I think I met his father in Nice, in south of France. I spoke marathi to my kids and he was like ohh someone spoke Marathi. Then I told him that I was from Pune and I guess he said he was a builder on SB road and the last name. Humble man!
@sameerjagade3806 Жыл бұрын
आत्ता परियांत खूप podcast चॅनेल पाहिले.. पण तुझा चॅनेल no 1 आहे...
@mahadevchavan304 Жыл бұрын
खूप छान,I really impressed with Amol Sir
@SanjeevKumar-v4x6k8 ай бұрын
I learnt a lot of from this interview, thanks to the team.
@bhagyashribargale3171 Жыл бұрын
Khupch chan inspirational vedio 😊prashn ch khup chan astat , kay vicharav he hi khup avghad asat mast and Sir u r incredible
@aadityashinde Жыл бұрын
Loved the podcast, guys. Especially the reallocation of capital part. Btw, I'm a capital allocation enthusiast/ practitioner. I would love to talk with the Amuk Tamul team if you are confused about HOW to allocate your excess capital prudently.
Changla zala episode. Kiti chhan boltat Ravetkar sir. Pahilyandach boltana pahile 👍🏻
@amuktamuk Жыл бұрын
❤
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
खूप छान आहे विदियो.आवश्यक माहिती ऊपयोगि आहे.प्रत्येकाला ऊपयोगि आहे..धन्यवाद..👌👌🙏
@amuktamuk Жыл бұрын
❤
@nilimachalke80663 ай бұрын
नमस्कार सर,खूप खूप धन्यवाद की आम्हाला इतके चांगले मार्गदर्शन इथे तुमच्या मुळे मिळत आहे 🙏🏻 पण एक विनंती आहे की फूड इंडस्ट्री मध्ये बिझनेस करताना येणाऱ्या समस्या आणि त्यातले चेलेंजेस ,सुरू कसा करावा यावर मार्गदर्शन करावे 🙏🏻
@shubhamvvyawahare1693 Жыл бұрын
Ajun ek खूप मोठा बदल आवश्यक आहे की 2bhk mhnje kiman ८०० sqft किंवा 3 bhk म्हणजे किमान १२०० sqft असा नियम रेरा मधे टाकला गेला पाहिजे तरच ते बरोबर होत कारण पैसे हे जेवढे ठरले तेवढेच असतात पण 2bhk mhnun 1bhk एवढी जागा विकल्या जाते
@prabhakarravetkar3500 Жыл бұрын
Dear Amol,heartiest congratulations for your wonderful presentation! I am very much impressed with your thoughtful and realistic interview!!!
@bharatilulla7857 Жыл бұрын
परमेश्वर जर घर बांधत नाही ter bandhnaryache shram wyartha ahet.
@RealEstateTechRET Жыл бұрын
Superb interview
@mihirmehendale4682 Жыл бұрын
Amchi building Ravetkar hyanich re developed keli ahe. Khup chan 🙏
@amuktamuk Жыл бұрын
❤
@nehanadkarni1001 Жыл бұрын
Podcast releasing very rapidly we wish to watch every episode minutely not like movie or web series episode so please release it accordingly this is humble request 🙏
@sherlockhomes221b Жыл бұрын
Best channel for Marathi podcast ever
@tanujapatil7604 Жыл бұрын
Mast jhala episode ❤️
@paragvaishampayan9501 Жыл бұрын
Well said 🙏
@snehalthakar6472 Жыл бұрын
Please ekda jayashri collection chya owner la bolva aadya sarkhe tyanche pan dagine khup chan ahet
@fancybee614 Жыл бұрын
❤ Very insightful
@amuktamuk Жыл бұрын
🌹
@chinmayarankalle4389 Жыл бұрын
Amazing podcast thanks a ton !
@amuktamuk Жыл бұрын
❤
@nehanadkarni1001 Жыл бұрын
It’s very true if you are entrepreneur 100 bosses and 24X 7 work Vs Job 1 boss 12 hours job choice is yours
@amuktamuk Жыл бұрын
❤
@RudraPawar-xf4pp Жыл бұрын
If possible Social anxiety hya topic varcha podcast baghayla aawdel !! 🙏❤️
@nehanadkarni1001 Жыл бұрын
Rent or ownership superb explanation 👍
@adv.sujatabhave2530 Жыл бұрын
Nice interview. Nice views of promoter.
