नर्सेस चा पगार थकवला,कोव्हिडं सेंटर मध्ये मनसेच्या रुपाली पाटील आक्रमक !

  Рет қаралды 871,183

Bedhadak Maharashtra

Bedhadak Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 661
@itskalpesh8525
@itskalpesh8525 7 ай бұрын
पन एक एक गोष्ट मनसे ची जबरदस्त आहे जे काय ते ऑन द स्पॉट 🔥🔥🔥
@umamankar6572
@umamankar6572 4 жыл бұрын
Lockdown च्या कठीण परिथितीत खूप वाईट स्थिती आहे , लोकांना खायचे वांदे आहेत आणि पगार स्थगित करून त्यांचे रोज च्या चुली कश्या पेटतील त्यांच्या घरच्या , रुपाली ताई ... चांगलं कार्य करत आहेत तुम्ही ...💐💐
@rajshinde1112
@rajshinde1112 4 жыл бұрын
फक्त लाइक पाडण्या ऐवजी मतदान करा मनसे ला .... काम पडले कि मनसे... ताई सलाम तुमच्या कार्याला... नुस्ता मेकअप करुन घाबरत बसणार्या मुलींसाठी आदर्श आहात तुम्ही..... जय मनसे...⛳
@krazzy4gaming145
@krazzy4gaming145 3 жыл бұрын
Khara bola bhau tu❤️
@kajalpadwal9151
@kajalpadwal9151 3 жыл бұрын
Barobr ahe
@TukaramArt
@TukaramArt 3 жыл бұрын
जय मनसे
@pradeepmore3746
@pradeepmore3746 3 жыл бұрын
Kama aamce mancei kartan Mata bhajpala senala congresla
@tanajigoaboyz4101
@tanajigoaboyz4101 3 жыл бұрын
ʙᴀʀᴏʙᴀʀ ʙᴏʟʟᴀ
@amolmusale2405
@amolmusale2405 3 жыл бұрын
ताई तूमच्या कामाला सेलूट आहे. खरच खूप छान काम करताय. आपणास उदंड नीरोगी आयूष्य लाभो व आपणा कडून अशीच समाजाची सेवा घडो ही भगवंता चरणी प्रार्थना आहे.
@siddheshpatil9219
@siddheshpatil9219 3 жыл бұрын
ताई चा विषय लय आवङला झेल मधी बसुन व्हिकेट टाकायला लाविल💯🔫
@sagarchavan6051
@sagarchavan6051 3 жыл бұрын
ताई मी मानपसुन धन्यवाद
@samjadhav5167
@samjadhav5167 4 жыл бұрын
ताईसाहेब तुमच्या कामगिरी ऐकसलाम जय मनसे जय महाराष्ट्र ताईसाहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो
@manishagilbile7720
@manishagilbile7720 4 жыл бұрын
ताई मानलं तुम्हाला या जगात तुमच्या सारख्या रनरागीनी असतिल तर लवकरच शिवाजी महाराजांचे राज येईल तुम्हाला कोटी प्रणाम जय ताई जय अंबे 🙏🙏🙏😍👏👏👏
@googleuser5205
@googleuser5205 4 жыл бұрын
Only MNS. Only Raj Saheb Thackeray. Rupali Tai Patil waah! 🙏 Respect 🙏
@swanandipatil4422
@swanandipatil4422 3 жыл бұрын
Tai namber daey
@vkarale46
@vkarale46 4 жыл бұрын
रणरागिणी ताई साहेबांचा विजय असो, ताई मनापासून आपले आभार तुम्ही खूप छान समाजकार्य करत आहात, आणि आता समाजाला पण मी विनंती करतो व्होटिंग च्या वेळी अश्या समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती ना लक्षात ठेवून मतदान करा विशेष महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला ,ताई तुमचे अश्या ह्या कार्याला नेहमीच माझा मनसे सलाम🙏
@nicehash2647
@nicehash2647 4 жыл бұрын
