नमस्कार मित्रांनो मराठी डॉक्टर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर स्वागत तोडकर कोल्हापूर यांचे घरगुती उपाय अनेक व्यक्तींनी करून पाहिले त्यांना सर्वांना चांगले रिजल्ट आले. बऱ्याच लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या. सदर व्हिडिओमध्ये केस गळती अन्सर पांढरे केस टक्कल यावर सर्व उपाय सांगितले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र पुणे appointment सकाळी १० ते ५ पुणे mob no - 7030411010 ,7030351010 कोल्हापूर 9921577033 7875518151 7796013737 पुन्हा पेशंट 9130582988 8669736868 पुणे उपचारासाठी mob no - 7030532020, 7030410909 7030336060 कोल्हापूर 8669526868 8669536868 7066021312 8888283737 8888873737 7066132288 7066132299 शुद्ध संजीवनी कुरियार मागणी no. 9577363737 कार्यक्रम ठेवणे. 8669716868 पत्ता श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल. बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड, कात्रज ,पुणे डॉ स्वागत तोडकर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु महाद्वार रोड . कोल्हापूर . संपर्क - 9921577033/7875518151 Thanks Marathi Doctor
@patilpooja55725 жыл бұрын
प्लीज उपाय सांगा B12ची कमतरता कशी भरुन काढावी व्हेजिटेरियन लोकांनी .
@shubhangiadagale44975 жыл бұрын
Sir phone switch off lagtoy
@sunitarajput16885 жыл бұрын
Limbuche lonche
@sunitarajput16885 жыл бұрын
X
@sakshibedare2605 жыл бұрын
Sir number switch off yetoy. Sir tumch hair oil online kasa order karaych ani kute.
@hemangineve45555 жыл бұрын
सर नमस्कार , तुमचे व्हिडिओ खूप छान आणि उपयुक्त असतात.मला असिलिटी व गॅसेस खूप जास्त प्रमाणात होतात त्यावर कृपया इलाज सांगावा
@vaishaliwagh94175 жыл бұрын
एकदम उपयोगी आहे त्रिफळा चूर्ण व गुळाचा गोळ्या, मला एक दिड महिन्यातच फरक पडला
@vijaybandgar93802 ай бұрын
Khup kadu lagte he churn kase khalale
@sunitajadhav43805 жыл бұрын
🌺🌺khup chhan Kary, Dev tumala khup yash, kirti, aishvary ani dirghayush devo.. hich devajawal prarthna shree Gurudev.. 🌺🌺
@kalagokhale90363 жыл бұрын
डॉक्टर ,डोळ्यांसाठी ,रातांधळेपणा, रेटींना यामुळे दृष्टी दोष असेल तर कृपाकरून उपाय सांगाल का । खूप चांगले काम करत आहेत आपण ।
@vishwascharatkar54022 жыл бұрын
नमस्कार सर खुपखुप अप्रतिम सुंदर अशी माहिती देतात ते सुदधा प्रत्येक आजारावर असतं खुपखुप धन्यवाद हया विडीयों मध्ये छान माहिती दिली तसेच तुम्ही इतर लोकांना हसवत हसवत माहिती देऊन त्याना सुदधा हसवतात खरच हसणं आरोग्याला चांगले असते जी लोक तुमचं व्याख्यान ऐकायला येतात ती लोक तिकडेच आजार मुक्त होतात कारण तुम्ही स्वत एवढे फ्रेश असतात तुमच्या कडे बघूनच लोकांना तरतरी येत असणार तुम्ही जी सेवा करतात ती वाखाण्याजोगी आहे तोड नाही त्या सेवेला तुम्हाला शतशः प्रणाम 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍
@mazearogya2 жыл бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.. अशीच साथ असू द्या.🙏
@manojtidke47875 жыл бұрын
केस काळे करणेसाठी चा स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला उपाय मि केला व करतोय, माझे केस नॅचरली काळे होऊ लागले आहेत। धन्यवाद स्वागत सर। यु आर ग्रेट पर्सन🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandyshitole12855 жыл бұрын
किती दिवसात झाले...? आणि केस काळे होण्या आधीचे फोटो आहेत का आपले?
@poojapawar79705 жыл бұрын
खरच झाले का किती दिवस झाले करता आहे
@tusharkale80244 жыл бұрын
खरच होतील का पांढरे केस काळे
@vijendrabhoir37704 жыл бұрын
Really?
@The_Enginner_Mohit4 жыл бұрын
Tumcha no dya
@anjalighatal28115 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या फळांचा उपयोग केला. आणि माझा चेहरा सुंदर झाला. सर खुप खुप आभारी आहे
@anupnaik35385 жыл бұрын
Nakki Kay kelat madam aapan?
