Narmade Har! Ji, parikrama shuru karne se pehle luggage kiske paas rakhwa sakte hai? Koi dharamshala ya locker system kahi agar ho to plz bataye...kyunki Sara luggage leke to parikrama nahi kar payenge..or parikrama mein kuch months and year bhi lag sakta..tab tak k liye luggage kaha or kiske paas rakhwaye..plz
@tavakitchen6538 күн бұрын
Narmade Har tai 🙏🙏
@hemantkulkarni78008 күн бұрын
नर्मदे हर 🙏जय अहिल्या मा,🙏
@nandinidalvi16538 күн бұрын
नर्मदे हर 🙏🏽🌹
@madhurikulkarni95399 күн бұрын
हे अनसूया मातेचे मंदिर आहे.त्यआधी कंजेठा येथे अनसूया मातेच्या बहिणीचे सौभाग्य सुंदरी मातेचे मंदिर आहे.खूप छान आहे.
@nilimakarmalkar73513 күн бұрын
नर्मदे हर 🙏
@user-tm1jx1os1h14 күн бұрын
Sarva milanare anubhav he aapalech purva karma asatat
@NeelimaTillu13 күн бұрын
हो खरं आहे. अडचणी येतात आणि मैयेच्या कृपेने मात होते आणि आपले पूर्व कर्म कमी होते असे म्हणतात
@nilimakarmalkar73514 күн бұрын
नर्मदे हर! सांगण्याची पद्धत फारच छान आहे.पण मागून फारच आवाज येताहेत.हाॅटेल किंवा घंटी वाजवून विकणाऱ्यालोकांचे. ते नको यायला.आणखी मजा येईल.
@NeelimaTillu14 күн бұрын
हो बरोबर आहे. पुढच्या वेळी काळजी घेईन. घरीच video करते ना मग चालू असताना आवाज येतो. अशाच सूचना देत रहा म्हणजे सुधारणा होईल. Thnx 🙏
@seemajoshi535314 күн бұрын
खूपच रोमांचकारी अनुभव, सुंदर
@manasimarathe531714 күн бұрын
नरमदे हर तुमचा विनोदी स्वभाव खूप आवडला तुमच्याशी संवाद कसा करता येईल?
@bharatpatil27415 күн бұрын
नर्मदे हर..जिंदगी भर..
@anitamehendale351815 күн бұрын
🙏🏻
@anitamehendale351815 күн бұрын
खूप छान अनुभव कथन आहे. ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो. नर्मदे हर.👌👍
@jayashreeselokar823417 күн бұрын
Narmde harhar
@jayashreeselokar823417 күн бұрын
Narmde harhar
@jayashreeselokar823417 күн бұрын
Narmde harhar
@jayashreeselokar823417 күн бұрын
Narmde harhar yo
@sangitaauti303917 күн бұрын
नर्मदे हर मैया, खूप छान अनुभव कथन, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कृपया द्या
@NeelimaTillu14 күн бұрын
9869104724 जुलै नंतर contact करा. Us ला आहे
@nandinidalvi165317 күн бұрын
अगदी खरे ताई...मै़य्याने आणि दत्त महाराजांनी आपली चांगलीच परिक्षा घेतली .आपण पैकी च्या पैकी गुणांनी पास झालात... प्रत्यक्ष दत्तगुरुंनी हात डोक्यावर ठेवून आशिर्वाद दिला..आपले हळूवारपणे बोलणे अंतःकरणाला स्पर्श करते... नजरेसमोर ते दृश्यच उभे करते... नर्मदे हर 🙏🏽🌹
@tavakitchen65317 күн бұрын
Narmade Har tai 🙏🙏
@nandinidalvi165317 күн бұрын
नर्मदे हर 🙏🏽🌹
@HappyRiderGajananPatil17 күн бұрын
नर्मदे हर 🙏🌹
@user-kf7ty9cs7n17 күн бұрын
ताई नमस्कार नर्मदे हर तुमचे सगळे ऑडीओ व्हीडीओ मी पाहीले ऐकले. आम्ही ही पतीपत्नी तुमच्याच वयाचे आहोत. तुमचा स्वभाव बोलणे फार फार आवडले भावले. आम्ही ही पायी परीक्रमा केली आहे दोन वर्षापूर्वी. आम्हाला आपल्यासारखीच खंडीत परीक्रमा करावयाची आहे . तरी तुम्ही पुन्हा जेंव्हा जाणार असाल तेंव्हा जरूर कळवा. आम्हाला खर तर सोबत हवी आहे. तुम्ही या मेसेज ला जर उत्तर दिलत तर मी माझा संपर्क क्रमांक नक्की कळवेन. काय होतं ना नंबर चा गैरवापर इतर कोणाकडून होऊ नये म्हणून आत्ता देत नाही. आपल्याला जर आमच्या समवेत यायची इच्छा असेल तर जरूर तसे कळवावे ही विनंती. मग पुढचे ठरवू या. नर्मदे हर
@NeelimaTillu17 күн бұрын
मी सध्या us ला आहे. जुलै मध्ये कॉन्टॅक्ट करू
@user-kf7ty9cs7n17 күн бұрын
@@NeelimaTillu ओके ताई धन्यवाद
@hemantkulkarni780017 күн бұрын
नर्मदे हर,🙏
@Dadaadhav-sq7bb18 күн бұрын
नर्मदे हर हर महादेव
@anitamehendale351819 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.
@sangitatilekar19419 күн бұрын
नर्मदे हर
@VandanaJadhav-ix1xr21 күн бұрын
Tumcha number milel ka Vandana Jadhav pune
@nandinidalvi165321 күн бұрын
मैंय्या ने पेरू दिला खायला..केळी दिली.. मैंय्या खूप प्रेम करते.. परीक्षा घेते.. नर्मदे हर 🙏🏽🌹