India most dangerous woman Boyfriend Cheater Reha chakraborty outside the jail.Every man should be high alert! Release Nirbhaya case Lawyer Vibhor anand .No fake narratives but facts was true. Prime accused is a right person . Vibhor anand named correctly. Justice for Sushant Singh Rajput murder\Disha Salian gang Rape murder. Maharashtra government has more interest in women.maharashtra government join hands with Sonia Gandhi Group member. Fake News Running except republic
@prafulpoman6950
@prafulpoman6950 3 жыл бұрын
नाहीतर हे असेच माजणार
@bhagwatbkaraleb.k3983
@bhagwatbkaraleb.k3983 2 ай бұрын
ताई आवडलं 1नंबर... हे कॉमेंट खुप झालं खरच आवडलं तर...मतदान करा... मराठी माणसासाठी मदत करणारे योद्धे फक्त... म न से
@maulipatilshiralkar4906
@maulipatilshiralkar4906 4 жыл бұрын
जय मनसे 🚩 एक नंबर ताई
@nicehash2647
@nicehash2647 4 жыл бұрын
India most dangerous woman Boyfriend Cheater Reha chakraborty outside the jail.Every man should be high alert! Release Nirbhaya case Lawyer Vibhor anand .No fake narratives but facts was true. Prime accused is a right person . Vibhor anand named correctly. Justice for Sushant Singh Rajput murder\Disha Salian gang Rape murder. Maharashtra government has more interest in women.maharashtra government join hands with Sonia Gandhi Group member. Fake News Running except republic
@shankarmore9999
@shankarmore9999 2 ай бұрын
दादागिरी करणारे कोण आहेत ते त्यांच्यावर fit घ्या
@bhairavirane2715
@bhairavirane2715 3 жыл бұрын
अशी काम फक्त मनसे सैनिकच करू शकतात खरच अभिमान आहे या लोकांचा पण एका बाजूने वाईट पण वाटतं आणि राग पण येतो कारण लोकं फक्त मनसेचा फायदा घेतात मतदान करत नाहीत जय राज ठाकरे साहेब.... जय मनसे...
@rupeshkhedekar1226
@rupeshkhedekar1226 4 жыл бұрын
गरिबांच्या हाकेला धावून फक्त मनसे येते. आता तरी जागे व्हा.
@sagarsable7115
@sagarsable7115 3 жыл бұрын
ani koni fasla astana ajun fasavayche dandhe hi manse karte ka.. as majya babtit gadla marathi mhanun marathi mansachi vajavta.
@parshuramshinde8902
@parshuramshinde8902 3 жыл бұрын
मनसे ची सत्ता पाहिजे महाराष्ट्रात...भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे
@rimzim9917
@rimzim9917 4 жыл бұрын
अतिशय मुजोर बाई आहे. जे आहेत ते मतदार पण मत देणं बंद करतील मनसेला. मनसे ची प्रतिमा खराब करू नका.....मनसे वाढली पाहिजे......
@deepakdesk007
@deepakdesk007 3 жыл бұрын
कामासाठी मुजोर होण्यात गैर काय आहे??
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 3 жыл бұрын
Konache haqq denya sathi muhjorach rahave lagte..smjjla...jaibhim
@प्रारंभआर्ट्स
@प्रारंभआर्ट्स 4 жыл бұрын
नुसतीच बोलाची कढी आणि बोलाचाच भात. नुसताच पब्लिसिटी स्टंट आहे. एकदा का थैल्या पोहोचल्या की कोण नाय कोणचा नी डाळ भात लोंचा
@rajunathale1375
@rajunathale1375 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई साहेब
@shekharchandoskar4389
@shekharchandoskar4389 4 жыл бұрын
लोकांनी मनसेला एकदा संधी दिली पाहीजे. त्यांना आजमावुन बघा तरी .माणसाच्या सहवासात राहुन त्याचा स्वभाव समजतो .
