या पाठीशी प्रत्येक मराठा उभा आहे आदिवासी बांधवांच्या पाठीशी प्रत्येक मराठा उभा आहे
@sunilchaudhari97462 ай бұрын
धनगर समाजाला दिलेलं 3.5% आरक्षण हे "धनगर "कि धनगड मधून दिलंय? दोन्ही एकच असेल तर मग तुम्ही म्हतां आम्ही आदिवासी आहोत तर मग 3.5%आरक्षण कोणाचे आहे
@user-rrq6893 ай бұрын
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसा ही सद्या 45 जमाती पैकी 12 जमातीच आरक्षणाचा लाभ घेत आहे.
@Liya40963 ай бұрын
कोणते 12 जमाती आहेत बे भाड खाऊ सर्व जमाती आहेत 47 लाभ घेतात पण तुझ्या हुशार जातीला एसटी च आरक्षण देणार नाही
@dilipbagul0013 ай бұрын
3.5 % fakt tujhya papa nech ghetal ka fakt
@king_111.3 ай бұрын
Dhangarancha sarv aarakshan kadun takla pahije ani Marathana dyala pahije Dhangarana arakshanachi garaj nahi
@dautkhatadvi90633 ай бұрын
सेवा जोहार झिरवाळ साहेब,आपण समाजाची उचितच बाजू मांडली.धन्यवाद.🎉
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
संविधानात st धनगर समाज आहे
@MH-acyademy3 ай бұрын
झुरळ 😂
@king_111.3 ай бұрын
@@PandurangPole-fz9mb😂😂😂🍌kel ghe
@king_111.3 ай бұрын
@@MH-acyademytuza aaivr chadlaka zhural 😂😂
@examlogic13093 ай бұрын
St आरक्षण ला धक्का न लागता धनगर समाजाला आरक्षण मिळावे... मराठा समाजाबद्दल धनगर बोलतात अगदी तसे... 😌😀
@ramdasgavit82253 ай бұрын
जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@AanadJain-b4o3 ай бұрын
धनगर हे आदिवासी नाहीच हे सर्व राज्याला व देशाला माहीती आहे पण या सत्तापिपासू सरकार आदिवासी चार जिवावरच उठले आहे
@examlogic13093 ай бұрын
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@sasgamer23712 ай бұрын
No reservation for anybody in ST category
@ArunRaut-di3ql2 ай бұрын
जय शिवायराय जय आदिवासी
@ShaileshMane-yw4fg2 ай бұрын
धनगर आणि आदिवासी एक येवून बोलणं गरजेचं आहे जय मल्हार जय बिरसा
@KaranDadjs3 ай бұрын
आदिवशी खात्याच्या सर्व मंत्र्यांना बोलवलं होता मीटिंग ल माहीत घेऊन बोला झिरवाळ साहेब
@sunitagengaje43782 ай бұрын
जय जोहार का नारा है भारत देश हमारा है मा. झिरवळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है उलगुलान झिंदाबाद ✊ जय जोहार जय आदिवासी🇵🇱❤ जय भीम 💙 जय संविधान जय भारत 🇮🇳🇵🇱🏹👑⚔️
@amoldayat11653 ай бұрын
जय आदिवासी जय जोहर
@deochandkangale13393 ай бұрын
झिरवाळ साहेब जिंदाबाद, आम्ही आदिवासी तुमच्या सोबत आहोत जय सेवा जय आदिवासी जय जोहार
@SunilsirofficialZP3 ай бұрын
झिरवाळ साहेब आगे बढो
@gangarambhoye82142 ай бұрын
धनगरांना ST मध्ये नकोच
@juganupatle71153 ай бұрын
एक नंबर आदिवासी नेता.येथे पक्ष नाही पण समाज महत्वाचे.आक्मदार आदिवासी नेता सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जातील असे सद्या दिसत आहे.असे पहिल्यांदा दिसत आहे.जय आदिवासी.पुढे व्हा हम सब आदिवासी आपके साथ हैं.