@amuktamuk Жыл бұрын
Thank you!
@SandipPatil009 Жыл бұрын
घर काय कोणाचं स्वप्न असू शकत? मराठी माणसाला असली खोटी स्वप्न बघायला शिकवताय तुम्ही. खरतर स्वतःचा धंदा हे स्वप्न असल पाहिजे मराठी माणसाचं. प्रत्येक पिढी स्वतःच घर खरेदी करत आहे, जन्माला येऊन हेच काम करायचं काय?😢
@ruchainamdar748 Жыл бұрын
स्वतःचं घर असेल तर बरेच कौटुंबिक प्रश्न सुटतात... बिझनेस तर करायलाच हवा...पण ज्यांचं आयुष्य छोटया घरात गेलं आहे त्यांनी का बघू नये हे स्वप्न...अनेक पैलू आहेत य गोष्टीला...सर्वांसाठी एकच गोष्ट लागू होऊ शकत नाही...
@sagarkane9310 Жыл бұрын
घर एक गरज आहे, भाड्याच्या घरात पण राहत येते. Business करून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढी ला एक legacy देऊन जात.
@ruchainamdar748 Жыл бұрын
@@sagarkane9310 भाड्याच्या घरात पण जास्त काळ राहता येत नाही...नवीन शोधावं लागतं...पुन्हा ते स्वतचं नसतं...असेल तसं accept करावं लागतं... society/colony जिथे ते आहे तिचे चे पण प्रॉब्लेम्स असू शकतात... स्वतःचं घर असलं की स्थैर्य असतं... भाड्याच्या घरात तुम्ही 10 वर्षं राहू शकता पण नंतर कंटाळा येतोच...40 वर्षं तर नाही राहू शकत...
@geetamudaliar5110 Жыл бұрын
I wish we get builder like you. Our redevelopment is stuck for 14 years.......
@eshantkedari1961 Жыл бұрын
Who's the developer?
@hemantpatil1354 Жыл бұрын
Are the Revatkars in Mumbai ?????
@gayatrikadam3825 Жыл бұрын
Nice
@amuktamuk Жыл бұрын
❤
@shekharkanetkar7809 Жыл бұрын
मराठी संवाद कसा वाढवावा . ह्यावर एक इपी सोड करावा. इंग्रजी शब्द जास्त वापरले जातात.
@virajprabhu11534 ай бұрын
मनातल बोललात.😂😂😂
@shubhamvvyawahare1693 Жыл бұрын
ज्या पटी मधे पैसे घेतल्या जातात त्या तुलनेत क्वालिटी दिली जात नसते
@sagarghatge6704 Жыл бұрын
तुमच्या माध्यमातून एक प्रश्न सर्व मराठी भाषिक बांधकाम व्यावसायिकांना विचारावासा वाटतो. गुजरात, राजस्थान मध्ये कोणत्याही व्यवसायात फक्त अन् फक्त गुजराती-मारवाडी व्यावसायिकांचेच चालते. तिथे गुजराती किंवा राजस्थानी सोडून तिसरा कोणी आला तर त्याला व्यवसाय करू दिला जात नाही व तरीही त्याने करण्याचा प्रयत्न केला तर राजकारण करून व क्लुप्त्या वापरून त्याचा व्यवसाय बंद पाडला जातो. पण महाराष्ट्रात गुजराती-मारवाडी यांचाच आकडा सर्वच व्यवसायांमध्ये व बांधकाम व्यवसायामध्ये मोठा आहे. Builders' Association वर अध्यक्ष म्हणून एखादा मराठी व्यावसायिक बसवला जातो पण चलती व सुळसुळाट मात्र गुजराती-मारवाडी यांचाच. असं का?
@chetanghanekar783011 ай бұрын
कारण त्यांची लॉबी
@virajprabhu11534 ай бұрын
@@chetanghanekar7830त्यांची लॉबी नाही. मराठी राजकारणी.
@rupeshjadhav9906 Жыл бұрын
Prajakta mali yana bolwa
@vishaldeshmukh3021 Жыл бұрын
Nka dada khi abhuasu podcastch bghu
@MohanJoshi90 Жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात. पण सगळे पाहुणे अतिशय घाणेरडी मराठी बोलतात. ८०% इंग्रजी आणि बाकी जमेल तेवढी मराठी. कृपया या गोष्टी वर लक्ष द्यावे.