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 4 жыл бұрын
dili Hoti Mitra 2009 la upyog nahi zala
@onerule3874
@onerule3874 3 жыл бұрын
नाशिक मध्ये संधी सत्ता दिली होती, पार माती करुण टाकली, टिकवता आली नाही। तिथेही कॉन्ट्रॅक्टर कडून वसूली केली व लोकांची नाराजी ओढवली। मग काय लोकांनी पुढच्या निवडणूक मध्ये बहुमत, सत्ता पासून दूर केले। आरडाओरडा करणारे नेते हे पक्षाला घातक असते, पक्षाच्या वाढ खुंटते।
@sagarsable7115
@sagarsable7115 3 жыл бұрын
mi tar mhanto manse, shivsena, bjp, rashtrawadi, congress kiva Kutla hi paksh asel aplya samnya mansana garaj nahi.. hey tumhala ya lockdown madhe kalal asel mala tar 2012 la kalal ya pakshacha khar rup.. Band Politician Band Politics
@harshalsuryawanshi6978
@harshalsuryawanshi6978 4 жыл бұрын
7:01भाजप चा काही संबंध नाही ताई ..रिकाम नाव नका घेऊ प्लिज.... तुम्ही चांगल काम करता आहे...माझा मते मधले लोक पैशे खात असतील..👍👍👍👍
@vishalk8999
@vishalk8999 4 жыл бұрын
हा आवाज कुणाचा मनसे चा . रन रागीणी रुपालीताई
@revaraut5282
@revaraut5282 3 жыл бұрын
Tai.Jay manse
@samrudhii492
@samrudhii492 3 жыл бұрын
Tai manala samadan
@NoName-to8vp
@NoName-to8vp 3 жыл бұрын
Yeshu masih ki jay🙌
@vasantdube8652
@vasantdube8652 4 жыл бұрын
रुपाली पाटील यांचे हार्दिक अभिनंदन,आषण घेतलेला पवित्रा योग्य आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद फक्त मनसे मध्येच आहे,लढत रहा जनता जनार्दन आपल्या बरोबर आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा परमेश्वर आपल्याला ताकद देवो, पुढील मुख्यमंत्री मनसेचाच!जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब ठाकरे साहेब!
@ramchandravighne7368
@ramchandravighne7368 4 жыл бұрын
जबरदस्त.
@shubhunaik148
@shubhunaik148 4 жыл бұрын
जबरदस्त ताई..👍 जय मनसे 🙏🙏
@nitinsawant9326
@nitinsawant9326 3 жыл бұрын
कायदा ज्याला माहित तो जगात कोणाला घाबरत नाही
@shivamvarpe6605
@shivamvarpe6605 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ताई 🙏🚩
@udayokate882
@udayokate882 4 жыл бұрын
भावी आमदार रुपाली ताई पाटील च असणार १००%
@cartoon_tools267
@cartoon_tools267 3 жыл бұрын
मराठी माणसाला न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणजे मनसे
@vijaysathe1922
@vijaysathe1922 3 жыл бұрын
ताई साहेब आभार
@sskkoyali9192
@sskkoyali9192 2 жыл бұрын
पावर घेतली मनसेची आता गेलं राष्ट्रवादीत खरं आहे तुमंचच👍👍👍👍🙏
@nikhildhaware1888
@nikhildhaware1888 4 жыл бұрын
🚩रूपाली ताई 1 नं🚩 आम्ही तुमच्या पाठीशी आहोत🚩🚩🚩जय मनसे🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩राज साहेब🚩🚩🚩
@jaggubhi6561
@jaggubhi6561 4 жыл бұрын
ताईसाहेब जिंदाबाद जय मनसे
@bhatupatil7429
@bhatupatil7429 3 жыл бұрын
ताई राम राम
@Hk-zd1le
@Hk-zd1le 3 жыл бұрын
अवो ताई अशी भाई गिरि करालं अशे शब्द वापरला तर MNS नावं मोठं होणयांचे अगोदर खराबं होईल ताई मी पणं MNS वाला आहे पणं हे चित्र बघुनं MNS सोडांयची वाटायला लागले मला
@KiranTakras-d9w
@KiranTakras-d9w 29 күн бұрын
कडक ताई साहेब जय महाराट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@madhavtimkikar6012
@madhavtimkikar6012 3 жыл бұрын
ताई तुमच्या कामाला हात 🙏🙏 जोडून धन्यवाद समाजात खुप कमी आहेत मानस 🙏🙏
@pratikbhagwat8529
@pratikbhagwat8529 4 жыл бұрын
1 number Rupali taee...