@deepakpat5 жыл бұрын
मागच्या बॉडीगार्डला चेहरा मख्ख ठेवायला किती कष्ट पडत असतील जेव्हा समोरचे लोक खळखळून हसतात! कडक भावा!!
@Sanvi_Jamdhade5 жыл бұрын
हसायला लाजत असेल...सांगून ठेवलं असेल हसलास तर बग
@avinashkopulwar25425 жыл бұрын
रोज रोज तेच ते विनोद ऐकून किती दिवस हसणार बिचारा
@vaibhavbvaibhavb44865 жыл бұрын
@@avinashkopulwar2542 ha barobr
@Sanvi_Jamdhade5 жыл бұрын
@@avinashkopulwar2542 he khar aahe ..
@aniketmusale97615 жыл бұрын
,ू
@anjalighatal28115 жыл бұрын
सर मी तुमची खुप आभारी आहे तुम्ही केसाचा दिलेला उपाय केला आणि सर मला खुप छान रिजलट मिळाला.
@sl.84515 жыл бұрын
ताई तुम्ही कोणता उपाय केला आहे??
@nt48354 жыл бұрын
Sir,tumchi medicines far chan aahe, maze vay 45 aahe maze almost kes pandhre zale aani tumhi sangitlele upay tin mahinya pasun karat aae parantu tevdhe kes kale zale nahi....pls chan prabhavi upav sanga...
@sagarkhamkar11174 жыл бұрын
1
@SwamiSamarth7033 жыл бұрын
Aavala churn , chahache pani , coffeeche pani , beet root cha juice , ratanjyot poweder , shikekaai , bhrungraaj poweder , brahmi poweder , jaswandachi poweder he sarv jamal tar ekatr kinva jamel tas , milel tas ek raatr bhijvun dusarya divshi lavne , satat kelyane nakkich kes kale hotat , aavala poweder ,coffeche aani chahache pani matr nakki ghya ,baki ch optinal aahe , he aathavdyatun ekada kara , don wela kelat tar uttam ,fayada zala ki nakki kalva , me karte he mhanun sangte , all d best .
@anilkhochare34475 жыл бұрын
सर तुम्ही खूपच छान घरगुती उपचारांविषयी माहिती सांगता आणि ते ही गॅरेंन्टीसह त्यामुळे खूप बरं वाटतं - धन्यवाद सर
@komalvaje96815 жыл бұрын
Tumhi khup great kam karat ahat... 👍
@varshalade19285 жыл бұрын
0ö
@helpinghandgroupdigras59735 жыл бұрын
मला तुमचे विडिओ खूप आवडले मी पाहिल्यानंदा बघितले
@darshudupare21885 жыл бұрын
Sir gulach praman thoda jast zal tr chalte ka
@bhavanajadhav90452 жыл бұрын
नमस्कार सर ...सर तुम्ही प्रत्येक आजाराव खुप सुंदर माहिती सांगतात. सर मला फिट्स (मिरगी) चा प्रॉब्लेम आहे. मी बाहेर जाँब करते पण मनात सतत भिती असते.. कि आपल्याला बाहेर कुठे काही झाले तर.. सर यावर काही उपाय असेल तर प्लीज सांगाल का मला कारण मी 15 वर्षापसून औषध (गोळ्या) घेतेय पण आता खूप त्रासून गेलीय प्लीज काही उपाय सांगा 🙏🙏
@varshashigvanbothare75464 жыл бұрын
Sir maze vay 27 aahe. Maze kes phandhre padle aahet . me 3 mahine avla churn aani limbu vaparla tari kahi farak nahi . plz. Mala dusra upay sanga.
@ganeshdeokar44263 жыл бұрын
Hii
@ganeshdeokar44263 жыл бұрын
I am sonali
@ganeshdeokar44263 жыл бұрын
Tumhala frk nahi pdla ka avla powder ne
@shobhapowale25696 ай бұрын
खूप चांगले उपाय. आभारी .
@vishugawhare80245 жыл бұрын
सर मी तुमचे Videos नेहमी पाहतो,खर video usefull असतात Sir, माझी केसांची थोड़ी समस्या आहे थोड़ टक्कल आहे (अनुवांशिक), केस गळताता काही उपाय सांगाल का? 🙏
Tumhi trifala churn ani gulachya golya kasa bnavlya sangaal ka please ?
