खूप छान अनुभव कथन आहे. ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो. नर्मदे हर.👌👍
@anitamehendale351815 күн бұрын
🙏🏻
@sangitaauti303917 күн бұрын
नर्मदे हर मैया, खूप छान अनुभव कथन, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कृपया द्या
@NeelimaTillu14 күн бұрын
9869104724 जुलै नंतर contact करा. Us ला आहे
@user-kf7ty9cs7n17 күн бұрын
ताई नमस्कार नर्मदे हर तुमचे सगळे ऑडीओ व्हीडीओ मी पाहीले ऐकले. आम्ही ही पतीपत्नी तुमच्याच वयाचे आहोत. तुमचा स्वभाव बोलणे फार फार आवडले भावले. आम्ही ही पायी परीक्रमा केली आहे दोन वर्षापूर्वी. आम्हाला आपल्यासारखीच खंडीत परीक्रमा करावयाची आहे . तरी तुम्ही पुन्हा जेंव्हा जाणार असाल तेंव्हा जरूर कळवा. आम्हाला खर तर सोबत हवी आहे. तुम्ही या मेसेज ला जर उत्तर दिलत तर मी माझा संपर्क क्रमांक नक्की कळवेन. काय होतं ना नंबर चा गैरवापर इतर कोणाकडून होऊ नये म्हणून आत्ता देत नाही. आपल्याला जर आमच्या समवेत यायची इच्छा असेल तर जरूर तसे कळवावे ही विनंती. मग पुढचे ठरवू या. नर्मदे हर