👌👌👌खुप छान सांगितले आहे, आवाज अगदी सॉफ्ट आहे,पूढचे अनुभव ऐकण्याची उत्सुकता आहे 🙏 नर्मदे हर 🙏🌹
@shlokdeshpande84812 ай бұрын
खूप छान वाटले
@waghganesh11255 ай бұрын
Narmmade har har har
@anjalikulkarni5758 ай бұрын
नर्मदे हर .. खूपच छान सांगितले आहे तुम्ही , पुढे काय घडले ते ऐकायची उत्सुकता आहे . 🙏
@Csv-oi3md7 ай бұрын
नीलिमा ताई नरमदे हर नरमदे हर नरमदे हर प्रथम मैया व मैया अभ्यर्थी यांना वंदन करतो वक्तव्य खूप छान होत आहे आणि रोज बोली मध्ये आमच्या स्वप्नीपरिक्रमा होते आहे
@asmitasutar62998 ай бұрын
नीलिमा, तू माझी मैत्रीण आहेस याचेच मला कौतुक वाटत आहे. चालण्याच्या सरावातले अनुभव ऐकून कष्टाची कल्पनाच केली. मातेच्या कृपेविषयी तीळमात्रही शंका नाहीच तरी मला हे जमेलच असे नाही. तुझे सर्व अनुभव जाणण्याची मात्र खूप उत्सुकता आहे. नर्मदे हर.
@vishvastavase98698 ай бұрын
🎉 नर्मदे हर॥ ऐकत रहावेसे वाटते.
@vishvastavase98698 ай бұрын
सौ. यशश्री तावसे.
@SHITALSA8 ай бұрын
निलिमा....फारच सुरेख वर्णन... पुढील भाग ऐकायची उस्तूकता आहे...... रंजना सदलगे..
@pranaygolam1505 ай бұрын
नर्मदे हर . खूपच छान .
@manishakarve51938 ай бұрын
नर्मदे हर मैया🎉
@anjalivaidya83508 ай бұрын
ताई खुप छान, पुढील भागाची वाट पाहत आहे ! नर्मदे हर 🙏💐
नर्मदे हर मैया, मी अंबरनाथ ला राहते, माझीही परिक्रमा करण्याची इच्छा आहे, आपला संपर्क क्रमांक मिळाला तर बरे होईल, आपल्या अनुभव कथन मधून छान माहिती मिळत आहे, कोणी सोबत नाही मिळाले तरी एकट्याने परिक्रमा करू शकतो, मैया ती आपल्याकडून करून घेते असा विश्वास मिळाला,2024 ला नक्की प्रयत्न करणार आहे, नर्मदे हर 🙏
@NeelimaTillu7 ай бұрын
माझा no. 9869104724
@ujwalawagh773926 күн бұрын
मी पण 2024 ला 12 नोव्हेंबर ला परिक्रमा उचलणार आहे.
@anitamehendale35187 ай бұрын
नर्मदे हर.
@namitapingle60278 ай бұрын
माझी पण खूप इच्छा होती पायी परिक्रमा करण्याची. पण आता वयोमानानुसार शक्य वाटत नाही. त्यामुळे तू पाठवत असलेल्या वर्णनाबरोबरच मी मानसिक परिक्रमा करेन. ❤
@jyotibaal13318 ай бұрын
Narmade har🙏
@sangitaauti30397 ай бұрын
नर्मदे हर, छान माहिती 👌
@SAB-kt1jd7 ай бұрын
13:06
@manjushajoshi98128 ай бұрын
Narmade हर.
@priyankavaidya67598 ай бұрын
खूप खूप कौतुकास्पद ..
@tavakitchen6537 ай бұрын
Narmada Har🙏🙏
@dhanashreejoshi45788 ай бұрын
Narmade Hara! Ata pudhla bhag aikaychi utsukta aahe!
@shraddhajoshi82218 ай бұрын
छान, मस्तच 👌👌👌
@revatinaik10387 ай бұрын
Tai, khup chan sangitales
@devinderjulka5087 ай бұрын
Narmade har
@anjalibhave33038 ай бұрын
Narmde Har . Nice video
@indianmeditation18948 ай бұрын
खूपच सुंदर विडिओ बनला आहे. पहिला प्रयत्न असूनही छान बोलत आहात. पुढच्या विडिओ ची उत्सुकता जास्त आहे. कारण खरी परिक्रमा सुरु होईल त्यात. पुढचे भाग अजून मोठे टाकले तरी चालतील