@priyankajadhav99114 жыл бұрын
धन्यवाद सर! माझ वय 25 आहे, माझे केस खुपच गळतात, तुम्ही सांगितलेले तेल बनवून वापरत आहे २ आठवडे झाले आहे, तरी जास्त फायदा होण्यासाठी कोणते औषध किंवा गोळी खावू कृपया सांगा खूप केस गळतात आहे म्हणून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@tabbushaikh54174 жыл бұрын
Kont oil
@archananagargoje75672 жыл бұрын
तुमचे प्रयोग 3 वर्षापासून करते पण आहेत ते ठीक आहेत केस पण वाढले नाहीत आणि दाट पण झाले नाहीत तुमचे सगळे उपाय केले आहेत मी आतापर्यंत
@dinshakiranshimpi74155 жыл бұрын
Pot kmi honyasathi pl sanga pl sanga sir
@sunilmore77535 жыл бұрын
डाॅ साहेब आपले सव॔ उपाय छान आहे
@sunilmore77535 жыл бұрын
जागाड्या खुप खाज होती आहे उपाय सांगा
@mazearogya5 жыл бұрын
रुईच्या पानांचा चिक लावा मात्र सेंसिटिव ऑर्गन किंवा नाजूक अवयव वर लावू नये. नारळाची करवंटी जाळून त्याच्या खाली येणारे तेल लावावे सलग सात दिवस. तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करावी. By Shashakint Gutte.
@sunilmore77535 жыл бұрын
@@mazearogya तो उपाय सुरू आहे व लिंबाच्या पाण्याने आंघोळ सुरू आहे
Yerandache तेल लावून मालिश करावी रोज संध्याकाळी दोन महिने
@ujawalakawadkar3804 жыл бұрын
प्रत्येक आजारावर छान उपाय सांगतात,डॉ, साहेबांचा मोबाईल no व्हिडिओवर टाकत चला म्हणजे काही उपाय विचारायला सोपे होईल
@kanhuugale45095 жыл бұрын
sir लिंबाचा रस आणि आवळा पावडर मिक्स करून लावल्यानंतर सकाळी ते शांम्पू लावुन धुयायचं का साध्या पाण्याने
@kadambarimore92575 жыл бұрын
Khupach Chan sir upay karun baghen
@ShilpaPatil4605 жыл бұрын
खुपच छान सल्ला 👍नक्की करणार मी 45 वर्षाची आहे मला वारंवार कफ होतो....त्यामुळे तोंडात सतत चिकट लाळ असते.......काय करू
@jayshribhoj82464 жыл бұрын
Anna naliket cancer chi gatha aahe....upay kay karava?
@pavitrabadmanji15533 жыл бұрын
Tumi sangal tas kele sir vadacha parmbhyach tel. Etke Chan jad lamb aata gudgyaprent kess vadlet sir. Tq sir Tumcha mule shakya zal he. Aata sagle vicharatat itke kess kase vadle Mhanun. Mi Tumch ch nav sangte. Tq sir
@ramnathlandge50024 жыл бұрын
My hair is white what to do
@poonamshinde97744 жыл бұрын
तोडकर साहेब धन्यवाद.
@sagarkuvlekar66845 жыл бұрын
सर शरीराची उंची वाढवायला काही घरगुती उपाय... माझ वय 24 आहे... उंची वाढु शकते का... GYM पण करताे
@renukanagargoje23275 жыл бұрын
Unchisati upay sanga na sir gharguti maz vay 18 chalu
@pritibhalerao47474 жыл бұрын
18 वर्षांपर्यंत च उंची वाढते दादा.
@sandipnikalje49363 жыл бұрын
Cicle चालव रोज 5km Running कर रोज 3/4km Google la search karun bgh
@hackar_yash77723 жыл бұрын
रोज सकाळी दूधात गूळ आणि तीळ एकत्र करून खायचं
@jayashimpi93153 жыл бұрын
सुजया शिंपी खूपच छान karya Dev tumhara खूप Yash Kirti dirghayuऔ Aishwarya देऊऔ yeshu prarthana
@prachichandane91084 жыл бұрын
Sir me gele 4 months jale aavla churn aani lemon cha upay krte result kahic nahi yet
@anuradhaoza3 жыл бұрын
Tumche hair black jhale ka ya upayane ????
@abcdefghijklm75825 жыл бұрын
Hello sir... Aapan bhajlele dagavr upay sangitla to khupch Chan aahe. Pan kaplelya dagavar ha upay chalel ka? Kiva dusra kahi upay asel tr sanga na .plz
@mrunuu67355 жыл бұрын
Sir mi 30 yrs chi aahe. Majhe kes White hot aahet ani gadat pan aahet ani kessanna jast wadh nii aahe. Nimboo ani awala powder cha Lau ki aankhi Kahi remedy saanga.