@LAXMANPADMERE-tm7zn2 ай бұрын
सुपीक भागात राहता, भारी प्रतीची ज्वारी, ऊस पिकवता. बागायतदार माणसानो तुम्ही आदिवासी कसे?
@itsmeak4782 ай бұрын
Jai birsa jai adivasi
@BaluLilake-vy6lk2 ай бұрын
जय आदिवासी 🎉🎉
@Premachiexpress102 ай бұрын
कर्नाटक राज्यात धनगर समाजाला एस टी आरक्षण आहे महाराष्ट्रात त्याच आधारे लागू करावे
@veereklavyapratishthanshir95362 ай бұрын
जय आदिवासी ❤❤
@vilaslande17003 ай бұрын
न्यायलयाने नकार देउन पण यांना ST आरक्षण पाहिजे . गाजरच मिळेन सर्वांना जय आदिवासी
@king_111.3 ай бұрын
Hore yana kay milt nahi election purta stuntbaji kartay sarkar 😂😂😂😂
@kantavirkar64713 ай бұрын
19 .31 च्या जनगणने मध्ये आहेत का आहेत तर कुठे आहेत दाखवा एक तरी धनगड आहे का
@dhananjaygavit78183 ай бұрын
निवडणूक आली की हे पण येतच दुसरा मुद्दाच नाही यांना भांडवल करायला
@YeshwantKilbile-wt9bh2 ай бұрын
तुम्ही 24 आमदार खंबीरपणे.उभे राहणे एकनाथ शिंदे फडणवीस यांना ठामपणे उत्तर द्या आम्ही आदिवासी तुमच्या मागे आहे राजीनामा देऊ नका आणि
@madhukargangurde76842 ай бұрын
एकच नंबर झिरवाळ साहेब सगळ्यांनी साहेबाना पाठिंबा दया
@mukundanhalade7023 ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar yani 36 no la dhangar samajyala aarakshan dile aahe te aaj nahi tr udya Satya sikaravech lagel aani aamhi navyane magat nahi ghatnet dile aahe tech magtoy
@सामान्यनागरिक-व2थ3 ай бұрын
जय आदीवासी. ❤❤
@pradipchavan58643 ай бұрын
बरोबर् आहे
@devanandthombare92873 ай бұрын
खंबीर नेतृत्व .. झिरवळ साहेब ..... मीडिया समोर स्पष्टं आणि खणखणीत बाजू मांडली .. एकाच मुद्दा धनगर आरक्षणाला आमचा विरोध नाही .. पण ST प्रवर्गातून नको . जय बिरसा, जय आदिवासी
@surajjaysinggavit57413 ай бұрын
ST category ला धक्का न बसता
@vishalpawar03312 ай бұрын
Aadiwashi ❤Jai johar❤😊
@Jay_adivasi72 ай бұрын
जय आदिवासी 🇵🇱🏹 जय विर एकलव्य 🇵🇱🏹 3:04
@rohidasade52752 ай бұрын
👍👍👍🙏🙏
@mukanenatha43 ай бұрын
बरोबर आहे सर तुम्ही सहकार्य करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@thepath13433 ай бұрын
Jay malhar 💛❤
@tanhajikale68633 ай бұрын
झिरवळ साहेब तुमच्यामध्ये पान श्रीमंत असतील
@SanjuNaik-c2g2 ай бұрын
Jay Adivasi ❤
@BardeMama2 ай бұрын
तुला कळत नाहीं. का. जय भिल्ल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@VishnuGayake-f3e3 ай бұрын
झिरवळ साहेब एस टि मध्ये धनगड नाही का, धनगड आणि धनगर हे एकच जात आहे ते काय वेगळे नाहीत हे तुमच्याध्यानात कस येत नाही
@BAHIRUKARVANDE3 ай бұрын
साहेब तुम्ही सरकार मध्ये आहेत ना मग तुम्ही हे प्रकरण कायमच संपवायला पाहिजे
@PurushottamKharat-d7x2 ай бұрын
झिरवळ साहेब जिंदाबाद