@officialroshan3235
@officialroshan3235 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ताई
@dattapisal9805
@dattapisal9805 Жыл бұрын
ताई मनसे सोडायला नव्हतं पाहिजे तुम्हाला, मनसे शिवाय शोभा नही. आणि राष्ट्रवादी तुम्हाला शोभत नाही
@santoshchavan7838
@santoshchavan7838 4 жыл бұрын
रुपाली ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...... जय मनसे
@SandipBandagale
@SandipBandagale 2 ай бұрын
Right
@santoshchitrao751
@santoshchitrao751 3 жыл бұрын
रुपाली ताई,तुम्ही देश पातळीवर काम करू शकता ,तुमच्या मध्ये भ्रष्ट्राचारा विरुध्द काम करण्याची ताकत आहे .तुम्ही खासदार होऊ शकता. तुमच्या कार्याला सलाम.
@rajunathale1375
@rajunathale1375 3 жыл бұрын
आई साहेब मनापासून धन्यवाद आमच्या बुलढाणा अकोला या लोकांना न्याय देण्यासाठी आपण जे प्रयत्न केले त्याबद्दल आपल्या पायाला हात लावून धन्यवाद
@dipakpol8267
@dipakpol8267 4 жыл бұрын
मान्य करा किंवा नाका करू पन मनसे शिवाय पर्याय नाही आता
@priyankapanchal2867
@priyankapanchal2867 4 жыл бұрын
Ho
@amits867
@amits867 4 жыл бұрын
Vote deshil mag manse la
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 4 жыл бұрын
😂😂
@priyankapanchal2867
@priyankapanchal2867 4 жыл бұрын
Ho
@pratapchavan8366
@pratapchavan8366 3 жыл бұрын
@@dr.kirandixit7456 😡😡😡
@vishvajeetmohite3126
@vishvajeetmohite3126 4 жыл бұрын
Tai tumhi lada amhi hay tumchya sang mi pan ak raj sahebancha Maharashtra sainik hay कट्टर मनसे ❤️
@yogeshgangurde809
@yogeshgangurde809 3 жыл бұрын
Please vote to MNS. Raj saheb is our future of maharashtra
@maheshrathod204
@maheshrathod204 10 ай бұрын
Hell nooo
@Udaynad
@Udaynad 4 жыл бұрын
You're doing a good job but wear mask so that you remain safe.
@vinaysonavane7713
@vinaysonavane7713 3 жыл бұрын
वा रुपाली ताई गरीब माणसाच्या हक्कासाठी सदैव धावून येणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या एकमेव नेत्या We are always respect you
@montusk2238
@montusk2238 3 жыл бұрын
Rupali mam should be in loksabha or vidhansabha because this kind of brave lady and work only for lady voice
@mayurrathod4300
@mayurrathod4300 4 жыл бұрын
Chaan Tai..... Good work
@gd5094
@gd5094 4 жыл бұрын
Rupali Tai 1 No.
@beingsalman2483
@beingsalman2483 4 жыл бұрын
nice ma"am..you are great..🙏🏽🙏🏽
@spiritualmantraworld1267
@spiritualmantraworld1267 3 жыл бұрын
रुपाली ताई खरंच एखाद्या वाघिणी सारखे काम करीत आहेत
@siddheshmane9347
@siddheshmane9347 4 жыл бұрын
रुपाली ताई तुम्ही खूप छान काम करत आहात मस्त
@anandkatale1434
@anandkatale1434 4 жыл бұрын
जय मनसे.
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 3 жыл бұрын
धन्यवाद रूपाली पाटील ताई. आज महाराष्ट्रात गोर गरीबांसाठी पोट तिडकिने लढणारी फक्त आणि फक्त महाराष्ट्र नव निर्माण सेना च आहे. बाकीचे सगळे भाडखाऊ बुजगावने आहेंत. याचे भान ठेउन निवडणूकीत मनसे ला प्रचंड मतांनी विजयी केलेंच पाहीजे. माननीय राज साहेब ठाकरे झिंदाबाद. मनसे झिंदाबाद.
@kattarhindu9967
@kattarhindu9967 4 жыл бұрын
Nice 👍 work 🎩off u rupali patil maidam
@prakashthakur7201
@prakashthakur7201 3 жыл бұрын
ठेकदाराने स्वतः जवळचे पेंमट द्यायला पाहिजे. नाहीतर ठेका घेवू नये.