@mazearogya5 жыл бұрын
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस. अर्धा तास ठेवा आणि धुऊन टाका. आठवड्यात एक वेळ 2 महिने,. दही आणि अंडी गावठी असले तर बेस्ट, आंघोळ शक्यतो कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करावी. रोज संध्याकाळी त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून गोळा बनवून खाव्या. लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळत घाला त्यांची पावडर बनवा किंवा ती पावडर दुकानावर विकत मिळते ती घ्या व ती खोबरेल तेलाला सोबत किंवा साध्या प्यारेशुट त्याला सोबत लावा केस काळे आणि लांब होतील. कांद्याचा रस घेऊ शकता त्याने फरक पडतो. शाम्पू,कलर व कलर्स कुठलेही केमिकल लावू नका. काही मिळाले नाही. तर मेडिकल वर अश्विनी हेअर ऑइल मिळते ते वापरू शकतात.
@vandanamahajan46535 жыл бұрын
Sir mazi mulagi ahe tichya chest made barik gathi zalya ahe upay sanga
@vandanamahajan46535 жыл бұрын
Ticha age 24ahe
@laxmanpatil87174 жыл бұрын
Mam kahi farak aala ka ?
@amoditkolekar95873 жыл бұрын
Mam kahi fark padla ka kesana
@sharutibansode97855 жыл бұрын
Sir maze kes khup galtat Ani barik pn zale kahi upay sang na
@amolsgawali19945 жыл бұрын
सर माझे वय 25 वर्षे आहे माझे मागच्या तीन वर्षांपासुन केस गळत आहेत केसगळतीसाठी उपाय सुचवा
@sonambhosale61894 жыл бұрын
Aamla Thik ahe pan kesat limbu lava mhanta . limbu madhe caitreek aicid aste yane kesache nuksan hote ani kes pandhre hotat so please koni kesat limbu lau naka.
@dipakhiray70594 жыл бұрын
kes galne thabayca upay saga
@sanjaykokane27973 жыл бұрын
Vadachy kovly parumby ghene v khobrechy telat 15 divas thevne v kadak ukalun v gaalun ghene v 5 divas zakun thevne v 2 divsa aad laavne 3 mahine karne
@gopinathpardeshi58264 жыл бұрын
Korona sathi आयुर्वेदिक उपाय sanga
@nehagadekar37725 жыл бұрын
Sir majhe hair khup galt aahet khup dandruff hoto sir please any solution dya please
@mazearogya5 жыл бұрын
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस. अर्धा तास ठेवा आणि धुऊन टाका. आठवड्यात एक वेळ 2 महिने,. दही आणि अंडी गावठी असले तर बेस्ट, आंघोळ शक्यतो कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करावी. रोज संध्याकाळी त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून गोळा बनवून खाव्या. लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळत घाला त्यांची पावडर बनवा किंवा ती पावडर दुकानावर विकत मिळते ती घ्या व ती खोबरेल तेलाला सोबत किंवा साध्या प्यारेशुट त्याला सोबत लावा केस काळे आणि लांब होतील. कांद्याचा रस घेऊ शकता त्याने फरक पडतो. शाम्पू,कलर व कलर्स कुठलेही केमिकल लावू नका. काही मिळाले नाही. तर मेडिकल वर अश्विनी हेअर ऑइल मिळते ते वापरू शकतात.
@sagarpatil69763 жыл бұрын
tumache sagalech gharguti upay chan asatat
@vikasshinde7105 жыл бұрын
मी आवळा पावडर आणि लिंबू लावले तर केस जास्त पांढरे दिसायला लागले । plz reply
@smitasuryavanshi28835 жыл бұрын
Mag he ashe upai ka bar sangtat.limbu is very acidic
@rekhagirme97664 жыл бұрын
Sir. Kesansathi shampoo konta use karych plzz saga
Contactतोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र पुणे appointment सकाळी १० ते ५ पुणे mob no - 7030411010 ,7030351010 कोल्हापूर 9921577033 7875518151 7796013737 पुन्हा पेशंट 9130582988 8669736868 पुणे उपचारासाठी mob no - 7030532020, 7030410909 7030336060 कोल्हापूर 8669526868 8669536868 7066021312 8888283737 8888873737 7066132288 7066132299 शुद्ध संजीवनी कुरियार मागणी no. 9577363737 कार्यक्रम ठेवणे. 8669716868 पत्ता श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल. बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड, कात्रज ,पुणे डॉ स्वागत तोडकर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु महाद्वार रोड . कोल्हापूर . संपर्क - 9921577033/7875518151 Thanks Marathi Doctor
@poojapagare27253 жыл бұрын
माझ्या पाया ण वर keloid चे डाग आहे चार पाच उपचार सांगा 🙏🏽🙏🏽🙏🏽
@swapnilkhile40195 жыл бұрын
Triphal manje kay
@vibashwinilikhar17445 жыл бұрын
Sir mi 15 diwasapasun awala churn ani limbu tumhi sangitlyapramane lawat ahe pan kahich fark padla nahi.