@GanpatGadge-r5n2 ай бұрын
आदिवासी धनगर असेल तर त्याना विचारा की, आदिवासींचा कुळ देवता कोणता
@Aajuuuu2 ай бұрын
साहेब झीरवळ 🙏🙏
@subhashmasule91732 ай бұрын
झिरवड साहेब, आपण अगदी सय्यमाने आपले विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद.! साहेब महाराष्ट्रात कुठेही धनगड आढळून आला नाही.ज्यांनी धनगडची सर्टिफिकेट काढली आहेत ते ऑलरेडी धनगर आहेत. पण हायकोर्टाने महाराष्ट्रात 5 धनगड अस्तित्वात आहेत म्हणून धनगड ही आस्तित्वहीन जमात नाही असे म्हणून धनगरांची केस डिसमिस केली. पण हायकोर्टात जे धनगर दाखवले गेले ते धनगरच आहेत तरी नुसत्या एल. सी. आधारे धनगरांची केस फेटाळली. हे तुम्हालाही माहित आहे म्हणजे धनगड अस्तित्वात नाही असे सिद्ध होते. मग धनगर हे तुमचे भाऊ आहेत. ते आणि तुम्ही जर एकत्र आले तर या राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी होऊ शकतो. तुम्ही आधीपासून सवलती घेत आहेत म्हणून तुम्हाला मोठाभाऊ मानून एक पंचवार्षिक तुम्ही आणि एक पंचवार्षिक आम्ही मुख्यमंत्री राहू सत्ताधारी बनू आम्ही सतत तुम्हांला सन्मान देऊ. असा शब्द सकल धनगर समाजाच्या वतीने मी देतो. पण आदिवासी बांधवांनी धनगर आरक्षणाला विरोध करू नये. धनगरांचे आरक्षण तुम्ही मान्य केलं तर धनगरांचे 3.5%आरक्षण ST त ऍड होईल आपल्या आरक्षणाची टक्केवारी सुद्धा वाढेल. जर आपण एकत्र आलो नाहीत तर प्रस्तापित सत्ताधारी तुम्हालाही आणि आम्हालाही कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. त्यासाठी धनगरांचे आरक्षण विनाशर्थ मान्य करा व सत्ताधारी व्हा.दोघांचे भांडण नि तिसऱ्याचा लाभ त्यामुळे होत आहे हे लक्षात घ्या ही नम्र विनंती.🙏🙏🙏
@vishnuteple27543 ай бұрын
जर मराठा कुणबी होत नाही तर धनगर धनगड कसा होईल
@dattatrayhile59402 ай бұрын
धनगड आणि धनगर मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या कडे शासनाचा लेखी पुरावा आहे. धनगरानीं आदिवासिंना विनाकारण त्रास देऊ नये.
@praladbargal20803 ай бұрын
आम्ही जर कायद्याच्याने योग्य आसेल तर देतिल तु मध्ये बोलायचि गरज नाही
@royal_tigerpa-15723 ай бұрын
Lavdya kaydyat tikte ka te... Yedzavya State govt la Arakshan denyacha Adhikar ahet ka.?...
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
@@royal_tigerpa-1572संविधानात आहे कोणता कुत्रा रोखू शकत नाही
@jaypatil60553 ай бұрын
हेच हाग्याला सांग
@DnyaneshwarPawar-nn2cr3 ай бұрын
👍👍👍👍👍👍@@royal_tigerpa-1572
@dilipbagul0013 ай бұрын
केळ्या कोर्टाचा निर्णय मान्य नाही ना तुम्हाला 😅
@pramodkoli26983 ай бұрын
जिरवाळ म्हणजे पूर्ण आदिवासी समाज नाही हे लक्ष्यात घ्यावं 33जातीचा संडास हे खात आहेत
@hiramanpichad68832 ай бұрын
साहेब साहेब करू नका साहेब उरावर बसले सरळ राजीनामा द्या 25 आमदार आणि खासदारांनी