@shantarampawar543
@shantarampawar543 3 жыл бұрын
रुपालीताई.तुम्हाला.तुमच्या.धाडसी.बान्याबदल.धन्यवाद.तुम्हाला.समाजकारण.करण्यास अन्यायाविरुद्ध.लढण्यास.देव.उदंड.आयुष्य.देवो.आणी.राज्यात.मनसेच.सरकार.येवो.हिच.ईश्वरचरणी.प्रार्थणा.जय.हारी.
@sagarghatge6704
@sagarghatge6704 4 жыл бұрын
ताई अगदी बरोबर आहे! भाजप जर महानगरपालिके वर नसते तर एवढी वाईट परिस्थिती नसती? भाजप आता पुण्यात पाण्याचीही वाट लावत आहे!
@kishorkarade6630
@kishorkarade6630 4 жыл бұрын
जय मनसे ताई
@sunilahire2684
@sunilahire2684 4 жыл бұрын
ताई याना खुप माज आला आहे यांची जिरवा
@sagaryadav9316
@sagaryadav9316 3 жыл бұрын
ताई नमस्कार खूप छान काम केलं आहे तुम्ही असेच काम करत रहा गोर गरिबांची मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@kunalcreaters8725
@kunalcreaters8725 4 жыл бұрын
1 नंबर ताई ह्या अश्या माजलेल्यानं असच धडा शिकवला पाहिजे जय मनसे जय महाराष्ट्र मराठी माणसाच्या हिता साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच पाहिजे........
@haroonshaikh5982
@haroonshaikh5982 4 жыл бұрын
1 number, manje ekach number.👍👌🙌
@mayurvajat9856
@mayurvajat9856 4 жыл бұрын
Super
@Maharashtra.incredible
@Maharashtra.incredible 3 жыл бұрын
Client kadun payment milavne he contravtor che kaam aahe.payment milo na milo tumhi kaamgaranche payment dene hi tumchi jababdari aahe.jar capacity nasel tar tender ka ghetle.
@prakashjadhav1920
@prakashjadhav1920 3 жыл бұрын
Rupali tai manapasun dhanyawad. Tumchyasarkhya karyakartamule garibanla nyay tari miltoy.
@dattarajaatpadkar9186
@dattarajaatpadkar9186 4 жыл бұрын
Rupali tai 1 Tiger
@akshaykhake9390
@akshaykhake9390 4 жыл бұрын
Marathi Manasals Nyay Milalach Pahijech👌👌👍Tai Tumhi Changal Kartay👌👌👌👍
@tejasthorat6746
@tejasthorat6746 4 жыл бұрын
Ekemeva Nirbhid vyaktimatva. Rupali Tai🙏🚩🔥
@pravinnavale2117
@pravinnavale2117 3 жыл бұрын
Dhanyavaad madam chhan karatay tumhi ...
@vickyindia3474
@vickyindia3474 4 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍..GOOD WORK MAIDUM..
@jamesmascarenhas9167
@jamesmascarenhas9167 4 жыл бұрын
Ma'am god bless u
@balasahebpaul7737
@balasahebpaul7737 4 жыл бұрын
खूपच छान काम रुपाली ताईच वा वा
@abhikhaire1632
@abhikhaire1632 3 жыл бұрын
Great work
@ganeshpalve4151
@ganeshpalve4151 3 жыл бұрын
covid-19 सेंटर चालवायला घेतल्यानंतर स्टाफचा पगार होईल एवढे पैसे खिशात असले तरच covid-19 सेंटर चालवावे नाहीतर पालिकेच्या जीवावरती त्यांच्याकडून पैसे येतील किंवा आले तर मग कामगारांचा पगार करू असं चालत नाही कारण कामगार ला सुद्धा स्वतःची फॅमिली असते व त्यांना पैशाची गरज आहे म्हणूनच ते covid-19 सेंटरमध्ये काम करतात हे लक्षात घ्या फक्त राजकारण करून पैसे कमवू नका
@rahulsonone5169
@rahulsonone5169 4 жыл бұрын
Only Rupali Tai
@princeprashu5794
@princeprashu5794 3 жыл бұрын
Ek number medam love you n also your helping skill..Baba bhole bless you mam
@sudeshchaudhari5333
@sudeshchaudhari5333 4 жыл бұрын
Khup Chhan Tai 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@pheminismisshit4571
@pheminismisshit4571 3 жыл бұрын
तू वकील आहे वकील होऊण अस वागतो 😡
@cartoon_tools267
@cartoon_tools267 3 жыл бұрын
रुपाली ताई खूप छान काम करताय तुम्ही तुमच्या कार्याला सलाम🙏
@pravinotawkar7130
@pravinotawkar7130 3 жыл бұрын
पालिकेचे पैसे येतील तेव्हा येतील आधी पगार दिला पाहिजे. नर्सेस पालिकेने appoint नाही केल्या आहेत.