@cardoctor91184 жыл бұрын
Avla churna kute bhetto
@prathameshdhopavkar87564 жыл бұрын
नमस्कार सर मला तुमच्या जवळ बोलायचे आहे पण तुमचा नंबर लागत नाही लागला तर उचलत नाही तुम्हाला कलकलीचा विनंती आहे फोन उचला
@vijaychaturkar13954 жыл бұрын
Kesh kale zale nahi 4mahine lawle fark pedals nahi
@vijaychaturkar13954 жыл бұрын
Kahich fark pedal nahi
@hiramanargade31534 жыл бұрын
@@prathameshdhopavkar8756 02312688800
@sunitapandey6034 жыл бұрын
सर, नमस्कार, मी तुमचे प्रत्येक you tube video बीते खुप छान आहे, मांझी वय 45 वर्ष आहे, मांझी समस्या खाली प्रमाणे आहे १, माझ्या डोकयात दोनों टककल झाली आहे २ केश काले करन्यास आमला ला लिबु मधी भिजवून आठ मास नंतर धुतले पण काही फर्क नाही पडला काय करु किपया मागदर्शन दयाल
@anitakadam54105 жыл бұрын
Very very thankx sir.
@kishormankar87005 жыл бұрын
दम्यावर घरगुती उपाय सांगा
@devilboss80295 жыл бұрын
Latur LA pan ya na sir
@checkmartshop8813 жыл бұрын
Sir,tumche bolne etke Chan Aahe ki mi purn vdo bgnya aadhi like kele😊
@anjalishah24345 жыл бұрын
Thyroid asel tar trifala churn ani gul ha kesansathi upay karu shakto ka? Majhe kes lamb ahet pan growth kami jhali ahe...
@mazearogya5 жыл бұрын
Ho
@anjalishah24345 жыл бұрын
@@mazearogya ya mule pregnancy madhe kahi problem honar nahi na
सर माझी मूलगी 13 वष॔ चि आहे केस गळतात आणी पांढरे होत आहे कोंडा पन आहे उपाय सांगा
@mazearogya5 жыл бұрын
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस. अर्धा तास ठेवा आणि धुऊन टाका. आठवड्यात एक वेळ 2 महिने,. दही आणि अंडी गावठी असले तर बेस्ट, आंघोळ शक्यतो कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करावी. रोज संध्याकाळी त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून गोळा बनवून खाव्या. लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळत घाला त्यांची पावडर बनवा किंवा ती पावडर दुकानावर विकत मिळते ती घ्या व ती खोबरेल तेलाला सोबत किंवा साध्या प्यारेशुट त्याला सोबत लावा केस काळे आणि लांब होतील. कांद्याचा रस घेऊ शकता त्याने फरक पडतो. शाम्पू,कलर व कलर्स कुठलेही केमिकल लावू नका. काही मिळाले नाही. तर मेडिकल वर अश्विनी हेअर ऑइल मिळते ते वापरू शकतात.
@anitakadam51285 жыл бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
@aartikawade18625 жыл бұрын
Sir lahan mulia garmichi fodi ali cheravr 5-7 fodya alya.kai tips sanga
@mazearogya5 жыл бұрын
मध व बर्फ एकत्र करून लावा.
@aartikawade18625 жыл бұрын
@@mazearogya Thank u Sir tumi nehmi reply deta
@shaileshdapke82113 жыл бұрын
सर मी तुमचे सगळे वVideo बगतेय सर छान असतात मला आम वात आहे माझ वय 30 आहे मी काय ऊपाय करु
@rajubhopale23073 жыл бұрын
तुमचे उपाय लाभदायकच आहेत माझे वय 56आहे मी लेडीज बाेलतेय टक्कल पडत आहे तर मेथी दाणे व गाडलिंबचे तेल लावू का?
