ताई खुप छान माहिती दिली आहेत आपण India तून भारत मधे येण्याची गरज आहेच सोलापूर
@PriyankasRoyalKitchen2 жыл бұрын
धन्यवाद
@sunitapatil67222 жыл бұрын
Khup chan 👌👌 tai
@PriyankasRoyalKitchen2 жыл бұрын
Thank you
@sandhyasonawane456519 күн бұрын
ताई कॉन्टीनुए तीन वेळा ही प्रोसेस केली तर चालेल का
@rohidaspokharkar71792 жыл бұрын
Very nice
@PriyankasRoyalKitchen2 жыл бұрын
Thank you
@savitashelar139811 ай бұрын
2 वेळा करायची आहे का ही पूर्ण process
@amitgurav8495 Жыл бұрын
Vaatan kasa karaich pataa vaat
@popatghule47502 жыл бұрын
Chhan
@PriyankasRoyalKitchen2 жыл бұрын
Thank you
@prakratigour Жыл бұрын
Tai aap kaha se ho or ye sil batta apne kaha se liya hai plzz reply me
@PriyankasRoyalKitchen Жыл бұрын
महाराष्ट्र से हे और सिलबत्ता लोकल मार्केट से लिया है
@tejasshinde6488Күн бұрын
ताई माझ्याकडे paatha आहे पण वरवंटा नाहीये माझा पाटा खूप मोठा आहे मग पुण्यात मी जिथ राहते तीथ वरवंटा मिडीयम साईजेचा आहे मग घ्याच का
@damdam5598 ай бұрын
ताई मला बसून जमत नाही पाट्यावर म्हणून ओट्यावर पाटा ठेवलाय वाटायला तर काही प्रोब्लेम तर नाही ना होणार शरीराला?
@PriyankasRoyalKitchen7 ай бұрын
Nahi
@kavitavishwakarma23332 жыл бұрын
Where you purchased? Please give address of Silbatta
@PriyankasRoyalKitchen2 жыл бұрын
I bought it in local market at sangamner
@poojakulye2357 Жыл бұрын
Prices ky patachi taei
@PriyankasRoyalKitchen Жыл бұрын
दोन वर्षांपूर्वी ४०० रुपयाला घेतला
@sujatapandit8675 Жыл бұрын
मला पण घेयच पण कस ओळखायच दगडा चा पाटा आणी सिमेंट चा पाटा आहे हे कस ओळखुन घेता येईल हे सांगा मला
@PriyankasRoyalKitchen Жыл бұрын
सिमेंट चा पाटा हा जरा पांढरा कलरचा दिसतो आणि दगडाचा पाटा हा डार्क काळा कलरचा दिसतो पण घेताना जो पाटा घेणार आहे त्यावर थोडे पाणी टाकून ओळखून घ्यायचा. पाणी टाकल्यानंतर प्रॉपर पाट्याचा कलर आपल्याला कळतो
@surekhajoshi8773 Жыл бұрын
पाट्यावर तादूळ पालक गहू पालक वाटले व हळद व तेल रात्रभर लावून ठेवले व त्यानंतर परत तांदूळ वाटले तरी धुतल्यावर बारीक कच येते तर काय करावे
@PriyankasRoyalKitchen Жыл бұрын
पाट्याची कच कमी करण्यासाठी जवळजवळ वीस पंचवीस वेळा खूप व्यवस्थित असं वाटण आपल्याला वाटावं लागतं त्यानंतर पाट्याचा जो खरबडीतपणा असतो तो कमी होतो व वाटणात पाट्याची कच कमी यायला सुरुवात होते जितका पाट्याचा वापर जास्त होईल त्यानंतर हळूहळू कच पूर्णता नाहीसे होईल कारण पाट्याला थोडासा गुळगुळीतपणा यायला थोडा वेळ लागतो. अगदी सुरुवातीचे काही दिवस आपण कितीही वाटण वाटले थोडीशी कच त्यामध्ये येतेच त्यामुळे पाट्याचा वापर जास्त केल्यानंतर पाट्याची कच हळूहळू कमी होईल