@googleword1713
@googleword1713 4 жыл бұрын
अशी बहीण मुलगी आई प्रत्येक घरात असायला पाहिजे
@devidassalame8623
@devidassalame8623 4 жыл бұрын
1 no
@omsirsath5677
@omsirsath5677 3 жыл бұрын
Nko re baba
@chaitanyayele3742
@chaitanyayele3742 3 жыл бұрын
यांना मदत लागली की लगेच येतील
@sachinsalvi1324
@sachinsalvi1324 4 жыл бұрын
खुप छान ताई,जय मनसे ,🙏🙏🚩🚩
@m.a.a.production4364
@m.a.a.production4364 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे......
@prashantwalunj6441
@prashantwalunj6441 4 жыл бұрын
Tai Khup chan kam ...👌🏻👌🏻👌🏻👍🌹💐
@mumbai-kokan-mumbai7146
@mumbai-kokan-mumbai7146 4 жыл бұрын
Ek number ....
@krack871
@krack871 2 жыл бұрын
Kadak 🔥🔥🙌🙌
@jjhh9400
@jjhh9400 4 жыл бұрын
रुपाली ताई मला तुमच्या मदतीची गरज आहे मीळेल कातुमचा वेळ थोडा माज्या मुलीला न्याय दर्या😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
@snehalpawar7847
@snehalpawar7847 3 жыл бұрын
रूपाली ताई माझ्या बहिणीला तुमच्या मदतीची गरज आहे एक बिल्डर पैसे घेऊन पसार झाला आहे त्या धक्याने तीचा एकूलता एक मूलाचा मृत्यू झाला आहे
@amazingmayur3903
@amazingmayur3903 4 жыл бұрын
एकाच नंबर ताई डॅशिंग
@Rjangali
@Rjangali 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@balajiasrmaipoul81
@balajiasrmaipoul81 3 жыл бұрын
ताई 1 नंबर जय महाराष्ट्र
@Rudrarudra3413
@Rudrarudra3413 4 жыл бұрын
जय मनसे एक नबंर ताई
@DipakbapuMhaske
@DipakbapuMhaske 10 ай бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम🙏
@googleword1713
@googleword1713 4 жыл бұрын
रुपालिताई सारखी वाघीण प्रत्येक घरात जन्माला आली पाहिजे
@snehalidalvi1011
@snehalidalvi1011 3 жыл бұрын
Madam mast khup aavdla tumch kaam, tumhala pahun aamhala sudhha prerna miltey, 👏👌, salute
@manojjaiswal80
@manojjaiswal80 4 жыл бұрын
Salute to u madam ....👍
@govindhakke6493
@govindhakke6493 3 жыл бұрын
Dhanywad rupali tai Jai mns
@varajeshmalhotra1696
@varajeshmalhotra1696 4 жыл бұрын
I salute you didi jai mns
@shubhamchipade183
@shubhamchipade183 3 жыл бұрын
1 नो tae...salute
@sachuu2424
@sachuu2424 3 жыл бұрын
मॅडम तुमचं कौतुक वाटतं हो काय एकदम फाडू पर्सन आहात तुम्ही... सल्यूट तुम्हाला
I Turned My Mom into Anxiety Mode! 😆💥 #prank #familyfun #funny
00:32
REAL MAN 🤣💪🏻
00:35
Kan Andrey
Рет қаралды 35 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 140 МЛН
I Turned My Mom into Anxiety Mode! 😆💥 #prank #familyfun #funny
00:32