@rajubhopale23073 жыл бұрын
घानेरीचे पानं माहिती नाही हाे त्याला दुसरे नाव काय आहे
@yogitakini5744 жыл бұрын
No effect on my hair
@priyarupavane37475 жыл бұрын
Sir kes galati khup kami zali pn navin kes nhi ugavat ahe....kahitri upay sanga plzz kes jade honyasathi
@adv.shubhamgisarang32625 жыл бұрын
Pan limbu tar acidic ahhena sir?pls reply
@sanjayshinde12733 жыл бұрын
Dr. Swagat sir pichakalelya gala sathi upay dya
@Diamondglory6085 жыл бұрын
Sir triphala churn chi bottle konti aahe becoz khup different type chya available aahe market la
Sir mazhe hair khup galt hote ani pandre pn zhale hote mi tu.hi sangitleli avdycha churn ani ninbu chi temedy klinpn tyacha kahich use zhala nhi
@abdulshaikh975 жыл бұрын
सरांचे व्हिडीओ लक्ष देउन बघा प्रतेंक रोगावर घरघुती औषध आहेत
@mazearogya5 жыл бұрын
होय
@milindgite65205 жыл бұрын
सर मला achalasia cardia आहे डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले सर यावर उपाय सांगा
@anusayagedam81075 жыл бұрын
छान माहिती दिलीत
@nikitaawate77754 жыл бұрын
Kes galati thambanyasathi Trifala churrna direct panya sobat ghetle tr chalel ka?
@pranalisambrekar90415 жыл бұрын
.maji lahan mulgi ahi tichi Kesh khup patal ahit ,ani vaad pan khup kami ahi ky tar upay sanga
@mazearogya5 жыл бұрын
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस. अर्धा तास ठेवा आणि धुऊन टाका. आठवड्यात एक वेळ 2 महिने,. दही आणि अंडी गावठी असले तर बेस्ट, आंघोळ शक्यतो कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करावी. रोज संध्याकाळी त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून गोळा बनवून खाव्या. लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळत घाला त्यांची पावडर बनवा किंवा ती पावडर दुकानावर विकत मिळते ती घ्या व ती खोबरेल तेलाला सोबत किंवा साध्या प्यारेशुट त्याला सोबत लावा केस काळे आणि लांब होतील. कांद्याचा रस घेऊ शकता त्याने फरक पडतो. शाम्पू,कलर व कलर्स कुठलेही केमिकल लावू नका. काही मिळाले नाही. तर मेडिकल वर अश्विनी हेअर ऑइल मिळते ते वापरू शकतात.
@shaliniwaghmare31004 жыл бұрын
Khokala var upay sanga ghanerichi pane mhnje konti pane
@nikitakapse87625 жыл бұрын
Sir maz Age 19 aahi aani aata pasunch khup kes galtayt mi ky karu
@mazearogya5 жыл бұрын
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस. अर्धा तास ठेवा आणि धुऊन टाका. आठवड्यात एक वेळ 2 महिने,. दही आणि अंडी गावठी असले तर बेस्ट, आंघोळ शक्यतो कोमट पाणी किंवा थंड पाण्याने करावी. रोज संध्याकाळी त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून गोळा बनवून खाव्या. लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळत घाला त्यांची पावडर बनवा किंवा ती पावडर दुकानावर विकत मिळते ती घ्या व ती खोबरेल तेलाला सोबत किंवा साध्या प्यारेशुट त्याला सोबत लावा केस काळे आणि लांब होतील. कांद्याचा रस घेऊ शकता त्याने फरक पडतो. शाम्पू,कलर व कलर्स कुठलेही केमिकल लावू नका. काही मिळाले नाही. तर मेडिकल वर अश्विनी हेअर ऑइल मिळते ते वापरू शकतात.
@mukeshrathod49303 жыл бұрын
Hello number patva
@kishoritekar88612 жыл бұрын
Konti churn mntay kalat nhi
@prasadmind93144 жыл бұрын
Sir tumache upay prababhavi aahet
@scarryteacher3dofficial7734 жыл бұрын
केस काले झालेत सर
@subhashdalvi79123 жыл бұрын
Tumache kese kale zale ka
@subhashdalvi79123 жыл бұрын
Plz reply dya
@subh92283 жыл бұрын
Tumhi kay use kela Please share
@pranjalgade17753 жыл бұрын
कश्याने झाले प्लीज सांगाल का
@amoditkolekar95873 жыл бұрын
?
@motivationquaots15645 жыл бұрын
Mla alargy chi sardi ahe sarkhya shinka yetat sir upay saga plz
@bkmerababa80995 жыл бұрын
घानेरी मिन्स काय काता मिन्स काय सर
@mazearogya5 жыл бұрын
घाणेरी... झाड आहे. कात.. पान खाताना त्यात टाकतात ते
@rpatil26374 жыл бұрын
Charbi chya gathi var upay sanga
@deepaliandaayushchannel55325 жыл бұрын
वजन वाढण्यासाठी काय करावे
@mazearogya5 жыл бұрын
रोज संध्याकाळी जेवणानंतर दोन केळी खावी सलग दोन महिने. .संध्याकाळी 50 ग्रॅम किस्मिस किंवा मनुके एक ग्लास पाण्यात भिजत घाला काढून सकाळी ते खा. दुपारच्या जेवणानंतर थोडा nap/aaram घ्या.
@pramodwankhede74294 жыл бұрын
सर केस काळे झालेन मी खूप आभारी राहील नमस्कार! आवळ्याचा व निबाचा वापर करते १५ दिवसापासुन करते बघुकाय होते तर
@NIKHILPATIL-od5hz3 жыл бұрын
झाले काय केस काळे...
@madhavidhakne64775 жыл бұрын
Dr. Todkar yani Tomato na kapta khayacha pan ase ka te sangitale nahi.
@mazearogya5 жыл бұрын
बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याचे कारण सांगितले आहे ते व्हिडिओ चैनल वर उपलब्ध आहेत ते पहा
@Bhairavipatil104 жыл бұрын
Sir face hair treatment sanga mazya mulila face vr khup hair aahet ti 12 year chi aahe upay sanga
@NooBGameR-kl6xt5 жыл бұрын
नमस्कार 🙏 सर... मी केस लांब होण्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय केला आहे. तिन महिने एकही दिवस न चुकता त्रिफळा चूर्ण आणि गुळ सम प्रमाणात घेऊन सुपारी एवढी गोळी करुन रात्री जेवण झाल्यावर एका तासाने घेतली. व कोमट पाणी घेतले . पण सर केस लांब झाले नाहीत अजून. आहे तेवढेच आहेत शोल्डरपरर्यंत केस. सर वयाची मर्यादा आहे का या वयातच उपयोग होईल या औषधाचां. मि एक स्त्री आहे.माझ वय वर्षे पंचेचाळीस आहे.. लवकरात लवकर रिप्लाय देणे हि विनंती करते..
@Alibaba-vh3ch5 жыл бұрын
Farak padala ka
@shrikantbarve74764 жыл бұрын
Can u give me your mobile number plead
@nalini66002 жыл бұрын
सर तूम्ही सांगितले केसांवर ती उपाय मी केलं पन सर उपाय काहीच झाला नाही केस छोटेच आहे तसेच आहे
@shantalinggastagar41415 жыл бұрын
Dadi mishya pandhare hota ahet kale honyasathi upay Dr swagat todakarni upay sangava pls
@rashmimohite7955 жыл бұрын
Kesansathi triphala ani gul yanchya golya karayala sangitlyat. Dhonihi sam pramanat mix kelyavar golya banateach nahi sir. Te churna tasach rahatay. Golya na banavata te mishran aik chamcha khalle tar chapel ka.pls magadarshan kara.
@mazearogya5 жыл бұрын
थोडे पाणी घालावे
@Rudraksha3935 жыл бұрын
same
@sheshikanttiloji79083 жыл бұрын
Dr .pls tell me u can do parkinsons deases well? Reply pls pls 👃👃
@mazearogya3 жыл бұрын
अपॉइंटमेंट घेण्यासाठी,भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर माहितीसाठी संपर्क करावा. 02312688800 बुधवार बंद श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल. बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड, कात्रज ,पुणे डॉ स्वागत तोडकर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु महाद्वार रोड . कोल्हापूर . Thanks Marathi Doctor Team
@SanjayPawar-os3ue5 жыл бұрын
Sir udadachi Dal shijvun pest krun lavaychi 3 Kiva 6 mahine pn te athvdyatun kiti Vela lavaychi ,ki roj 3 ki 6 mahine please riply sir
@mazearogya5 жыл бұрын
रोज
@dnyaneshwarsangale18195 жыл бұрын
Udadachi dal konti kali ki white
@sawantpravin90395 жыл бұрын
Pest karaychi kashi he sangal ka
@creativeindia45885 жыл бұрын
Sir mala angavr khaj yenyachi bimari zhali ahe ,khi ilaj kela tr khi divas band hote mg parat toch problm hoto magchy 8,10 varsha pasun hach tras zhala ahe.khi tari upay sanga sir
@mazearogya5 жыл бұрын
आंघोळीच्या पाण्यात तुरटी व निर्गुडीची पाने टाकून आंघोळ करावी
@shanikarad14145 жыл бұрын
o999o
@swapnilrajput16474 жыл бұрын
Curly Baal straight karne ke liye gharguti upchar
@Sandhyajawale45 жыл бұрын
Sir mazya face wr after second delivery Wang aala aahe plz upay suchava
@mazearogya5 жыл бұрын
व्हिडिओ चॅनेल वर आहे तो पहा Get Everything channel
@mohinijain63974 жыл бұрын
Sir plzzz vjn vadnya sathi upay sangana
@pankajlangare17295 жыл бұрын
Sir majh age 26 ahe majhe kes khup galat ahet navin kes yenyasathi upay sang
@mazearogya5 жыл бұрын
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस
@darshudupare21885 жыл бұрын
Sir egg cha yellow part pan mix karaycha ka????
@DeepAcharya0075 жыл бұрын
@@mazearogya?
@snehag38915 жыл бұрын
Yellow kadhun taka sir
@snehag38915 жыл бұрын
@@darshudupare2188 kadhuna taka yellow
@anildaspute12055 жыл бұрын
Sir kes ugnya sathi udidachi dalicha lep ratri zoptani dikyala laun zopl tr chalel ka
@alltypesofstatus92144 жыл бұрын
सर तुम्ही ऑनलाइन क्लासेस सुरु करा ना plz,,, मी निसर्गोपचार ची विद्यार्थी आहे,, परंतु हवे तसे शिक्षक खुप कमी मिळतात,,,जे पोट तातडीने शिकवेल,,,मला खुप आवड आहे शिकायची,,परिस्थिति ला मात करून शिक्षण घेणे अवघड असते,,पन घेतलेच तर आपल्या सारखे गुरु लाभयला हवे,,,,सर plz व्हाट्सअप वर जरि आपन क्लासेस घेऊ शकत असेल तर नक्की कलवाल,,,
@latakale81324 жыл бұрын
Among all the remedies I liked the thought of face expression of ppl....well said...👍
@pradnyasahare35755 жыл бұрын
Any medicin for flatstomach plz...sir
@mazearogya5 жыл бұрын
Contact doctor.. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र पुणे appointment सकाळी १० ते ५ पुणे mob no - 7030411010 ,7030351010 कोल्हापूर 9921577033 7875518151 7796013737 पुन्हा पेशंट 9130582988 8669736868 पुणे उपचारासाठी mob no - 7030532020, 7030410909 7030336060 कोल्हापूर 8669526868 8669536868 7066021312 8888283737 8888873737 7066132288 7066132299 शुद्ध संजीवनी कुरियार मागणी no. 9577363737 कार्यक्रम ठेवणे. 8669716868 पत्ता श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल. बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड, कात्रज ,पुणे डॉ स्वागत तोडकर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु महाद्वार रोड . कोल्हापूर . संपर्क - 9921577033/7875518151 Thanks Marathi Doctor. Shashakint Gutte 9834463338 WhatsApp only
@sangale38224 жыл бұрын
सर कुरुळे केस सरळ करण्यासाठी उपाय सांगा
@rachanapatil85745 жыл бұрын
sir mazya cheharyavr khup chhdr padle ahet ani kale dag padt ahet tyasati kay kru
@avinashpradhan17695 жыл бұрын
Dokyavr pandre chatte yetat ani khaj sutate ...upay sanga
@rajendramore98965 жыл бұрын
मी दीड महिने काळे केस करण्याचा (आवळा चूर्ण व लिंबू ) दोन दिवसा आड उपाय केला, काही उपयोग झाला नाही.
@somnathpawar39765 жыл бұрын
😂😂
@prajaktajagtap13917 күн бұрын
Aho aathvdyat 1 dacha karaycha
@shilpagajbhiye97855 жыл бұрын
Pregnant women la sugar aslas upay sanga
@ajinkyamaskar32845 жыл бұрын
सर माझा मुलगा 23 वर्षच आहे पण त्याला दोन्ही बाजूला टक्कल पडले अन केस पण खूप गळतात अन खूप राठ झालेत प्लिज उपाय सांगा
@mazearogya5 жыл бұрын
दही आणि अंडी एकत्र करून लावा तीन दिवस
@DeepAcharya0075 жыл бұрын
@@mazearogya Dr. full egg 🥚 ka egg white gheich ? 🤔
@minaljadhav265 жыл бұрын
sir mazya kes achanak khup galaila laglet.. ani mid partition madhqle kes tr saglec khup viral jhalet skin diste dokyachi ... kai karu